अंजनवेल कृषी पर्यंटन | Anjanvel Agri Tourism | Agro Tourism Near Pune | krushi paryatan near pune

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2025

КОМЕНТАРІ • 374

  • @SomnathNagawade
    @SomnathNagawade  3 роки тому +8

    For Booking Contact Phone +91 9922183898. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करुन सांगा!

  • @AparnaS-x6k
    @AparnaS-x6k 7 місяців тому +3

    फोटोग्राफी. निवेदन, मराठीवरील प्रेम, प्रभुत्व. निसर्गाची आवड.. प्रेम अप्रतिम!!👏

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  7 місяців тому

      मनःपुर्वक आभार ☺️

    • @AparnaS-x6k
      @AparnaS-x6k 7 місяців тому +1

      प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद 👏
      माझी सून युरोपियन आहे. तिला आवडेल. तिच्यासाठी.!
      तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @nikhiltanpure9467
    @nikhiltanpure9467 Рік тому +1

    सुंदर मांडणी आणि निसर्ग सौंदर्य आणि त्यामध्ये आप्पा,काकु,राहुल दादा,तुषार दादा यांची मेहनत आमचे आणि जगताप कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

  • @laxmirupeshkhapare7658
    @laxmirupeshkhapare7658 3 роки тому +3

    Somnath dada, tumcha vlog pahila ani achanak tithe jaycha tharavla....Rahul Jagtap hyana call kela and thanya varun nighalo.
    Itka chaan hota sarva kahi, jasa tumhi dakhavla agdi tasach.....mastach mastach....Thank you .....
    Tumchya hya vlog mule Amy pun kahi sundar chaan memories gather karu shaklo....thank you once again

  • @ravindrapotdar5910
    @ravindrapotdar5910 3 роки тому +5

    वातावरण खूपच छान. परिसर स्वच्छ व निसर्गरम्य आहे. तेथील खळाळते स्वच्छ पाणी , उत्कृष्ट भोजन व राहण्याची सुविधा चांगली आहे. मन शांततेसाठी हे एक सुंदर ठिकाण आहे.👌👌

    • @anjanvel
      @anjanvel 5 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद.

  • @dattatraypawar8115
    @dattatraypawar8115 3 роки тому +1

    निवांत, सुंदर, निसर्ग रम्य ठिकाण, खळखळत वाहणारे पाणी, गाय. वासरू, ती बैल गाडी, चविष्ट पदार्थ.... गावातील लहानपण डोळ्यांसमोर तरळून गेले... अप्रतिम अनुभव.... Special Thanks to U 🙏🏿 🙏🏿

  • @anandmalafarm
    @anandmalafarm 3 роки тому +2

    खुप सुंदर व्हिडीओ . ड्रोन फोटोग्राफी व सुत्रसंचालन अप्रतिम. आपल्या कँमेर्याच्या परीसस्पर्शाने या जागेतील निसर्ग सौंदर्याचे सोने झाले आहे.

    • @pravinpandit2564
      @pravinpandit2564 3 роки тому +2

      खुप छान शब्दात सोमनाथ दादांच्या कौशल्याचे कौतुक केले आहे. खरंच त्यांच्या कॅमेरा आणि ड्रोन च्या माध्यमातुन नेहमीच निसर्ग सौंदर्याची नवनवीन रुप आपण पाहतो आहेत

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 роки тому

      धन्यवाद !!

  • @vaishalikale3288
    @vaishalikale3288 Рік тому

    सर नैसर्गिक व्हिडिओ खूप खूप छान मी पुन्हा पुन्हा पाहात असते

  • @nandakumarkhetale3963
    @nandakumarkhetale3963 3 роки тому +3

    मी ही अंजनवेलचा आहे. पण. रत्नागिरी. अंजनवेल. चा. पहिलेदा ऐकतो आहे. अजून 1.अंजनवेल आहे.. आमच्या ही खूप सुंदर गावं आहे. आलात तर आनंद आहे.

  • @रामकृष्णहरिहरेकृष्णा

    अप्रतिम निसर्ग सौंदर्य !

