श्री वारे गुरुजींची इयत्ता पहिलीला मुळाक्षरे शिकवण्याची अनोखी पद्धत / Dattatray Ware / ware guruji
Вставка
- Опубліковано 22 чер 2024
- @gm_educationNetwork 20.06.2024 माननीय आयुषी सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी उपक्रमशील शिक्षकांचा श्री वारे गुरुजी यांच्या यांच्या आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी व जालिंदर नगर जिल्हा पुणे येथे अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता यादरम्यान श्री वारे गुरुजी यांनी इयत्ता पहिली ला मुळाक्षरे कशी शिकवायचे त्याची अनोखी पद्धत गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षकांना सांगितली ते या व्हिडिओमध्ये आपण बघूया #wareguruji
• श्री वारे गुरुजींनीं इ...
श्री वारे गुरुजींची स्वरचिन्ह जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत
मान.श्री.वारे सर अतिशय सुंदर शिकविण्याची पद्धत आहे.सर खूप खूप धन्यवाद! 👏👏💐💐
खूपच सुंदर सर
मी विश्वकर्मा विद्यालय मराठी प्राथमिक, बिबवेवाडी पुणे ३७
मागील 30 वर्षे इयत्ता पहिली व दुसरी या वर्गांना अध्यापनाचे कार्य करत. आज आपला व्हिडिओ पाहिला आणि मला खूप छान वाटले. धन्यवाद सर
सर मी तुमची पद्धत वापरून माझ्या दोन अप्रगत विद्यार्थ्यांना चार दिवसातच वाचायला शिकवले आहे. खूप खूप धन्यवाद. 🫡
Great work
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=C7nOV4Gapl5qZsp5
श्री वारे सरांची स्वर चिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा
मला तुमची पद्धत खूप आवडली
वारे गुरुजींना त्रिवार वंदन.महाराष्ट्रातील इतर शिक्षकांनी वारे गुरुजींचे अनुकरण करावे.जेणे करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होईल.वारे गुरुजींचे अभिनंदन🙏💐आपल्या शैक्षणिक प्रयोगामुळे राज्याला दिशा मिळाली.
एकदम बरोबर आहे सर
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=C7nOV4Gapl5qZsp5
श्री वारे सरांची स्वर चिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=C7nOV4Gapl5qZsp5
श्री वारे सरांची स्वर चिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा
याला म्हणतात वा ऽ रे गुरूजी! सर आभिमान आहे आम्हाला आपल्या कर्तृत्वाचा.
एकदम बरोबर आहे सर
छान पद्धत,वारे sir 👌👌👌🙏
सर, अप्रतिम पद्धती 👌👌👌
श्री वारे गुरूजी यांना मानाचा नमस्कार
वारे गुरुजी ,खरे,जातिवंत गुरु,जी
अप्रतिम सरजी
खुप छान पद्धत आहे.
उत्तम मार्गदर्शन सरजी.💐
खूपच नाविन्यपूर्ण
खूपच छान सर अप्रतिम
खूप छान पद्धत आहे
व्वा!!!रे... सरजी... Thanks❤
Very nice teaching sirji
Sir far chhan. Juanya athava sir अरे आरे कळस hai धडा दाखva
Ok sir
सोपी पद्धत आहे.
खूपच छान सर
Excellent Sir.
गुरुजी तुम्हाला वंदन🙏🙏🙏
खूप छान पध्दत
छान पध्दत आहे सर!
मी पण वापरले ही पद्धत.
खुपच छान
Great sir
Very nice sir ji 🙏💐💐💐
श्रीमती भावना भिमराव पाटील, आर. सी. पटेल प्राथमिक आश्रम शाळा, असली.
आदरणीय वारे सर यांना मनापासून धन्यवाद की त्यांनी मुलांना आनंदायी शिक्षणाची एवढी सर्जनात्मक पद्धतीची सुरेख ओळख आम्हां शिक्षकांना करून दिली.
अतिशय प्रभावी आणि फलदायी पद्धती.
