एवढ्या कमी वयात मुलाला यशस्वी बघून एका आईला कसे वाटते ? मनोजचा इथपर्यंतचा प्रवास कसा होता

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 жов 2024

КОМЕНТАРІ • 787

  • @prernagawas6277
    @prernagawas6277 Рік тому +241

    खुप छान विडियो 👌 ,डोळ्यात पाणी आले ,आज तुमचे घर तुमची फेमेली खूश चांगली दिसते पण ,त्या मागे तूमची मेहनत आहे आईने ,मुलांसाठी खूप कष्ट घेतले आहेत ,मनोज पण ते कष्टाचे चीज केले आहे असं म्हणावे लागेल आणि मनोजला कोमल ची चांगली साथ मिळाली आहे मनून आज तूम्ही यशस्वी झाले आहात 👍👌

    • @pranalipathare7116
      @pranalipathare7116 Рік тому +1

      Really

    • @lalitabhoir8547
      @lalitabhoir8547 Рік тому

      मला सुद्धा वाटत माझा मुलगा खूप मोठा व्हावा

  • @vidyashedge739
    @vidyashedge739 Рік тому +85

    बायको ची आणि आईची साथ मिळणारा माणूस नेहमी पुढे जातो🎉

  • @NikitapiseNikita-kn5vt
    @NikitapiseNikita-kn5vt Рік тому +202

    मनोज दादा खूपच ‌मेहनत करतात आई तुम्ही मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केल असेल म्हणून तुम्हाला एवढा चांगला मुलगा भेटला

    • @roopnandasonpiple8824
      @roopnandasonpiple8824 Рік тому +5

      Yes 100% Tai pn khup lucky aahat je dada tyana bhetle

    • @NikitapiseNikita-kn5vt
      @NikitapiseNikita-kn5vt Рік тому +2

      Thanks

    • @rohinikalokhe7318
      @rohinikalokhe7318 Рік тому +1

      मुल मुली शिकतात जॉब करतात त्या मागे खरज आई वडिलांचा खूप मोठा हात असतो

  • @truptisolanki9542
    @truptisolanki9542 Рік тому +50

    सगळे खूप motivational aahe
    आईची स्तुती सर्वच करतात. पण बायकोचा सन्मान करणारे खूपच कमी असतात मनोज

  • @SangitaShendre-g3h
    @SangitaShendre-g3h Рік тому +49

    श्री स्वामी समर्थ ताई खरंच कष्टाला पर्याय नाही. त्या आईला किती गर्व असेल आपल्या मुलांवर. आईने खूप चांगले संस्कार दिले. आणि ताई तुम्ही पण बेला आणि परी ला खुप छान संस्कार देताय 🙏❤😊

  • @rameshwarshinde7234
    @rameshwarshinde7234 Рік тому +6

    दादा तुम्ही शिक्षणासाठी बाहेर होता. नंतर जॉबसाठी बाहेर होता आता आई पण सोबत हवी आहे तुमच्या या आनंदी जीवनात आईने आतापर्यंत खूप मेहनत केलीय तुम्हाला घडवण्यासाठी पण आईला आता खरी तुमच्या आधाराची गरज आहे हे सुख अनुभवायची गरज, हक्क आहे..आता तिला एकटीला ठेऊ नका कारण काकुंचे नातींसोबत सुखी घालवण्याचे हे दिवस आहेत ...बघा पटल तर आणि चुकलं तर सॉरी

  • @durgakadam7006
    @durgakadam7006 Рік тому +59

    जीवनात आई-वडिलांचे आशीर्वाद असणे खूप महत्त्वाचे असते 😍🙏👍

    • @rohinikalokhe7318
      @rohinikalokhe7318 Рік тому

      होना नाही तर काही मुल आई वडिलांना म्हातारं पणात बघत सुद्धा नाहीत किंवा आश्रमात टाकतात

  • @TheGreenLeafGarden
    @TheGreenLeafGarden Рік тому +10

    मनोजचे वडील नसताना आईने मनोजचे शिक्षण केले कौतुकास्पद आहे. नाईस शेअरींग.

  • @poojasavalkar1372
    @poojasavalkar1372 Рік тому +63

    मनोज दादांचा जीवन प्रवास खूपच खडतर आहेच पण प्रेरणादायी आहे. आईच्या तोंडून मनोज दादांचा प्रवास खूपच सुंदर वाटतो.आईच्या डोळ्यातील पाणी खूप काही सांगून जाते.very nice vlog . Good morning Tai

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt Рік тому +14

    अशी आई असा मुलगा अशी सुन खरच खुपच छान देव आपल्याला सुखी ठेओ,,👍💐💐💐🥰☺️🙏

  • @vaishalijadhav5867
    @vaishalijadhav5867 Рік тому +12

    💫खूप स्ट्रगल केलेले आहेत मनोज दादा ने, आणि आई तुमचे आणि कोमल दीदी चे या मागे खूप कष्ट आहेत हे आम्हाला विडिओ मधे दिसत आहे💫खूप मेहनत घेतली आहे अगोदर आणि आज हे सुख मिळाले पहायला खूप छान वाटतय पहायला, आई ला emotional पाहून खूप emotional झाले आहे 💖आई💖नेहमी आशेच आनंदी रहा, हीच देवाकडे प्रार्थना करते 🥰💐आणि आणखी एक इच्छा आहे कोमल दी तू तुझ्या आई ला सुद्धा तुझ्या कडे बोलव छान वाटेल आई ला सुद्धा 🥰खूपच प्रेमळ स्वभाव आहेत तुमच्या सर्वांचे 🥰🥰खूप छान song बोलते बेला pillu, किती छान चेक करते पापा ला बेला पिल्लू, परी पिल्लू, छान विडिओ आहे खूपच 💖🥰🥰

