Rajendra Kondhare Maratha Reservation I कुणबीकरण हाच मराठ्यांच्या आरक्षणाचा शेवटचा मार्ग NW18L

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 чер 2024
  • सध्या आरक्षणाचा तिढा वाढत आहेत. राज्याचं राजकारण आरक्षणाभोवती गुरफ़टलेलं असताना मराठा आणि ओबीसी वाद आणि यासाठी लढणारे हाके आणि जरांगे चर्चेचा मोठा विषय आहे, पण आज आपण "कुणबीकरण हाच मराठ्यांच्या आरक्षणाचा शेवटचा मार्ग आहे का?"यावर चर्चा करणार आहोत चर्चेत सहभागी होणार आहेत राजेंद्र कोंढरे अँकर :विलास बडे
    Currently, the cracks in reservation are increasing. As the politics of the state revolves around reservation, the Maratha and OBC dispute and the calls and jaranges fighting for it is a big topic of discussion, but today we will discuss "Is Kunbikaran the last resort for reservation for Marathas?" Rajendra Kondre will participate in the discussion Anchor : Vilas Bade
    #rajendrakondhare #marathareservation #jarangevshake #manojjarangepatil #laxmanhake #obcvsmaratha #marathinews #news18lokmat
    SIKA
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

КОМЕНТАРІ • 177

  • @walke607
    @walke607 4 дні тому +69

    जरांगे पाटील जो मुद्दा धरून लढत आहेत तू 100% योग्य मार्गावर आहे... आता हे पटलं.......🚩 लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 🚩

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 4 дні тому +40

    आमच लक्ष ओबीसीं आरक्षण एक मराठा कोटी मराठा

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 4 дні тому +2

      👉छत्रपती शिवाजी महाराज कुणबी नव्हते मग मराठा समाज कुणबी कसा?

    • @shubham-wd1sm
      @shubham-wd1sm 4 дні тому

      ​@@pdrt-productdemoreviwesand2216tukaram maharaj vachave kadhi.. mg bolave🙏🏻

  • @user-vv3mj3jd3i
    @user-vv3mj3jd3i 4 дні тому +28

    नोदी असो कि नसो, मराठा हा कुणबीच आहे, मग सर्व जातींना मराठ्यां प्रमाणे का नियम लावला जात नाही, इतर जातीच्या सर्वांच्या नोदी आहेत का, नसतील तर त्यांना का जात लावली जाते

    • @OBC_4695
      @OBC_4695 3 дні тому

      भाऊ तुम्हाला बोलत नाही...🙏
      उच्च वर्नियांच्या आईचा भोसडा हजारो वर्षांपासून आमची जात पाहून आम्हाला शिक्षण नाही.जमिनी नाही.गावात राहू दिले नाही.कोणाला शिवू देत नव्हते.थुंकूनही दिले नाही.एवढेच काय पाणी सुद्धा पिऊन देत नव्हते. आज सुद्धा आमची लायकी काढली जाते. पैसा,सत्ता,मान, प्रतिष्ठा असणारा मोठा का ज्यांच्या कडे काहीचं नाही तो
      आम्ही पण याच मातीत जन्माला आलो आमचा सुद्धा ईतिहास आहे.......
      आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे.

  • @morearts8380
    @morearts8380 4 дні тому +31

    181 ओबीसी जातीच्या मुळ यादीतून मराठा जात वगळून त्या यादीत 346 जाती समाविष्ट केल्या त्याप्रमाणे मराठा जात यादीत टाकून पुर्ववत करा म्हणजे आपोआपच मराठा समाज ओबीसी मध्ये समाविष्ट होईल.

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 4 дні тому +12

    साहेब
    १० महिने जरांगे पाटील आणि मराठा समाज लढतोय त्यामुळे आरक्षण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
    जय शिवराय.

