आरमोरीत तालुकास्तरीय शाळा आरंभ पूर्व नियोजन सहविचार सभा संपन्न/सत्र 2024-25 /BRC ARMORI / PS Armori

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 чер 2024
  • ‪@gm_educationNetwork‬
    27.06.2024 आरमोरी
    जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करून शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी,तसेच नवीन सत्रातील नियोजन करण्यासाठी मा.आयुषी सिंग मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी , विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख यांची सहविचार सभा 25 जून 2024 ला जिल्हा परिषदच्या सभागृहात घेण्यात आली .
    त्या अनुषंगाने आरमोरी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक , सहाय्यक शिक्षक यांची गटसाधन केंद्र आरमोरी येथे 27 जून 2024 ला तालुकास्तरीय शाळा आरंभ नियोजन सहविचार सभा आयोजित करण्यात.
    संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा 👆👆👆👆👆👆👆👆

КОМЕНТАРІ •