  • @vandanarohekar6191
    @vandanarohekar6191 Рік тому +13

    आईच्या कष्टाचे चीज झाले, तुमच्या सर्वांचे पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा

  • @anjalideshmuk8153
    @anjalideshmuk8153 Рік тому +28

    मुली या घरातील लक्ष्मी च असतात.. No Doubt Komal you are very smart... but I am in love with Manoj.. प्रत्येक मुलीला मनोज सारखाच जीवनसाथी मिळो...❤❤

  • @mamtagujar2607
    @mamtagujar2607 Рік тому +11

    आई तुमच्या पुण्याई ‌आहे कोमल ताई साथ आणि मनोज दादाचे कष्ट या सर्व गोष्टींमुळे तुम्हीआज तिथे आहात.अजून मोठे व्हाव हीच‌ स्वामी चरणी प्रार्थना 🙏😘😘🤗🤗🤗🤗

  • @kaverikale7441
    @kaverikale7441 Рік тому +2

    नमस्कार कोमल ताई, आजचा व्हिडिओ खूपच छान, emotional,inspirative आहे. मनोज दादा आणि तुमचा प्रवस खूपच hard होता. मनोज दादांची आई नेही खूप कष्टाने आणि मेहनतीने मनोज दादा यांचे शिक्षण केले त्यांचे करिअर घडविण्यात योगदान दिले. खरच अशी आई आणि मुलगा मिळायला भाग्य लागत . आजच्या काळात असा मुलगा शोधूनही सापडणार नाही, ज्याने आपल्या आईला, पत्नीला, मुलींना इतके प्रेमाने, आदराने सांभाळत आहे. खूप छान, शांत स्वभाव आहे दादांचा. ताई तू ही खूप मेहनती, जिद्दी,strong energetic person आहेस.तुमच्या या यशाला सलाम.👌👌👍👍👏👏🙏❤️ तुमच्याकडून नेहमीच छान माहिती, inspiration मिळत असते. धन्यवाद.😊 असेच आनंदी राहा, आणखी मोठे नाव होवो तुमचे, तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत हीच सदिच्छा God bless you all.love you and your family,dear Manoj Dada And Komal Tai.❤️❤️😊🥰

  • @parikushali8107
    @parikushali8107 Рік тому +12

    मनोज दादा खूप मेहनती, समजदार आहे....असेच तुमचे कुटुंब सुखी राहो....हीच प्रभू चरणी सदिच्छा!!!......keep it up 👍😊

  • @bharatitalukdar119
    @bharatitalukdar119 Рік тому +26

    Made for each other ❤️❤️ दादा वहिनी तुम्ही खुप मेहनती आहात. 👍

  • @babasahebdaware169
    @babasahebdaware169 Рік тому

    आजचा विडीयो खुप प्रेरना देनारा आहे .आणि मनोज दादा नी आणि आई ने हया मागे खुपखुप मेहनत घेतलेली आहे . आणि तुझी साथ मिळाली .खरच खुप छान family आहे ताई तुमची मनोज दादाचा यिथ पर्यतचा प्रवास आई ने आणि तुम्ही खुप छान सागीतला या विडियो ची मीतरी खुप वाट पाहत होते . आणि ऐकुन मन भरून येत होते .मनोज दादाला आईचा खुप आशीर्वादां मिळाला आहे आणि खरच धन्य ती माता तिच्यां पोटी ऐवढा छान मुलगा ,नवरा ,जावई ,बहिनिचा भाऊ आणि गोड मुलीचा पापा मिळाला आहे खरच त्या मातेचि ओटी देवाने भरभरून भरल़ि आहे आणि बेला किती छान चेक करत आहे 😂😂😂,तुमच नाव काय 😂😂😂खुप हसले आणि ताई मनोज दादाचे वडील कशामुळे वारले काही आजारानेका कशाने ते पण सागाताई आई खुप खुप प्राजळ मनाच्या आहेत ..

  • @shobhagaikwad8721
    @shobhagaikwad8721 Рік тому +1

    खरंच आई तुम्ही मागच्या जन्मी खूप म्हणजे खूप पुण्य केला आहात म्हणून तुम्हाला मुलाच्या रुपात हे सुख पाहायला मिळते आहे .आणि मनोज बापरे असा मुलगा हलीच्या युगात शोधून सापडणार नाही.सर्वांची काळजी घे तो.त्याला जोडीदार पण अगदी बरोबर मिळाली आहे.त्यामुळे सगळं परिवार सुखी राहू शकतो.आई जे सांगत होती ना स्टोरी अक्षरशः माझ्या डोळ्यातून आपोआप पाणी वाहत होते .पूर्ण व्हिडिओ संपेपर्यंत.सलाम आई तुझ्या कर्तुत्वाला आणि त्या कर्तुत्वाला जगलेल्या मुलाला ( मनोज)असेच उत्तोरोत्तर तुमची प्रगती होवो.❤❤🎉🎉🎉🎉