  • @maheshborate1350
    @maheshborate1350 3 роки тому +2

    I visited this place several times, rahul is best character for friendship. Food quality is delicious. Familiar climate

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 роки тому

    वा खुप छान सुंदर अतिशय सृष्टीचा निसर्गाचा भारी सुंदर देखावा बघून डोळे दिपून गेले अस वाटले आपण तिथे आहोत लय भारी सगळ्यात मस्त अस हे अंजनवेल ठिकाण खुप आवडल खुप छान प्रकारे चित्रीकरण व वर्णन आपण केले आहे नंबर वन

  • @maulinaykodi2286
    @maulinaykodi2286 Рік тому

    अतिशय सुंदर
    ।।जय श्रीराम।। ❤
    श्री, माऊली नायकोडी
    तालूकाःजुन्नर
    जिल्हाः पुणे

  • @amazingwonders6020
    @amazingwonders6020 3 роки тому +1

    दादा तुम्ही जीवनाचा खरा आनंद घेत असतात. Best shooting 👌👌

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 3 роки тому +2

    सोमनाथ दादा तुमचे व्हिडिओ खुपच मस्त असतात, छान चित्रीकरण, माहीती पुर्ण असतात. नमस्कार सर्वानाच.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 роки тому +1

      धन्यवाद !!

    • @vivekvatve
      @vivekvatve 3 роки тому

      @@SomnathNagawade सर, अशा पर्यटन स्थळाच्या संबंधी माहिती देत असताना तेथील राहण्याचा, जेवण खाण्याचा सर्वसाधारण दैनंदिन खर्च दिला गेला तर सर्वसामान्य माणूस त्यादृष्टीने तशी खर्चाची तरतूद करून भेट देण्याचा प्रयत्न करू शकतो. अनेकवेळा अशी स्थळे पाहण्याची इच्छा असूनही केवळ खूपच खर्चिक असतील अशा समजुतीने त्याठिकाणी जाता येत नाही. पूर्वकल्पना असल्यास सोयीस्कर ठरते. त्यामुळे तसा प्रयत्न आपण करावा असे सुचवावेसे वाटते. 🙏
      बाकी एकंदर सर्वच माहिती आणि फोटोग्राफी नेहमीप्रमाणेच मस्त!! 👌

  • @pravinjadhav9734
    @pravinjadhav9734 3 роки тому

    सोमनाथ भाऊ नमस्कार
    अतिशय सुंदर मनमोहक निसर्ग
    मन प्रसन्न झाले

  • @janardhandeshmukh1236
    @janardhandeshmukh1236 3 роки тому

    अप्रतिम ठिकाण ... नियोजण .. छायाचित्रण ..निवेदण .. अती उत्कृष्ट .. सोमनाथराव ध्येयवेडा पर्यटक .. झपाटलेला माणूस ! .. 🙏🙏👍👍🌺💐🌷 जनार्धन देशमुख नांदेड

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 роки тому

      मनापासून धन्यवाद 😊🙏

  • @smitamankame9933
    @smitamankame9933 3 роки тому

    निसर्गप्रेमी साठी सुंदर ठिकाण
    अप्रतिम फोटोग्राफी
    उत्तम निवेदन!!💐💐

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 роки тому

      मनापासून धन्यवाद 😊🙏

  • @deepakshelake3382
    @deepakshelake3382 3 роки тому

    सोमनाथ सर आजचा भाग हा मातीशी नाळ जोडणारा होता. खूप छान कृषी पर्यटन केंद्र आहे. त्याची अतिशय सुंदर, नयनरम्य , नेत्रदीपक, मनमोहक,मनमुराद, मनसोक्त, सुंदर शब्दांत सफर घडवली त्या बद्दल तुमचे मनापासून आभार. तुमचे व्हिडिओ पाहिले की मन प्रसन्न होते. अशा शांत आणि निसर्ग रमणीय जागा एक वेगळाच आनंद अनुभव देत असतात. धन्यवाद.

  • @diliposwal5
    @diliposwal5 2 роки тому

    I'm 71years staying in PUNE from my
    birth but never knew that such beautiful places are around PUNE.
    Due to ur channel I came to know about these places.
    ANJAN krushipayrtan is very very beautiful. Thanks SOMNATHJI.

