पाटील शोभत नाही तू ।।। हिंदू असून हिंदू ला विरोध करणारे खरे गद्दार तुम्ही आहेत ।।नास्तिक लोकांचं आवडत आहे का तुम्हाला ।। पाटील की घालवून टाकतील तुमची ही नास्तिक लोक मोदी आहे तर हिंदु आहेत लक्षात ठेवा
झोपलेल्या व्यक्तीला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्या व्यक्तीला जागे करता येत नाही... काही अंध भक्त सोडले तर संपूर्ण महाराष्ट्राला या विषयातील तथ्य समजले आहे... परंतु मॅच अगोदरच फिक्स झालेली असल्याने त्यानुसार सर्व काही सुरू आहे.. हरकत नाही.. मतदार काय ते बघून घेतील..
" मानाचा जय महाराष्ट्र सरोदसर . आहो नार्वेकर आपून किती कायदा पायदळी तुडवणार जरा महाराष्ट्राच्या मातीचा मान राखा . ( आदरणीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद जयहिन्द जय महाराष्ट्र . )
साधी गोष्ट जे आमदार खासदार ज्या पार्टीच्या चिन्हावर निवडून मतदार देतात ते पक्ष गट बनवतात किंवा पक्ष सोडून जातात ते मतदारांनी निवडून दिलेले असते त्यांना विचारले किंवा विश्वासात घेतात काय? यांना कोणी अधिकार दिले गट टत करणे किंवा पक्ष बदलण्याचा त्यांनी परत निवादुका घेऊन निवडून यावे.
सरोदे सर , स्वच्छ भाषेत संविधनिक विषयाची निःपक्ष मत मांडत आहात.आपणा सारखे काही व्यक्ती आहेत म्हणूनच आज भारतीय संविधान जिवंत आहे.जाणते समोर सर्व बाबी मांडता, सत्ताधारी वकिलांना सुद्धा जाणीव असावी.म्हणूनच ते जाणते समोर येत नाहीत...धन्यवाद सर..
Aseem Sir...very humble and down to earth person. Met him today evening and he was so simple and approachable. Great talent, the judiciary should utilise his skills for the betterment of people, government and state.
असीम सरोदे साहेब आपण संविधान वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत, राहुल नार्वेकर हा भाजप चा बाहुला आहे तो काय निर्णय देणार ,पण जनता खरं जाणून आहे,राहुल नार्वेकर हा 2024 ला माजी आमदार होणार
विधानसभा अध्यक्ष हे आमदारांचे निलंबन संबंधी निर्णय घेणे साठी सक्षम नाहीत, आणि ते निपक्षपणे निर्णय घेणार नाहीत, त्यांचा बोलविता धनी दिल्लीतील आहे. निर्णय त्यांचे मना प्रमाणे घेतला नाही तर अध्यक्षांचे राजकीय भविष्य राहील किंवा नाहीं. हे सांगणे कठीण आहे.
हे हेतुपुरस्सर वेळ घालवित आहेत नार्वेकर मध्ये न्याय देण्याची हिम्मत नाही. सुप्रीम कोर्टातूनच न्याय मिळू शकतो वेळ विनाकारण घालवू नका पत्शापाशिवाय काहीच मिळणार नाही.
नार्वेकर काय निकाल देणार कारण नार्वेकर ला स्वताला आमदारकी वाचवायची आहे तो नार्वेकर मोठाभाई च्या शब्दा बाहेर जाऊ शकत नाही आणि जर त्याच्या शब्दा बाहेर गेला तर आमदारकी गेली म्हणुन समजा
देवेंद्रजी ला विचारून वेळापत्रक देतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद
देवेंद्र अमित शहा ला विचारून सांगेल
2019 चा खरा गद्दार घरकोंबडा ठाकरे
2024 ya Gadarana aani b j p na Janta padnar
@@abhikhetr3149 🤣
सन्माननीय ॲड असीम सरोदे जी 🙏🙏🙏🙏👍👍👍 महाराष्ट्राला आपला सार्थ अभिमान आहे साहेब 🙏🙏
एक नंबर चा वकील म्हणून तुमच्याकडे बघावे सर नमस्कार पुढील कार्यासाठी शुभेच्छा
असीम सर सलाम तुमचा निर्भीड वक्तव्य बद्दल
खरं बोलणारा माणूस सरोदे साहेब
नार्वेकर साहेब तुम्हीच वेशीवर टांगून ठेवली.पण जनता जानते बर .भक्त सोडून सारे नाराज आहेत.
