Pudhari Charcha Tar Honarach |मराठ्यांचे जरांगे तर OBC चे हाके?| Laxman Hake| Jarange| Reservation|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024

КОМЕНТАРІ • 339

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 3 місяці тому +100

    लक्ष्मण हाकके साहेब जिंदाबाद धनगर समाज जिंदाबाद वाघमारे साहेब जिंदाबाद ओबीसी समाज जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 3 місяці тому +4

      खरय आता फक्त माधव पॅटर्न

    • @shanaya8877
      @shanaya8877 3 місяці тому +2

      ओबीसी नी ताकद दाखवण्याची वेळ आली आहे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
      ओबीसी 🙏🙏🙏🙏

    • @SukhadevRathod-k1j
      @SukhadevRathod-k1j 3 місяці тому

      ❤​@@shanaya8877

  • @pranavpalve1815
    @pranavpalve1815 3 місяці тому +21

    मराठे म्हणजे अभ्यास झाटभर EWS आरक्षण खायचं पोटभर अन् दुसऱ्यांच्या प्रगतीवर जळायचं रातभर...😅😂

    • @swapnillandge3578
      @swapnillandge3578 3 місяці тому

      Tuzi jaljal kalte re bhawa😂 beed loksabha...😂

    • @HarshalKale-oh3ro
      @HarshalKale-oh3ro 3 місяці тому

      लावड्या😂

    • @dhirajpatil3479
      @dhirajpatil3479 3 місяці тому

      तुझा बाप राज्यातील प्रतेक मराठा

    • @RJ_..
      @RJ_.. 3 місяці тому

      तुम्ही लय अभ्यास करता ना m सोडा आरक्षण
      फुकट खाऊन एवढे टोमणे मारू नये😂

  • @vivekwaghmode9387
    @vivekwaghmode9387 3 місяці тому +53

    जय ओबीसी nice

  • @sagarpawar8483
    @sagarpawar8483 3 місяці тому +36

    अभ्यासू नेतृत्व हाके सर यांच्या मागे सर्व ओबीसी समाज एकत्रित येऊन एकजुटीने कायम राहायचे.

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw 3 місяці тому +78

    OBC 🐯 लक्ष्मण हाके साहेब जिंदाबाद, जो ओबीसी हित की बात करेगा वहीं देश पे राज करेगा।

    • @mahadevshingare6003
      @mahadevshingare6003 3 місяці тому +9

      OBC आरक्षण गेले तर गरीब लहान जातींना ग्रामपंचायत सदस्य पण होता येणार नाही हे पण सांगितले पाहिजे ओबीसी लोकांना हे फक्त शिक्षण नोकरी साठी नाही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गाव गाड्यातील वडर धनगर कोळी माळी साळी वंजारी परीट न्हावी सुतार लोहार गोसावी लोणारी डवरी डोंबारी फासेपारधी मसणजोगी गुरव कोरवी कैकाडी रामोशी बेरड घीसाडी सोनार या सारख्या अनेक जातींच अस्तित्वच संपुष्टात येईल गावगाड्यातील राजकीय अस्त होत आहे गरीब जातींचा

    • @indranathmante6644
      @indranathmante6644 3 місяці тому

      ​@@mahadevshingare6003जय ओबीसी

  • @RajendraVhanmnae
    @RajendraVhanmnae 3 місяці тому +55

    अभ्यासु नेतृत्व म्हणजे हाके साहेब

  • @kailasingale4200
    @kailasingale4200 3 місяці тому +55

    हाके साहेब शेर आहेत 🎉 🎉

  • @NavnathDevkate-m4b
    @NavnathDevkate-m4b 3 місяці тому +56

    लक्षमण हाके जिंदाबाद

  • @rkk1994
    @rkk1994 3 місяці тому +23

    खूप छान विश्लेषण केलत सर तुमि...ही लढाई आता एकतर्फी नाही हाके आता जरांगेची ठासायलां तयार आहेत

