Baramati Lok Sabha 2024 Opinion Poll : बारामतीत सुप्रिया सुळे गड राखणार की सुनेत्रा पवार बाजी मारणार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 кві 2024
  • #Baramati #Loksabha2024 #ABPMajha
    Baramati Lok Sabha 2024 Opinion Poll : बारामतीत सुप्रिया सुळे गड राखणार की सुनेत्रा पवार बाजी मारणार
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 943

  • @user-ev6ks9yw6f
    @user-ev6ks9yw6f Місяць тому +264

    शाहू महाराज छत्रपती आणि प्रणिती शिंदे हेही विजयी होणार✌️

    • @sachinkardak
      @sachinkardak Місяць тому +9

      शहू महाराज जिंकणार त्यात काय किंतु परंतु नाय पण प्रणिती शिंदे 100% हारणार

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 Місяць тому +2

      Mungerilal ke hassin sapne

    • @user-zu9xk6iv7z
      @user-zu9xk6iv7z Місяць тому +10

      ​@@sachinkardak
      दत्तक शाहू जोरात आपटनार.
      50रुपये च्या चपलेवर 150रुपयाची GST भरणारी प्रणिती शिंदे तर जोरात आपटनार .😂😂😂😂
      चिंता करू नका.

    • @user-ku7uc9iw7u
      @user-ku7uc9iw7u Місяць тому

      काय लेका ज्या प्रणिता शिंदे च काहीच योगदान नाही लोक तिला निवडून देतात
      फक्त बापाच्या जीवावर उड्या मार्त्या

    • @RAJAKARAN_MAHARASHTRACHA
      @RAJAKARAN_MAHARASHTRACHA Місяць тому

      ​@@user-zu9xk6iv7z 💯

  • @rishikeshawatade96
    @rishikeshawatade96 Місяць тому +274

    प्रणिती ताई लिडने येणार 💯

  • @nishantkale5306
    @nishantkale5306 Місяць тому +335

    शाहू महाराज लाखोच्या लिडने येतील

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 Місяць тому +279

    राम सातपुते, ताकतवान काय फेकता.ते फक्त मोहिते पाटील यांच्या मुळे निवडून आले...😂

    • @MrIndia-rj9cn
      @MrIndia-rj9cn Місяць тому

      Praniti shinde 🍌🍌🍌 😂

    • @mohsinshikh7137
      @mohsinshikh7137 Місяць тому +2

      😂😂😂

    • @kingKhan-xm7kh
      @kingKhan-xm7kh Місяць тому +12

      Mohite एवढे मोठे नाहीत….

    • @yodha-
      @yodha- Місяць тому

      ​@@kingKhan-xm7kh 4 June ला कळेल तुला मोहिते पाटील यांची ताकद... तोपर्यंत तू बोंबल..😂😂

    • @atulbhabad9980
      @atulbhabad9980 Місяць тому +4

      Ha survey ch fake ahe dindori mdhe bharti pawar yancha sopa vijay ...bharti pawar 400000 lakhani padnar tya akmev kendriy mantri astil jyanch deposit japt hoil

  • @kalpeshgadge5011
    @kalpeshgadge5011 Місяць тому +109

    अमोल कोल्हे साहेब फक्त

  • @swapniljadhav6948
    @swapniljadhav6948 Місяць тому +222

    4 जूनला ह्या मॅडम तोंड दाखवायला जागा राहणार नाही 😂😂😂 काही पण अंदाज शाहू महाराज पिछाडीवर म्हणे😂😂😂