  • @vijayakhule165
    @vijayakhule165 3 роки тому +4

    खुप छान....आणि सर तुम्ही वेळ आणि तारीख याचा समावेश केला त्याबद्दल खुप धन्यवाद....🙏😀

  • @kishorashtekar9433
    @kishorashtekar9433 3 роки тому +3

    This is very nice place to visit n enjoy...I love to visit this place every month

  • @preetitanksale6459
    @preetitanksale6459 3 роки тому +1

    Chan asatat tumache vdos..Punyachya javal pas suddha itki sunder thikan ahe mahitach navat...Kadhi jaycha yogyach ala nahi...Ha spot chan ahe group ne jayala. Tumachya mrs.pan ekdam prashan..Mulga hi chan.keep it up

  • @travelwithviraj7908
    @travelwithviraj7908 3 роки тому

    खुप खुप सुंदर निसर्ग सौंदर्य हिरवीगार वनराई व खुप छान माहितीपूर्ण व्हीडीओ . अप्रतिम व्हीडीओ शूटींग

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 роки тому

      मनापासून धन्यवाद 😊🙏

  • @vishalnirmal8385
    @vishalnirmal8385 3 роки тому

    खूपच सुंदर आणि तुमची फॅमिली मेंबर्स खूप लकी आहेत

  • @234tanviekbote5
    @234tanviekbote5 Рік тому

    मी माझ्या परिवारासोबत इथे 2 वेळा जाऊन आले . आणि दोन्ही वेळेला आम्हाला सुंदर अनुभव आला.. खरंच खूप सुंदर अशी निसर्गरम्य जागा आहे ही .. माझी आवडती जागा.. कितीही वेळा जा , कंटाळा नाही येत.

  • @rakeshtambe3809
    @rakeshtambe3809 3 роки тому +1

    Khup mastach vatta tumche vlogs pahilyavar. Just serene. Itki mann shanti labhli . khup khup dhanyavad. as sundar sthal dakhavlya baddal

  • @shaileshsalunke8471
    @shaileshsalunke8471 3 роки тому +1

    अप्रतिम,अती सुंदर, खूप छान,

  • @sayuznuske9674
    @sayuznuske9674 3 роки тому +1

    वाह,अप्रतिम च

  • @kashmalandoctor9649
    @kashmalandoctor9649 3 роки тому +2

    I have stayed for 3 nights here in Sept. 2016. Very beautiful surroundings. We visited Chinmaya Vibhooti at Kolvan and also Ganesh temple near Harshi. The temple is a drive of more than 1.5 km. from the State highway to the top and you get a very good view of the green landscape. We also did some short trekking with the owner, Rahul. As per my readings, this place is approx. 29 km. from Lonavla flyover (over the railway tracks) via Ghushalkhamb and Morbe Phata. We also met Narendra Pitale who was staying with his father in an eco friendly house.

  • @archanashelar6775
    @archanashelar6775 2 роки тому

    Sir tumche video search karate me kuth jaych asel tar.... amzing video astat tumche...

  • @dayanandkesarkar1468
    @dayanandkesarkar1468 2 роки тому +1

    Sundar,grameen,parisar,mala,maza,gavach,,yaad,ala,

  • @kiranmestry6739
    @kiranmestry6739 3 роки тому +2

    Somnath Dada , chan ani sunder spot aahe , thanks for sharing

  • @yogeshtupe4202
    @yogeshtupe4202 21 годину тому +1

    Nice Superb ....

  • @busywithoutwork
    @busywithoutwork Рік тому +1

    Beautiful place,
    Real nisarg
    Thanks for sharing🎉

  • @Sushantdk
    @Sushantdk 3 роки тому +3

    Khupach sundar jaga...mast video

  • @JaywantGawade
    @JaywantGawade 3 роки тому +3

    खुप छान व्हिडिओ आणि जागा आहे❤️

  • @vinyabhatkya
    @vinyabhatkya 3 роки тому

    अप्रतिम अशी ही जागा आहे, अतिशय सुंदर निसर्ग सौदर्य लाभलेली . झकास असा विडिओ व प्रेसेंटशन.
    फक्त एक फीडबॅक आमच्या मित्र व फॅमिली मधून सर्वां कडून तुमच्या विडिओना येत असतो तो म्हणजे आपण राहण्याची जागा व कहाण्या वरती फार कमी वेळ घेत असल्याने जर गोंधळा होतो करण फिरण्या बरोबर पैसे खर्च करस्तान ह्या गोष्टी सुद्धा महत्वाचे असतात