  • @kavitawaghmare5892
    @kavitawaghmare5892 Рік тому

    खुप छान बोललात तुम्ही... खरं आहे कष्टाला पर्याय नसतो आणि त्याचं चांगलं फळ नक्कीच मिळतं... आज आम्हीही कष्ट करून अमेरिकेत आलोय त्यामुळे मी तुम्हाला माझ्या अनुभवातुन चांगली समजु शकते... असेच मेहनत करत रहा .. खुप सुखात रहा.. तुमच्या दोन्ही लेकी खुप चांगल्या नावारूपाला नक्कीच येतील आणि काही वर्षांनी तुमच्यासाठी सुद्धा अशाच भरभरून बोलतील..❤ तुमची आई खुप खंबीर बाई आहे ...तुम्हीही असेच खंबीर व्हा...love u all n stay blessed always..🥰

  • @vaishanvikale1274
    @vaishanvikale1274 Рік тому +6

    तुम्ही खुप नशीबवान आहे तुम्हाला तुमच्या आईने इतक मोठ केल तुम्ही तुमच्या आई ला आता india ला पाठवू नका तुमच्या जवळच ठेवा त्यांना मुलाच सुनेच नातींच सुख घेऊ दया त्यांना पण तिथे करमत आहे

  • @kavitaekawade1576
    @kavitaekawade1576 Рік тому +9

    मनोज दादा तुझी जर्नी आई च्या तोंडून ऐकून खुप भावुक झाली मी खरच तुमची फॅमिली ग्रेट आहे ❤👌👌👍👍परी बेला love you बेला चा गाणं एक नंबर 👌👌👍😘😘♥♥♥

  • @Madhura912
    @Madhura912 Рік тому +5

    दादा,आई चे बलिदान हेच सर्व श्रेष्ठ आहे,आता तर वाहिनी ची साथ सुंदर मिळाली आहे ,देव तुम्हाला सर्वांना नेहमी सुखी ठेवो....

  • @rachanabhagat1455
    @rachanabhagat1455 Рік тому +3

    माझ पण स्वप्न आहे माझा मुलगा बाहेर जाऊन शिकावं तो आता लहान आहे.
    खूप छान होता आजचा व्हिडिओ ❤

  • @padmarajeshirke914
    @padmarajeshirke914 Рік тому +1

    मी कधी च कुणालाही comments लिहीत नाही पण आज दुसऱ्यांदा मी लिहीत आहे. कोमल तुझ्या सासूबाई आल्यापासून तू खूप फ्रेश दिसत आहे. एक बाई घरात असली की बोलायलाही मिळते व थोडी कामात मदत ही होते.त्यामुळे तू हल्ली जराही थकलेली दिसत नाही तर उलट confidance आणि फ्रेश दिसत आहे. तुझ्या सासूबाई वयाने खूप लहान दिसतात त्यांना Western कपडे जास्त छान दिसतात. किती अवघड असते एकट्या बाईने मुलांना वाढविणे. ते त्यांनी समर्थ पणे केले. Hatts of to your सासुबाई.

  • @shreyasmilindpokale6070
    @shreyasmilindpokale6070 Рік тому +10

    खरचं खूप छान वाटले मनोज दादाची जर्नी ऐकून.आई चे कष्ट, कोमल ची सुंदर साथ लाभली. कष्ट करून यश मिळवले.खूप सुंदर फॅमिली.

    • @aartiyerudkar4720
      @aartiyerudkar4720 Рік тому

      जीवनात येऊन काही तरी करणे हेच आयुष्य असते आणि ते तुम्ही केले यासारखा आनंद समाधान होणे किती सुखद अनुभव!

  • @vaishalivadnerkar9602
    @vaishalivadnerkar9602 Рік тому

    मनोज त्तू खूप मेहनत घेतली आहेस त्यात तुझ्या आई चा आणि पत्नी कोमलचा मोलाचं वाटा आहे आणि ते तू सांगितले ही आहे.तुझ्या परिवाराला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा.
    माझ्या मुलगा अथर्व याने पण सिंहगड च्या काशीबाई नवलेमधून इंजिनियरिग केले आहे आणि आता पुधील शिक्षणासाठी फ्रान्स
    रेम्स येथील निओमा बिझनेस स्कूल मध्ये एक वर्ष पूर्ण केले आहे . तो पण खूप मेहनती आहे ,मी त्याला नेहमी तुमच्या बद्दल सांगत असते.तुमचे व्हिडिओ बघून त्यातील तुमच्या गोष्टी त्याच्याशी शेअर करते .आणि त्याला पण तुझ्या सारखे यश मिळो अशी प्रार्थना करते.

