नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ पसंत आणि शेअर करण्यास विसरू नका , 👇🏻Do comment how was the video and don’t forget to Subscribe !!
Congratulations on the success of this channel. I just love the fact that places around Pune . In Maharashtra have popped up keeping the bare nature untouched .
फार छान Location आहे.👌 मी आणि माझी family आपले सर्व episodes न चुकता पाहतो.💯 माझी आई 👩🦰आपली फार मोठ्ठी fan आहे.🥳 मला पण माझ्या आईला अशा सुंदर ठिकाणी फिरायला न्यायचे आहे.😎 🙏Regards,❤ वैभव रणनवरे family, Kolhapur.❤
सोमनाथजी,तुमचे व्हिडीओ खूप छान आहेत. अनेक सुंदर पर्यटन स्थळांची माहिती दिल्या बद्दल आणि ग्रामीण महाराष्ट्राची ओळख करून दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.तुम्हाला अनेक शुभेच्छा.
सोमनाथ भाऊ तुमचे video पाहून मन प्रसन्न होतं. उत्कृष्ट video quality , संयम पूर्ण commentary यामुळे तुम्ही मुळात सुंदर असलेल्या ठिकाणांचे सौंदर्य एका वेगळ्याच लेव्हल वर नेता. असेच व्हिडिओ बनवत रहा अश्या शुभेच्छा 👍👍
खुप सुंदर व्हिडिओ. शुटिंग तर नादखुळाच. निसर्गात किती ताकद आहे ते समजतं. कृषी पर्यटनातून ग्रामीण अर्थचक्राला नक्कीच गती येईल. कोल्हापूर जिल्ह्यातील पण असे व्हिडिओ बनवा. Keep it up.
Best sir, tussi great ho... मला माझ्या स्वप्नातले गाव मिळाले, तुमच्यामुळे God bless u and your family.... Really fantastic .... Superb work... Good Going.... मन सुखावले तुमच्या सर्व व्हिडीओ ने
सोमनाथ, खुप सुंदर. तुमच्या vlog मध्ये ताजेपणा जाणवला जो हल्ली अभावानेच बघायला मिळतो. आणि संपूर्ण vlog मध्ये केलं गेलेलं सर्वांगसुंदर चित्रीकरण, वाह! पहिलाच vlog प्रभावित करतो.
नमस्कार आपल्या व्हिडिओ मधील photography छान असते पण एक विनंती आहे.वर्णन कमी करून details दिल्यास बरे होईल.उदाहरणार्थ जेवण,न्याहारी काय आहे? चव कशी? हे प्लीज सांगत जा.बाकी छान,धन्यवाद
सोमनाथ भाऊ,तुमचे सगळेच videos सर्वार्थाने परिपूर्ण असतात म्हणून मला फारच आवडत.हाही video अप्रतिम आहे.असाच आनंद घेत रहा आणि देत रहा.wish you n your family all the very best!🙏 आज तुमचा मुलगा दिसला नाही.
Somnath sir tumche sarv vdo khup chan mahiti detat n tya place la visit dyala bhag padatat.😀Ya place la lavkarch visit karu.Thnx.God bless you.Asech nature la connect n short distance che place la visit dya n aamha la vdo share karat ja.👍
Dear sir , Your presentation is very nice , Perfect knowledge , very nice presentation , could give us total Expenditure of tour , with complete time , starting time & tour ending time . So we can plan accordingly. In next video we are expecting for any destination , when you start & when you finish & Total expenses done
Somnath ji ek goshta notice keli ka...video nit paha adhun madhun greencolr che patches distaet video madhe...tyanna orbs mhntat...they r called "ANGELS" je pratyaksha distaet...m so surprised to watch it...Angels protect kartat....angels war bhrpur videos ahet...nakki bagha...thankyou
Mention room rates always. Every body cannot afford 4700 rs per day. This is very costly. What for they are changing huge amounts. If they keep 1500 per head with food they can increase business 10 fold .Thanks for vlog
नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ पसंत आणि शेअर करण्यास विसरू नका , 👇🏻Do comment how was the video and don’t forget to Subscribe !!
Actually sir you have written : forget to subscribe
Thanks Anvay! Done ✅
Your welcome sir😊
खूपच सुंदर फोटोग्राफी, लोकेशन, तुमची वर्णन करण्याची पद्धत अप्रतिम,,,,
मन:पूर्वक आभार
Congratulations on the success of this channel. I just love the fact that places around Pune . In Maharashtra have popped up keeping the bare nature untouched .