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 роки тому

      मनापासून धन्यवाद 😊🙏

  • @AvinashKhavle
    @AvinashKhavle 9 місяців тому +1

    सर तुम्ही खूप छान विडिओ बनावता पण कधी कुठे कसं जायचं आणि कोणत्या सिझन मध्ये या
    ते महत्त्वाचे आहे

  • @sunilsalunke7725
    @sunilsalunke7725 2 місяці тому

    Khup Sundar Video Banvta Kwamentri Chan Karta

  • @sanjaykupale2959
    @sanjaykupale2959 3 роки тому

    अंजनवेल सहल आवडली सोमनाथ राव मस्त आहे

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 роки тому

      मनापासून धन्यवाद 😊🙏

  • @pankajdivate9281
    @pankajdivate9281 3 роки тому

    खूपच सुंदर जागा
    नक्की भेट देऊ
    अतिशय सुंदर चित्रीकरण
    धन्यवाद

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 роки тому

    नेहमी प्रमाणे मस्त नयनमनोहर vlog 👍👍👍👌 छान पर्यटन स्थळांची सफर 🚩🚩🚩

  • @vivekshinde4100
    @vivekshinde4100 3 роки тому

    व्वा...weekend साठी पुण्याजवळचा खूप चांगला option दिलात 👍👍👍

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 роки тому +1

    खूप छान निसर्ग खूप छान व्हिडिओ माहिती खूप छान सांगितली

  • @rajeshjoshi1967
    @rajeshjoshi1967 3 роки тому +1

    खुप छान व्हिडिओ. नक्कीच जाणार ईथे.

  • @vinayaklatwadekar106
    @vinayaklatwadekar106 3 роки тому

    मस्त निसर्ग पर्यटण घडवून आणल्या बद्दल धन्यवाद साहेब

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 роки тому

      मनापासून धन्यवाद !!

  • @somanathmali5181
    @somanathmali5181 3 роки тому

    Wow किती छान निसर्ग आहे ना.बेस्ट सर

  • @shreepadkale5499
    @shreepadkale5499 3 роки тому +1

    फार फार छान! मनापासून धन्यवाद!! 💐💐💐

  • @moreshwarchougule8621
    @moreshwarchougule8621 3 роки тому +7

    Sir..nice location n super video..
    You are increasing our bucket list of such beautiful places to visit. 👌👍🙏

  • @vaibhavpendse8413
    @vaibhavpendse8413 3 роки тому +1

    सहज सुंदर video

  • @chetanangarkar1419
    @chetanangarkar1419 3 роки тому +1

    खूपच छान आवडला

  • @nitingovalkar411
    @nitingovalkar411 3 роки тому

    निसर्गरम्य परिसर आणि मस्त व्हिडिओ केला आहे. 👌👌🥰

  • @garudzep1
    @garudzep1 3 роки тому +1

    खुप छान 👌ठिकाण आहे sir.
    मस्त व्हिडिओ 📷 ,
    एकदम निसर्गरम्य 🏞️
    भारी वाटले बघून 😊
    Appreciate👍

  • @tejas3325
    @tejas3325 2 роки тому +1

    All your videos are very nicely made and gives complete info...
    Your Josh and enthusiasm is magnetic sir.
    Keep making videos...
    You rock at it sir

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 роки тому

      Thank you so much for your encouraging comment. Its really a booster dose for us!

  • @vrushalisungare6708
    @vrushalisungare6708 8 місяців тому +1

    Khup chan❤❤❤❤❤

  • @bobbyrauta4511
    @bobbyrauta4511 3 роки тому +1

    Mast..
    Bahut hua shaheri jivan..
    Aao ab laut chale kudrat ki god me..
    👍 Vedio
    Lockdown smplyavar nakki try karnar.