    • @shubham-wd1sm
      @shubham-wd1sm 4 дні тому

      Aatta fakt dhill padu nka shevatcha habada deu Mumbai la👍🏻

  • @user-fd1ox1zb4f
    @user-fd1ox1zb4f 4 дні тому +10

    मला सांगा की जरागे पाटील समाजाला शांत करत आहे आणी जरागे पाटील चा गावात असं कृटे करता आणी जरागे पाटील ला दोषी ठरवत आहे हे सरकार राजकारण करत आहे हे नक्की

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 4 дні тому +6

    हरिभाऊ राठोड फॉर्म्यूला वापरा.
    जातीय जनगणना करून आरक्षण टक्केवारीत विभाजन लोकसंख्येनुसार
    करावे लागेल.
    केंद्राने बघ्याची भूमिका घेऊ नये.

  • @uttamkokate5259
    @uttamkokate5259 3 дні тому +3

    खरच अभ्यासपूर्ण चर्चा... आहे सर खरच जति-जाती मधील मतभेद लवकर संपुष्टात यावेत... हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना....😢🙏

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 4 дні тому +6

    कोंढरे साहेबांचे शेवटचे आवाहन सगळ्यांनी लक्षात ठेवावे आणि ते आचरणात आणावे .

  • @shivajikakade3755
    @shivajikakade3755 4 дні тому +5

    खुप अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले सर.धन्यवाद

  • @rajabhaujadhav8776
    @rajabhaujadhav8776 2 дні тому +2

    कोंढरे सर नंबर वन ग्रेट निष्कलंक माणुस जय जय शिवराय लातुर

  • @udhavpatait674
    @udhavpatait674 2 дні тому +1

    आपण फारच छान माहिती दिली,आपला या विषयावर छान माहिती आहे

  • @narsingshinde4568
    @narsingshinde4568 3 дні тому +2

    बडे साहेब मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका ,संपूर्ण मराठा जरांगे पाटलाच्या पाठीमागे खंबीर उभा राहणार आहे ,तुमच्या समाजाची लोकसंख्या 0.5% असून देखील तुम्ही दोन टक्के आरक्षण खाता हा इतर ओबीसी वर अन्याय नाही का.

  • @parshuramkharade3705
    @parshuramkharade3705 4 дні тому +1

    राजकराणी लोक जी फक्त एका समाजाला सपोर्ट करतात अशा लोकांना चर्चेला बसवण्याला अर्थ नाही... अशे विचारवंत नी अभ्यासू नी घटनातज्ञ लोकांना बसवले पाहिजे.. मग प्रश्न मार्गी निघेल... आजची मुलाखत आतापर्यंत पेक्षा खूप छान होती....

    • @shubham-wd1sm
      @shubham-wd1sm 4 дні тому

      He aapanach boltay pn bakichyanna tr assach life time entertainment pahije..

  • @sachi8899
    @sachi8899 4 дні тому +5

    Manoj jarange Patil no.1,❤❤❤❤❤❤

  • @rajkumarpawar1935
    @rajkumarpawar1935 3 дні тому +2

    विलास बडे तुम्ही पहिल्या पासुन मराठा विरुध्द आहे़

  • @user-vi7yh8qh9k
    @user-vi7yh8qh9k 4 дні тому +1

    सर आपलं विश्लेषण खूप छान आहे

  • @Mharattha96k
    @Mharattha96k 3 дні тому +1

    खूप खूप धन्यवाद

  • @parmeshwarkognure7389
    @parmeshwarkognure7389 4 дні тому +2

    Kondre saheb Aabhasu person Aahet.

  • @spnikam5307
    @spnikam5307 4 дні тому +2

    Now days mother's name is added while writing full name and daughters are equal partners in property . If in mother's property all are equal then why not equal parteners in mother's CAST?

  • @sopanraoude9612
    @sopanraoude9612 4 дні тому +2

    सांगलीच्या माणसाने वडीगोदल याची गरजच नव्हती ना

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 4 дні тому +3

    Manoj. Dada. Jarange. Is. Great. Maratha.. Jay. Shivray.