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=rVT6gZquZSdxoHZt
वारेगुरुजींची स्वरचिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची पद्धत
धन्यवाद वारे सर मुळाक्षरे शिकवायचे सोपी पद्धत सांगितल्याबद्दल
हो खुप छान
❤ 9:11 @@gm_educationNetwork
Khup chhan
खूपच छान मीपण या पद्धतीने शिकवेल सर पुढील व्हिडिओ पण टाका सर मार्गदर्शन खूपच कामाचे आहे सरांना सलाम
छान सर
Nice 🎉🎉
खूप मेहनत आहे. सर्व अक्षरे मुले काही दिवसात वाचतात.हे miracle आहे.पद्धत खूप छान वाटली. वारे सर खूप छान. आपले मनापासून अभिनंदन 🎉🎉🎉
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=C7nOV4Gapl5qZsp5
श्री वारे सरांची स्वर चिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा
श्री.एन.आर.कोळी (प्राथ.शिक्षक आर.सी.पटेल अनु.प्राथ.आश्रमशाळा असली ता.शिरपूर जि.धुळे
आदरणीय वारे सरांनी मुळाक्षरे शिकविण्याची जी पद्धत सांगितली आहे ती अतिशय उपयुक्त असून त्याचा फायदा शिक्षक व विद्यार्थ्यांना दैनिक अध्ययन अध्यापन होईल... विद्यार्थ्यांना शिकण्यात नाविन्यता वाटेल .... खूप छान व उपयुक्त पद्धत.... धन्यवाद वारे सरजी....
हो सर
Very nice
आर सी पटेल आश्रमशाळा असली-श्री आर एस कुळकर्णी
खुप छान व सोपी पध्दत
Ho sir खुप छान
छान उपक्रम राबविला आदरणीय श्री वारे सरांनी खूप मेहनत घेतली आहे
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=C7nOV4Gapl5qZsp5
श्री वारे सरांची स्वर चिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा
खूप सुंदर पद्धतीने सांगितले थँक्यू सर, काना वेलांटी सुद्धा पुढे कशी मुलांना समजेल हे देखील सांगावे प्लीज
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=mA4TkP32ZTup14aH
काना मात्रा वेलांटी यासाठी हा व्हिडिओ वरील लिंकवर क्लिक करा
अंगणवाडी हा मुलांचा पहिला पाया आहे हसत खेळत आनंददायी शिक्षण मुलांना अंगणवाडीत मिळत आहे मुलांना शाळेची आवड निर्माण होते.
बरोबर आहे
Very nice .....I salute you sir
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=C7nOV4Gapl5qZsp5
श्री वारे सरांची स्वर चिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा
सर नवं नवीन व्हिडिओ पाठवा अशा पद्धतीने आम्हीही शिकवू खूप छान मार्गदर्शन
खूपच छान सर 🙏🙏🙏🙏👍👍👍
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=C7nOV4Gapl5qZsp5
श्री वारे सरांची स्वर चिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा
सर तुम्ही दररोज जे घेता ते सर्व व्हिडिओ करून पाठवले तर खूप बरं होईल आम्हाला मार्गदर्शन होईल
Agdi barobr sir
Great 👍👍🎉🎉
Thanks 🤗
फारच छान .
शासनाला कळले नाही पण वारे गुरुजीनी इतर ठिकाणी जाऊन शाळा विकसीत केली
बरोबर आहे सर
खूप च छान ❤
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=rVT6gZquZSdxoHZt
स्वरचिन्ह
खूपच छान याच्याही पुढचं सर काय सांगतात ते समजले तर खूप चांगले होईल
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=rVT6gZquZSdxoHZt
स्वरचिंन्ह
SURESH ANANDA SURWADE
New English School Jamner Dist Jalgaon.
Excellent.
Nice 👍
खूपच छान सरजी
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=rVT6gZquZSdxoHZt
श्री वारे गुरुजींची स्वरचिन्ह शिकवण्याची पद्धत
खुप च छान 🎉🎉
ua-cam.com/video/pH_XdsU0Dis/v-deo.htmlsi=GzHagMrRadAyM4_2
अतिशय सुंदर व सोपी पद्धत आहे
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=2Rmu_dZPJtFHt_2s श्री वारे गुरुजींची स्वरचिन्ह शिकवण्याची पद्धत पाहा
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=2Rmu_dZPJtFHt_2s
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=2Rmu_dZPJtFHt_2s
चालू शैक्षणिक वर्षात ही पद्धत मी वापरीन सर धन्यवाद
नक्की सर आम्ही पण हि पद्धत वापरणार आहे
खूप छान सर🙏
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=HSwmYxnj7YXo-r56
इयत्ता पहिलीला स्वरचिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची श्री वारे गुरुजींची उत्तम पद्धत
❤❤❤🎉🎉
वास्तवाकडून अवास्तवाकडे... मुर्ताकडून अमूर्ताकडे...
Mastch sir
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=rVT6gZquZSdxoHZt
श्री वारे गुरुजींची स्वरचिन्ह शिकवण्याची पद्धत
खूपच नावीन्यपूर्ण पद्धत आहे सर.