  • @babugavand7661
    @babugavand7661 3 місяці тому +26

    एकच वाघ हाके साहेब

  • @gahininthjaybhay937
    @gahininthjaybhay937 3 місяці тому +32

    जय ओबीसी

  • @nitingadade5394
    @nitingadade5394 3 місяці тому +16

    अभ्यासू नेतृत्व प्रा. लक्ष्मण हाके सर 👑

  • @surajbaile6157
    @surajbaile6157 3 місяці тому +41

    जय ओबीसी म्होरक्या योध्दा लक्ष्मण हाके ❤

  • @arteshbhuvad5794
    @arteshbhuvad5794 3 місяці тому +31

    हाके साहेबांच सुशिक्षित नेतृत्व पाहून obc असल्याचा अभिमान वाटतो...❤

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 3 місяці тому +1

      तुम्ही सुशिक्षित झालात मराठा समाजाचा विचार करा

    • @vittalsable6759
      @vittalsable6759 3 місяці тому +1

      हाके कडे.पैसा आहे शिकलेला आहे मनुन पासट.वर्षांच्या बापाला ऊस तोडाय पाठवतो.जेनतेला.कुठे पाठवील.येला.आमदार हायचय

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 3 місяці тому

      ​@@vittalsable6759त्यांच्या बापाचं जाऊ दे ते सक्षम आहेत .तुझ्या आई बापाला सांभाळ ..इथं आपटून आरक्षण मिळणार नाही😂😂

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 3 місяці тому +52

    प्रसन्न जोशी साहेब तुमचे धन्यवाद ओबीसी समाज व, लक्ष्मण हाकके साहेब यांच्या समस्या मांडल्या बद्दल धन्यवाद

  • @avinashbarve7355
    @avinashbarve7355 3 місяці тому +13

    प्रसन्न जोशी तुम्ही जोशी असले तरी बहुजन आहात तुमचे सगळे विचार मांडणी पत्रकारिता ही उपेक्षित बहुजनांसाठी आहे तुम्ही फक्त नावाला जोशी आहात जसा मी बर्वे असलो तरी बहुजनांचा तसे तुम्ही जोशी असले तरी बहुजनांचे आहात विषयाला योग्य न्याय देणारा पत्रकार म्हणून तुमच्याकडे इतिहासात पाहिले जाईल❤

  • @p.b.karnal
    @p.b.karnal 3 місяці тому +10

    एकच पर्व OBC सर्व लक्ष्मण हाके साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @ओबीसीएल्गार
    @ओबीसीएल्गार 3 місяці тому +34

    कोणतीही गोष्ट अती झाली की तिथे त्याची माती होतीच...

  • @akashpatil6780
    @akashpatil6780 3 місяці тому +24

    जोशी sir त्या माणसाने जवळपास 27 चळवळी आणि 13 आंदोलने केले ले आहेत, तेपण अशे छोट्या छोट्या घटक, ज्या जाती कोणाला माहिती पण नसतील ,असा तो देवमाणूस लक्ष्मण हाके sir