  • @rupeshmarne7062
    @rupeshmarne7062 3 роки тому +1

    खूप सुंदर ठिकाण 👍👍

  • @pareshshinde5547
    @pareshshinde5547 3 роки тому

    Dada Tu khup motha ho hich amchi deva kade prathana. Video khupech awdla. Family👪 ne Khup enjoy kela.

  • @ralphdmello2409
    @ralphdmello2409 3 роки тому +3

    Very nice place. Seems u liked this place alot was reflecting in the video. Chota bheem was entertaining as always😄

  • @vilasjadhav5355
    @vilasjadhav5355 3 роки тому +1

    खूप छान विडिओ .

  • @radhikaalashi1520
    @radhikaalashi1520 6 місяців тому

    इतका शांत ठीकाण व्हिडिओ बनवुन तुम्ही दाखवुन दीलात खूप बरं वाटलं जर तीथे प्रत्यक्ष गेलो तर कीर्ती छान वाटेल.

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 3 роки тому +1

    Khub Chan Vlog Somnath Dada. Beautiful Agro Tourism Resort. Your Story Telling is Very Good. Plus you have both your Wife and Son who support you on all the Trips. Kalji Ghya

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 роки тому

      मनापासून धन्यवाद 😊🙏

  • @saraswati.877
    @saraswati.877 3 роки тому +1

    apratim i will visit that place

  • @arnavvispute8690
    @arnavvispute8690 3 роки тому +1

    खूपच छान..

  • @aroundomar
    @aroundomar 2 місяці тому +1

    I love agro resort

  • @laxmirupeshkhapare7658
    @laxmirupeshkhapare7658 3 роки тому +1

    A piece of advice for the travellers,
    If you are travelling from Mumbai ,plz take the thugaon kamshet road to the destination.
    Dusra rasta ie via Lions point, Lonavala dam etc pun chaan ahe but khupach fog(road disat navta) and paus hota tithe and police checking pun hote hya rastyavar but not to worry you can show them the booking details ....te aplyala allow kartat . 🙏

  • @real-patriot-b9j
    @real-patriot-b9j 3 роки тому +2

    Thanks for showing around. Love this place, will definitely try to visit this being so close to Pune, take my mom. Great videography btw!!

  • @abhaykohirkar4364
    @abhaykohirkar4364 3 роки тому +6

    Dear sir. We envy you . Your 👪 and Life. U n joy soooo much. And w r unable t go any where. We live in दमन. Please guide me for any two to 3 day agro tour. Near palghar. Etc Or near Surat. I am very fond of nature 😊

  • @chandrakantborase9075
    @chandrakantborase9075 3 роки тому +2

    Good information

  • @DevanshRealEstate
    @DevanshRealEstate 3 роки тому +1

    Ek no dada

  • @youbeyou9621
    @youbeyou9621 2 роки тому

    Somnathji Thank you 🙏

  • @prashantpatil4720
    @prashantpatil4720 3 роки тому +1

    Zhakkas information nice video... I will visit this place.. 💯 ✓

  • @riteshshinde3270
    @riteshshinde3270 3 роки тому +1

    Khup sundar video aahe

  • @abhiraj_2111
    @abhiraj_2111 3 роки тому

    Khup chan ....sir tumchi marathi khup bhari ahe...

  • @nomadicexpat
    @nomadicexpat 3 роки тому +2

    Class Bro!! Cant wait to come from Singapore and visit here!! Hopefully soon

  • @pratapkumbhar5996
    @pratapkumbhar5996 2 роки тому +1

    Ok mast best nice good sar

  • @swarupgaikwad2057
    @swarupgaikwad2057 3 роки тому

    खूपच सुंदर माहिती आणि विडिओ

  • @shantanumote838
    @shantanumote838 3 роки тому

    खूप सुंदर निसर्गदर्शन 👌👌👌

  • @jayshreebhalerao9046
    @jayshreebhalerao9046 3 роки тому

    खुपच सुंदर ठिकाण, अप्रतिम 🥰🥰👌👌👌👌🙏

  • @carcrazysid9015
    @carcrazysid9015 3 роки тому +1

    Nature at its best!! Excellent video👌👌

  • @DivineBeauty5959
    @DivineBeauty5959 2 роки тому

    Wow so beautiful important

  • @AM12-g6m
    @AM12-g6m 3 роки тому

    Mr Somnath,spots chaan aahet pan te tumchya Najaretun chaan vatale... Tumchya shooting chya Frames Technical skills ek no...tumcha aawaj aaikun vatale Tumche Nivedan faar surekh aahe. Lay bhaari dada