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=C7nOV4Gapl5qZsp5
श्री वारे सरांची स्वर चिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=C7nOV4Gapl5qZsp5
श्री वारे सरांची स्वर चिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=C7nOV4Gapl5qZsp5
श्री वारे सरांची स्वर चिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=C7nOV4Gapl5qZsp5
श्री वारे सरांची स्वर चिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा
खूपच सोपी पध्दत आहे सर आवडली 🎉

खूप छान पद्धत सांगितली आहे
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=g5diQ1f3ZHHSBA38
वारे गुरुजींची स्वरचिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची पद्धत
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=g5diQ1f3ZHHSBA38
माझ्याकडे आता पहिलीचा वर्ग आहे सर नक्कीच ही पद्धत वापरू.
खूपच छान सर याच पद्धतीने पेपर शिकवण्याचा प्रयत्न करीन
मला चित्र नाही काढता येत सर
खूप छान वारे सर अशा पद्धतीने मी पण घेईन
Wow🎉
सर एकदा श्री वारे सरांची भेट नक्की घ्या
Very nice method
👌🏻
❤
अशा पद्धतीने मुळाक्षरे शिकवणे ही चांगली पद्धत आहे. त्यापुढील काना, मात्रा वेलांटी उपकार अनुस्वार युक्त शब्द शिकवणे व शिकणे यासाठी खऱ्या अर्थाने जास्त वेळ लागतो. त्यासाठी सोपी पद्धत काय असू शकेल त्यासंबंधीचा पुढील भाग महत्त्वाचा आहे. तो सर्वांसाठी चित्रित करून पाठवा.
सर काना मात्रा वेलांटी यासाठी व्हिडिओ अपलोड केला आहे या चॅनलचे व्हिडिओ बघू शकता
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=eu4ZIiLFz30ELCRE
अंगणवाडीतील मुलांचा वयोगट लक्षात घेतला तर त्यांना मुळाक्षरे व लिहायला वाचायला शिकवणे योग्य नाही असे शिक्षणतज्ज्ञ सांगतात अशावेळी अंगणवाडीत फक्त घुगर्या खाऊ घालतात असे म्हणणे योग्य ठरणार नाही.
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=rVT6gZquZSdxoHZt
ट्युशन वर्ग बंद करणे काळाची गरज आहे. हे सर्व पालकांना समजून घेणे आवश्यक आहे. आणि दुसरी बाजू म्हणजे खाजगी शिकवणी वर्ग बंद झाले तर शिक्षक सुद्धा आपली भूमिका प्रामाणिकपणे बजावली तर जी.प.च्या शाळा पण प्रगती करतील यात शंका नाही.
एकदम बरोबर आहे
तुम्हाला बहुतेक माहीत नाही आम्ही अंगणवाडीत सर्व शिकवतो
तुम्ही अंगणवाडी विषयी असे कसं बोलू शक्यता
जि.प.प्रा.मराठी शाळा आबावाडी
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=C7nOV4Gapl5qZsp5
श्री वारे सरांची स्वर चिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा
Nice sir
हो अगदी सोपी पद्धत आहे
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=2Rmu_dZPJtFHt_2s वरील लिंक क्लिक करा स्वर चिन्ह शिकविन्याची पद्धत पाहा
🙏 हरि ॐ🙏 वारे सर🙏 सर्वमुळाक्षरे असलेले शब्द व चित्र सांगा🙏
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=rVT6gZquZSdxoHZt
श्री वारे गुरुजींची स्वरचिन्ह जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत
सर्व शब्द सांगा 🙏
बरोबर😃
हि पद्धत अंगणवाडीत घेत आहोत
अंगणवाडी त पण शिकवले जाते सर फक्त खाऊ नाही देत मंदा श्रीमंत टाकून यू ट्यूब पाहू शकता सर आम्ही पण अभ्यास घेतो
वारे सर....खुपचं छान👌👌👍👍
नमस्कार सर अंगणवाडी सेविका मी पण आहे माझ्या अं केन्द्रातील मुल वाचन लेखन करतात
खुप खुप शुभेच्छा मॅडम
संख्याज्ञान बद्दल थोडासा माहिती द्याल सर
Hi🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर अप्रतिम. पण अशाच प्रकारे स्वर लावने. यावर व्हिडिओ तयार करा.खूपच छान 🎉
Ok madam Thanks
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=rVT6gZquZSdxoHZt
श्री वारे गुरुजींची स्वरचिन्ह जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत
व्हिडिओ खूपच सुंदर आहे मी पण या पद्धतीने प्रयत्न करेल पण स्वर युक्त शब्दांचे वाचन कसे करावे याबद्दल चाही व्हिडिओ पाठविण्यात यावा ही विनंती
आम्ही पण रत्नागिरी येथे डि.एड.चे शिक्षण घेतांना चित्रांचाच वापर जास्त करावा म्हणजे लवकर कळते . मुले चित्रांकडे आकर्षित होतात ..सर्वच विषयात जर चित्रे फळ्यावर विद्यार्थ्यांच्या समोरच काढावीत म्हणजे ते चांगले involve होतात.. त्यातच मध्ये मध्येच गंमती जमती करत शिकवले तर आपले काम अधिक सोप्पे होते ..