सर तुमच्या शुटिंग टेक्नीक ला तोड नाही.
Hats off..
Thank you Doctor 🤗
Ak divsa ch charge kay aahe
Videot dhakhavlay...
1 day charges??
खुपच छान व्हिडिओ, खुप मस्त वाटले कृषी पर्यटनाचा व्हिडिओ बघुन
मन:पूर्वक आभार
फार छान Location आहे.👌
मी आणि माझी family आपले सर्व episodes न चुकता पाहतो.💯
माझी आई 👩🦰आपली फार मोठ्ठी fan आहे.🥳
मला पण माझ्या आईला अशा सुंदर ठिकाणी फिरायला न्यायचे आहे.😎
🙏Regards,❤
वैभव रणनवरे family, Kolhapur.❤
वैभवजी आपणा सर्वांचे मन:पूर्वक आभार !!
सोमनाथजी,तुमचे व्हिडीओ खूप छान आहेत. अनेक सुंदर पर्यटन स्थळांची माहिती दिल्या बद्दल आणि ग्रामीण महाराष्ट्राची ओळख करून दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.तुम्हाला अनेक शुभेच्छा.
मनःपूर्वक आभार
सुंदर. खूप चांगला उपक्रम आहे. धन्यवाद
खूपच छान एकदा अवश्य भेट देऊ फक्त लहान मुल आअं साठी काहीतरी अॅड करा
Your Camera Work Is Awesome ❤️❤️
सोमनाथ भाऊ तुमचे video पाहून मन प्रसन्न होतं. उत्कृष्ट video quality , संयम पूर्ण commentary यामुळे तुम्ही मुळात सुंदर असलेल्या ठिकाणांचे सौंदर्य एका वेगळ्याच लेव्हल वर नेता. असेच व्हिडिओ बनवत रहा अश्या शुभेच्छा 👍👍
धन्यवाद
खूपच सुंदर जागा आहे. धन्यवाद ही सुंदर place दाखवल्याबद्दल.
मन:पूर्वक आभार
खुपच छान व्हिडिओ आहे
आम्ही घरातील सर्व जण आपले सर्व एपिसोड बघतो
👌👌👌👌👌
मन:पूर्वक आभार !!
खूप छान माहिती दिली.धन्यवाद
खुप छान 👌👌 तुमचे पर्यटनाचे सगळेच व्हिडीओ छान असतात.🙏
Thanks
खुप छान दादा 👌👌👍👍 अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण अप्रतिम निसर्ग सौंदर्य ........ धन्यवाद मी इचलकरंजीकर.........🙏🙏
मनःपूर्वक आभार इचलकरंजीकर
@@SomnathNagawade 😊 👍
खुप छान, मस्तच व्हिडिओ. सोमनाथ दादा.
धन्यवाद
Apratim.... Tumche sagle ch videos khup chan astat.... Very relaxing... Thanks a lot.... God bless you..
Thank you very much
खूप सुंदर video.. Tx for sharing
मनःपूर्वक आभार
आपल कोकण आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेल आणी त्या अनुषंगाने तुम्ही विडिओ मधून दाखवला आहे निसर्ग खुपच अप्रतिम धन्यवाद मी दापोली कर
धन्यवाद
खूप सुंदर ठिकाण आहे. तेथील शेती खूप छान आहे. सेंद्रिय शेती व तेथील वातावरण खूप छान; ज्यामुळे मन प्रसन्न होते. 👌👌
मन:पूर्वक आभार !!
खुप सुंदर व्हिडिओ. शुटिंग तर नादखुळाच. निसर्गात किती ताकद आहे ते समजतं. कृषी पर्यटनातून ग्रामीण अर्थचक्राला नक्कीच गती येईल. कोल्हापूर जिल्ह्यातील पण असे व्हिडिओ बनवा. Keep it up.
मन:पूर्वक आभार
दादा, तुमचे vlogs खूप छान असतात. मी नेहमीच बघत असतो. हा vlog सुद्धा खूप मस्त आहे. 👌👌
धन्यवाद
खूप छान vlog होता, nice content , amazing shoot, awesome editing over all fantastic
Thank you very much sir 🤗
सर एकदा आमच्या कडे अवश्य या खूप छान माहिती देत आहात मी आग्रो टुरिझम चालू करत आहे
खरंच मस्त विडिओ आहे ...जाणार नक्की येथे😍😍😍
एकदम झक्कास! निसर्गाची छान अनुभूती आमच्याशी शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
मनःपुर्वक आभार
Khub Chan Vlog Somnath Dada
Best sir, tussi great ho...