  • @shakuntalaahire8218
    @shakuntalaahire8218 Рік тому +2

    खरच तुमची फार मेहनत आहे तुमचा हा अवघड प्रवास ऐकुन डोळ्यात पाणी आले मला सुद्धा खुप रडायला आले इतकेच म्हणेन तुम्हीं सर्व खूप खूप सुखात राहो हीच सदिच्छा

  • @kanha6884
    @kanha6884 Рік тому +2

    kakuchi life journey struggle share kar kaku khup chhan bolatat inspiration milel tai sarvana

  • @smitatupe3636
    @smitatupe3636 Рік тому

    रेखाताई ने मनोज ल फार छान घडवले,छान संस्कार केलेत मनोजवर..माझा ही मुलगा मानोजसारखाच आहे शांत आणि हुशार आहे,त्याचे ही स्वप्न होते परदेशात जायचे आणि त्याने पण आपल्या मेहनतीच्या हुशारी चे जोरावर तो ही लग्न करून तिकडे गेला..मी कोमल चे vdos बघताना मनोज मधे माझ्या मुलाला बघते,रेखाताई खरेच मला तुमचे कौतुक वाटते,एकटीने एव्हढ्या जबाबदाऱ्या पार पाडणे सोपी गोष्ट नाही..मनोजला कोमल तुझी पण मोलाची साथ आहे..तुझ्यावर पण खूप चांगले संस्कार केलेत तुझ्या आई बाबांनी!! म्हणूनच आज तुम्ही दोघेजण परी,बेला कडे पण छान लक्ष देत आहात..असेच तुम्ही सर्व जण छान सुखी रहा👍👍

  • @poojasalgar6345
    @poojasalgar6345 Рік тому +1

    Dada khup chan डोळ्यात पाणी आले पण कष्टाचे फळ मिळाले👍👍👍👌👌👌

  • @vaishnaviambekar1630
    @vaishnaviambekar1630 Рік тому

    खरच खूप कष्ट करून मनोजने प्रगती केली आहे आणि मनोजला कोमल आईची खूप छान साथ मिळाली आहे तूमचा दोघांचा स्वभाव खूपच छान आहे मला देखील दोन मुलीच आहेत गौरी व वैष्णवी आणि ज्या घरी मुली आहेत तिथे देवीचा वास असतोच आणि परी बेला अगदी तूमचा सारखी आहेत मायाळू आजीवर किती माया करतात खूपच सुंदर कुटूंब तूमच्या वर अशीच महालक्ष्मीची कृपा राहूदे

  • @rupalkadam4121
    @rupalkadam4121 Рік тому +5

    कष्टाला पर्याय नाही.खूप खडतर प्रवास हाेता तुमचा.कोमल सकाळी आधी तुझा vlog बघते.खूप छान वाटते.बेलाचे बाेबडे बोल आवडले असेच सगळे खूष रहा आनंदी रहा.

  • @priyagaikwad4030
    @priyagaikwad4030 Рік тому +1

    Kiti chan swabhaav ahe manojdada cha.khup chan sangitl.tumhi digi pn khup chan sath deata

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 Рік тому +5

    मनोज दादा खरच खूप मेहनती आहेत. ते त्यांच्या चेहऱ्यावरून च दिसते.
    ❤❤❤❤❤❤❤❤❤
    मम्मी ने मनोज दादा साठी खूप केले आणि त्याचे गोड फळ आज मम्मी ला मनोज दादा ने दिले आहे.
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    काय असत लोकांना नेहमी श्रीमंती आणि आराम दिसत असतो, पण त्या श्रीमंतीच्या आणि आरामाच्या मागे किती मेहनत आणि कष्ट असतात हे दिसत नाही.
    ताई ने सांगितली होती मनोज दादाची इथ पर्यंत ची मजल. पण मम्मीच्या शब्दात छान वाटले.
    ❤❤❤❤❤❤❤
    जेव्हा आई आणि बायको दोघीही कुठलीही अपेक्षा न करता आपल्या माणसावर विश्वास ठेऊन, साथ देतात, तेव्हा मनोज दादा सारखे माणसे जगाच्या पाठीवर आपले नाव मोठे करतात.

  • @ashwinighadge8811
    @ashwinighadge8811 Рік тому

    dolyat pani aale video pahun..proud of u manoj and special salute to aai n komal .....tuzyasarkha mulga n navra pratyek mulila milo..komal pan khup chan aahe..i am also single mother...husband la jaun 4 years hotil..2 mule aahet.mothi mulgi medical 2nd year la ti pan singhghad pune lach aahe.n mulga 12 th la aahe struggle chalu aahe...aaikade pahun ek navin energy yete jagnyadathi...thanks to komal tu khup chan video share kelas.khup imotional zale me...aachi kalji ghe manoj dada n komal

  • @ujwalashetye6617
    @ujwalashetye6617 Рік тому

    खूप सुंदर व्हिडिओ आहे. मस्त..... तुमचा व्हिडिओ पाहून खूप positive energy मिळते.

  • @sangitakoli2129
    @sangitakoli2129 Рік тому +5

    आईनी सुरुवात केली.aaisati ❤❤. आईची साथ पूड पण द्या.