    • @lahusathe2031
      @lahusathe2031 Місяць тому

      गोदी मीडिया आहे भावा 😅😅😅

    • @poonamlad7511
      @poonamlad7511 Місяць тому +13

      Jast leed kolhapur Maharaj saheb

    • @Vinod-qp2mo
      @Vinod-qp2mo Місяць тому +2

      Te na kahi pan oradhat sutatat

    • @sameer838
      @sameer838 Місяць тому +3

      खर आहे तु झोपेतून जागा हो

    • @examlogic1309
      @examlogic1309 Місяць тому +6

      शाहू महाराज लीड ने येणाऱ्या पहिल्या तीन उमेदवार मध्ये असतील

  • @akshay9144
    @akshay9144 Місяць тому +123

    Only संजोग दादा वाघेरे पाटील🎉🎉

  • @user-ym8bq4jm3j
    @user-ym8bq4jm3j Місяць тому +252

    महाविकास आघाडी सरकार

    • @User-ce4zu
      @User-ce4zu Місяць тому +11

      येणारं तर मोदीच 😂😂😂🚩😁🚩

    • @MrIndia-rj9cn
      @MrIndia-rj9cn Місяць тому +3

      🍌🤣🍌

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 Місяць тому +2

      हसू नका 😂😂😂😂

    • @3rdEye01
      @3rdEye01 Місяць тому +5

      Sharad Pawar bjp sobat janar 💯

    • @Singham18
      @Singham18 Місяць тому

      ​@@User-ce4zu 🍌🍌🍌

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l Місяць тому +167

    सुप्रीयाताई जिंकणार लोकशाही जिंकणार

  • @jaybhavani7638
    @jaybhavani7638 Місяць тому +56

    सर्वे आहे काय भोसनळा...
    कोल्हापूरात फक्त शाहुमहाराजच....🎉❤

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Місяць тому +157

    बारामती फक्त पवार साहेब

  • @rishikeshawatade96
    @rishikeshawatade96 Місяць тому +187

    पश्चिम महाराष्ट्रात mva सर्व जागा जिंकणार

    • @kalyanghungrad4489
      @kalyanghungrad4489 Місяць тому +7

      मराठवाडा पण मविआचा होणार

    • @GauriharJagtap-th9mz
      @GauriharJagtap-th9mz Місяць тому +3

      मराठवाडा पण

    • @pm3631
      @pm3631 Місяць тому +6

      अभ्यास करा राज्यसेवेचा सर 😂😂

    • @abhijitraut9505
      @abhijitraut9505 Місяць тому +2

      महाराष्ट्र मध्ये महा विकास आघाडी च येणार

    • @pramodpatil3613
      @pramodpatil3613 Місяць тому +2

      पश्चिम महाराष्ट्रा व मराठवाडा फक्त महाविकास आघाडी सर्व जागा जिंकणार .

  • @anjanvishal3797
    @anjanvishal3797 Місяць тому +45

    बीड बजरंग बप्पा सोनवणे लावा ताकद

  • @pranitmadhale8211
    @pranitmadhale8211 Місяць тому +85

    Kolhapur mdhe shahu maharaj only❤

  • @vijaypathare5563
    @vijaypathare5563 Місяць тому +162

    ठाकरेच पवार याचा दबदबा

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 Місяць тому +2

      कुठे..Govind baget आणि matoshri madhe

    • @user-ku7uc9iw7u
      @user-ku7uc9iw7u Місяць тому

      पश्चिम महाराष्ट्र च्या बाहेर पवार ला कोण काळ कुत्रा पण नाही विचारत

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 Місяць тому +92

    प. महाराष्ट्रातील सर्व जागा आघाडी जिंकणार आहे.

    • @ajinkyaapte2977
      @ajinkyaapte2977 Місяць тому +1

      Hahahahah swapna bagha social media warrior

    • @atulbhabad9980
      @atulbhabad9980 Місяць тому

      ​@@ajinkyaapte2977aapte maharaj kalel tumhala

    • @chandrakantfunde9578
      @chandrakantfunde9578 Місяць тому +2

      इंडिया आघाडी maharastrat ओन्ली 4 जगा मिलाने का हैं

  • @Shri15822
    @Shri15822 Місяць тому +7

    Abp माझा शाहू महाराज 250000 च्या वरुण येणार नेते ज्यास्त आहे म्हणुन पारडे जाड होत नाही