मला माझ्या स्वप्नातले गाव मिळाले, तुमच्यामुळे God bless u and your family.... Really fantastic .... Superb work... Good Going....
मन सुखावले तुमच्या सर्व व्हिडीओ ने
मन:पूर्वक आभार
नागवडे साहेब तुमचं चित्रिकरण व सादरीकरण खुप छान आहे.
धन्यवाद 🤗
वाह मस्त एपिसोड सोमनाथजी 💐💐
मनःपूर्वक आभार योगेशजी
खूप छान. कोकणाबाहेर कोकण.संकल्पना आवडली.शेतकरयानी या पासून प्रेरणा घयावयास हवी...
मनःपूर्वक आभार 😊
सोमनाथ, खुप सुंदर. तुमच्या vlog मध्ये ताजेपणा जाणवला जो हल्ली अभावानेच बघायला मिळतो. आणि संपूर्ण vlog मध्ये केलं गेलेलं सर्वांगसुंदर चित्रीकरण, वाह! पहिलाच vlog प्रभावित करतो.
Thanks 🙏🏻
Such a nice place!
Thank You
नमस्कार 🙏 सर फार छान विडिओ आहे अगदी निसर्गाच्या सान्निध्यात 👌👌👌👌
धन्यवाद 😊
Khupch chhan sir...asech mast places amhala dakhva ...amhi nakki visit karu 👍
👍🏻 धन्यवाद
Khup Chaan hoti videos ..
मनःपूर्वक आभार
Khupach sundar anubhav dilat..tumche video nehmi khup chan astat... 👍👍👍
आपले मनापासून आभार
मेघ मल्हार खूपच छान, धन्यवाद तुम्हाला असं लोकेशन दाखवल्याबद्दल🙏
धन्यवाद
नमस्कार आपल्या व्हिडिओ मधील photography छान असते पण एक विनंती आहे.वर्णन कमी करून details दिल्यास बरे होईल.उदाहरणार्थ जेवण,न्याहारी काय आहे? चव कशी? हे प्लीज सांगत जा.बाकी छान,धन्यवाद
सोमनाथ भाऊ नमस्कार
उकृष्ट सादरीकरण
खूप छान 🌹🌹
Thanks
सोमनाथ भाऊ,तुमचे सगळेच videos सर्वार्थाने परिपूर्ण असतात म्हणून मला फारच आवडत.हाही video अप्रतिम आहे.असाच आनंद घेत रहा आणि देत रहा.wish you n your family all the very best!🙏
आज तुमचा मुलगा दिसला नाही.
मामाकडे गेला होता सुट्टीला तेंव्हा! धन्यवाद 😊
Khup sundar video aahe Sir Thank u
मनःपूर्वक आभार
I am a big fan of your channel. Such a wonderful cinematography..
खुपच अप्रतिम आहेत छान बनविले आहे
धन्यवाद 😊
Vaa koop sunder chhan masta apratim superb Meghmalhar Amrai apratim ahe koop avadala he nisarga shunydarya baghun man prasana zale janu kahi swarga til swapna nagari ahe
धन्यवाद
खूप छान व्हिडीओ आणि आंबे.❤️❤️🌳🌳🌳🌳
मन:पूर्वक आभार
खूप म्हणजे खूपच छान! करोना, लॉक डाऊन, सगळं विसरून इथे जाव असं वाटतं! धन्यवाद! 💐
मनःपूर्वक आभार सर
Superb video creation.. loved the place
Thank You 😊
Really Magic....travel2Explore places
छान video छान flow छान वक्तृत्व 😍😍😍❤️❤️ मस्त आहे चॅनल
धन्यवाद 🤗
Somnath sir tumche sarv vdo khup chan mahiti detat n tya place la visit dyala bhag padatat.😀Ya place la lavkarch visit karu.Thnx.God bless you.Asech nature la connect n short distance che place la visit dya n aamha la vdo share karat ja.👍
Sure. Thank You
Aamhi kokan diveager chi trip tumacha video baghun Keli khup mast zali
Tumche video khupch chhan astat😍👌👌
मनःपूर्वक आभार
Khup chan location ahe manala bhidnar watawrn ❤️ nice place
खूप छान आहे
khup sunder.
