अंत पाहू नका नाही तर मला निर्णय घ्यावा लागेल, Omraje Nimbalkar यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना सुनावलं!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 чер 2023
  • धाराशिव जिल्हा परिषदेतील शिक्षकाच्या प्रश्नावर खासदार ओमराजे निंबाळकर आक्रमक झाले. शिक्षकाच्या रिक्त जागा, बिंदू माधव समिती, दर्जा या बाबत पुढील १० दिवसात निर्णय घ्या. अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असे, खडेबोल ओमराजे निंबाळकरांनी सुनावले.
    जर IAS अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करु शकत नसतील तर प्रशिक्षण मध्ये काय शिक्षण घेतलंय?
    अधिकारी, कर्मचारी यांना निवडणुका लढवायच्या नसतात. निवडणुका आम्हाला लढवायच्या असतात. मतासाठी लोकांकडे आम्हाला जावे लागतं, जर आम्ही काम केलं नाही तर लोक आम्हाला घरी बसवतील. माझा अंत पाहु नका नाही तर मला निर्णय घ्यावा लागेल, असंही यावेळी ओमराजे अधिकाऱ्याना म्हणाले.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 121

  • @sachinsawant3562
    @sachinsawant3562 Рік тому +81

    खासदार साहेब तुम्ही एक नंबर माणूस महाराष्ट्र आशा खासदारांची जास्त गरज आहे

  • @sandippawar9813
    @sandippawar9813 Рік тому +37

    अश्या कडक शब्दात बोलणारा खासदार आमदार हवेत आणि काम करून घेणारे जय महाराष्ट्र साहेब

  • @amolmore9952
    @amolmore9952 Рік тому +70

    असा नेता पाहिजे

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Рік тому +46

    प्रत्येक खासदार आणि आमदाराने प्रशासकीय अधिकाऱ्यांची अशी शाळा घेतली तर काय बिशाद कोणाची की कामे प्रलंबित ठेवतील 👍👍👏

  • @nileshchavan1205
    @nileshchavan1205 Рік тому +83

    एकदम कडक असा पाहिजे नेता 👍👌

  • @ishwarmane5307
    @ishwarmane5307 22 дні тому +3

    असा दणका पाहिजे त्याशिवाय काम होत नाहीत खासदार साहेबाचे आभार

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 Рік тому +34

    सगळ्यां महाराष्ट्रात हि बोंब आहे अधिकारी कोणाचेच ऐकायला तयार नाहीत,

  • @prabhakarshinde2483
    @prabhakarshinde2483 Рік тому +44

    नेता असावा तर असा 🙏🏻😎

  • @machhindratangal2974
    @machhindratangal2974 Рік тому +16

    योग्य नेता , एकदम योग्य पक्षात ! ठाकरे नाम ही काफी है !

  • @dhananjaymagadum1826
    @dhananjaymagadum1826 Рік тому +33

    नेता आसावा तर आसा जय महाराष्ट्र

  • @shindeprashant5966
    @shindeprashant5966 Рік тому +29

    अगदी खरंय दादा

  • @santosh2607
    @santosh2607 Рік тому +24

    आमदार कैलास पाटील हे no 1 माणूस आहेत सामान्यांना न्याय देणारा माणूस आहे

  • @rahulborade7616
    @rahulborade7616 Рік тому +18

    असा नेता पाहिजे.😊 काम बोलतय

  • @vivekshinde239
    @vivekshinde239 Рік тому +18

    दादा एकच no

  • @hiramanchavan9775
    @hiramanchavan9775 Рік тому +8

    छान.. जिल्हा परिषदेतील अधिकारी काम ढिसाळ करतात निर्णय घेण्यास खूप उशीर लावतात

  • @umeshmhetre1135
    @umeshmhetre1135 Рік тому +6

    असा नेता पाहिजे नाहीतर बरेच नेते असे आहेत की सभेत बोलायचं,आणि नोकर पुढे दिलजमाई करायची, ठस्कावून विचारणारा पाहिजे