  • @archanashinde4985
    @archanashinde4985 Рік тому +11

    प्रत्येक आईचं स्वप्न असतं आपल्या मुलाने खुप मोठं व्हावं नावं कमवावं 😊 मनोज दादाने ते पुर्ण केलं आणि दादाला साथ देणारी सोबतीन तुझ्या रुपाने छान मिळाली 😊 I am proud of you 👍

  • @kirankadam9786
    @kirankadam9786 Рік тому

    कोमल ताई तू एक आदर्श पत्नी, एक आदर्श सून आहे स आणी एक आदर्श आई आहेस तू खूप समजून घेतेस सगळ्यांना

  • @safarawajki6179
    @safarawajki6179 Рік тому

    👍👍....kay mhanava hech samjat nahi!!! Chan vlog mhanava tar it was so touching!!kakunna kharach kiti kashta padle astil mulanna changle sanskar deta deta tyancha palan poshan karaycha manje!! She s so brave n strong at heart....!!!! Baki ...mulancha apla apla struggle astoch....interviews n all is routine matter!!!! Pan manoj la aai che ashirwad ahet mhanun he s become a successful man...ani ata komal....jithe stree tatvala maan ani prem milta tithe kadhich kashala kami padat nasta!!! Ani me nehmi mhante ki jithe " aai" la respect ahe te ghar kayam sukhi asta....problems ale tari ai cha ashirvad ani adhar asto!!! U all r very cute❤❤❤!!!manoj is a gentleman...tyacha aai ni ghadawla ahe tyala tasa!!!! Ai cha ashirvad ani baiko chi saath...life set hai dearies!!!❤❤❤loads of luv!!❤❤❤

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 Рік тому

    खूप सुंदर खूप प्रगती करा असा मुलगा सून मिळणे खुप भाग्याची गोष्ट आहे

  • @sushantyeole266
    @sushantyeole266 Рік тому

    खरच खूप छान आणि सासू सुनाच येकमेकी वर खूप प्रेम आहे अशीच सासू आणि अशीच सून पाहिजे👌👌👌

  • @ramkisangiri7996
    @ramkisangiri7996 Рік тому +3

    मनोजची मेहनत आणि आईचा आशीर्वाद खूप छान वाटत आहे

  • @renukapatil826
    @renukapatil826 Рік тому +2

    Jiju अशीच रोज लाईफ madhie सक्सेस वाहा आणि आमचा दिदू ला सपोर्ट करत रहा.. आणि अजून khuop मोठी सक्सेस मिळो तुम्हाला हीच इच्छा ahye गणपती बाप्पा कडे❤🎉🎉🎉😊😊😊

  • @Priyakulkarni285
    @Priyakulkarni285 Рік тому

    खरच छान video... भारतात बसलेल्या सर्वांना वाटत foregion life फार easy आहे.. but its too much tough from every aspects... माझा नवरा पण UK madhe 6 yrs hota... Tevha watsapp navte.. pejar hote... तेव्हा तर तो एकटाच होता.. dipressive वाटायचे..एकटे एकटे तिकडे... पण आज तो खुप succesful ahe.. its becoz far struggle kele .. तुमच्या आई सांगतात तसेच यश हवे असेल तर मेहनती शिवाय पर्याय नाही... तुमची family khup chan आहे... God bless all❤.. काकू अजून छान छान फिरा 😅 गोड आहात

  • @manishamatale3443
    @manishamatale3443 Рік тому +1

    हो खरंच जीवनात खुप कष्ट करावे लागतात. तरच आपण चांगले जीवन जगू शकतो.

  • @poojasonawanekale
    @poojasonawanekale Рік тому

    Ek ladies jevha sagl baghte konacha adhar nahi ani tin mulana sambhaln khar kup awagad ast..navra ek adhar nasto tevha manage krn kahrch kup kadin ast.. Tyamule aai bddl kharch khup respect ahe.. Khup himmat lagte yevd sagl umbh krayla...choti journey nahi mahnta yenar manoj dadach himmat ani tai tuzi sath ani aai cha ashirvad ahe tya journey madhe... Gharatya ladies khush astil tr kharch ghara madhe bharbharati aste... ♥️all the best 👍🏻 ajun pude ja.. Asch achieve krt raha...

  • @ravinarane3864
    @ravinarane3864 Рік тому +2

    मनोज दादा आईच्या कष्टाचे फळ आणि कोमलची सात आणि तुझी मेहनत खरच खूप छान 👌👌

  • @akshatachinchankar9341
    @akshatachinchankar9341 Рік тому +4

    मनोज भाऊ तुमचे कष्ट कधीच वाया जाणार नाही . कोमल आई तुमच्या दोघांची मुली आणि तुमच्या बहिणी यांचे आशिर्वाद आहेत . साईबाबा चे तुम्हाला आशिर्वाद देतीलचं.

  • @surekhauthale8542
    @surekhauthale8542 Рік тому

    Aajcha video pahun sampeparyant dolyat pani hote.Rekha tai sarhkach straggle mazya life madhe hota .Aaj maza hi mulga Canada madhe aahe. Sunbai Natu ,sarv aanadi aahot.Mulane mazya Shunyatun sarv milawale aahe, Sune chi tyala mothi sath aahe chhan mulgi aahe ti.2 vela Canada la jaun aale mulani khup perma ne aananda ne sarv firwale.jeevan dhanya zale.dewachi anant krupa aahe ase ratn poti janma aale aani sun suddha muli sarkhi milali.komal tuze video roj bagte,Manoj madhe mala maza mulga disto.Sada suukhi raha.God bless all

  • @antaraatram3011
    @antaraatram3011 Рік тому

    डोळ्यात अश्रू आले.खूप छान 👌 माहिती व खूप छान अनुभव आई 👌 खूप खूप धन्यवाद 🙏🙏👍👍

  • @nehabhosale8924
    @nehabhosale8924 Рік тому +4

    Proud of you सलाम तुम्हा तिघाना ❤

  • @shubhavischannel
    @shubhavischannel Рік тому +7

    He is really a gentleman. Blessings to your family❤

  • @nirmalaghuge1392
    @nirmalaghuge1392 Рік тому

    ताई आजचा विडिओ खूप भावनाविवश आहे आईनी पण मनोजसाठी खूप मेहनत केली आणि मनोजदादापण खूप हुशार आहे त्यामुळेच तो एवढापुढे गेला आणि त्याला तुमच्या दोघींचीही साथ चांगली मिळाली आणि त्यात घरात येणारी सून पण संस्कारी पाहिजे तशी तु आहेस आणि सगळ्याना सांभाळून घेतीस त्यामुळे हे चांगले दिवस पाहू शकता असे मला वाटतय ताई.