भाऊराव जी ते पण मूळव्याध सारखे झालेत, सांगताही येत नाही अन दाखवताही येत नाही 😂
अत्यंत स्पष्ट, मुद्देसूद, अभ्यासपूर्वक विश्लेषण.
Sarode sir you are really Great....
उज्वल निकम पेक्षा हुशार सरोदे सर आहेत . ना मोदी हुकूमशहाला न घाबरता चांगली व प्रखर सत्य बाजु मांडत आहे . अशा वकीलाची देशाला गरज आहे .
पाटील शोभत नाही तू ।।। हिंदू असून हिंदू ला विरोध करणारे खरे गद्दार तुम्ही आहेत ।।नास्तिक लोकांचं आवडत आहे का तुम्हाला ।। पाटील की घालवून टाकतील तुमची ही नास्तिक लोक मोदी आहे तर हिंदु आहेत लक्षात ठेवा
सुप्रीम कोर्टानं अध्यक्षाला निर्णय घेण्याचे सांगणे म्हणजे बंदराच्या हातात कोलीत देने होय,
माकडाच्या हातात कोलीत. बंदर सौम्य शब्द.
अतिशय योग्य वाटते
अध्यक्ष स्वतः ला सुप्रीम कोर्टाच्या वर हुशार समजतात 😂😂
त्यांनी स्वतः खूप वेळा पक्षांतर केले आहे 😂😂
अहो साहेब आपल्या देशामध्ये न्याय देवता आहे कुठे, हया साठी जनता आक्रमक होणे गरजेचे आहे
असीम सर, बढते रहो. ❤️❤️
शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे जाणार शिंदे गट भाजपा मध्ये विलिन होणार
असीम सरोदे, तुम्ही जी धडाडी दाखवता ती स्पृहणीय आहे. पूर्वीसुद्धा तुम्ही तडफदारपणे मोदीच्याविरूद्ध भाषण दिलं होतं
सन्माननीय श्री सरोदे साहेब आपण बहुजनांचे सन्माननीय वकिलात आहात याचा आम्हाला अभिमान आहे. जय संविधान
आमदार अपाञ असतानाही ते करणार नाहीत निवडणुका येईपर्यत हे सरकार तारखाच देतील परंतू जनता मतदानातून दाखविणार
1001 Take aasch 2024 kadnar He b j p chi kheli aahe
आता च्यामारी होऊनच जाऊद्या एकदाच
या भडास गद्दाराच्या टोळीतल्या गद्दाराना तालुक्यातील जनता मतदान करूंन तंगड्या वरती करणार च आहे च आम्ही ठरवलं आहे च
उबाठा तोंडावर पडेल.
Hoy asech honar.
सरोदे सर तुमची देशाला गरज आहे जय शिवराय जय भिम जय संविधान
2024ला जोरदार फटका बसणार आहे
कीती उशीर कराल तेवढी जनता जागृत होत आहे करा उशीर कळेल येत्या निवडणुकीत
आपले मत अगदी रास्त आहे. २०२४ ला शिंदे भाजप सरकार निवडणुकीत भुईसपाट होईल
1001 Take barobar👍👍👍👍👍👍👍👍
सत्यमेव जयते
झोपलेल्या व्यक्तीला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्या व्यक्तीला जागे करता येत नाही...
काही अंध भक्त सोडले तर संपूर्ण महाराष्ट्राला या विषयातील तथ्य समजले आहे... परंतु मॅच अगोदरच फिक्स झालेली असल्याने त्यानुसार सर्व काही सुरू आहे..
हरकत नाही.. मतदार काय ते बघून घेतील..
शिंदेगट घाबरकेला आहे मगणून राहुल नार्वेकर वेळ वेळकाढूपणा करत आहे
असीम सरोदे सर आपण निर्भिड आणि सत्याच्या बाजूने उभे आहात...वकीलांसाठी आदर्श आहात...
सरकारच बेकायदेशीर आहे. आणि असे बेकायदेशीर लोक कायदे धाब्यावर बसवून कायद्याचं राज्य चालवत आहेत या सारखं लोकशाहीचं दुर्दैव ते काय?
ह्या नार्वेकरांनी कुलाबा सुशिक्षित मतदार संघ सोडून नंदुरबार जिल्ह्यातून आदिवासी मतदार संघातून उभे राहावे
या सर्वांना गोळया घाला
शिंदे गट अपात्रच आहे.
" मानाचा जय महाराष्ट्र सरोदसर . आहो नार्वेकर आपून किती कायदा पायदळी तुडवणार जरा महाराष्ट्राच्या मातीचा मान राखा . ( आदरणीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद जयहिन्द जय महाराष्ट्र . )
साहेब जनता आता निर्णय घेणार आहे.