  • @kaustubhambekar2224
    @kaustubhambekar2224 Рік тому +5

    साहेब तुमचे अभिनंदन,यांना वचक बसण्यासाठी दफ्तर दिरंगाई कायद्याची अंमलबजावणी करणे

  • @ankushkamble8293
    @ankushkamble8293 Рік тому +7

    सोलापूर माध्यमिक मध्ये असं असायला हवं ओम राजे साहेब 👍

  • @jyotibhosale994
    @jyotibhosale994 Рік тому +10

    खूपच छान विषय हाताळला👍

  • @machindraghallal8178
    @machindraghallal8178 Рік тому +4

    असे खासदार सर्व महाराष्ट्रात पाहिजेत

  • @ravindrashelawle8205
    @ravindrashelawle8205 Рік тому +4

    एक नं दादा बेस्ट काम आहे तुमच असच प्रत्येक खासदाराने त्यांची भुमिका बजावली पाहीजे

  • @spardhachakrra
    @spardhachakrra Рік тому +8

    विदर्भातील आमदारांनी या विडीयोमधुन शिकवन घ्यायला हवी. असेच काम सगळ्यांनी केले तर आंदोलनाची गरज नाही.

  • @samdhansawant7891
    @samdhansawant7891 Рік тому +7

    दादा तुमच्या सारखा नेता या महाराष्ट्राला.

  • @amitthorat152
    @amitthorat152 Рік тому +8

    कार्यशील व्यक्तिमत्त्व👌

  • @ankushkamble8293
    @ankushkamble8293 Рік тому +7

    ओमराजे साहेब एक दम कडक 👌👍👍👍🙏

    • @ankushkamble8293
      @ankushkamble8293 Рік тому +1

      खासदार साहेब सोलापूर EO कार्यालयात पण आमच्या सारख्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यावर अन्याय होत आहे 🙏

  • @chandrakantpatil9040
    @chandrakantpatil9040 Рік тому +1

    असे नेते महाराष्ट्र राज्यामध्ये पाहिजेत, ग्रेट ओमराजे साहेब, शिवसेना , उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद.

  • @baluchowghule6339
    @baluchowghule6339 Рік тому +2

    वाघ आहेत आमचे दोनी साहेब ओमराजे निंबाळकर साहेब आणि कैलास पाटील साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिव सेना जय उध्दव ठाकरे साहेब

  • @rameshvhoke2825
    @rameshvhoke2825 Рік тому +4

    गरज होती दादा,,,, शिक्षणं विभगापुढे आम्हीं हतबल झालोत

  • @dnyaneshwarboblade5427
    @dnyaneshwarboblade5427 Рік тому +8

    Great

  • @ganeshmane5109
    @ganeshmane5109 Рік тому +5

    Dada ❤🔥🔥
    No challenge 💪💪💪

  • @gajanansawadatkar-cn2xb
    @gajanansawadatkar-cn2xb Рік тому +1

    योग्य मुद्दा ,योग्य समझ.खासदार साहेब बरोबर

  • @nirdoshbharat8645
    @nirdoshbharat8645 Рік тому +7

    सर्वत्र असेच चालू आहे. मंत्र्यांचे सचिव ऐकतात का?

