मराठा-ओबीसी आंदोलन, शिंदे-फडणवीसांच्या पोटात काय दडलयं ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 чер 2024
  • मराठा-ओबीसी आंदोलन, शिंदे-फडणवीसांच्या पोटात काय दडलयं ?
    #devendrafadnavis #manojjarangepatil #hake #laxmanhake #eknathshinde #ajitdadapawar #marathareservation #obcreservation

КОМЕНТАРІ • 74

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy 9 днів тому +23

    एकदम बरोबर बोलले सर फडणीस एकदम दृष्ट वृत्तीचा माणूस आहे तो महाराष्ट्राचा कधी झालाच नाही भटजी

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 9 днів тому +23

    देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांना अजुन महाराष्ट्रामध्ये किती विकास करायचा राहीला आहे असे वाटते . त्यांनी महाराष्ट्राची पूर्ण वाट लावून टाकली आहे .

  • @user-os3ms8wz9e
    @user-os3ms8wz9e 9 днів тому +18

    हाके हा फडणवीस चा माणूस आहे आणि भुजबळ पण हा फडवणीस चाच माणूस आहे महाराष्ट्र ढवळायचं कारण फडवणीस आणि भुजबळ हे दोघेच जबाबदार आहेत

  • @dagdumagar4343
    @dagdumagar4343 9 днів тому +14

    हे जे प्रती आंदोलन चालु आहे हे आंदोलन ओबीसी चे नाहींच,,हे भा ज प व महायुतीचे आंदोलन आहे ठरवून केलेल,ही चाल सुद्धा बुमरॅग होणार

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 9 днів тому +14

    फडणवीस ला लोकसभा निवडणुकांमध्ये मराठा मत मिळाले नाही व विधानसभेला तर मिळाणालच नाही त म्हणून फडणवीस ने ओबीसी उपोषण चा खेळ चालू केला पण हा खेळ फडणवीस वरच उलटणार

  • @marketview1007
    @marketview1007 9 днів тому +17

    फडणवीस ने राज्याची वाट लावली आहे

  • @user-mu5xy5uq2g
    @user-mu5xy5uq2g 9 днів тому +11

    पाटील साहेब मी मराठा आहे माझ्याजवळ कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे कोणाची ताकद आहे मला ओबीसीमध्ये जाण्यापासून रोखण्याची मला सांगा

  • @namdevraopokharkar2695
    @namdevraopokharkar2695 9 днів тому +5

    आपण अगदी खरे बोललात !ही खरी राजकीय गावगुंडी आहे हे जनता ओळखते !धन्यवाद !

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 9 днів тому +5

    एकदम बरोबर बोललात आभारी आहे

  • @trendingnow759
    @trendingnow759 9 днів тому +5

    Very correct analysis.

  • @user-mu5xy5uq2g
    @user-mu5xy5uq2g 9 днів тому +8

    अनिल पाटील साहेब माझ्याजवळ कुणबी प्रमाणपत्र आहे व माझ्या बायकोचं टीसी वर मराठा लिहिलेले आहे माझी बायको ऑटोमॅटिक कुणबी होऊ शकते

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 6 днів тому

      नाही होऊ शकत तुम्ही पळुन आणल असेल बायको ला😂😂

  • @vijaypol3268
    @vijaypol3268 9 днів тому +7

    ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत ,त्यांना दाखले देऊ नका,म्हणणे चुकीचे नाही का ?उलट अनकीन सरकारी कागद पत्रे तपासा,जर नोंदी असतील तर,रीत सर जाहीर करा ,जने करून कोणास आक्षेप कोणास घेता येणार नाही.