  • @bal3428
    @bal3428 4 дні тому +1

    सरसकट कुणबीकरण हाच पर्याय. कोंढरे आता करेक्ट आलेत. 👍🏽

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand2216 4 дні тому +6

    👉छत्रपती शिवाजी महाराज कुणबी नव्हते मग मराठा समाज कुणबी कसा?

    • @shubham-wd1sm
      @shubham-wd1sm 4 дні тому +2

      Tula sangitla ki bhava tukaram maharaj vachun ye mg vichar🫡

    • @vikasp454
      @vikasp454 4 дні тому

      पुरावे दे मग आधी

    • @StudyGSkids
      @StudyGSkids 3 дні тому

      कुणबी आहे😂😂

    • @shubham-wd1sm
      @shubham-wd1sm 3 дні тому

      @@vikasp454ua-cam.com/video/GU6Am3MSCxg/v-deo.html 🌚🌚🌚🌚

    • @shubham-wd1sm
      @shubham-wd1sm 3 дні тому

      ua-cam.com/video/wPOvuRTh9HQ/v-deo.html

  • @appasahebtambe947
    @appasahebtambe947 4 дні тому +1

    ईडब्ल्यूएस मध्ये शैक्षणिक स्कॉलरशिप व तत्सम लाभ OBCसारखे आहेत का ओबीसीचा प्रमाणे याचं सविस्तर विश्लेषण आदरणीय विलास बडे सर यांनी कोंढरे सरांना विचारून पुन्हा कधी द्यावं

  • @ranapatil180
    @ranapatil180 4 дні тому +3

    पाटील सर्वस्व🎉🎉

  • @hbw977
    @hbw977 4 дні тому

    Khup pramanik patrakarita... Proud of you Vilasbhau...

  • @dnyandevshinde5402
    @dnyandevshinde5402 4 дні тому +1

    कायदेशीर एकच मराठा कुणबी करण कारण मराठा हा कुणबीच आहे?

  • @RamnathGulve-pz7hs
    @RamnathGulve-pz7hs 3 дні тому

    OK for Maratha kunbi are same from 12th century and raje chatrapati Shivaji maharaj era so Maharashtra govt and central government of India take immigiate action with respect of Indian constitution and given justice to Maratha kunbi Dr punjabrao deshmukh thought are very very most important please keep it up go ahead with confidence we all are with state and central government keep peace and quiet environment best of luck to all of you

  • @user-uf6hx4vj9b
    @user-uf6hx4vj9b 4 дні тому +4

    कोंढरे साहेब तुम्ही मीडिया समोर येत जा! हागे स्वतः ला आंबेडकर समजू राहिला

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 4 дні тому +1

    Sudharit. Jati. Mali. Vanjari.. Ahet. Tyanche. Araksancancel. Karave.. Rsv. Limit
    Is. 10.year.

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 4 дні тому +1

    एकच उपाय 288 जागा मनोज दादा साहेब यांनी लढवावे हीच खरा उपाय

  • @ashokpathak6158
    @ashokpathak6158 4 дні тому

    Very Nice Discussion.....Rajendra kondhare..... anchor..

  • @DeepakSaste-vr8ei
    @DeepakSaste-vr8ei День тому

    ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांनी बहुसंख्य समाजा बरोबर सलोख्याचे संबध ठेवावे

  • @suryakantjagtap6374
    @suryakantjagtap6374 3 дні тому

    साहेब ज्या जाती अगोदर ओबीसी मधे गेल्या किंवा घातल्या त्याचे सगळे प्रश्न सुटलेत काय गग मराठा समाजाचे च कसे सुटतील
    परंतु थोडाफार हातभार लागेल

  • @shivprasadtaksale5534
    @shivprasadtaksale5534 4 дні тому

    sir central ne Ews 10 / Aahe ya madhe 10/ + karun 20 / Maharastra madhe 17 Takke wad karun mratha central aani Maharastra madhe Ews Aarxhan kele tar yacha fayda jast hoil ha vishay charchet aanava