  • @meghasalunkhe6500
    @meghasalunkhe6500 Рік тому

    खरंच मनोज दादांची खूप मेहनत आहे याच्यामध्ये कष्ट भरपूर केले त्यात आईंनी पण भरपूर त्यांनासाथ दिलीम्हणून ते इथपर्यंत पोहोचले डोळ्यात पाणी आलं तुमची सगळी कहाणी ऐकूनजीवनामध्ये भरपूर स्ट्रगल करावा लागतो तेव्हा तरीसगळ्या गोष्टी मिळतात आपल्याला

  • @kalpanakshatriya4244
    @kalpanakshatriya4244 Рік тому +3

    खरंच आहे तुमची जर्नी मी माझ्या मुलात सर्व अनुभवली.खरंच मूल दुसऱ्या देशात जाऊन स्ट्रगल करून घर गाडी करणे सोप नाही.परमेश्वराला आपल्या कष्टाच द्यायचं असत .कोणी कोणाचं नसतं, परमेश्वर आपल्या पाठीशी असतो.God bless you Keep it up .😊

    • @meenakshidangle3362
      @meenakshidangle3362 Рік тому +1

      सगळ्या आयाना वाटते कि तिचे मुले खूप खूप मोठे व्हावे पुढे जावे मोठे माणूस बनावे सर्वात खरी गोष्ट म्हणजे बायको,लाईफ पाटणर चांगली पाहिजे सुखात,दुःखात चांगल्या किंवा वाईट वेळेत साथ देणारी तरच त्या पुरूषाची प्रगती होते तो मोठा माणूस बनतो उच्चं जातीचा व निच जातीचा समाज तसेच मित्र,मैत्रिणी चांगले पाहिजे आपले चांगले इच्छणारे व पुढे नेणारे तसेच संगेसोयरे,नातलग,गणोगोत,भावबंद शेजारीपाजारी मित्र,मैत्रिणी ओळखीपाळखीचे आपेष्ट,उच्चंजातीचे व निचजातीचे स्त्री किंवा पुरुष ते सर्व चांगल्या मनाचे पाहिजे जळकूकडे,जळणारे,वाईट नजर लावणारे,ईखार करणार असतील तर तो माणूस कसा मोठा होणार सगळ्यानी मिळून पुढे घेऊन जायाचे असते

  • @nilamjadhav632
    @nilamjadhav632 Рік тому +1

    खरच मनोजच्या आई तुम्ही खूप भाग्यवान आहात मनोज सारखा सर्व गुण संपन्न मुलगा तुमच्या पोटी जन्म घेतला खूप लकी आहात आणि तुमची मेहनत व मनोजने घेतलेले सर्व शिक्षण याच त्याला देवाने खुप छान फळ दिल

  • @madhavikalgutkar6609
    @madhavikalgutkar6609 Рік тому +2

    शक्यतो बाहेर देशात राहणाऱ्या मुलांना घडविण्यात आई वडिलांचा खूप मोठा हात असतो. एकतर आपल्या पोटच्या मुलाला एवढ्या लांब अनोळखी देशात केवळ त्याची इच्छा म्हणून पाठवावे लागते आणि तो सेटल होई पर्यंत त्याला काय हवे नको त्याची काळजी घ्यावी लागते

  • @poojashirsath9648
    @poojashirsath9648 Рік тому +1

    kharch aahe ki itkya kami vaya madhe khup mothi achivment keli aahe dadani hatts off ✌️

  • @madhuranimkar-pawar6510
    @madhuranimkar-pawar6510 Рік тому

    Khup chan video......खूप मेहनत करून कमावले आहे मनोज दादा ने ,khup chan hoti journey.bela khup chan bolli poem

  • @rajendrayeshwantjadhav1108
    @rajendrayeshwantjadhav1108 Рік тому +23

    Every parent should have a son like Manoj.He has made his Aai very proud with his achievements .