  • @vishnushinde2360
    @vishnushinde2360 Рік тому +6

    Dada 🔥🔥🔥🔥

  • @rrrrr1456
    @rrrrr1456 Рік тому +1

    आशाच नेत्यांची गरज आहे महाराष्ट्रातील जनतेला 🚩🚩👍👍

  • @balukharat9676
    @balukharat9676 Рік тому +4

    अभिनंदन साहेब

  • @sushantkale7578
    @sushantkale7578 Рік тому +8

    omraje on fire🔥

  • @sangitachavan2804
    @sangitachavan2804 Рік тому +1

    एकदम कडक जय महाराष्ट्र निंबाळकर पाटील साहेब

  • @Shauryajadhav6619
    @Shauryajadhav6619 Рік тому +9

    ते पाठीमागच उस्मानाबाद नाव आधी काढा मागे बगा जरा साहेब भिंतीवर 🙏

    • @akashnannaware4196
      @akashnannaware4196 Рік тому +3

      आरे बाबा ते कोर्टाने सांगितले आहे म्हणून आहे थोडं थांब निघतय लवकरच

  • @sachindhobale2954
    @sachindhobale2954 Рік тому +8

    Kadak

  • @ankushshirke3494
    @ankushshirke3494 5 місяців тому

    Raje Aple Bhasan aikle Khup Khup Abhiman Jay Shivaji Jay Maharashtra

  • @swapnilshinde954
    @swapnilshinde954 Рік тому +1

    ऐक नंबर दम दिला आहे या लोकांना हीच भाषा समजते

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 3 місяці тому

    जय महाराष्ट्र शिवसेना ओमराजे साहेब जय महाराष्ट्र शिवसेना🎉🎊

  • @Kokanchaprasad
    @Kokanchaprasad Рік тому +9

    दोन वाघ

  • @visibalestorys4322
    @visibalestorys4322 Рік тому +3

    👌👌👌

  • @ajitpadayar2826
    @ajitpadayar2826 Рік тому +3

    राजे एक नबर🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @AshikShamkule
    @AshikShamkule Рік тому +2

    Dashing
    Keep it up 👍

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane7771 Рік тому +2

    👍👍👍👍

  • @dhananjayraut9611
    @dhananjayraut9611 Рік тому +1

    जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤

  • @ravindrapatil6873
    @ravindrapatil6873 Рік тому +1

    एकदम छान👌👌🚩🚩

  • @swamisamartha5097
    @swamisamartha5097 Рік тому +4

    नेता आसावा तर आसा

  • @uttamkatale188
    @uttamkatale188 Рік тому +1

    Khup chhan vishay hatalala👍🏻👍🏻

  • @pradiptech4165
    @pradiptech4165 Рік тому

    Very good saheb

  • @Aradhya_karate
    @Aradhya_karate Рік тому

    जय महाराष्ट्र राजे

  • @surajsurvase276
    @surajsurvase276 3 місяці тому

    👍👍

  • @india24723
    @india24723 Рік тому +3

    पैसे घेतल्याशिवाय कामे करत नाही.जिल्हा परिषद मध्ये. .....चोर भरले आहेत सरकारी कार्यालयामध्ये ...कपडे काढून मारायला पाहिजे यांना.

  • @nitinkage2932
    @nitinkage2932 Рік тому +1

    एक नंबर दादा

  • @durgeshguldagad7096
    @durgeshguldagad7096 Рік тому +4

    एक नंबर ओमराजे 🚩🔥🔥

  • @anujalimaye5040
    @anujalimaye5040 Рік тому +1

    खासदार साहेब सगळीकडे अशीच परिस्थिती आहे tet पास असून रोस्टर प्रमाणे openla बदली देत नाहीत

  • @hanumankangane6355
    @hanumankangane6355 Рік тому +1

    Good work raje

  • @shantilalkalel1136
    @shantilalkalel1136 Рік тому

    I would like communication mrs.MLA Omraj Nimbalkar....each and every MLA must have like them.

  • @user-pk9mp9qh8w
    @user-pk9mp9qh8w 19 днів тому

    ❤❤❤❤❤❤❤👍👍👍👍👍👍👍

  • @hanumantjadhav8943
    @hanumantjadhav8943 Рік тому +1

    दादा फक्त तूम्ही मुख्यमंत्री व्हा

  • @ganeshnagbhujange4407
    @ganeshnagbhujange4407 Рік тому

    Nice Dada

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 Рік тому +1

    Right 👍👍👍 khasdar Saheb zindabad

  • @bappudunghav9838
    @bappudunghav9838 Рік тому

    ❤❤❤❤👍👍👍🇮🇳💯

  • @sagarjagdale1890
    @sagarjagdale1890 Рік тому

    प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर असा दबाव ठेवायची खूप गरज आहे , त्याशिवाय हे काम नाही करणार

  • @anilkaradevlog7941
    @anilkaradevlog7941 Рік тому

    Supar dada.

