संघ फडणवीसावर,पराभवाचे खापर फोडीत नाही,कारण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • महाराष्ट्राला उत्तर हवयं...
    संघ फडणवीसावर, पराभवाचे खापर फोडीत नाही, कारण...
    #mohanbhagwat #devendrafadnavis #ajitdadapawar #rss #bjp #eknathshinde #chandrakantbavankule #राष्ट्रीय_स्वयंसेवक_संघ
    #भारतीय_जनता_पार्टी

КОМЕНТАРІ • 80

  • @बाबाजीशिंदे-ह6ठ
    @बाबाजीशिंदे-ह6ठ 3 місяці тому +10

    मोहन भागवत आणि आण्णा हजारे दहा वर्षांनी झोपले होते

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 3 місяці тому +13

    फोडणीस विधान सभेपर्यंत भाजप नेता असायलाच.हवा.

    • @eknathmore5879
      @eknathmore5879 3 місяці тому +3

      भाजपला सत्तेतून घालवूनच फडणवीस जाणार.

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly 3 місяці тому +2

    फडणवीस हे संघाचे लाडके बाळ आहे.

  • @arunshelake8349
    @arunshelake8349 3 місяці тому +1

    सर आपले विश्लेषण सडेतोड ,प्रखड आहे. संघाने मोदी, शहा,व फडणवीस यांना पराभवास जबाबदार धरले नाही. अजित पवारांना बळीचा बकरा केला आहे. भाजपने फोडाफडीचे राजकारण केल्यामुळे भाजपचा पराभव झाला.

  • @deshmukhbalraj
    @deshmukhbalraj 3 місяці тому +1

    ते दोघे ही एअर इंडिया चे प्रवाशी आहेत चितपावन आर्या च असच असत

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 3 місяці тому +8

    ईडी, CBI, इनकम टॅक्स याचा स्वतःचा फायद्यासाठी वापर करणे, पक्ष फोडणे, खोटे आरोप करणे, खोटे बोलणे, ब्लॅक मेकिंग करणे, भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेऊन त्यांना पदे देणे, व देवेंद्र फडणवीस यामुळे भाजपचा पराभव झाला.

    • @ShrihariAdmane-z2v
      @ShrihariAdmane-z2v 3 місяці тому +1

      फडणीस साहेबांनी सर्व काही मोदींच्या आणि अमित शाहा यांनी सांगितले होते ते केले आणि संघाचे म्हणणे मोदीं आणि शाहा यांनी केले निरथक चर्चा भाजप मोदी संघ आणि फडणीस याच्या वर जनता रागात आहे

  • @janardhankuber
    @janardhankuber 3 місяці тому +6

    70 हजार कोटीचा घोटाळा तसेच अनेक प्रकारचे घोटाळे याचा प्रचार करून 2014 या वर्षात महाराष्ट्रात भाजप सत्तेवर आली तो भाजपने केलेला प्रचार अद्याप जनता विसरली नाही

  • @prakashbele1743
    @prakashbele1743 3 місяці тому +1

    फडणवीस साहेब असेल तर
    विधान सभा ही BJP च्या हातून जाईल
    यात शंका नाही.

    • @hrk3212
      @hrk3212 3 місяці тому

      Fadanvisla balicha bakra shardoddinne aani Amitshah ne banwile

  • @ShakilShaikh-wj5iy
    @ShakilShaikh-wj5iy 3 місяці тому +1

    विशेष म्हणजे फडवणीस यांनी स्वतः जवाबदारी स्वीकारली असून पण

  • @sumitakhade5188
    @sumitakhade5188 3 місяці тому +1

    ekach reason ahe...ata BJP majority madhye nahi ahe

  • @HaridraMadke
    @HaridraMadke 3 місяці тому +1

    Karan Fadanvis sanghacha manus ahe

  • @ShakilShaikh-wj5iy
    @ShakilShaikh-wj5iy 3 місяці тому +1

    ह्यो जातीय वाद नव्हे नाही तर सगळे म्हणतील त्यांच्याच जातीचाआहे म्हणुन

  • @vivekshelar553
    @vivekshelar553 3 місяці тому +1

    अतिशय सुंदर विश्लेषण 👍👍

  • @mmdmmd6723
    @mmdmmd6723 3 місяці тому

    Sangh pavar.am sharananam gachya.i jisakkasath uskaghat bjp sangha

  • @dhaneshsawant6695
    @dhaneshsawant6695 3 місяці тому +4

    Aaj jo jati jati madhe kalah lavlay na to fakt Ani fakt ya eka Fadtus Ani nich mansanale lavlay.

  • @PrakashPrabhu-u8o
    @PrakashPrabhu-u8o 3 місяці тому

    Karan Fadanvis jsbabadar nahit he Maharashtratil bachha-bachha yane pura desha bhi janata hai ! Usakeliye ham aalasi aur lalachi Hindu hai !!

  • @Youtuber-kx3qx
    @Youtuber-kx3qx 3 місяці тому

    अप्रतिम राजकीय विश्लेषण. खरोखरच रिंगण लाईव्ह तमाम मराठी माणसाचा आणि उभ्या महाराष्ट्राचा आवाज आहे. महाराष्ट्रातील अन्यायकारक आणि दडपशाहीला अत्यंत निर्भीडपणे जनतेसमोर आणण्याचं काम सर आपण सातत्याने करत आहात. आज संपूर्ण महाराष्ट्राच्या जनमानसात रिंगणला उच्च स्थान लाभले आहे. सर आपले मनःपूर्वक धन्यवाद.. आभार🙏

  • @shobhakartelore81
    @shobhakartelore81 3 місяці тому +2

    मोहन भागवत चालू माणूस..फडणवीसाचे रक्षणासाठी अजित पवारांवर निशाणा..आपलं ठेवायचं झाकून.....?