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 2 дні тому

    ओबीसी ना आरक्षण देऊन ओबीसी चे प्रश्न सुटले का..नाही..तसे मराठा समाजाचे ही प्रश्न सुटणार नाहीत पण त्यांचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे

  • @sopanadhav4762
    @sopanadhav4762 4 дні тому

    1) जातीनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे .
    2) तामिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा ही 50% पेक्षा जास्त वाढवायला हवी .
    3) केंद्र सरकार कायद्यात दुरुस्ती करुन आरक्षण मर्यादा ही 50% पेक्षा जास्त वाढवू शकते .
    ____ किंवा _____
    4) सर्व जातीनिहाय आरक्षणे रद्द करुन सर्वांसाठी आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे .
    ( आरक्षणासाठी "सामाजिक मागासलेपण" हा निकष आता कालबाह्य झाला आहे .)

  • @user-uw3nk9ue1e
    @user-uw3nk9ue1e День тому

    कोंढरे सर जे बोलत आहे ते अगदी बरोबर आहे कि ओबीसी आरक्षणाचा खरा फायदा काही ठराविक जाती घेत आहेत

  • @DattuPawar-fr9oe
    @DattuPawar-fr9oe 17 годин тому

    विलास बडे हा ओबीसीला नुकसान कसे होईल आसे प्ररन विचारत आसतो याला फक्त ओबीसीचे नुकसान होईल याकडे याचि कल आसतो

  • @udhavpatait674
    @udhavpatait674 2 дні тому

    कोंढरे साहेब धन्यवाद

  • @dattatrayamote8737
    @dattatrayamote8737 2 дні тому

    कोंधरे sir badhe sir dhanawad

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 4 дні тому +1

    Tumhi. Pan. Bade. Saheb. Tumche. Obc. Araksan. Cancel. Kara. Ani. Bola. Araksan. Soda. Ani. Bola. Samjel. Araksan. Kay. Marg. Ahe.

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 4 дні тому

    फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम 💙❤️

  • @vijayvarnekar6565
    @vijayvarnekar6565 4 дні тому

    जात निहाय जनगणना करून सर्वांनाच त्या त्या लोकसंख्येच्या प्रमाणात टक्केवारी कमी करून 50टक्के आरक्षणात बसवा. आणि आरक्षणाचा लाभ घेतलेल्या सर्व A व B वर्गाचे नोकरदारांच्या कुटुंबीयांना आरक्षण बंद करा. आणि इतरांना लाभ घेऊ द्यायला हवा.

  • @pravinnakhate1430
    @pravinnakhate1430 4 дні тому +2

    Ek Maratha koti Maratha

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 4 дні тому +1

    Kondhre. Sar. Is. Great.

  • @appaso1433
    @appaso1433 3 дні тому +1

    Maratha reservation only in OBC JAI SHIVRAI

  • @yogipatil6268
    @yogipatil6268 3 дні тому

    👌👌👌

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 4 дні тому +1

    Are. Mali. Ani. Vanjari.. Hech. Obc. Ahet. Ka. Baki. Jati. Garib. Jati. La. Pradhanya. Dile. Pahije.

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 4 дні тому

    Right..

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 4 дні тому +1

    Ha. Vilas. Bade.. Pan. Jativadi. Disto.. Ahe.. Maratha. Ani. Kunbi. Akach. Ahet. Jase. Dhangar
    Ani. Dhangad. Akach. Ahet. He. Khare. Ahe. Ki. Nahi. Bade. Bol.

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 4 дні тому +1

    शिक्षण किती महाग झाले.
    शैक्षणिक सवलती _ मराठ्यांना गरज.
    शिकले तर नोकरी,उद्योग, व्यवसाय करता येईल.
    केंद्र सरकार ने 10% ची मर्यादा सर म्हणतात तसे 25% करावी.