DHNYWAD
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
Thanks
Khup chan place thank u
मनःपूर्वक आभार
खूप सुंदर
सुंदर विडिओ
मनःपूर्वक आभार
खुपचं सुरेख.....
Khoob,chan,aahe,grameen,jagha,
छान व्हिडीओ 👌👌
फारच छान वाटले
धन्यवाद 😊
खुपच छान व्हिडिओ.
मन:पूर्वक आभार
Khup maja aalie!! I am a punekar 😊akheeda tar nakkie mala kutumbh sobat ya attie sundar jaga la jayaecha aahae. Namaskar . Loved it
आभारी
Very nice video... thanks for uploading... this is how one should enjoy the life.
Thank you so much 🤗
Thanks sir for showing such a beautiful place. Waiting for u r next video
So nice of you
Very nice, thanks for taking us to beautiful places. Your Son will be very famous blogger one day.
Thank you so much 🙂
Nisarg ramya thikan ...Mastach❤️
मन:पूर्वक आभार
🙏 खूप सुंदर,
Thanks
खुप छान विडीओ होता सर .
Thank you
सरजी छान व्हिडीओ, निसर्गाच्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात, अतिशय मनमोहन निसर्ग आम्हाला दाखविल्या बद्दल आभार सरजी ,सरजी तेथील फोननंबर पाटवा
मन:पूर्वक आभार !! Phone No - 7517744111
Khup chhan..
मनःपूर्वक आभार
खूप छान व्हिडिओ सर ❤️
मन:पूर्वक आभार
Namaskar
Aamhi ha vedio pahun kal mhanje 4 th April 2023 la ya Megh Malhar madhye eak divas khup chan ghalvla Shri Ingalgi saranshi bolne zale
Aamhi choughe mitr 65-75 che aahot please Satara Road varil 15-20 km paryantche chhan Agritourism resort sangal ka karan mahinyatun eak divas chhan out of routine jaychey
Divasbhar chhan ghalvun Chandani chouk, Ktraj, Wagholi ithlya traffic mule javese vatat nahi
Dear sir ,
Your presentation is very nice ,
Perfect knowledge , very nice presentation , could give us total
Expenditure of tour , with complete time , starting time & tour ending time . So we can plan accordingly. In next video we are expecting for any destination , when you start & when you finish
& Total expenses done
How much Cost????? Pl
सर खूपच छान, मलाही अँग्रो टुरिझम साताऱ्याला करायचे आहे तरी असे लोकेशन्स पाठवा.. धन्यवाद..
मनःपूर्वक आभार
Great no words to express 🏡🌝🌝
Thank you 🙏🏻
Khop Chan apratim👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 😊
सुंदर, अफलातून.
🤗 धन्यवाद
Somnath sir thank you .Kokan trip sathi aamhi tumche videos pahile ..khup fayda zhala ..we were able to explore Kokan ..
Thank you 🤗
खुपच छान आहे आहे सर
Khupach Sundar😀👌👌👌
मन:पूर्वक आभार
Great video
खूप छान माहिती दिली सर
धन्यवाद 😊
Nice place Thanks a lot
Thank you too
Video was awesome, staying rates r too high, they have another options
Somnath ji ek goshta notice keli ka...video nit paha adhun madhun greencolr che patches distaet video madhe...tyanna orbs mhntat...they r called "ANGELS" je pratyaksha distaet...m so surprised to watch it...Angels protect kartat....angels war bhrpur videos ahet...nakki bagha...thankyou
Yes. 😊 Thank You
Ok mast best nice good sar
फारच सुंदर
धन्यवाद
सर एकच नं
धन्यवाद
मेघमल्हारचा vdo खूप आवडला.
वालावलचाही खूप आवडला.
एक विनंती,
कृ अशा ठिकाणांचे postal address व
टेलि/मो. नं. ही जरूर द्यावेत.
आपला मो. नं क्ळवू शकता.
All details given in video description please check!! If you want more information please Dm me on Instagram.
Mention room rates always. Every body cannot afford 4700 rs per day. This is very costly. What for they are changing huge amounts. If they keep 1500 per head with food they can increase business 10 fold .Thanks for vlog
Noted
Wow! Very nice
Thanks a lot
Best thing is You are always with family
Thank you
Nice,majja vatli
Khup chhan video
Thank you so much
Video khup chan ahe.
Thank you
Superb
धन्यवाद
ATI sundar ❤️❤️❤️
मन:पूर्वक आभार