Ok sir thanks 🙏
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=HSwmYxnj7YXo-r56
खूपच छान video...गणित व इंग्रजी साठी सुध्दा असे video share करा सर please
Sawarde ka
Swati Dted chalu ahe ka Tuz?
Sir Salam
सगळ्या अंगणवाडया सारख्या नसतात अंगणवाडीत शिकवतात फक्त घुग-या वाटत नाहीत
@@sunitabarmukh3126 लाख रुपये पगार घेतात आणि अंगणवाडीच्या झाडू वापरतात
🌹
वारेभाउ अंगणवाडीवर टिका नका करू खुप शिकवतात अंगणवाडीचा मुलाला तीन वयोगटापासून घडवत आहे तुमाला मोठा गट असतो तेचा बुध्यांक वाडलेल असतो गुगरे नाही तर औपचारिक घेत आहेत पसायदान प्रार्थना राष्ट्रगीत दिशा सागतात अंगणवाडीतील मुले हे सर्व ई आकार मधून शिकवत आहे सेविका
गुरुजी दर आठवड्याला एक व्हिडिओ टाका.ज्ञान महाराष्ट्र भर सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मिळेल.
Ho sir
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=rVT6gZquZSdxoHZt
श्री वारे गुरुजींची स्वरचिन्ह जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत
इ १ ली त अक्षरे शिकवण्या अगोदर अक्षरांचे अवयव सराव करुन घ्यावा शि भा शेलार मा वि अ शिक्षण
आमच्या शाळेतील मुलेही नियमित येत नाहीत पालक वर्ग उत्साही नाही
ua-cam.com/video/pH_XdsU0Dis/v-deo.htmlsi=GzHagMrRadAyM4_2
Sir aamhi unhali suttimdhye vabhlewad yethe gele hote pn shala phayla bhetli nahi
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=C7nOV4Gapl5qZsp5
श्री वारे सरांची स्वर चिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा
वारे गुरुजी आपल्याला भेटावयास आवडेल
आम्हालाही भेटायला यायचे आहे सर,
खूप छान सर.. झ हे अक्षर असलेले शब्द कोणता असेल
धन्यवाद जी
झगा
झरा
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=rVT6gZquZSdxoHZt
श्री वारे गुरुजींची स्वरचिन्ह जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=rVT6gZquZSdxoHZt
श्री वारे गुरुजींची स्वरचिन्ह जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत
Pls improve Voice quality
Ok sir 👍
चित्र व शब्द कोणते ते सांगा
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=2Rmu_dZPJtFHt_2s
हो सर व्हिडिओ तयार करतो
Shikakadcha blo cha kam kadha
एकदम बरोबर सर
Matra kasha shikvavyat
ua-cam.com/video/KI9Tw5WykYY/v-deo.htmlsi=fJ2XUA1jtRi9utEn
काना मात्रा वेलांटी यासाठी हा व्हिडिओ
सर आम्ही अंगणवाडीत मुलांना मुळाक्षर शिकवतो ❤
हो सगळेच शिक्षक वारे सर नसतात तसेच सगळ्याच अंगणवाडी सेविका घुग्ऱ्या घाऊ घालणाऱ्या नसतात.लाख लाख पगार घेऊन काय काम करतात हे पालकांनाच माहीत.म्हणून पालकांचा कल प्रायव्हेट शाळेकडे असतो
शासन डिएड मध्ये अभ्यासक्रमात का हि पद्धत समाविष्ट करत नाही .शिक्षण खात्याचे अधिकारी कर्मचारी काय झोपलेत काय.
बरोबर आहे सर शासनाने ही सोपी पद्धत आणली पाहिजे शासन फक्त इतर कामे जास्त सांगते
Purvi abhyaskramat tripad paddhat hoti.tarabai modak Ani anutai vagh yani viksit keleli.