  • @minakshibhingare9061
    @minakshibhingare9061 Рік тому +1

    हो बेला खूप आवडलं मनोज दादांची आई काय जॉब करत होत्या ते सांगितलं नाही

  • @PoojaBarge-or1ch
    @PoojaBarge-or1ch Рік тому +1

    Tu khup lucky aahes tula Manoj Dada sarkh hubby bhetla....
    N specially Bela LA tuch French song khup Chan....aavdl br ka cuttipie....♥️

  • @samikshapote9333
    @samikshapote9333 Рік тому +1

    Aajcha video ekdam emotional Ani motivational hota. Manoj Dada chi journey Ani tya made Tai tuzi Ani mummy n chi sath he sagal baghun kharach khup bharun aal. Asach tumhi doghe pan chhan paragati kara. 😊❤

  • @mahadevdavane1730
    @mahadevdavane1730 Рік тому +1

    Tai tumchi pan jarani sobat .ahe manoj dadacha happy family😅😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 Рік тому +1

    मनोज दादाचा खडतर प्रवास ऐकून डोळे भरून आले आईच्या कष्टाचे चीज केले दादा सुखी व आनंदी राहा व्हिडीओ मस्त 🙏👌👌👌👍🏻

  • @smita4727
    @smita4727 Рік тому +1

    आईला मानाचा मुजरा आजचा video खुप छान होता आम्ही देखील रडलो आईला सुखात ठेवा Iove you डॉक्टर बेला माझ्या लहान मुलासारखी आहे ❤

  • @amarshinde3514
    @amarshinde3514 Рік тому +15

    Hat's of you Manoj Dada such great achievement you have achieved in your life ❤❤

  • @sbbhalke889
    @sbbhalke889 Рік тому +1

    कोमल तू किती नशीबवान आहे तूझा विडीओ बघून मी खुप खुप खूश होते दिवस भर माझ्या डोक्यात तूझा विचार आसतो तेच खुशीत दिवस घालवते शंभर टक्के ❤❤🎉🎉

  • @bhavnaingale4174
    @bhavnaingale4174 Рік тому +1

    Manoj dada khup mehnati aahe te aamhi pn baghatoy Komal nashibwan aahe tula Manoj dada sarkha life partner milala aahe, Karan gharatlya economy hi purushavr avlambun aste.

  • @shitalkadam6455
    @shitalkadam6455 Рік тому

    खूप छान वाटले मनोज दादा ची जर्नी समजून घेण्यासाठी तसंच आईच्या पण कष्टाचे चीज झाले आहे एवढा चांगला मुलगा त्यांना देवाने दिलेला आहे बघून खूप छान वाटले 😘😘 आणि तस पण मनोज दादा खूप मेहनती आहे मला खूप आवडतात आणि त्यांचा स्वभाव पण खूप छान आहे. मनोज दादा आईला आणि बायकोला आणि मुलींना पण खूप खूप खुश ठेवण्यासाठी पण कष्ट करण्याची धमक आहे.👍🏼👍🏼👌🏻👌🏻👌🏻 nice vlog 😘😘🤗💖💖👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧😘😘 bye bye bye 😘😘🤗💖

  • @Smiley-xc7mn
    @Smiley-xc7mn Рік тому +2

    Hi ,komal ek question hota? Parents permanently rahu shakata ka mulan sobat foreign country madhe ?

  • @shwetapadhye7701
    @shwetapadhye7701 Рік тому

    Emotinal zale manoj chya aaicha pravas aikyn .
    Manoj cha struggle inspiring ahe

  • @pranavsharmoniumvideos8651
    @pranavsharmoniumvideos8651 Рік тому

    कोमल ताई हा व्हिडीआे पाहुन डोळ्यात पाणी आले आईला पाहुन

  • @sunitadalavi8961
    @sunitadalavi8961 Рік тому

    जीवनात आई वडिलांचा आशिर्वाद असणं खूप महत्त्वाचे आहे

  • @minalbagwe5479
    @minalbagwe5479 Рік тому

    Hello मनोज तुझे ध्येय साध्य करण्यासाठी तुझी मेहनत व आईचे कष्ट आणि तिचे आशीर्वाद आणि तुझी लाईफ पार्टनर यामुळेच यश मिळवले आहेस खूप छान🌹 सुखी भव!🌹

  • @sampadaarolkar2016
    @sampadaarolkar2016 Рік тому +6

    आपले यशस्वी जीवनाचे मनोगत ऐकले ....आपण अशीच प्रगती करत राहावी...पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून आपणा सर्वांना शुभेच्छा ❤😊😊👍👍

  • @kalpanamore7956
    @kalpanamore7956 Рік тому

    Khup chyan je purush mahilancha adar kartat tanchi pragti note chyan video mi pan teacher ahe mala tumche khup kautuk watte.tmchi ashich ankhi unnti vhavi hi sadichya.

  • @kalpanamore7956
    @kalpanamore7956 Рік тому

    Teacherche mule kadhich mage nastat .tar the pragtich kartat khupch chyan mast.❤

  • @sangitasonawane5030
    @sangitasonawane5030 Рік тому +3

    खुप छान वाटली मनोज दादा ची जर्नी ऐकुन. आई ला रडतांना बघुन माझ्या ही डोळ्यात पाणी आले त्यांच्या कष्टाचे गोड फळ त्यांना मिळाली. कोमल सारखी प्रेमळ सुन मिळाली
    आता असेच खुश रहा.

  • @k3632
    @k3632 Рік тому +2

    मनोज चा प्रवास ऐकून डोळे भरून आले खूप अभिमान वाटतो

  • @jaypore6211
    @jaypore6211 Рік тому +4

    अतिशय सुंदर व्लोग,, शब्द नाहीत ❤❤❤

  • @varshasatpute2367
    @varshasatpute2367 Рік тому +3

    Truly inspiring journey manojda, kharach kashtala fal aale aaichyapn.