    • @Vishwa-x6z
      @Vishwa-x6z 3 місяці тому +1

      ❤❤😢😢😢

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 3 місяці тому +31

    जरांगे चा डरांगे झालाय

    • @Vishwa-x6z
      @Vishwa-x6z 3 місяці тому +2

      😂😂😂😂

    • @Sp71407
      @Sp71407 3 місяці тому +3

      Hake ch hage zale

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 3 місяці тому +1

      😂😂जडरांगे ला सरकारने पण कोलला😂

  • @abhijeetgadekar8475
    @abhijeetgadekar8475 3 місяці тому +9

    लक्ष्मण हाके ❤❤❤

  • @AnilWaghmare-jr6gr
    @AnilWaghmare-jr6gr 3 місяці тому +4

    जय ओबीसी

  • @amolsuryawanshi9042
    @amolsuryawanshi9042 3 місяці тому +31

    उच्चशिक्षित व अभ्यासू नेतृत्व
    प्रा. लक्ष्मण हाके...!!❤

  • @jayshambho302
    @jayshambho302 3 місяці тому +7

    जय ओबीसी

  • @sagarsul3459
    @sagarsul3459 3 місяці тому +15

    MHORKYA ❤❤❤🎉🎉🎉Fakt Hake saheb

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 3 місяці тому +5

    ओबीसी किंग लक्ष्मण हाके जिंदाबाद

  • @premanandnarute3971
    @premanandnarute3971 3 місяці тому +4

    #हाके

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 3 місяці тому +17

    सर्व ओ बि सी समाजांचा पाठिंबा आहे आता ओ बि सी समाजांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 3 місяці тому

      बारा बलुतेदार व20%कुणबी समाजाचा नाही

    • @RJ_..
      @RJ_.. 3 місяці тому

      😂

  • @AfrozShekh-y3b
    @AfrozShekh-y3b 3 місяці тому +4

    होय आहेत आमचे हाके आणि आम्ही त्यांच्यासाठी काहीही करू शकतो

  • @Hinduism98
    @Hinduism98 3 місяці тому +3

    लक्ष्मण हाके राज्य OBC आयोगाचे सदस्य होते, या खोट्या नोंदिमुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिला ❤🔥🐅

  • @विद्रोहीक्रांतिकारक

    तुलना होऊ शकत नाही
    कुठे सयाद्री⛰️ आणि कुठे हा विषठेचे ढेकूळ 🍔.... 💯

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 3 місяці тому +4

    हाके साहेब महाराष्ट्र टायगर

  • @satishmandumale4680
    @satishmandumale4680 3 місяці тому +7

    Hake Jindabad.
    EK OBC, Lakh OBC
    Ekach parv, OBC sarv.
    Maratha samaj pragat aahe, mag OBC madhun aarakshan kashala.

    • @paramb8750
      @paramb8750 3 місяці тому

      मराठा समाजासारखे अनेक प्रगत् समाज ओबिसि मध्ये आहेत

    • @mlm4821
      @mlm4821 3 місяці тому

      Aami pan obc , marathyana pan obc madunach aarkshan

  • @examlogic1309
    @examlogic1309 3 місяці тому +5

    मराठ्यांनी जरांगे पाटील यांच नेतृत्व मान्य केलंय मात्र इतर OBC नेते हाके चे नेतृत्व मान्य करून सर्व obc नेते त्यांस नेतेपद देतील का.. 😀

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 3 місяці тому +1

      देतील नाहीतर कायमचे वंचितच राहतील😂

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 3 місяці тому +3

    लक्ष्मण हाके साहेब किंगमेकर

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 3 місяці тому +14

    ओपन मध्ये मराठा
    ओबीसी मध्ये मराठा
    एससी, एसटी मध्ये मराठा
    48 खासदार मराठा
    288 आमदार मराठा
    कारण ओपन ,ओबीसी,दलीत सगळीकडे हेच
    सगळ्या वंचित घटकांनी एकत्र येऊन नोंदी रद्द करण्यासाठी आंदोलन केले पाहिजे

    • @Jeiebsjawjwhsv
      @Jeiebsjawjwhsv 3 місяці тому +1

      Ekdum barobar 🙏🏻 💪

    • @RJ_..
      @RJ_.. 3 місяці тому

      डोक्यावर पडला आहे का
      ओबीसी , sc,st मधे दाखव मराठा कोण?
      ४८ खासदार मराठा , २८८ आमदार मराठा
      कुठल्या शाळेत शिकला 😅

    • @RRRPPP9712
      @RRRPPP9712 3 місяці тому

      @@RJ_.. आडमुठ्या गावठी मिथुन चया चेल्या सगेसोयरे आरक्षण मिळाल्यावर म्हणले
      मराठ्याची पोरगी स्त मध्ये लग्न झाले तर तुमचे सगे सोयरे झाले ना

