अगदी बरोबर..आयुष्याचे बरेच निर्णय अवलंबून आहेत या लिस्ट साठी..सगळं जीवन अस्थाव्यस्थ झालंय..तरी पण अभियोग्याताधराकांची कोणालाच दया येत नाहीये..गोरगरीब पोरं आशा लावून बसलेत..
शाळा सुरू झाली आहे आणी आजून गेली 2 वर्ष शिक्षक भर्ती चालू आहे जे रयत शिक्षण संस्थेमधे निवड करण्यात आली त्यांना कधी नेमणुका देणार आहे ना शासन ना संस्था प्रयत्न करताना दिसत नाही
2017ची राहिलेली भरती साठि एकत्र येणे गरजेचे आहे.त्यासाठी ग्रुप तयार करुन आपण पाठ पुरव्या साठि आपण पत्र व्यवहार करुन त्या मागणी कडे लक्ष वेधू शकतो. ज्याना असे करणे शक्य आहे त्यानी ग्रुप करा
नमस्कार सर मी अभियोग्यता धारक आहे. मी सिंधुदुर्ग मधिल आहे . माझ्या गावातील संस्थेच्या शाळेत बोगस शिक्षक भरती झाली आहे अशी दाट शक्यता आहे. याची सखोल माहिती कशी मागायची. आपण अभियोग्य धारकाना मदत करा.हा संपूर्ण प्रकार उघडकीस आनाव.
Thank you sir 🙏 Hope for the best Convert round ani tyanantr lagec with interview chi list lagavi ashi aasha karuya🙏🙏🙏🙏 2017cya bhartic kay zal sir 😢 EID mubarak sir
शिक्षक होण्यासाठी bed,bped,ded ला जास्त मार्कने पास होण्याची गरज नाही.कारण शिक्षण मंत्र्याला दररोज संस्थाचालक zavtat त्यामुळे त्याने tait tet बँकेच्या प्रश्नांची गुणवत्ता ठेवली आहे
जर 5 जागा असेल तर भूकंपग्रस्त किवा माजी सैनिक ची 10% सोडून convert होईल की नाही? कारण 5 चा 10% = 0.5 सर, LIVE येवून एखादा संस्था चा full एक्सप्लेनेशन करा plz
प्रस्ताव पाठवला पास झाला आचारसंहिता आहे हा खेळ बंद करा proper काम सांगा बुलेटीन वर पण जर तर सांगू नका योग्य वेळा पत्रक सांगा बेरोजगार ना ऑक्सिजन वर ठेवू नका
इतके दिवस यंत्रणा काय करत आहे भारतातील ही शिक्षक भरतीची नोंद गिनीज बुक मध्ये करावी कारण सगळ्यात वेळखाऊ भरती म्हणून तिची नोंद व्हावी अस वाटायला लागलं आता तरी जागा भरा शिक्षक बंधुनो जागे व्हा सरळ पोर्टल ला वेढा दया.
मुलाखत ची यादी लावून टाकावी यासाठी प्रयत्न करा, या कन्व्हर्टड वाल्यांच्या नादात आम्हांला उगाच अडवून ठेवलं आहे, एकदाच समजुदे नाव आहे नाही पुढचा निर्णय घ्यायला बरा.
9 th wonder of world is teacher 's recruitment of Maharashtra
सर with interview list लावण्यासाठी काहीच अडचण नाही.तरीही शासन वेळकाढू पना करत आहे.
आयुक्त साहेब आता बुलेटिन नको डायरेक्ट लिस्ट लावा... खूप झाले आता तुमचे बुलेटिन
अगदी बरोबर..आयुष्याचे बरेच निर्णय अवलंबून आहेत या लिस्ट साठी..सगळं जीवन अस्थाव्यस्थ झालंय..तरी पण अभियोग्याताधराकांची कोणालाच दया येत नाहीये..गोरगरीब पोरं आशा लावून बसलेत..
Barobar ahe sir
Time pass Bulletin khare kharmure😂
किमान जेवडे बुलेटिन काडलेत तेवढ्या तरी जागा भरा....नाहीतर फक्त बुलेटिन वाचूनच आम्ही रिटायर होयचो😂😂😂
मुलाखत यादिबद्दल एखादा शब्द जर बुलेटिन मध्ये लिहिला तर आम्हा with वाल्यांचे बरे झाले असते....भरती केवळ 1 ते 8 ची च आहे की काय ही शंका आता येत आहे...
किती दिवस हे चालणार, किती वाट पहायची, लवकरात लवकर यादी लावण्यात यावी. वय वाढत चालेल
जगात सर्वात आगळी वेगळी भरती म्हणजे महाराष्ट्रातील शिक्षक भरती.
सर convert round किती तारखेपर्यंत लागू शकतो
छान... मुलाखत यादी चा यात पण साधा उल्लेक्ख नाही...