  • @c.b.i..8533
    @c.b.i..8533 Місяць тому +30

    मी कट्टर भाजपा समर्थक आहे.. पण भाजपा ने माढा मधे हाताने सिट घालवल.. मोहिते पाटील यांना तिकीट द्यायला पाहिजे होत.. 🙏🙏🙏

    • @rahulkale4782
      @rahulkale4782 Місяць тому +1

      Mg gujrat made😂ja amcha maharastra made ky karto tu

    • @c.b.i..8533
      @c.b.i..8533 Місяць тому +1

      @@rahulkale4782 एवढा संकुचित विचार, नासकि बुद्धी..

    • @kirandhalgade5340
      @kirandhalgade5340 Місяць тому

      @rahul kale L*** Bhakt

  • @sanjayjadhav-iy6em
    @sanjayjadhav-iy6em Місяць тому +105

    तुम्ही कोणतेच अंदाज व्यक्त करू नका .. आघाडी 40 पार करणार.

    • @vasantpatil8470
      @vasantpatil8470 Місяць тому +1

      😂😂😂

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 Місяць тому

      स्वतः पोकळ अंदाज व्यक्त करतोय😂
      महा वसूली 20 च्या वर जाणार नाही!!

    • @abcdpatil4545
      @abcdpatil4545 Місяць тому

      Supriya tai

    • @vishaldurgade5455
      @vishaldurgade5455 Місяць тому

      😅😅😅

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 Місяць тому +18

    कोल्हापूर आणि सोलापूर यांचे निकाल एकदम उलटे असतील,

    • @anilkharat6237
      @anilkharat6237 Місяць тому

      बरोबर आहे साहेब तुमचं

    • @sagarnalawade2699
      @sagarnalawade2699 18 днів тому

      कोल्हापूर मध्ये मंडलिक फिक्स आहे

  • @iUncleScrooge
    @iUncleScrooge Місяць тому +4

    शिंदे गट म्हणे 9 जागा जिंकनार😅
    त्यांनासुद्धा एवढा विश्वास नाही 😂

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 Місяць тому +95

    सुप्रिया ताई नक्की जिंकणार ।।
    भाजप हटाव देश बचाव ।।
    अमोल कोल्हे संसदेत चांगलं काम आहे। कोल्हे नक्की निवडून येतील।
    महाविकास आघाडी जिंदाबाद ❤❤

    • @RAJAKARAN_MAHARASHTRACHA
      @RAJAKARAN_MAHARASHTRACHA Місяць тому +7

      Bal tu ajun lahan ahes 😂

    • @sagaranand6724
      @sagaranand6724 Місяць тому +2

      ​@@RAJAKARAN_MAHARASHTRACHAho ka tumhi khup mote Mansa distay 😂😂😂

    • @dfcreation1688
      @dfcreation1688 Місяць тому +4

      Bala...supriyatai 100% padnar ✅

    • @rolex_4663
      @rolex_4663 Місяць тому +2

      Gap रे dhumal.....यावेळीस तुझ्या ताईला घरी बसवायचं...... Only दादा

    • @PrajwalZende-ke4wu
      @PrajwalZende-ke4wu Місяць тому

      Dhumdya yedya bhokachya

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Місяць тому +18

    सर्वे गोलमाल आहे..... धक्कादायक निर्णय येणार आहेत.