  • @mahendrapatil3455
    @mahendrapatil3455 Рік тому

    निष्ठावंत शिवसैनिक ओमराजे साहेब

  • @manojrakhunde9989
    @manojrakhunde9989 Рік тому

    साहेब जिल्हा परिषद भरती बद्दल विचारा प्रश्न

  • @rajendrakamdi9536
    @rajendrakamdi9536 3 місяці тому

    निंबाळकर साहेब म्हणजे ग्रेट 🎉🎉

  • @ks-fjfj.igigig
    @ks-fjfj.igigig Рік тому +2

    नाव बदला.आधि उस्मानाबाद आहे मागं

  • @rahulkanase8257
    @rahulkanase8257 Рік тому +1

    तेवढ धाराशिव नाव लावा पाठीमागे अजून उस्मानाबाद दिसतय .

  • @kirandeshmukh4609
    @kirandeshmukh4609 Рік тому

    Dada 1 no

  • @girjappaphad1784
    @girjappaphad1784 Рік тому

    1 nu bhau saheb

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 Рік тому

    💪💪🇮🇳🇮🇳⛳️⛳️❤❤

  • @rakeshchowdhary4930
    @rakeshchowdhary4930 Рік тому

    नेता Great

  • @bhushanghenand1179
    @bhushanghenand1179 Рік тому

    जिल्हा परिषद धाराशिव करा खासदार साहेबांच्या मागील पती

  • @vishnupatil3222
    @vishnupatil3222 Рік тому

    असा लोकप्रतिनिधी असावा.

  • @manojkumarjadhav7886
    @manojkumarjadhav7886 Рік тому +3

    जय महाराष्ट्र साहेब 🙏🏻

  • @balasahebmalunjkar1063
    @balasahebmalunjkar1063 Рік тому

    एक नंबर नेता

  • @ashokware636
    @ashokware636 Рік тому

    नेता nom 1

  • @hpshinde9077
    @hpshinde9077 Рік тому

    दादा कडक

  • @jeevanjagdale4596
    @jeevanjagdale4596 Рік тому +1

    Adhikari lokani janta la tras deu naye janta hushar zalai ahe nahitar yenarala divsat janta tumcha karykaram karnar

  • @mangeshkadam596
    @mangeshkadam596 Рік тому +1

    adhikari navalach chalvte te dusrach besrm zale he adhikari

  • @bharatdevkule6794
    @bharatdevkule6794 Рік тому

    Only om dada

  • @user-gj8md5eo1w
    @user-gj8md5eo1w 10 місяців тому

    Khasdar saheb 1ch no

  • @ankushshirke3494
    @ankushshirke3494 5 місяців тому

    Asha Khajdar hone nahi Raje Tumcha phone Mala ala tar Khup Abhiman vatel

  • @nitinchabukswar8452
    @nitinchabukswar8452 Рік тому

    ओमराजे निंबाळकर व कैलास पाटील ♥️♥️

  • @prrrr.....s
    @prrrr.....s Рік тому

    NOC साठी 2 लाख म्हंटले की शिक्षण अधिकाराचा चेहरा कसा एकदम उतरला

  • @satishsssparit8977
    @satishsssparit8977 Рік тому

    Thakare chi Jodi 1 no

  • @atulgavade6835
    @atulgavade6835 Рік тому

    Only om raje

  • @prkashkalidasgurav6599
    @prkashkalidasgurav6599 Рік тому

    दादा देव माणुस आहेत

  • @santoshingle3989
    @santoshingle3989 Рік тому

    Mage nav usmanabad ahe ajun.

  • @anvipimparkar5131
    @anvipimparkar5131 Рік тому +1

    उस्मानाबाद जिल्हा नाव बदला

  • @sairam-ys1lt
    @sairam-ys1lt Рік тому +3

    Asa perfect bolnara khasdar pratyek constituency la milala tr bar hoil...ugach faltu panchat pana nhi ...

  • @dnyanashawargaikwad1018
    @dnyanashawargaikwad1018 Рік тому

    ओम दादासाहेब

  • @Dnyaneshwar.Jagtap34
    @Dnyaneshwar.Jagtap34 Рік тому

    असला खासदार पाहिजे बीड राव

  • @thetruth.945
    @thetruth.945 Рік тому

    कालच नाशिक जिल्हा शिक्षण अधिकारी सापडली आहे.

  • @vishalsutar3694
    @vishalsutar3694 Рік тому

    राम लक्ष्मनाची जोडी

  • @theray580
    @theray580 Рік тому +6

    लोकांना मूर्खात काढलाय शिंदे टरबूज ने