  • @manishaparlour6956
    @manishaparlour6956 3 роки тому +1

    Wow nice place

  • @abhijeetsagade1418
    @abhijeetsagade1418 2 роки тому +2

    Somnath ji.. one suggestion.
    Is it possible for you to tell us the date of your visit when you start the video ? This will give an idea about many things like climate, on or off season, vintage of video etc. Just looking youtube video ..it says so and so months ago which is difficult to give an idea.

  • @pushkarrode6164
    @pushkarrode6164 3 роки тому

    Khupach chan jaga ahe....ajun पुण्याच्या जवळपास अश्या कुठल्या ठिकाणी जाता येईल.

  • @swapnamore7650
    @swapnamore7650 3 роки тому

    Khup sundar nisarga ahe .nakkicha amhi bhet devu

  • @Akolkar2
    @Akolkar2 2 роки тому

    Thanks Rahul for making such great place and Pawan for tourist along with family .I visited last week leant very much about nature how ,why we should take care of nature. Room are spaciaous As we all are part of nature

    • @Akolkar2
      @Akolkar2 2 роки тому

      I request all to go atleast for 1day and enjoy food ,sports,clean air.

    • @anjanvel
      @anjanvel 2 роки тому

      प्रविनजी मनःपूर्वक धन्यवाद.

  • @amolpatil9795
    @amolpatil9795 3 роки тому +2

    Hello you have a nice and amazing voice and also very good marathi...

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 роки тому

      Thanks for liking

    • @yogeshpuranik80
      @yogeshpuranik80 3 роки тому

      नेहेमीप्रमाणे भारीच झालाय..एकदा जाऊ एकत्र सर..

  • @shivajiarote7162
    @shivajiarote7162 2 роки тому +1

    खूप छान ठिकाणआहे.विडिओ छान आहे.
    साधार तीन दिवसांचा खर्च किती आहे.

  • @siddharthtakpere5925
    @siddharthtakpere5925 3 роки тому +1

    Beautiful place ... Nice 👌👌

  • @anirudhashelar2172
    @anirudhashelar2172 3 роки тому

    Super Somnath sir punya jawlche ashech sundr spot dakhva. Ajanvel agro tourism aawdl ani video tar always great.👌👌

  • @diliposwal5
    @diliposwal5 2 роки тому

    Very nice place to enjoy 😉
    THANKS for UR video demonstration

  • @ruturajempire1670
    @ruturajempire1670 3 роки тому +1

    Somnathji tour expenses pan include kele tar bar hoil.. Awesome video

  • @srishamsisters
    @srishamsisters 3 роки тому

    Mi feb madhe maitrin sobat hurda party sathi gele hote khup sunder jaga ahe. Fakta pani pausalyat asta odhyala.

  • @yogeshsonawane24
    @yogeshsonawane24 3 роки тому

    very nice. Simple & sober. Your voice is also Calm.

  • @amolbhosale3222
    @amolbhosale3222 3 роки тому +1

    Mast

  • @triotrips
    @triotrips 3 роки тому +1

    As always, best Cinematic shots, very well described, also please add how they keep the place sanitised in this pandemic period to assure tourist to come and stay.... as always, apratim vlog... God Bless you three....

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 роки тому +1

      ok thanks!!

    • @triotrips
      @triotrips 3 роки тому +1

      @@SomnathNagawade you can also add the care you people take while travelling in the pandemic times, like eating at a less crowded place, keeping away from public at places visited, etc.

  • @AmetraGhag
    @AmetraGhag 3 роки тому +1

    nisargachya kushit kiti anand milto na ....khupach sundar video dada ........❤️

  • @sudhirathawale576
    @sudhirathawale576 3 роки тому +1

    Nice video..👍👌