  • @jitendrashelke4789
    @jitendrashelke4789 3 місяці тому

    कारण अर्थिंग

  • @balajisalgare4879
    @balajisalgare4879 3 місяці тому +2

    पराभव फोडाफोडी केल्यामुळेझाला ,तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या निच राजकारणामुळे झाला.

    • @hrk3212
      @hrk3212 3 місяці тому

      Amitshah che rajkaran...fadanvis badnam

  • @umakantkante6339
    @umakantkante6339 3 місяці тому +2

    मोहन भागवत मोदीला निवडणुकीच्या आगोदर घाबरत होते. हा व्यक्ती संजय जोशी सारख्या संघ कार्यकरत्याचं वाट लावली त्यामुळे त्यांनाही त्याचं वाटेवर्ती जावं लागलं असतं. आता मोदीची ताकद कमी झालेली आहे म्हणुन भागवतजी बोलले आहेत.

  • @vishnumhaske152
    @vishnumhaske152 3 місяці тому

    Sir, who is bhagwat.

  • @vishnumhaske152
    @vishnumhaske152 3 місяці тому

    Khare ahe.

  • @janardhankuber
    @janardhankuber 3 місяці тому +3

    मोहन भागवत साहेब 10 वर्षे झोपले असतील आता त्यांना 10 वर्षांनी जाग आली आहे

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 3 місяці тому +2

    फडणवीस पाहिजे कारण त्याच्या पोरखेळ राजकारणामुळे भाजप पराभूत होणार.

  • @jayantparab5228
    @jayantparab5228 3 місяці тому +3

    अभ्यासपूर्ण आणि उत्कृष्ट विवेचन. 👏

  • @vilasdeshmukh5555
    @vilasdeshmukh5555 3 місяці тому +1

    Fadanvis.rss.che.

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 3 місяці тому +5

    फार अचूक माहिती सांगितली आभारी आहे

  • @vilaskalyankar4215
    @vilaskalyankar4215 3 місяці тому +3

    खुपचं छान विश्लेषण सर धन्यवाद

  • @bharatjadhav4439
    @bharatjadhav4439 3 місяці тому

    😂🎉🎉 याला मराठीत gulmat भामटे म्हणतात.

  • @jayantjoshi1422
    @jayantjoshi1422 3 місяці тому +2

    महाविकास आघाडीचे कर्तृत्व काहीच नव्हते फक्त पक्ष फोडाफोडीमुळेच सहानुभूतीमुळे महाविकास आघाडीला यश मिळाले ?

    • @SudhirS477
      @SudhirS477 3 місяці тому

      So its now clear Mahayuti's work- 'kartututwa' was to break political parties - Divide and Rule as also it suggested that inspite of having majority still they further went to break another party . All this dirty politics , rather cowardice has been rejected by Maharashtra people..
      Thats not sympathy but people's anger on all that was going in state..Jai Hind 🇮🇳

  • @dasharathsangle7495
    @dasharathsangle7495 3 місяці тому +1

    अहंकार..मी आलो पण दोन पक्ष फोडून आलो... शत प्रती शत खोटे. दांभिक... फडणविस...उत्तम प्रशासक आहेत पण निर्बुद्ध राजकरणी

  • @prasadshere4770
    @prasadshere4770 3 місяці тому

    Bhgwat 10 varsha zhople hote

  • @vilasdeshmukh5555
    @vilasdeshmukh5555 3 місяці тому +2

    He.is.rss.man.

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy 3 місяці тому +2

    सर आपले खूप खूप अभिनंदन आपण जे भूमिका मांडतात ती एक एकदम योग्य भूमिका मांडतात खूप बारीक विश्वरत्न करतात त्याबद्दल अभिनंदन

  • @chandrakantlathkar5104
    @chandrakantlathkar5104 3 місяці тому +3

    मा.सरसंघचालक हे कुठल्याही राज्या विषयी किंवा वैयक्तिक एखाद्या व्यक्ती बाबत बोलत नसतात, ते फक्त राष्ट्रीय मुद्यांवर सांकेतिक बोलत असतात. 🎉🎉

  • @prasadshere4770
    @prasadshere4770 3 місяці тому +1

    Fadnavis career sample aahet

  • @umakantkante6339
    @umakantkante6339 3 місяці тому

    3 महिन्यावर्ती विधानसभेच्या निवडणुका आहेत म्हणुन देवेंद्र फडणीवसाच नाव घेतलं नाही.

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 3 місяці тому +1

    ग्रेट करेक्ट अॅनालिसीस सर ❤

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 3 місяці тому

    मोदी + शहा = योगी + फडणवीस 2030 पुढे . जिंकोत किंवा हरोत..मोहन साहेब योगी आणि f20 दोघांना वाच्वणार 44 संघटना आरएसएस च्या ...दोघांना काही वर्ष देणार

  • @ishwarsabadra5379
    @ishwarsabadra5379 3 місяці тому

    म्हणजे गडकरी पेक्षा फडणविस संघाला आपले वाटतात,मांगे ही गडकरी ना असेच बाजुला करण्यात
    आले नव्हते काय

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 3 місяці тому

      गडकरी खूप म्हातारे आहेत ..त्यना चक्कर येते

  • @apbrand6055
    @apbrand6055 3 місяці тому

    अगदीं बरोबर आहे सर तुमचं ❤

  • @girishkhairnar9700
    @girishkhairnar9700 3 місяці тому +1

    Very good 😊❤