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 3 місяці тому +20

    Marathwada Don accepts laxman hakke

  • @eaglehandle
    @eaglehandle 3 місяці тому +9

    10 पक्ष फिरून आलेला हाके,हा कसला वंचित😂

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 3 місяці тому +2

      तो स्वतः लाख मागास समजतो आणि गोरगरीब ओबीसींच आरक्षण स्वतः च घेतो

    • @Meticulous213
      @Meticulous213 3 місяці тому

      चपटी मिथुन सं‌त्रा गावठी

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 3 місяці тому +6

    Missing statements....Jarange also got OBC certificate...it's OBC vs OBC

  • @govind46996
    @govind46996 3 місяці тому +19

    धनगरांना आता ST आरक्षणाचे दार कायमस्वरूपी बंद झालेत त्याबद्दल धनगर बांधवांचे अभिनंदन ✌️✌️✌️😂

    • @हर्ष_123-u6i
      @हर्ष_123-u6i 3 місяці тому

      अता तुझ्या जातीवादी समाजाचं आरक्षण सदावर्ते बंद करणार..

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 3 місяці тому +3

      आमचं ओबीसीत ntc स्पेशल आहे आमचं टेन्शन घेऊ नका st कोर्टाने नाकारलं म्हणून गप्प आहे आम्ही आम्ही पुन्हा लढा चालू करणार

    • @swapnillandge3578
      @swapnillandge3578 3 місяці тому +1

      ​@@PandurangPole-fz9mbamhi 80,% a ll o obc mdhe bhau ..tumhi ja ata St mdhe ...😅

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 3 місяці тому +1

      @@swapnillandge3578 एक धनगड सापडला तो घोळ करतोय र आणि ड च मेळ आहे आमचं

  • @Adv.rajurkar
    @Adv.rajurkar 3 місяці тому +4

    जरांगे पाटील ची बरोबरी कोणीच करू नये

  • @ip198
    @ip198 3 місяці тому +6

    सर्वात महत्वाचा विषय आहे राजकीय आरक्षणाचा मराठा obc त आले तर obc च राजकीय आरक्षण मराठा खाऊन टाकतील...... आता आता कुठे obc ग्रामपंचायत जिल्हा परिषदेत दिसतो आहे..... सगळी धडपड ही obc च राजकीय आरक्षण हडपण्यासाठी सुरु आहे

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 3 місяці тому

      राजकीय आरक्षण मराठा समाजाला नकोच आहे

  • @PrakashPatil-ee8fi
    @PrakashPatil-ee8fi 3 місяці тому +2

    हाके ला जरा सभ्य भाषेत बोलायचे शिकवले पाहिजे

    • @dnyaneshwarruikar6269
      @dnyaneshwarruikar6269 3 місяці тому

      Ho Mitra jarange kade tution lavave lagel sabhyata shiknyasati😂😂

  • @kashiramdokhe2227
    @kashiramdokhe2227 3 місяці тому +2

    हाके आगे बढो औ बि सि तुम्हारे साथ हे

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy 3 місяці тому +2

    खरा खलनायक फडणवीस

    • @Jeiebsjawjwhsv
      @Jeiebsjawjwhsv 3 місяці тому

      Jarange cha baap ahe to 😂😂 Jay obc 💪 Jay bjp 💪

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 3 місяці тому +16

    हाकेला कोणीच ओळखत नाही.आमदारकी साठी धडपड .😂😂

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 3 місяці тому +1

    Jai obc.jai hake saheb.

  • @sushantgaikwad4949
    @sushantgaikwad4949 3 місяці тому +2

    ओबीसी अनेक जाती आहेत तर मराठा एकच जात आहे 😂

  • @ashokmkokane7790
    @ashokmkokane7790 3 місяці тому +1

    एकदम छान विश्लेषण केलय दादा .