शाळा सुरू झाली आहे आणी आजून गेली 2 वर्ष शिक्षक भर्ती चालू आहे जे रयत शिक्षण संस्थेमधे निवड करण्यात आली त्यांना कधी नेमणुका देणार आहे ना शासन ना संस्था प्रयत्न करताना दिसत नाही
सर आम्हला 102 मार्क्स आहे. तरी आमचा no नाही लागलं रयत सस्थेते मध्ये ews मधून अस कस होऊ शकते
2017ची राहिलेली भरती साठि एकत्र येणे गरजेचे आहे.त्यासाठी ग्रुप तयार करुन आपण पाठ पुरव्या साठि आपण पत्र व्यवहार करुन त्या मागणी कडे लक्ष वेधू शकतो. ज्याना असे करणे शक्य आहे त्यानी ग्रुप करा
Ho sir nakki
Mi tayar ahe
Ho sir
Ready
Add kara n group banva
सर with interviwe list लावायला काय प्रॉब्लेम आहे?
9th to 12th chi with interview chi list lavayla kahich problem nhi tari sudda ajun khich update nhi
With interview chi list kdhi lagnar sir
नमस्कार सर
मी अभियोग्यता धारक आहे. मी सिंधुदुर्ग मधिल आहे . माझ्या गावातील संस्थेच्या शाळेत बोगस शिक्षक भरती झाली आहे अशी दाट शक्यता आहे. याची सखोल माहिती कशी मागायची. आपण अभियोग्य धारकाना मदत करा.हा संपूर्ण प्रकार उघडकीस आनाव.
Thank you sir 🙏
Hope for the best
Convert round ani tyanantr lagec with interview chi list lagavi ashi aasha karuya🙏🙏🙏🙏
2017cya bhartic kay zal sir 😢
EID mubarak sir
सर कन्व्हर्टेड राऊंड मध्ये women reservation ला प्राधान्य नाही का
Sir converted to open round k regarding koi information hungi to boliye.... Is prr koi reply hi nhi kar raha h plz guide sir🙏🙏
सर ओपन वर्ग 9/10 गणित /विज्ञान टेट चा कट ऑफ किती आला आहे माझे टेट चे गुण 133आहे
सर, दुसरा टप्पा कधी सुरू होणार आहे.
सर जिंतूर तालूक्या च्या संस्था आता रिक्त पदे शासनाला कळवणार , मला विचारायचे होते की आपण पुन्हा शाळा लाॅक करु शकणार का अशी संधी आपल्याला मिळेल का ?
Convert round and second round when published by govt.
We all are waiting for this list
वरील कार्यवाही 2017 च्या शिक्षक भरतीची आहे की 2024 च्या
2017 mahiti ahe ka sir
Good morning sir
With interview chi list atapartant lagayla pahije na sir
Hoping for better soon sir
With Interview बाबत कुठे त उल्लेख येऊ द्या ...!
Sir Handicap chya jaga konala convert hotil e.g M D I D chya jaga
Sir Horizontal round aur Converted round detailed video banaye please...
Hi shishak bharti fkt 1 -8 sathi ahe , private school ,college la permission dayla pahije , kamit kami jaga tari bhan nar
ज्या शाळेत 40 विद्यार्थी नाहीत आणि 4शिक्षक सेवेत आहेत. त्यातल्या 2 शिक्षकांना आज रोजी मंजुरी मिळाली असेल ही . याकडेही लक्ष द्या.
2017 ची काय अपडेट आहे सर
EWS math sci merit kiti yeil sir converted round madhe
Sir 2017 chya bharti baddal aayuktana nivedan day.
With interview chi list ch kay zal????
In sha Allah jaldi lag jaye yadi aur us me Mera naam bhi shamil ho ameen summa ameen
sir yadi lava lavkar mulakhat convert round chi buletin khup zale
2017 chya जागाच आणि मार्क्स च काय झालं.
Female open 103 marks Science मला संधी मिळेल का ?
आता आशा मावळायला लागल्याय
शिक्षक होण्यासाठी bed,bped,ded ला जास्त मार्कने पास होण्याची गरज नाही.कारण शिक्षण मंत्र्याला दररोज संस्थाचालक zavtat त्यामुळे त्याने tait tet बँकेच्या प्रश्नांची गुणवत्ता ठेवली आहे
With interview list khevha lagel sir
प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र नंतर निघाले आहे.कांही करता येईल का?
इंग्लिश माध्यम चा सांगा साहेब kahi तरी. Plz plz
याद्या प्रसिद्ध करायला सांगा sir आता
2017 chya mani sainik jaga tar khalich asel tya bharlya gelya nahi ajun, hya Kay bharatil
जर 5 जागा असेल तर भूकंपग्रस्त किवा माजी सैनिक ची 10% सोडून convert होईल की नाही?
कारण 5 चा 10% = 0.5
सर, LIVE येवून एखादा संस्था चा full एक्सप्लेनेशन करा plz
Kharach kon ya shikshak bharati sathi serious ahat ka... Sagalya goshti rakhadalya jat ahet .. mhanun bharat desh mage ahe ka ... Ka nahi hot shikshak bharati lavkarat lavkar.. mag exam thevuch naka . Exam houn kiti 2 varsh hot ali tari bharati hot nahi..
Sagali mule fakt ashevar ahet.. nokari chi garaj asaun ..exam pasun nokari mialat nahi...