  • @kanchanchaudhari5721
    @kanchanchaudhari5721 Рік тому

    Khupcha chaan video hota , aai cha bhavna samju shakaty karan mi pn same tycha past madhun future kada jat ahe mala pn ek acha mulga ahe, to 4 years cha astana mazay Mr expired zalyt, to pn atta enginiring sampun job la lagla, same condition ahe mazi pn aai ni kashy diwas kadhly astil te mala mahite ahe manoj dada mhnatat tasa relative pn saath det nahi he khara mi pn serva ekatinicha kely, maza mulga pn khup chaan ahe tylapn same manoj dada nsarkhy chaan chaan khaychi aavd ahe , I hope mala pn komal tuzay sarkhi khup goad sunbai milel, mg aaushy sarthki lagly asa vatel tu khup guni ahes 🥰

  • @TruptiShankhpal
    @TruptiShankhpal Рік тому +2

    मनोज दादाकडे बघून काय माहीत खूप इमोशनल व्हायला झालं अस वाटत होत की मनोज दादाला अजून एक भाऊ पाहिजे होता बट तो पण मनोज दादासारखाच बरका 😢😢😢😢

  • @mazekitchen.
    @mazekitchen. Рік тому +1

    मनोज मेहनती आहे शांत स्वभावाचे आहे तुमच कुटुंब छान आहे बाकी व्हिडिओ मस्त

  • @bhartistips7910
    @bhartistips7910 Рік тому

    आयुष्यात पुढे जान्यासाठी खुप मेहनत असते आणि फक्त उरतात त्या आठवनी खुप छान मेहनत होती तुमची आजुन असेच पुढे जा पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @alkashinde2273
    @alkashinde2273 Рік тому

    Very very inspiring and emotional journey. Aai khup lucky ahet ashi सुन आणि मुलगा मिळाले.काळजी पण घेतात. वडील लवकर गेले तर सगळी जबाबदारी त्यांच्यावरच पडली आणि त्यांनी खूप छान सेटल केले. 😍😍मनोज सगळं कसं अगदी छान सांभाळून घेतात आणि कोमलची पण छान साथ आहे Aaila radtana baghuan mazya pan dolyat pani aale😍😍asech happy raha.bela khup mast गाणं mhantali .tila
    आवडलं mhanta yet nahi kiti cute bolat hoti 😍😍

  • @gourisagare886
    @gourisagare886 Рік тому

    Hi.... Kharch tumhi je lok foreign madhe jaun rahata.... tithe rahun struggle karta.... Adjustment karun rahata kharch hats off to you..... Ani Manoj dada sobat aai ani komal tu khup kambirpane ubhya rahilat tyamule tyanchya kashtach fal tyana milala..... Mala ankhi ek sangycha ahe me khup foreign return lok baghte te khup bau kartat tithe honarya expenses cha or kasa amhi adjust karun rahato.... pun tumhi tasa show off karta nahi or bau pun nahi krt te mala khup awdte.... stay happy, healthy and stay connected with each other..... 😊

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 Рік тому

    Chan vatle baghun khup...Aaincha salla yogyach ahe..khup praytna kara he patle..Ata sarva Chan hoilach..Shubhecha sarvana...

  • @adityahomevloggs5900
    @adityahomevloggs5900 Рік тому

    जीवनात आई वडिलांचे आशिर्वाद असणे खूप गरजेचे असते.

  • @kasturiashtekar7900
    @kasturiashtekar7900 Рік тому

    खुप कष्टाळू आहात तुम्ही सगळे
    कष्टाचे फळ प्राप्त झाले आहे
    आणि आई च्या तोंडून समाधान व्यक्त होत आहे हे पाहून मला तर छान वाटल पण तुम्हाला काय वाटत असेल ते मी समजू शकते
    खूप आनंदी रहा तुम्ही सगळे,
    मोठ्या माणसांचे आशीर्वाद घेत जा🙏🙏🧿🧿❤️❤️

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Рік тому +1

    Kakin chya kastacha cheez zala Dada khup proud feel hoto hattsoff too u kaki dada aani tai chi saath great movements for a mother stay blessed u all family chatori belu mala khup avadla song bala ❤

  • @suvarnamalaadhate3096
    @suvarnamalaadhate3096 Рік тому

    Suvarnamala D Adhate.
    Komal tumhi sarvajan khup chan dista aahat.

  • @shwetamankame1749
    @shwetamankame1749 Рік тому +1

    व्हिडिओ खुप छान होता प्रत्येक जण अश्याच परिस्थिती मधून गेलेला असतो त्याची त्या वेळेची आठवण झाली आणि डोळ्यात पाणी आले

  • @sunitagoswami1639
    @sunitagoswami1639 Рік тому +5

    Manoj is hero of his mother and wife tears rolled down my eyes both women are the pillars of your life and dream's so always keep them happy Manoj

  • @shraddhakamble7296
    @shraddhakamble7296 Рік тому

    Kaki tumche kashat n sanskar tar aahet aani tyach barobar manoj dada chi mehnat aahet tuhmi khup lucky aahat tuhmala evda chagla mulga milala👌👍

  • @prachip4594
    @prachip4594 Рік тому +2

    मनोज सारखा मुलगा सगळ्यांना मिळो. खुप छान मुलगा आहे

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 Місяць тому

    आईला आनंद झाला❤