  • @AshokDeshmukh-d4q
    @AshokDeshmukh-d4q 3 місяці тому +1

    ओन्ली पाटील जरांगे पाटील

  • @GKK739
    @GKK739 3 місяці тому +6

    लोकसभेला पडलं की अभ्यासू होतो आणि मग समाज आठवतो.....

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 3 місяці тому

      तुमचा त्रास समजतो पण ओबीसीतून आरक्षण नाही😂😂

    • @shanaya8877
      @shanaya8877 3 місяці тому

      मराठा चा वापर वाकडे महाराज करून घणार😂😂😂

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 3 місяці тому +7

    छग्यांने उभा केलेल बुजगावण आहे बघा उद्या कसा उठतो ते 😂🤣😂

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 3 місяці тому +2

      तुमचं शरद पवार ने उभ केलेलं

    • @narayanarsude3341
      @narayanarsude3341 3 місяці тому +1

      Nit bol mahadya

    • @shanaya8877
      @shanaya8877 3 місяці тому

      ​@@Kim_jong_un-N😂😂😂😂🤣🤣🤣बरोबर

  • @vvb665
    @vvb665 3 місяці тому +19

    हाकेच्या आंदोलनावरून एक सिद्ध झालय आता धनगर ओबीसी मधेच राहणार एसटी च आरक्षण मागू नका आता

    • @mahendrasamudra5284
      @mahendrasamudra5284 3 місяці тому +10

      ते धनगर पाहतील St मधून घ्याच का नाही .. पण तुम्ही जातीवन मराठे.. तुम्ही SC मधून घ्या .. मी SC मधून आहे तुमचे स्वागत करू.. तुम्ही आता मागास पाटील झालात

    • @paramb8750
      @paramb8750 3 місяці тому

      ​@@mahendrasamudra5284हो का तुमचे कलेक्टर आमदार खासदार त्यांचे मुल घेतात आरक्षन् मग तुम्ही कोणी आरक्षणन पुढारलं नाही का की आरक्षणाने कोणी पुढारातच नाही नेहमी मागास राहत की काय .म्हणजे तुमचा कितीही मोठया पदावर गेला तरी त्याचे लेकर आरक्षणची मलाई तुमच्यातील गरिबांना पण न भेटू देता श्रीमंत खाणार .अन गरीब मग तो कोण्या पण जातीचा का असेना पण त्याला प्रगत् घोषित करून आरक्षण व सवलती पासून वंचित ठेवावं 😅😅

    • @MyDark-mt8dk
      @MyDark-mt8dk 3 місяці тому +2

      तू तुझ बघ आमचं आम्ही बघू.

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 3 місяці тому

      तुम्हाला एक वेळ sc मधून मिळेल पण ओबीसीतून कधीच मिळणार नाही 😂
      राहिला प्रश्न धनगर समाजाला st आरक्षण चा .तो धनगर समाज बघेल .तु आपटून काही होणार नाही😂

    • @RJ_..
      @RJ_.. 3 місяці тому

      ​@@mahendrasamudra5284 लय गोड लागतोय ह्यांचा तुम्हाला . हे St मधे घुसले तर परत रडू नका 😅 .

  • @nayabghule5786
    @nayabghule5786 3 місяці тому +2

    एकच वाघ मनोज दादा.

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 3 місяці тому +1

    पडळकर कुठे आहेत..?? विधानसभा जवळच आल्या आहेत.

  • @govind46996
    @govind46996 3 місяці тому +5

    OBC समाजाचे राष्ट्रीय नेते लक्ष्मण हाके यांना माढा लोकसभा मतदारसंघात 5132 मत मिळाल्याबद्दल अभिनंदन 💐💐💐