    • @user-xj5zh2lj5g
      @user-xj5zh2lj5g Місяць тому +2

      महा विकास आघाडीचे जास्तीत जास्त खासदार निवडून येणार आहेत महाराष्ट्र मध्ये

  • @commenterop
    @commenterop Місяць тому +28

    बारामती पवार साहेब जाऊन देत असतेत का ताई 😎

  • @kishorpatil-qj2yz
    @kishorpatil-qj2yz Місяць тому +13

    गेल्या १०वर्षात तुमचा एकही सर्वे खरा ठरलेला नाही

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l Місяць тому +107

    प्रणीतीशिंदे येणार

  • @user-eh6cl5tx5n
    @user-eh6cl5tx5n Місяць тому +2

    कोल्हापूर तुन छत्रपति येणार....10000% बाकी तुमचे पोल मान्य आहेत

  • @VilasNikam-ny3fe
    @VilasNikam-ny3fe Місяць тому +2

    एक एक धरण आपटा सुप्रिया सुरेश निवडून येणार नेपाळमधून बोलतो येवला मतदार संघ

  • @adcreations4429
    @adcreations4429 Місяць тому +14

    तुतारी❤

  • @chaitalmalkar9677
    @chaitalmalkar9677 Місяць тому +27

    Jalgaon only ubt

  • @amarpatil7094
    @amarpatil7094 Місяць тому +28

    कोल्हापूर शाहू महाराज फिक्स
    सोलापूर प्रणिती शिंदे
    सांगली विशाल पाटील
    ग्राउंड रिपोर्ट घ्या जरा 😂

  • @dnayaneshavarkadam1867
    @dnayaneshavarkadam1867 Місяць тому +86

    लाखोच्या मतदानाने सुप्रिया सुळे विजयी होणार

    • @bhujbaltanajibabanbhujbal4623
      @bhujbaltanajibabanbhujbal4623 Місяць тому

      साडे तीन लाख मताधिक्य फक्त ताईंना
      वहिनी डीपोजीट जप्त करण्यात येणार आहे च तुमचं

  • @pradipwagavekar6308
    @pradipwagavekar6308 Місяць тому +29

    Only uddhav saheb thackrey 🚩

  • @pradippatil6655
    @pradippatil6655 Місяць тому +59

    कोल्हापूर मधे शाहू महाराज विजयी होणार❤

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 Місяць тому +14

    kolhapur, solapur panja yenar

  • @santoshteli999
    @santoshteli999 Місяць тому +2

    सोलापूर फिक्स खासदार प्रणिती ताई शिंदे 👑🚩 सांगली फिक्स खासदार विशाल दादा पाटील 🚨💪💯 कोल्हापूर श्रीमंत शाहू महाराज दणदणीत विजयी होणार 🎉❤

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Місяць тому +82

    सोलापूर जिल्ह्यातील एक पंजा येणार आहे

  • @vjj799
    @vjj799 Місяць тому +7

    न भुतोन भविष्यति असे धक्कादायक निकाल येतील .

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Місяць тому +2

    द. नगर,शिरूर,बारामती,सातारा,माढा, शरद पवार ❤

  • @VinodBadekar-ke4pz
    @VinodBadekar-ke4pz Місяць тому +3

    Tai 🚩🚩🚩

  • @user-gk6qk5tu6o
    @user-gk6qk5tu6o Місяць тому +11

    डुप्लिकेट सर्वे ,या उलट निकाल लागणार 100%

    • @ravirajingulkar7430
      @ravirajingulkar7430 Місяць тому +1

      सगळे 48 आणि परत 48 BJP लागेल खूष का

  • @HINDU_SQUAD_OF_INDIA
    @HINDU_SQUAD_OF_INDIA Місяць тому +22

    कोल्हापूरमध्ये शाहू महाराज कमीत कमी 2 लाखांपेक्षा जास्त लीडन निवडून येणार...
    मी स्वतः मंडलिकांचा कार्यकर्ता आहे.. पण ह्यावेळी संजय दादांच काय खर नाही..
    फक्त कागल मधनं 20-30 हजाराच लीड मिळल...
    बाकी सगळीकड सुफडा साफ होणार दादांचा... प्रचाराला फिरताना नको वाटतय..
    लोक आम्हाला विचारत्यात... का मतदान करायच मंडलिकला😢