    • @vijayvarnekar6565
      @vijayvarnekar6565 4 дні тому

      शिक्षण सम्राट बहुसंख्येने मराठाच आहेत.

    • @shubham-wd1sm
      @shubham-wd1sm 4 дні тому

      ​@@vijayvarnekar6565tumcha samajacha ekhad college school wala tumhala fukat admission deil ka🫡🫡🫡
      He asla donhi bajune vichar karun bolav sir

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 4 дні тому

    Great leader JARANGE साहेब जिंदाबाद

  • @maheshkale5640
    @maheshkale5640 9 годин тому

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 4 дні тому +2

    Marathe. Ani. Kunbi. Akach. Ahet.. Marathe. Agodarpasun. Kunbi. Ahet. Hydrabad. Gazet. Lagu. Kara. Ani. Maratha. Ani. Kunbi. Akach. Ahet. Bagvan. Kunbi. Ahet. Tar. Itar. Muslim. Bhau. Kunbi. Ka. Hou. Sakat. Nahi.

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 4 дні тому

    Thanku. Kondhare. Sar. Is. Great. Maraths. Jay. Shivray.

  • @santoshchonde5296
    @santoshchonde5296 4 дні тому +1

    बढे ते चमकोगिरी कोण करतेय त्यांची नावे सांगा..

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 4 дні тому

    Great leader JARANGE साहेब

  • @jaynarayanbadki4457
    @jaynarayanbadki4457 3 дні тому

    Sir, Kunbi aani Maratha chi loksankhya mh madhe 33 percent aahe त्यात विदर्भ खानदेश आणि कोकणात कुणबी समाज 20 प्पर्सेंत असेल मराठा 13 persent asel असे मला वाटते.

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 3 дні тому

    आधी जे जेवले होते १९९४ परत तेच लोक जेवले जे आधी उपाशी होते त्याना दुसऱ्या पंगतीत ही उपाशीपोटी ठेवले

  • @user-uf6hx4vj9b
    @user-uf6hx4vj9b 4 дні тому +1

    हरिभाऊ राठोड यांची भूमिका महत्वाची

  • @ramchandrakantule7486
    @ramchandrakantule7486 4 дні тому

    Kondryla kiti pakit milal tye hi sanga

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 3 дні тому

    १९९४ च ताट आमच्या वाट्याचे होते तेच ताट आधी जे जेवले तेच दुसऱ्या पंगतीला पण त्यांनाच डब्बल वाढलं

  • @shivajibhujbal3477
    @shivajibhujbal3477 4 дні тому

    जनगणना व जातीनिहाय सर्वेक्षण करण्याची मागणी करावी व आरक्षण चे प्रमाण ठरवावे, ही मागणी का केली जात नाही?

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 4 дні тому +2

    Midia. Ani. Ankar
    Ne. Pan. Jativad. Karu. Nahiye..

  • @babasahebraut6574
    @babasahebraut6574 День тому

    Obc 64%आहेत मग obc ना राजकारणात भीती का वाटते

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 4 дні тому

    हळूहळू गुणाणत्ताधारक परदेशातील जाॕबही संपवून टाकतील कारण काही वर्षांनी परदेशातही जाॕबला लिमिट येईल !

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 4 дні тому +1

    2.hatti..choti.obc.che.araksan.. Khatat. Hi. Real. Bab. Ahe.. Udaharan. Aj. Ch.. Obc. Manun. Chote. Obc. Jati. Che. Nuksan. Kahi. Jati. Vapar. Kartat.

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609 2 дні тому

    ओबीसी ओबीसी समाजाचा खरा नेता कोण असेल तर मनोज जायेंगे पाटील

  • @ramchandrakantule7486
    @ramchandrakantule7486 4 дні тому +1

    Badye tumhimyanyz lokana ghyaun mratha samajala bhrmit karnyacha kam kartay

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 4 дні тому

    साहेब तुम्ही करा मग न्यायालय लढा आजपर्यंत किती. आरक्षण मिळू दिले

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 4 дні тому

    Jarange. Is. Real. Great. Man.