    • @mahendrasamudra5284
      @mahendrasamudra5284 3 місяці тому

      आहो ते लढले तरी.. तुम्ही जातीवाद करता तो गावठी मिथुन उभा राहायला घाबरतो

    • @mangesharkas7060
      @mangesharkas7060 3 місяці тому

      त्यांनी स्वतः लढून दाखवले पॅकेज घेऊन फक्त भाजप ची माणसे पाडली नाहीत

    • @pradipkumarpandhare4856
      @pradipkumarpandhare4856 3 місяці тому +1

      आपल्या आमदाराला किती मत मिळतात ते पहा कारण आम्ही शांत होतो 😂😂

  • @PrakashPatil-ee8fi
    @PrakashPatil-ee8fi 3 місяці тому +1

    हा हजारेचा सुधारीत अवतार

  • @PPaddy7377
    @PPaddy7377 3 місяці тому +3

    हा हाके भुजबळ चा माणूस आहे हे जगजाहीर आहे

  • @राष्ट्रसर्वोपरीराष्ट्रभक्त

    मोदी शहा येऊन सुधा मते वळत नाहीत. ते काम पंकजा मुंडे करूशकते.

  • @rajshrideshmukh3884
    @rajshrideshmukh3884 3 місяці тому

    जरांगे पाटलाची बरोबरी कोणी करू शकत नाही, सरकार पुरस्कृत मीडिया...

  • @madhukarlanewar6743
    @madhukarlanewar6743 3 місяці тому

    ओ.बी.सी.जिंदाबाद. लक्ष्मण हाके साहेब जिंदाबाद. जनगनना झालीच पाहिजे.

  • @royalrelationgroup2186
    @royalrelationgroup2186 3 місяці тому

    हा हाके चार चार पक्ष बदलत फिरतो आणि चाललाय jarange पाटलांची बरोबरी करायला एकंदरीत ही बीजेपी पेड न्यूज आहे

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 3 місяці тому +4

    हाके जरांगेची उंची कधीच घाटू शकत नाही

  • @pandurangsalgarwithvw9121
    @pandurangsalgarwithvw9121 3 місяці тому +2

    Jay malhar Jay Ahilya Devi Jay OBC 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @viva9050
    @viva9050 3 місяці тому

    प्रसना जोशी आपण संभ्रम निर्माण होईल असं नेहमी बोलता

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 3 місяці тому

    मिडीयाने हे पण सांगितले पाहिजे की ओबीसी कॅटेगरी कुणाची मक्तेदारी नाही

  • @navanathjadhav8289
    @navanathjadhav8289 3 місяці тому

    लक्ष्मण हाके त्यांनी ऑपरेशन केले ओ तेव्हापासून ओबीसी नेत्यांचा सासुरवास कमी झाला

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu 3 місяці тому +1

    हाके भुजबळ चां पाळलेला...😂

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 3 місяці тому

    एकच नंबर विश्लेषण जोशी सर
    🙏🙏👍

  • @rajabhaujadhav8776
    @rajabhaujadhav8776 3 місяці тому

    लक्ष्मण हाके डिपाजिट जप्त जरांगे दादा पाटील यांचे बरोबरी क करु शकत नाही

  • @djajabhayjaybhaye4414
    @djajabhayjaybhaye4414 3 місяці тому

    भूजभळ साहेब पंकजा मुंडे ताई हाके साहेब यांनी नवीन पक्ष काढणं काळाजी गरज आहे

  • @ramgaikwad2568
    @ramgaikwad2568 3 місяці тому +13

    जरांगे पाटील जे बांधतील ते धोरण

  • @Madhyamvargiy
    @Madhyamvargiy 3 місяці тому

    Doghpn samajt tedh nirman krtayt ....lokani Yana bhik ghalu nye

  • @Reddys-77
    @Reddys-77 3 місяці тому

    - मूघलो के प्यार मे indi वाले तो obc , nt, SC St विरोधी बनते जा रहे है .
    - आज obc NT की बारी है तो कल SC ST की भी बारी आयेगी .
    - indi वालो की जातीगत जनगणना की मांग है हि इसी लिये .
    - हर state की प्रमूख जाती और मुघलो को हि सब कुछ देने का plan है indi का.
    - indi से सावधानता जरुरी है .