हे हुकुमशाह सरकार पुरी ताकत लावुन काहीतरी गोंधळ करणार , करु द्या , 2024 पंर्यंत मग काय करणार ?
शिंदे गट पागल झाला ते काही ही बरळत आहे
हो सर बरोबर आहे
असीम सर....मार्गदर्शन फार छान आहे
सरोदे साहेब...... खरे शिवसैनिक आपले आभारी आहेत 🙏🏻🙏🏻🙏🏻
या दरोडेखोरांची खरी जागा जेल मधेच
सर्वांना सुबुद्धी होवो , सत्यमेव जयते.
अध्यक्षाच्या वागणुकि मुळे लोकशाही चे धिंडवडे निघत आहेत.
सुप्रीम कोर्टाने सरळ निकाल दयावा
नळी फुंकली सोनारे -ईकडुन तीकडे गेले वारे..
नारवेकरचा होतोय नरकेश्वर..
Awesome asim sir 👏👏...
एकनाथ शिंदेची शिवसेना आहेत तर मग गुवाहाटी ला कशाला गेले आणि शिवसेना त्यांची आहे तर मग अगोदर सरकार का नाही बनवलं
तुम्ही मसणात जा...कितीहीशेपट्या आपटा पण निर्णय कायद्यानुसारच द्यायला लागेल..
असा वकील खरे सरोदे 1नंबर
ठाकरे अणि ठाकरे
अध्यक्ष म्हणतात, काय करायचे ते करा, मी असाच वागणार...
16आमदार अपात्र होणार 100%
Asim Sir..
Dashing Personality...keep it Sir
ठाकरे ❤❤
एक नंबर वकील साहेब
सरोदे सर ग्रेट वकील 👍👌🏻
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥
खरा माणूस
प्रमाणिक हुषार logically correct व्यक्ती सरोदे सर
अध्यक्ष्य च अपात्र तो काय निकाल देणार
नार्वेकर स्वतः ची ईज्जत घालून बसले आहेत.विश्वासही.
होती का आणि विश्वास कोनाचा आहे या गद्दाराच्या टोळीतल्या सभापती वर
त्याला इज्जत आहे का?
नार्वेकर 16 जनाच मरण आज चे उद्यावर धकलात आहे
साधी गोष्ट जे आमदार खासदार ज्या पार्टीच्या चिन्हावर निवडून मतदार देतात ते पक्ष गट बनवतात किंवा पक्ष सोडून जातात ते मतदारांनी निवडून दिलेले असते त्यांना विचारले किंवा विश्वासात घेतात काय? यांना कोणी अधिकार दिले गट टत करणे किंवा पक्ष बदलण्याचा त्यांनी परत निवादुका घेऊन निवडून यावे.
Sarode saheb 1 no.
विधानसभेचा अध्यक्ष जर घटनाबाह्य असेल तर तू काय निर्णय घेणार
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
सर तुम्ही लोक शाही चे बाजु ने आहे 👍
जय महाराष्ट्र
सरोदे सर , स्वच्छ भाषेत संविधनिक विषयाची निःपक्ष मत मांडत आहात.आपणा सारखे काही व्यक्ती आहेत म्हणूनच आज भारतीय संविधान जिवंत आहे.जाणते समोर सर्व बाबी मांडता, सत्ताधारी वकिलांना सुद्धा जाणीव असावी.म्हणूनच ते जाणते समोर येत नाहीत...धन्यवाद सर..
Sarode saheb really cut to cut
Mind blowing
निकाल होणार नाही अध्यक्ष पक्षपाती आहे,
जेवढा उशीर होईल तेवढा जनाक्षोभ वाढेल त्याचा फटका भाजपाला बसेल
Aseem Sir...very humble and down to earth person. Met him today evening and he was so simple and approachable. Great talent, the judiciary should utilise his skills for the betterment of people, government and state.
