जमिनीची सुपीकता // Jaminichi Supikta// Fertility Of Soil
Вставка
- Опубліковано 2 лис 2024
- व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण या विडिओ मध्ये जाधव सरांनी जमिनीच्या सुपीकतेबद्दल विस्तृत माहिती देण्याच्या प्रयत्न केला आहे. यात सरांनी जमिनीच्या सुपीकतेत झालेले बदल, जमिनीचे नियोजन, खत व्यवस्थापन, रासायनिक तसेच सेंद्रिय खतांबद्दल माहिती दिली आहे. हे बघणार आहात.
व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
bit.ly/2X1K3yh 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
t.me/whitegold... 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
#whitegoldtrust #farming #farmingtips #forfarmers #sheti #shetivishayakmahiti
#farmers #shetkari #agriculture #agriinfo #krushi #shetimahiti #किताब #पुस्तक #शेती #किसान #खेती #किताब #गाइड #agriculture#book #गजाननजाधव #व्हाइटगोल्डट्रस्ट #औरंगाबाद #शेतीमार्गदर्शन #माहिती #पुस्तिका #सोयाबीन #तूर #कापुस #उडीद #मूग #हरभरा #भुईमूग #व्यवस्थापन #शेतीविषयकमाहिती #शेतीचेप्रकार #महत्व #शेतीचेअवजारे #शेतीचेवैशिष्टय #शेतीव्यवसाय #शेतीजुगाड #शेतविमाप्रकार #शेतीप्रकार #भारतीयकिसान #हवामानअंदाज #gajananjadhao #jadhav #havamanandaj#sheti #tur #udid #moog #soyabeen #kapus #cotton
धन्यवाद!
Sir aaple margadarshan shetkaryansathi khoop anmol aahe.
धन्यवाद दादा 🙏
नमस्कार सर, पिकांचे अवशेष मातीत गाडल्या नंतर , हानिकारक बुरशी,हुमनी ई. ची वाढ होते , यांवर उपाय सांगा. धन्यवाद
Raiser Humic acid कसे लिटर आणि किलो आहे महिण्यातून किती वेळा दयायचे .
Atyant upyukt mahiti. Thanks sir.
धन्यवाद दादा 🙏🙏🙏
Sir tumche video khup detailed aani knowledgeable astat
धन्यवाद दादा.. 🙏
खूप छान माहिती दिलीत सर.
धन्यवाद दादा..🙏🙏
एकदम मस्त माहिती ❤❤❤
धन्यवाद दादा
सर मी मति परवीन केली आहे जमिनीत mgso4 feso4 znso4 n pलोह तांबे मंगल जस्ट गलका बोलना कमी आहे कोणता खत वापरावे
ऊतम माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद
धन्यवाद दादा
Jivamrut mahiti bya🙏🙏
नमस्कार सर, जीवाअमृत माहितीचा विडिओ बनवून अपलोड करू, धन्यवाद
उत्तम माहिती दिली सर
धन्यवाद दादा
Dhannyawad sir khup chhan mahiti dilya baddal
🙏
खूपच सुंदर माहिती दिली सर
🙏
धन्यवाद 🙏
सर पूर्वहंगामी ऊस लागवडी साठी अंडी देणाऱ्या कोंबडी चे पोल्ट्री खत एकरी कसे व किती द्यावे त्या मध्ये जास्त हीट असते का ? त्याचा उपयोग होईल का ?
नमस्कार दादा ,
पोल्ट्री खत हे अगोदर दोन ते तीन महीने गड्ड्यामध्ये कुजावायचे व नंतर द्यायचे एकरी 30 क्विंटल किवा 3 मेट्रिक टन द्यावे,त्यामध्ये हिट असते ,त्याचा उपयोग होतो त्यामध्ये नत्र 05% - 09% , स्फुरद 0.4% - 0.5 % ,पालश 1.2% ते 1.7 % असते
Bouu ,tag aani Ambadi each aahe ka , tagache butane mothe milel
खूप छान माहिती
धन्यवाद भाऊ 🙏
धन्यवाद सर👋
धन्यवाद दादा.. 🙏
sir, khup mahtvachi mahiti dili tumhi
धन्यवाद दादा.. 🙏🙏
धन्यवाद सर खुप छान माहिती दिल्या बद्दल
सुरेंद्र भाऊ धन्यवाद
Khup chan information ahe sir 🙏 mi tumcya sarv Babi follo karto
धन्यवाद दादा 🙏🙏
छान माहिती मिळाली सर
धन्यवाद 🙏
You asking us to us e of riser which is not available in market why.??
Nice
राम राम सर खूपच चांगली माहिती दिली सर
धन्यवाद 🙏
Sir urea kashya pasun bante
छान माहिती
धन्यवाद भाऊ
बिग बी सोबत जर sumito चे HARU हे बुरशी नाशक घेतलं तर चालेल का त्यात सल्फर आहे ६५%
नमस्कार दादा , चालेल
सोयाबीनचा भुसा (कुटार) कशाप्रकारे कुजऊ शकतो..व कंपोष्ट खत म्हणून वापरू शकतो का?