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 6 днів тому

      मग मारवाडी मुस्लिम लिंगायत वंजारी माळी यांचे कुणबी नोंद सापडले ते ऑलरेडी ओबीसी त आहे मग काय त्यांना पुन्हा आरक्षण देणार का आजुन पन समजून घ्या आभ्यास करा कायदा चा संपुर्ण भारत कायदानुसार चालतो. आरक्षण हे एका विशिष्ट जातीच्या आधारावर दिल जात त्याला मागास सिद्ध करावा लागतो नोंदी नूसार नाही तुम्ही मराठा झाला कुणबी नाही शाळासोडल्याचा दाखल्यावर तुमची नोंद मराठा म्हणून मराठा आरक्षण भेटेल पन त्याला निकष आहे मागासलेपन आजून पन समजून घ्या तुम्हाला ओबीसी त आरक्षण भेटनार नाही जव्हार मागास लेपन सिध्द करत नाही जय भिम जय संविधान जय शिवराय.

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 6 днів тому

      मग मारवाडी मुस्लिम लिंगायत वंजारी माळी यांचे कुणबी नोंद सापडले ते ऑलरेडी ओबीसी त आहे मग काय त्यांना पुन्हा आरक्षण देणार का आजुन पन समजून घ्या आभ्यास करा कायदा चा संपुर्ण भारत कायदानुसार चालतो. आरक्षण हे एका विशिष्ट जातीच्या आधारावर दिल जात त्याला मागास सिद्ध करावा लागतो नोंदी नूसार नाही तुम्ही मराठा झाला कुणबी नाही शाळासोडल्याचा दाखल्यावर तुमची नोंद मराठा म्हणून मराठा आरक्षण भेटेल पन त्याला निकष आहे मागासलेपन आजून पन समजून घ्या तुम्हाला ओबीसी त आरक्षण भेटनार नाही जव्हार मागास लेपन सिध्द करत नाही जय भिम जय संविधान जय शिवराय.

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 6 днів тому

      मग मारवाडी मुस्लिम लिंगायत वंजारी माळी यांचे कुणबी नोंद सापडले ते ऑलरेडी ओबीसी त आहे मग काय त्यांना पुन्हा आरक्षण देणार का आजुन पन समजून घ्या आभ्यास करा कायदा चा संपुर्ण भारत कायदानुसार चालतो. आरक्षण हे एका विशिष्ट जातीच्या आधारावर दिल जात त्याला मागास सिद्ध करावा लागतो नोंदी नूसार नाही तुम्ही मराठा झाला कुणबी नाही शाळासोडल्याचा दाखल्यावर तुमची नोंद मराठा म्हणून मराठा आरक्षण भेटेल पन त्याला निकष आहे मागासलेपन आजून पन समजून घ्या तुम्हाला ओबीसी त आरक्षण भेटनार नाही जव्हार मागास लेपन सिध्द करत नाही जय भिम जय संविधान जय शिवराय.

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 6 днів тому

      आरक्षण हे एका विशिष्ट जातीच्या आधारावर दिल जात त्याला मागास सिद्ध करावा लागतो नोंदी नूसार नाही तुम्ही मराठा झाला कुणबी नाही शाळासोडल्याचा दाखल्यावर तुमची नोंद मराठा म्हणून मराठा आरक्षण भेटेल पन त्याला निकष आहे मागासलेपन आजून पन समजून घ्या तुम्हाला ओबीसी त आरक्षण भेटनार नाही जव्हार मागास लेपन सिध्द करत नाही जय भिम जय संविधान जय शिवराय.

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 9 днів тому +3

    आता शिदे फडणवीस यांना जनतेने कधीच नाकारले आहे

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 9 днів тому +1

    खूप छान आणि एकदम बरोबर विश्लेषण आणि योग्य वेळेवर केलं तुम्ही, त्याच्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @user-ul1fn1tx4y
    @user-ul1fn1tx4y 9 днів тому +7

    Hi sagali aanaji pant chi chal aahe obc maratha vad lavnyat

  • @lahuringne143
    @lahuringne143 9 днів тому +2

    हे अजुनही सुधारले नाहियेत..अजुनही ओबीसी आनि मराठा या दोघांचा भावना सोबत हे खेळत आहेत...