>>>
खूप "गुणवंत " वकील आहेत हे. विनाकारण ओरडत नाहीत की अंगविक्षेप नाहीत 🙏
@@priyankajounjal5515i
अहो राहुल नार्वेकर हे भाजप चे बाहुले आहेत
ह्या सर्व वादामधे नुकसान जनतेचच आहे मराठी माणसाला व्यावसाय करतायेत नाही सर्व जनतेचाच नुकसान आहे
जणता उध्दव साहेब ठाकरे सोबत आहेत
निकाल कांहि लागो २०२४ जणता दाखवतील
असीम सरोदे साहेब आपण संविधान वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत, राहुल नार्वेकर हा भाजप चा बाहुला आहे तो काय निर्णय देणार ,पण जनता खरं जाणून आहे,राहुल नार्वेकर हा 2024 ला माजी आमदार होणार
16आमदखर प्रश्न सुप्रीम कोर्टात झाला पाहिजे सर्वांचं लायकी वर येतील
Nice interview nice information
सरोदे साहेब तुमचं काम अतिशशय सरसच आहे.नार्वेकरांना निवडणूक लडवायची आहे
सलाम तुमच्या कार्याला सरोदेजी
खूप छान सरोदे साहेब तुम्ही बोलतात ते १००% बरोबर आहे हे सरकारच जोक आहे
तुम्हाला सरोदे साहेब सुप्रीम कोर्टात जावेच लागणार...कारण महाराष्ट्राला माहीतच आहे...
सत्ते पुढे शहाणपण चालत नाही हेच खरे आहे
वेळकाढू धोरण आहे
अध्यक्ष सुध्दा भगतसिंग कोश्यारींसारखे वागत आहेत परंतू हे चूक आहे.
करेक्ट मुद्दा आहे
असीम सरोदे सरांना उद्धव ठाकरे यांनी आमदारकी चे तिकीट दिले पाहिजे आणि असे हुशार लोकच महाराष्ट्राचा विकास करू शकता
तुम्ही निकाल कधीही लावा पण तुम्हचा निकाल जनता लावणारच आहे
विधानसभा अध्यक्ष हे आमदारांचे निलंबन संबंधी निर्णय घेणे साठी सक्षम नाहीत, आणि ते निपक्षपणे निर्णय घेणार नाहीत, त्यांचा बोलविता धनी दिल्लीतील आहे. निर्णय त्यांचे मना प्रमाणे घेतला नाही तर अध्यक्षांचे राजकीय भविष्य राहील किंवा नाहीं. हे सांगणे कठीण आहे.
हा नरकेश्वर असेच २४ पर्यंत उपटत राहणार
U B THAKARE
Great person asim sarode sir
उध्दव ठाकरे आगे बढो
Udhav ji Thakre ❤️🚩
हे हेतुपुरस्सर वेळ घालवित आहेत नार्वेकर मध्ये न्याय देण्याची हिम्मत नाही. सुप्रीम कोर्टातूनच न्याय मिळू शकतो वेळ विनाकारण घालवू नका पत्शापाशिवाय काहीच मिळणार नाही.
वीस वीस वर्षे ज्या केसेस चालू आहे त्या सर्व सामान्य माणसाचे निकालाचे काय ते सांगा
आम्हीच बरोबर हेसांगण्यासाठी यांनी फी घेतलेल्या हेच बोलणार ना ?
💯 ✅️ jai maharashtra
उज्ज्वल निकम सर सुध्दा भाजपा समर्थक आहेत असे जनतेला दिसत आहे.
👍
सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाला विधानसभा अध्यक्ष चॅलेंज करू शकतात का?न्यायदेवता कोण?हे केंद्राने स्पष्ट करावे.
Uddhav saheb
नार्वेकर काय निकाल देणार कारण नार्वेकर ला स्वताला आमदारकी वाचवायची आहे तो नार्वेकर मोठाभाई च्या शब्दा बाहेर जाऊ शकत नाही आणि जर त्याच्या शब्दा बाहेर गेला तर आमदारकी गेली म्हणुन समजा
नॉर्वेकर निकाल देण्यासाठी कोर्टाएवडे सक्षम आहेत का हा मुद्दा कोर्टाने ठरवावा
निवडणूक आयोगाने नार्वेकराना पाठवलेल्या घटनेनुसार ठाकरेंचे पक्षप्रमुखपद रद्द ठरत नाही का? अशा स्थितीत व्हिप नेमण्याचा अधिकार त्याना होता का?
Sarode Saheb you forget that SC judgement says that EC order to be prospective and not retrospective
Asim sir kharch khup chan
😊या पुडे तुमाला सतेसाठी भाजप हे नाव कुटेही दिसनार नाही हे कुठे तरी लिह्व्न ठेवा
❤❤❤❤ very nice
Great work ad sarvade saheb 👍👍
आता जनता निकाल देणार हे नार्वेकर सागावे लागेल,
नार्वेकर साहेब योग्य निकाल दया ठाकरे साहेब ओके
सर्वसामान्य लोकांना नार्वेकर बनवाबनवी करत आहे हे कळतं.... आणि कुणाच्या चाबीने तो चालतो हे पण समजत आहे.