@Ravi Gawande हो भाऊ करू शकतात व त्याला कुजविण्यासाठी बाजारात डी कंम्पोजर मिळते
Kinwat market la he kemikal uplbdha Karun dyave .thanks sir
किनवट--- गिरीराज ट्रेडिंग कंपनी
@@whitegoldtrust Nanded la kothe Aushadhe meltel
Sir kharach khup jhan mahiti deta apan
आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद
🙏
रिहांश कोठे उपलब्ध होऊ शकेल
सर मका चे ताटे गाडले तर चालेल का
नमस्कार सर,, नाही,
सर waste decomposer ची माहिती द्यावी
नमस्कार सर, अधिक माहिती साठी ८८८८१६७८८८ या नम्बरला कॉल करावा
शेणखत साठवणूकीसाठी आपण सांगितल्याप्रमाणे खड्डा केला परंतू खालून वाळवीचा त्रास वाढला तर खालून प्लँस्टर/कोबा करावा का?
नमस्कार दादा, कोबा किंवा प्लास्टर करण्याची गरज नाही.
वेष्ट डी कंपोजर ने फायदा होउ शकतो का सर
हो
हिरवाळीच्या खाताला किती वेळेस व कधि पानी द्यावे लागते
नमस्कार सर, ४ वेळेस देऊ शकता
Best information sir
धन्यवाद सर 🙏🙏🙏
Santra niyojan khat faware... Sanga
नमस्कार सर, बागेत फोटो काढून व काय माहिती पाहिजे ते ८८८८१६७८८८ या नंबर वर व्हाट्स अप पाठवा
Why you asking to use of DAP i.?
Tnx sir 🙏 ji
🙏🙏
चोपन जमिनीत ताग,ढेंचा काय पेरावे
नमस्कार दादा , हो पेरू शकता
शेवगाव तालुका कोणाकडे मिळेल राईजर g
नमस्कार दादा, शेवगाव - बालाजी ट्रेडर्स 9922751011
बोधेगाव - भारत कृषी सेवा केंद्र 8378013115
Sir Boru aani dhenchya la janavar khatat ka mahiti havi hoti
सर बोरू नसल्यास धेंचा लावू शकतात , जनावर खात नाहीत धन्यवाद!
Thanks for info
Welcome
@@whitegoldtrust सेंद्रिय कर्ब नॉर्मल लेव्हल च्या वर गेलं तर काय दुष्परिणाम होईल याच्या बद्दल माहिती द्या
सातारा जिल्हा किंवा खटाव तालुक्यात डिलर आहे का सर
नमस्कार सर , सातारा जिल्ह्यात सध्या तरी मिनार नाही, ९६०७०९९२९० राहुल ऍग्रो एजन्सीस याना कॉल करून ऑनलाईन मागणी करू शकता
तालुका वणी यवतमाळ जिल्हा कुठे मिळेल आपले औषध
व्यंकटेश, चिंतामणी वणी
नाशिक शेतकरी उत्पादनाचे व्हिडिओ का बनवत नाही.
नमस्कार भाऊ, आपण आपल्या भागातील पिकांनुसार माहिती साठी युट्युब वरील व्हाईट गोल्ड ट्रस्ट चे चॅनेल अवश्य पाहावे. धन्यवाद
बकरी बसविण्यामुळे सुपीकता किती वाढते ?
नमस्कार सर , काही प्रमाणात फायदा होऊ शकते .
जिवणु खत औरंगाबाद मध्ये कोठे मिळतील
नमस्कार सर . कृषी विज्ञान केंद्र महानुभाव आश्रम समोर पहा
जिवाणू कधी टाकावे उकरड्यात की शेतात टाकत वेळेत
बाळाजी भाऊ शकतो उकरड्यात टाकावे
@@whitegoldtrust धन्यवाद
Sir gandhul kuthe milnar
नमस्कार भाऊ, गांडूळ खत स्वतः घरी तयार करू शकता.
सर बियाणे वाशीम ला युब्लभध करून द्या
वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487
Sir Boru LA janavar
khata ka mahit I saga
Ta . Soygao mathe kothe bhetel
जिल्हा कोणता येईल??
बेस्ट
धन्यवाद 🙏
सेंद्रिय karb kmi ०.२५५
दादा , सेंद्रिय घटकांचा जास्त वापर करा त्यामुळं सेंद्रिय घटक वाढण्यास मदत होईल
❤❤❤❤❤❤
🙏
नांदेड मध्ये परीस चे प्रॉडक्ट कुठं मिळतील
नांदेड - किसान ऍग्रोटेक आसना कॉर्नर - 9834246532
Tag ch seed kothe milel
Whatever you are advicing ot is not possible for poor former, hence very bad
Hello sir, our recommendations are not too inflationary, we are guiding the farmers only if they can afford it. thank you
सोयाबीन जात कुठली वापर करावा
सर अधिक माहिती साठी सरांचा सोयाबीन व तुरीच्या जाती हा नवीन विडिओ पाहावा..धन्यवाद
😀 I 😀
सर नमस्कार तुमचा नंबर मिळेल का मी ब्राज़ील ला 10 वर्षा होतो आता छत्रपति संभाजी नगर ला आलो आहे आणि 20 एकर शेती करत आहे आपला नंबर मिळेल का?
नमस्कार दादा , शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा
🙏🙏 धन्यवाद सर
🙏
धन्यवाद सर 🙏🙏
नमस्कार सर,आपले सुध्दा धन्यवाद