  • @GaneshGavade-yj8tt
    @GaneshGavade-yj8tt 3 місяці тому

    ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि वाघमारे साहेब

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 2 місяці тому

    ओबीसी नेता एकच मनोज दादा जरांगे पाटील

  • @mahipatikashid2886
    @mahipatikashid2886 3 місяці тому

    काही लोक सांगतात ओबीसी ५२ टक्के आहेत मग त्यांचा मुख्यमंत्री का नको?ब्राम्हण ४ टक्के त्यांचा का? मराठे किती?

  • @gangaramkapse
    @gangaramkapse 3 місяці тому

    खावून पिऊन सुरु असलेले उपोषण संपले

  • @SamrthGalss
    @SamrthGalss 3 місяці тому +1

    सुपारी घेतली का बुवा

  • @sagar_badade
    @sagar_badade 3 місяці тому

    OBC हा काही समाज व जात नसून तो एक शासनाने निर्माण केलेला वर्ग/गट आहे.
    १. OBC गटाची पुनर्रचना करा.
    २. गरजवंत लोकांनाच OBC गटात ठेवा.
    ३. बेकायदेशीर व सुधारित लोक खुल्या गटात टाका.
    ४. Maharashtra State Commission for Backward Classes Act, 2005 ची अंमलबजावणी करा.
    १९९४ च बेकायदेशीर आरक्षण रद्द करा... 🚩

  • @3737pradipdhanavade
    @3737pradipdhanavade 3 місяці тому

    गुजरात पॅटर्न झाला महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध पाटीदार गुजरात पॅटर्न आणि ओबीसी विरुद्ध मराठा महाराष्ट्र पॅटर्न गुजरात मध्ये हार्दीक पटेल विरुद्ध अल्पेश ठाकोर आणि महाराष्ट्र मध्ये मनोज जरांगे विरुद्ध लक्ष्मण हाके गुजरात मध्ये दोघे एकत्र आले. महाराष्ट्र मध्येही दोघे एकत्र येतील बघु नंतर काय होते ते

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 3 дні тому

    प्रा.हाके सर व आपल्या टीमला दो
    दिलं दलीत समज्याच्य पाठींबा राहील .

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 3 місяці тому

    हाकेच्या पाठीमागे फक्त धनगर समाज आहे ! बाकी ओबीसी नाही.

  • @user-fc9vh9qp1r
    @user-fc9vh9qp1r 3 місяці тому

    Bjp धनगर समाजाला 2014 च्या पहिल्या अधिवेशनात आरक्षण देणार होते, त्याच काय झालं हे विचारण्याची हिम्मत आहे का हाके यांच्यात, का खोके घेऊन आंदोलन करत आहेत

  • @rajabhaudeshmukh8305
    @rajabhaudeshmukh8305 3 місяці тому

    जगात पहिले उपोषण आहे वडापाव खाऊन

  • @devendrabankar6519
    @devendrabankar6519 3 місяці тому +5

    Good

  • @sanjayshinde187
    @sanjayshinde187 3 місяці тому

    शर्टाची आणि शेडीची गाठ बाधू नका

  • @AshokJadhav-no6tt
    @AshokJadhav-no6tt 3 місяці тому +3

    तुम्ही तुमचं काम करा एक्झिट पोल देऊ नका

  • @LaxmanSandal
    @LaxmanSandal 2 місяці тому

    आरे तो प्राध्यापक आहे मुले बायीत्याची नोकरी करतात मग पाटील पुढे हागे आसे होत नाही

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 3 місяці тому +3

    भाजप फक्त DNA 🧬 आहे म्हणते 😂
    पण खरी चाल मंडल विरूद्ध कमंडल हि आहे 😢 जागे व्हा 🙏

    • @gangarde
      @gangarde 3 місяці тому

      पण जरांगे आणि हाके या दोन्ही आंदोलणांमुळे bjp ला नुकसान होतंय. मग बीजेपी हे कशाला करेल. म्हणजे मला जरा समजावून सांगता का?