    • @shubhampatekar1875
      @shubhampatekar1875 Місяць тому

      बरोबर आहे आणि त्यात अजून भर महजे माडलिकांचे छत्रपती शाहू महाराजांवर केलेली टीका वक्तव्य ही महागात पडणार आहे

    • @humhindu
      @humhindu Місяць тому +1

      अहो Sanjay Raut ने छत्रपती असल्याचा पुरावा मागितला ते योग्य
      वाह

    • @HINDU_SQUAD_OF_INDIA
      @HINDU_SQUAD_OF_INDIA Місяць тому

      @@humhindu म्हणूनच जागा शिवसेनेची असताना शाहू महाराज कॉंग्रेस कडनं निवडणूक लढवत आहेत

    • @praveenkhot5267
      @praveenkhot5267 23 дні тому

      बरोबर आहे

  • @vaibhavnalage3959
    @vaibhavnalage3959 Місяць тому +1

    सुनेत्रा पवार लां संसदेत बोलता येणार का इथे पत्रकारांच्या समोर बोलता येत नाहीं तर संसदेत काय......😂😂😂😂

  • @vinodgarade3081
    @vinodgarade3081 Місяць тому +3

    ह्या पुढे निवडणुका घेतल्या नाही तरी चालतील, मीडिया ला विचारायचे कोण निवडून येणार ते,
    ते सांगतील

  • @mbsootmil9621
    @mbsootmil9621 Місяць тому +3

    सोलापुरातून तुमचा कोल चुकत आहे, आमदार प्रणिती शिंदे हे च विजयी होतील

  • @rajendracholake5797
    @rajendracholake5797 Місяць тому +14

    ही विकली गेलेली बाई सुनेत्रा मेम जिंदाबाद येणार आहे

  • @vitthalwadkar1140
    @vitthalwadkar1140 Місяць тому +3

    पेड न्यूज चालवून काय साध्य करणार आहे

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Місяць тому +47

    सातारा शशिकांत शिदे

  • @shekharmergal2877
    @shekharmergal2877 Місяць тому +17

    Faltu survey aahe tumacha....

  • @atuldeshmukh1796
    @atuldeshmukh1796 Місяць тому +1

    महाराष्ट्रात मोठा बदल होईल

  • @Royal_50227
    @Royal_50227 Місяць тому +2

    राम सातपुते निवडून येणार 💯

  • @sunilgaigole5391
    @sunilgaigole5391 Місяць тому +14

    महाविकास आघाडी ४०+

  • @rahuljadhav7524
    @rahuljadhav7524 Місяць тому +12

    महाविकास आघाडी 🔥🔥

  • @rajwature155vlog
    @rajwature155vlog Місяць тому +2

    Tai

  • @rohitpatil5730
    @rohitpatil5730 14 днів тому +1

    सांगलीतून विशालदादा पाटील फिक्स निवडून येणार

  • @sagaranand6724
    @sagaranand6724 Місяць тому +3

    Amol kolhe yenar ❤❤❤

  • @adv.vijaysinhgidde5391
    @adv.vijaysinhgidde5391 Місяць тому +36

    सगळा fake सर्वे आहे

  • @asg2602
    @asg2602 Місяць тому +1

    निकाला पर्यंत सुळेच जिंकतील.!

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 27 днів тому

    एबीपी माझा खरे अंदाज सांगत जावा जनता फार हुशार आहे

  • @rajendraborkar1831
    @rajendraborkar1831 Місяць тому +60

    घड्याळाचे एकही खासदार निवडून येणार नाही

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 Місяць тому +42

    प्रणिती शिंदे फिक्स..

    • @ratilalkshirsagar8142
      @ratilalkshirsagar8142 Місяць тому +1

      Parineeti Shinde fix

    • @rrrtttefgh
      @rrrtttefgh Місяць тому

      डांग चोक मग तिची 😂

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 Місяць тому

      @@rrrtttefgh राम सातपुते यांचा बुला चोख मग तू.. भाडखाउ अंध भक्त तुमचे हे संस्कार आहेत..मी माझे मत सांगितले ऐका महिला बद्दल बोलायची तुला आक्कल नाही..