  • @akeshsapkal1222
    @akeshsapkal1222 9 днів тому +3

    Jay jarange jay Shivaji jay bhavani jay shamburaje jay bhim

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg 9 днів тому +4

    Ha Brahman Annaji Aamacha Neta naahi ha Manusmruti Puja aamhas manya naahi

  • @nanatapale4381
    @nanatapale4381 9 днів тому +4

    राजु सर, राजकारण सोडुन जरा सामाजिक विचार करा तसेच जात पंथ, कुणबी ओबीसी हा मुद्दा सोडुन जरा सदसद विवेक बुध्दीने विचार मांडा .

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 8 днів тому +2

    संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील 288 स्वबळावर लढा ❤ तेलगी मुख्यमंत्री करा भाजप नेते नेरेटीव्ह सेट होईल 🍉

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 8 днів тому +2

    हाके साहेब ला भारतरत्न प्रदान करा 🍉 नेरेटीव्ह सेट होईल 🍉

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 8 днів тому +1

    288 स्वतंत्र लढा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील ❤

  • @karalebhausaheb481
    @karalebhausaheb481 9 днів тому +2

    Jai Hari Mauli Jai jawan jai kisan veri veri Good 👍 RAM RAM Ji 🙏🌺🌺🙏

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 8 днів тому +1

    जरांगे पाटील विधानसभा 288 स्वबळावर लढा इतर मुद्यावर बोलने टाळा ❤

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 8 днів тому +1

    संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील 288 स्वतंत्र लढा सरकारने 100% फसवले आहे ❤

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 9 днів тому +2

    Eyakdam barober sarkarne maharashtrat asantosh pasrvla bhandan lavle pan sodvne avghad zale

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 7 днів тому

    सरकार असे करत असेल तर लोकसभेला फक्त भाजपचेच उमेदवार कसे पाडले गेले आणि माविआचे कसे आणले ! इथेच राजकारण घडले !

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg 9 днів тому +2

    Dangal pan karu shakatat Deshat jewadhya Dangali zalya BJP la nehami fayada zala
    1984 sodun

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 8 днів тому +1

    भाजप नेते भुजबळ साहेब ला भारतरत्न द्या व मुख्यमंत्री करा भाजप नेते नेरेटीव्ह सेट होईल 🍉

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 8 днів тому

    💯👍👍

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 9 днів тому +1

    Maratha samaj fadvnisla pura olkun ahe Ani shindela ardvt olkle hote pan ata purn olkun ahe

  • @user-bg1ty9lj5x
    @user-bg1ty9lj5x 9 днів тому +2

    Udhav thakre kahi kacche Khiladi nahit,asa firvun thevtil,ki,fadnavis maharashtrat pay pan thevnar nahit

  • @lalchandpardeshi4165
    @lalchandpardeshi4165 7 днів тому

    तुमच्या सारख्या लोका कडून समाजाला धोका आहे राजू सर

  • @user-qf9ni8gl9i
    @user-qf9ni8gl9i 5 днів тому

    या महाराष्ट्रामध्ये टरबूजा आणि खरबूजा यांनी पूर्ण महाराष्ट्राचे वाट लावली आहे

  • @manikjadhav1864
    @manikjadhav1864 9 днів тому +1

    Marathuano ghya udun tumhala khup bahujanwad lagat hota na😂😂😂

  • @amoltalekar274
    @amoltalekar274 9 днів тому +1

    विष पेरण्याचा डाव

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 9 днів тому +5

    शिंदे साहेब ईमानदार मुख्यमंत्री आहे त्यांच्या पुणाईनच युती काठावर तरेल
    जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 8 днів тому

    बीजेपी ओबीसीला पण फसवत आहे

  • @jarvi5019
    @jarvi5019 8 днів тому

    Tumhi ati shahane dista😮😢😂😊

  • @BalasahebShinde-hq1lx
    @BalasahebShinde-hq1lx 9 днів тому +3

    प्राध्यापक हाके यांचे बरोबर आहे बोगस कुणबी नोंदी रद्द झाल्या पाहिजे

    • @kailasrale5027
      @kailasrale5027 8 днів тому

      नोंदी असून दाखले दिले जात नाही आणि म्हणे खोटे दाखले, जाती वादी अधिकारी हटाव, lachkhau, bhadkhau shi खाणारे