  • @user-je9do7cd5r
    @user-je9do7cd5r 4 дні тому +1

    Jarange patil yogya magni lavun dharli ahe

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 4 дні тому +3

    23.मार्च 1994 चा मंडल आरक्षण परिपत्रक ,कोणताही सर्व्ह न होता दिलय.
    ओबीसींतुन आरक्षण लाभ प्रबळ भुजबळ, माळी,गवळी घेतात.
    बाकी 513 जातीना लाभ मिळत नाही.

    • @BaliramKshirsagar
      @BaliramKshirsagar 4 дні тому

      जमीनदार समाजाला आरक्षण नको

    • @shubham-wd1sm
      @shubham-wd1sm 4 дні тому

      ​@@BaliramKshirsagarkay Bali anna ass astay ka...
      Jamindar samaj nahi jamindar lokanna mhana ki

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 День тому

    मराठा फॅक्टर कामाला आला एक मराठा लाख मराठा

  • @user-fd1ox1zb4f
    @user-fd1ox1zb4f 4 дні тому

    Obc आणी मराठा आरक्षण ला राजकीय आणी इतर लोकं आपल्या विषय मानता मग तूम्ही आरक्षण ला का विरोध करता

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand2216 4 дні тому +3

    😲गंगाधरी ही शक्तिमान है! सध्या एकटा मराठा समाज घेत असलेले आरक्षण= 48.5%

    • @shubham-wd1sm
      @shubham-wd1sm 4 дні тому +1

      Fake account vrun whatsapp university che knowledge dilya baddal dhanyawad 🙏🏻🤣🤣🤣

    • @dnyandevshinde5402
      @dnyandevshinde5402 4 дні тому +1

      बरोबर ​@@shubham-wd1sm

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 3 дні тому

      @@shubham-wd1sm महाराष्ट्रात 21% लोकसंख्या असलेल्या एकट्या मराठा जातीला सध्या मिळत असलेल्या आरक्षणाचा वाटा ==》
      🚩SEBC- 10%
      🚩EWS- 8.5%
      🚩OPEN मधील 20% [उर्वरित 40% मधील अर्धा वाटा]
      🚩Maratha converted to Kunbi-10%
      👉 Total Maratha reservation= 48.5%
      याव्यतिरिक फक्त मराठ्यांसाठी हेही आहे=>
      अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ
      सारथी योजना

  • @sachi8899
    @sachi8899 4 дні тому

    Tumhala sir kahi mhana obc baddal khufachnprem ahe rao tumche video bhaghato amhi

  • @Ivelain
    @Ivelain 4 дні тому +1

    Bade tumhi lai tension gheu naka
    Bhetal jas bhetyach tumhi tai ch tension ghya

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 4 дні тому +1

      बडे la स्वप्नातही पाटीलच दिसतात 😂😂😂😂

  • @ramchandrakantule7486
    @ramchandrakantule7486 4 дні тому +1

    Badye tumhi sarkari chatukari karta

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 4 дні тому

    Ews.. Cancel. Kara. Ani. Jatnihay. Janganna. Karavi. Ani. Araksan. Dyave.. Karan. Maratha. Agodar. Pasun.. Kunbi. Obc. T. Ahe. He. Real. Bab.

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 4 дні тому

    केंद्राने 75% पर्यंत आरक्षण मर्यादा वाढवावी.
    उत्तर प्रदेश, हरीयाना_ जाट
    राजस्थान _गुज्जर
    महाराष्ट्र _ मराठा
    अन्य राज्यात जातीनिहाय वेगळी परिस्थिती.