  • @sandippise3984
    @sandippise3984 Місяць тому +2

    Praniti la pada gharaneshahi nako .

  • @balajiwanje1172
    @balajiwanje1172 18 днів тому

    एबीपी माझाला काही धंदा नाही अजून मतदान पूर्ण झालेले नसून अंदाज जाहिरात म्हणजे सरळ सरळ यांनाच भविष्य विचारायला पाहिजे

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 Місяць тому +46

    मविआ 40 जागा येतील बघा

  • @user-vo7uh8mu5t
    @user-vo7uh8mu5t Місяць тому +3

    कोल्हापूर मध्ये संजय मंडलिक मोठ्या फरकाने जिंकतील

  • @abasogadade5067
    @abasogadade5067 6 днів тому +1

    सांगलीत विशाल दादा पाटील फिक्स खासदार

  • @SantoshKamble-hd7tb
    @SantoshKamble-hd7tb Місяць тому +1

    सातपुते 10001% पडणार आहे लिहून ठेवा....

  • @rajendraborkar1831
    @rajendraborkar1831 Місяць тому +22

    काही असो सुप्रिया ताई निवडून येणार 100%

  • @ConfusedApron-ju2dp
    @ConfusedApron-ju2dp Місяць тому +11

    हातकणंगले लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडी सत्यजित पाटील 🚩❤🎉

  • @user-ff4xn3wj2f
    @user-ff4xn3wj2f Місяць тому +2

    सांगलीत भाजपच येनार करेक्ट आहे.

  • @mohitkariya3787
    @mohitkariya3787 Місяць тому +1

    Acharsahinta suru zalyavr opinion polls allowed ahet ky?

  • @vedantbajare9721
    @vedantbajare9721 Місяць тому +9

    Amol khole ✌️✌️🔥

  • @bhushanpawar7001
    @bhushanpawar7001 Місяць тому +20

    सुप्रिया ताई🙏

  • @akashsawant9096
    @akashsawant9096 Місяць тому +1

    सोलापूर मध्ये प्रणिती शिंदे
    सांगली मध्ये चंद्रहार पाटील
    आणि कोल्हापूर मध्ये शाहू महाराज
    हे तुमच्या सर्वे च्या उलट जास्त फरकाने निवडून येतील
    तेव्हा तोंड दाखाऊ नका

  • @sachindatkhile893
    @sachindatkhile893 Місяць тому

    डोळ्यावरची केस बाजूला घे दिसत नाय मला नीट

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 Місяць тому +9

    शाहू महाराज 🚩🚩🚩

  • @user-ym8bq4jm3j
    @user-ym8bq4jm3j Місяць тому +17

    Poll खरा दाखवा

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 Місяць тому +1

    बदल हवा हवासा वाटतो जनतेला

  • @prashantdahihandepatil8913
    @prashantdahihandepatil8913 Місяць тому +1

    एक्झिट पोल फेक आहे सर्व जागा महाविकास आघाडी जिंकणार

  • @apachean4810
    @apachean4810 Місяць тому +6

    80% wrong prediction 😂😂😂

  • @bharatdeshmukh3589
    @bharatdeshmukh3589 Місяць тому +21

    भाजपच्या सर्व उमेदवार पडले पाहिजेत

    • @user-fd4yt9pp9d
      @user-fd4yt9pp9d Місяць тому +5

      Padnar nahit bjp400+

    • @ganeshhodshil6319
      @ganeshhodshil6319 Місяць тому +2

      BJP नी तुमचा बरोबर 5 टप्प्यात कार्यक्रम केलाय जरा दम काढा सगळी गाणी वाजतील bjp चां एकही उमेदवार पडणार नाही