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 3 місяці тому

      @@gangarde मराठा नेत्यांना भाजपचा अजेंडा माहित आहे मग महाराष्ट्रात मराठा वर्चस्व कायम राहील अशाच चाली आहेत.🙏
      ज्या मुस्लिम समाजामुळे लोकसभेत पवारला एवढी मते मिळाली त्या समाजाला काय प्रतिनिधित्व दिले मराठयांनी 🤔
      उलट ओबीसी विरोधात जातो असे वाटले की विशाळगड वरील मशीद पुढे करून दंगली सूरू करायच्या 🤔

  • @jitendrakhamkar8105
    @jitendrakhamkar8105 3 місяці тому

    जे काही करायचे आहे ते कायद्याच्या चौकटीत राहून केलं जाईल एस टी कामगार कडुन धडा घेण्याची गरज आहे.आवाच्या सव्वा मागनी करणे चुकीचे आहे तस करायचे असेल तर घटनेला धक्का देऊन समान नागरी कायदा अनावा लागेल .

  • @sambhajijadhav7101
    @sambhajijadhav7101 3 місяці тому +5

    The ग्रेट लीडर❤ जरांगे पाटील

  • @SachinSonawane-i9v
    @SachinSonawane-i9v 3 місяці тому

    जरांगे च्या आंदोलनात राजकीय वास येत होता पूर्ण मनेज कार्यक्रम होता हाके ग्रेट माणूस आहे

    • @shanaya8877
      @shanaya8877 3 місяці тому

      ते पवार च पीललु😂

  • @KailasBhumbe
    @KailasBhumbe 3 місяці тому

    आंदोलन उभं केलं राहिलं नाही का म्हणून

  • @tusharjagadale135
    @tusharjagadale135 3 місяці тому

    सबंध मराठा समाज जरांगे पाटलांच्या पाठीशी

  • @vw4531
    @vw4531 3 місяці тому +1

    अकलेची आणी जरांगेची चुकामुक झाली आहे.देव अक्कल वाटत असताना जरांगे गायब होता

  • @rajendrakarad5505
    @rajendrakarad5505 3 місяці тому

    Laxman hake jindabad❤

  • @sambhajiraogaikwad7984
    @sambhajiraogaikwad7984 3 місяці тому +8

    लक्ष्मण हाके फक्त आणि फक्त पोटापाण्याची सोय चालली आहे. त्याला आमदार खासदार व्हायचं आहे.

    • @mangesharkas7060
      @mangesharkas7060 3 місяці тому +1

      आणि जरांगे ला

    • @sunilshinde65
      @sunilshinde65 3 місяці тому

      मुख्यमंत्री ​@@mangesharkas7060

    • @SwapnilBade-c6w
      @SwapnilBade-c6w 3 місяці тому +1

      Jarange la kay vyahachay re

    • @AfrozShekh-y3b
      @AfrozShekh-y3b 3 місяці тому +1

      Jarangeni 100 कोटी कमावले

    • @mangesharkas7060
      @mangesharkas7060 3 місяці тому

      @@SwapnilBade-c6w काय व्हायचं आहे ते तुम्हाला सांगून होईल का

  • @Dilipbawne-o4v
    @Dilipbawne-o4v 3 місяці тому

    एक मराठा लाख मराठा कोटी जय जिजाऊ जय जिजाऊ जय शंभुराजे

  • @shital5405
    @shital5405 3 місяці тому +2

    hake la konihi nahi vicharat . nete sodle tr

    • @sunilkharat4329
      @sunilkharat4329 3 місяці тому

      Shital tu pan mi tula olkhato..tu nako padu yat...apan nahi padayach yat...sawangi jaf.bad jalna..anil....

    • @mangesharkas7060
      @mangesharkas7060 3 місяці тому

      🤣🤣🤣🤣 जरांगे ला फक्त तुतारी