    • @shivnathshinde1395
      @shivnathshinde1395 4 дні тому

      KENDRA SARKAR SAMOR BOLNYACHI KONACHI HIMMAT AHE KA ? 😊

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 4 дні тому +1

    Are. Bade.. 10.year.la.arakshan..cancel.zale.pahije.hi.tartud.. Ahe..

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 4 дні тому +1

    Are. Bade. 10./'bhujbal.la.ghe.manave.ani.itar.koni.pan
    Ghya..

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 4 дні тому

    Kondhare. Sar. Is. Great. Maratha.

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 4 дні тому

    Jarange. Is. Great.. And. Kondhare. Is great. Maratha.

  • @upsc_preparation
    @upsc_preparation 4 дні тому

    आतापर्यंत सापडलेल्या कुणबी नोंदी मोडी लिपीतील आहेत. पण निजामाच्या काळात तर राजभाषा उर्दू/ फारशी होती. मग त्या भाषेतील कुणबी नोंदी कूठे आहेत? हैद्राबाद ला जाऊन काहीच कसे मिळाले नाही?..शासन नोंदी लपवत आहे का?

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 4 дні тому

      निजामशाहीत नोंदी वैयक्तिक नाहीत तर या गावात 80% कुणबी आहेत अशा प्रकारच्या आहेत. असे कोंढरे सर म्हणत आहेत

  • @vikasp454
    @vikasp454 4 дні тому

    🧡🚩🧡🚩

  • @sultanshaikh9742
    @sultanshaikh9742 3 дні тому

    Pay more attention to Dushtikaran and not for thier upliftment . Because the themselves don't know the reason of their backwardness and its opaye

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 4 дні тому

    Maratha. Is. Ready. Aj.

  • @navnathnagargoje7502
    @navnathnagargoje7502 4 дні тому

    Samajik salokha rakhanyasathi jaat nihay jangana haach paryay..jaat nihay jangana zalyananter prawarga nihay 50 percent pratnidhitwa deta yeyil.

  • @aakashpawar1548
    @aakashpawar1548 2 дні тому

    Bade saheb tumhi obc aahat mhanun maratha virodhi patrakarita kart aahat

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 4 дні тому +1

    Are. Baba. Maratha. Ani. Ku bi. Akach. Ahet.

  • @user-vd2pw6qq2g
    @user-vd2pw6qq2g 2 дні тому

    मराठा कुणबी एकच आहे बंडे सर

  • @vivekm7971
    @vivekm7971 3 дні тому

    Constitution follow kara
    Trch sagle vachtil
    Follow vanchit bahujan aghadi tarch constitution chya bajune nirnay hotil

  • @sangramraje_007
    @sangramraje_007 4 дні тому

    Bakichya kunbyani ajun virodh kela nahi mhnhe te karnar nahi as nka samzu .court pahile kunbi lokana obc madhun baher kadhil jar sagle marathe obc zale rahilele tr ..tenvha mg kunbi lokanach virodh suru honar mg kalel jarange la marathwad sodala tyat pn kaka sarkhe sadetin jilhe sodale tr tyala ata lok shivya dete ahet.kunaala dokyawar ghetal ki aapn mhanun .tava kunbi lok khare virodh karnar an ny kel trmg Court kunbyanach baher kadel .an mag maratha jat kayamchi pusali janar an kunbi open madhi janar ghya mg 😊🎉🎉😂🍌🍌

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 4 дні тому +3

    मराठा कुणबी आहेच ओबीसी३०ते ३५ % असेल . कारण ब्राम्हण ४ % मुस्लीम १६ % जैन शीख २ % s c / sाहे२० % एकूण ४र% ओबीसी६४ % मृणजे १०६ % तर मराठा आहे किंवा नाही ? o Bc. नेते व सरकार. का समजून घेत नाहीत

  • @ShivanandHatti-tj2kr
    @ShivanandHatti-tj2kr 3 дні тому

    Saglyana aarkshyan dya....

  • @DevidasAsutkar
    @DevidasAsutkar День тому

    सर्व कुणबी एक करा मगच ठरवा