  • @tanmaykatkar6668
    @tanmaykatkar6668 Місяць тому +1

    सांगली तुन dubbel महाराष्ट्र केसरी मागे घेणार इथून विशाल पाटील विजय होणार

  • @shrikanttarmale6036
    @shrikanttarmale6036 Місяць тому +1

    तुम्हाला काही माहित नसतं
    जय राष्ट्रवादी
    ❤ एक च वादा अजित दादा❤
    पंतप्रधान
    मोदी साहेब होणारं
    माहाराष्ट्रात
    45+
    जागा एनार
    बारामती हि❤ दादा चं जिकनार❤

  • @Rajsushila2323
    @Rajsushila2323 Місяць тому +5

    साहेबाचा विकास आणि तुमचा पोल सारखच आहे कोण भरवसा ठेवणार नाही

  • @prashanttrimbake7634
    @prashanttrimbake7634 Місяць тому +42

    राम सातपुते पडणार 100% प्रणिती शिंदे येणार निवडून 👍👍

  • @SwapnilPatil-pm9eu
    @SwapnilPatil-pm9eu Місяць тому +1

    FIX MP 💯 सत्यजित पाटील (आबा)

  • @abhijeetnikam7003
    @abhijeetnikam7003 Місяць тому +1

    हा सर्वे एबीपी ने केला आहे असं वाटत नाही बीजेपी ने केला आहे असं वाटत

  • @user-kq2jl4rb8x
    @user-kq2jl4rb8x Місяць тому +64

    सुप्रिया सुळे निवडून येणार

  • @Pn99fiirst
    @Pn99fiirst Місяць тому +11

    Congress ani mva cha pakit bhetla vattay...abp news la😂😂😂😂😂😂😂....💯

  • @prakashdhawale7990
    @prakashdhawale7990 Місяць тому

    फक्त वंचित बहुजन आघाडी
    आम्ही फक्त वांचीतलाच मतदान करणार.

  • @rushikeshwaghmode4879
    @rushikeshwaghmode4879 16 днів тому

    सुळे, अमोल, वाघोरे, प्रणिती, मोहिते पाटील, पैलवान, शशिकांत शिंदे, मान गादीला मत छत्रपती ना, आबा सरूडकर... हि सर्व खासदार होणार

  • @omkarshelke7487
    @omkarshelke7487 Місяць тому +8

    Sharad Pawar Saheb

  • @ganeshdolse7579
    @ganeshdolse7579 Місяць тому +6

    सोलापूरचे भावी खासदार फक्त आणि फक्त ताई साहेब

  • @sandipandhare132
    @sandipandhare132 Місяць тому +2

    Latur Congress yenar

  • @Ab-li5pd
    @Ab-li5pd Місяць тому +1

    वंचितच्या अठरा जागा निवडून येणार आहे.

  • @sheshraodabhade33
    @sheshraodabhade33 Місяць тому +7

    तुमचा ओपिनियन पोल एकदम खोटा आहे आणि महावि कास आघाडी ला धरून आहे तुम्हाला बिस्कीट मिळाले वाटते

  • @user-zv9sz6zq9s
    @user-zv9sz6zq9s Місяць тому +1

    कोल्हे पाडणार आहे... लोक नाराज आहेत खासदार होऊन काय फायदा नाय.. फक्त निवडणुका आल्या का ऍक्टिव्ह व्हायचं

  • @user-lw8hs2nu3t
    @user-lw8hs2nu3t Місяць тому +10

    सुळे

  • @tushbachhav2760
    @tushbachhav2760 Місяць тому

    मी ह्याआधीच कॉमेंट केली होती ओपिनियन पोल मधे एबीपी माझा भाजप लाच कौल देईन😂 मूळात दोन ते तीन जणांना प्रश्न विचारून अंदाज व निकाल नाहीं बांधता येत.

  • @rahulghare8477
    @rahulghare8477 Місяць тому +2

    48 सांगा की महाविकासला काय जोक एबीपी नी मारलंय