Sir with interview babat kahich ulekh nahi margdarshan karave pls
सर मी प्रकल्पग्रस्त आहे ही माहिती कशी कार्यालयाला पोहोचेल.
Sir , PCMC... samupdeshan kadhi honar.
अंशकालीन व खेळाडू यांची परवानगी मिळाली का?
list kadhi lagnar without interview sathi bola
In short bulletins madhe kaay aahe tey saanga sir permission
Permission
Permission
Permission
No action 😮😮😮😮😮😢😢😢😢
प्रस्ताव पाठवला पास झाला आचारसंहिता आहे हा खेळ बंद करा proper काम सांगा बुलेटीन वर पण जर तर सांगू नका योग्य वेळा पत्रक सांगा बेरोजगार ना ऑक्सिजन वर ठेवू नका
Tet jar 60/ne pass asel tar cast chya candidates la open madhe jata yete ka sir
सर अनुकंपधारक ची पण लिस्ट लागेल का
Kadhi paryant as chalnar tya peksha saral saral sanga ki bharti honar ahe ki nahi.amchya bhavanaanshi khelat ahat😢🥹🥹🙏
Preference मधे edit important आहे sir ... preference Navin dayla chance hav
Ho Sir agdi barobar.
Converted round chya cutt off var sir ek video tayar kra sir plz
Assalam alaikum sir
2017 ki koi update
इतके दिवस यंत्रणा काय करत आहे भारतातील ही शिक्षक भरतीची नोंद गिनीज बुक मध्ये करावी कारण सगळ्यात वेळखाऊ भरती म्हणून तिची नोंद व्हावी अस वाटायला लागलं
आता तरी जागा भरा
शिक्षक बंधुनो जागे व्हा सरळ पोर्टल ला वेढा दया.
बुलेटिन ला रयत बद्दल काहीच माहिती देत नाहीत😢
सर लिस्ट कधी लागेल ते सांगा
सर फेज़ 2 लावा लवकर, सरकार ला सागा plz सर
Sir with interview chya list karita kunihi prayatn ka karat nahit
पुढची न्यूज बुलेटीन नको आता सर , यादी लागली पाहीजे
Sir buletin Nako list lava plz
Jai hind mitranno....🙏👍👍👌
मुलाखती ची वाट पाहत असलेल्या अभियोग्यता धारकांचे निराशा केली जात आहे
कॉन्व्हर्ट राऊंड कधी लागेल सर
प्रकल्पाला जागा येइल ही चांगली बाब आहे. पण लवकर राउंड लावा
हि शिक्षक भरती एकमेव द्वितीय चमत्कार आहे.
अशी चालढकल केली तर येणारी विधानसभा आहेच की !
Urdu medium open to converted chi update plzzzzzzz dhya sir tya baddal kunich rpy det nahi aani kewha lagu shakte te pn saga
Sir live घेऊन सर्व मुद्दे स्पष्ट करा आम्हा असं ओबड धोबड माहिती समजली नाही.
Ok
प्रकल्प ग्रस्त प्रमाणपत्र असेल तर चालेल का सर आत्ता
English medium chya jaga baddal kuni sangu shaktal ka😔????
Karn English medium ch kay chalu ahe kalt nhi a
आयुक्त आले का बाहेरून
sir pudhil sarv yadya ka lagte nahi......6 mahine houn gele pahili yadi lagun ......
Assalam alaikum Eid mubarak ho sir 💐💐💐
Walaikum Assal am
Alhamdulillah
2017बद्दल एक व्हिडिओ काढा सर
नमस्कार सर
शुभ सकाळ
तिसरी tait होणार का सर. आणि कधी
Sir tumhala call karaycha aahe kevha karu shakte pls reply
Sir पती जर प्रकल्पग्रस्त असेल तर पत्नीला ही ते सरटिफिकेट चालायला हवं होत ना
Te certificate tumchya नावावर ट्रान्स्फर करून घावे लागते
Thank you Sir
Good morning sir ji.
Good morning
Edit la chance ahe ka
Sir tait3 kadhi ahe
Sir ya Tait war 2nd phase hoil ka?
Agodr first phase tr complete houdet
आज live या सर...plz
Nice information
2ri list kadhi
Ews prakalgrast ka kya hoga sir
Thank u sir
Welcome
भूकंपग्रस्त व प्रकल्पग्रस्त यांना स्वतंत्र अरक्षण असल्याने त्यांना पुन्हा जागा कन्व्हर्ट करून देणे चुकीचे आहे
Are saheb ata list lava lavakarat lavkar.amhi wat pahat thaklo ahet.plz list lava ata..news bulletin nako plz
मुलाखत ची यादी लावून टाकावी यासाठी प्रयत्न करा, या कन्व्हर्टड वाल्यांच्या नादात आम्हांला उगाच अडवून ठेवलं आहे, एकदाच समजुदे नाव आहे नाही पुढचा निर्णय घ्यायला बरा.
Sir next requirements when it will come
Wel khau pana ahe list lagnar nahi
Buletin mde kahi arth rahila nahi
Aata fkt donhi yadya lavlya pahijet