लग्न सोहळा झाला 😭विदाईला नवरी खुप रडली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лип 2024

КОМЕНТАРІ • 34

  • @KrushnaDeshmukh-bz2mh
    @KrushnaDeshmukh-bz2mh 13 днів тому +7

    खरंच मॅडम लहानाचं मोठं आई-वडील करतात लग्न झालं की विदाई तेव्हा सर्वांच्या डोळ्यातून पाणी येतं खूप छान लग्न झालं श्रावणीचे व्हिडिओ पन खूपच छान होते

  • @svadistapakakriti
    @svadistapakakriti 13 днів тому +6

    खरच डोळयातुण पाणी आले 😢

  • @supriyabankar8584
    @supriyabankar8584 13 днів тому

    खुप छान ताई,❤

  • @suyashsontakke3707
    @suyashsontakke3707 День тому

    खूप राडायलायेते मुलगी सासरी जातान आईचे काळिज आसते खूप😢😢

  • @riteshchaudhari9464
    @riteshchaudhari9464 13 днів тому +1

    मुंबई कारागृह पोलिस शिपाई मैदानी चाचणी कधीपासून चालू होणार आहे.

  • @JyotiChavan-hg1pu
    @JyotiChavan-hg1pu 13 днів тому +2

    Mam tila pahun majhe dole panhavle😢

  • @virajp2070
    @virajp2070 13 днів тому +1

    Hi

  • @shrawanibhandwale7682
    @shrawanibhandwale7682 13 днів тому +1

    💝💝💝

  • @dnyaneshwardeshmukh9873
    @dnyaneshwardeshmukh9873 12 днів тому +1

    Nice video didi

  • @anandadandge1860
    @anandadandge1860 13 днів тому

    Hii❤❤

  • @NileshMali-rj1bv
    @NileshMali-rj1bv 13 днів тому

    👌👌👌

  • @Rajshree_patil
    @Rajshree_patil 8 днів тому

    Nice 👍

  • @user-hn8bl8zq9l
    @user-hn8bl8zq9l 13 днів тому +1

    खरच मला पण रडायला आलं ❤

  • @anamika499
    @anamika499 13 днів тому

    ताई खूप छान

  • @user-mt6vj4jn6r
    @user-mt6vj4jn6r 13 днів тому +1

    खरंच मला पण रडायला आलं

  • @savitakokate2591
    @savitakokate2591 13 днів тому

    खरच डोळयात पाणी आली 😂😂

  • @user-ms9yb5qh8e
    @user-ms9yb5qh8e 13 днів тому

    Nice video mam ❤❤😢😂

  • @Priyagurme
    @Priyagurme 13 днів тому

    मॅम हा सेना प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येतो मुलीचा आयुष्य कसं असतं अर्ध येथे आणि अर्ध तेथे असं आपल्याच बाबतीत का होतं❤❤😊😊

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 13 днів тому

    Mulgi kup alag aste changle zale ki chan vait zale ki kup life khrab hote

  • @anujakolhal6599
    @anujakolhal6599 13 днів тому

    Avaghad ast khup muleech ayush😢

  • @vidya6235
    @vidya6235 13 днів тому +5

    खूप रडू आलं मॅडम आई-वडिलांचे खुप आठवण येऊ लागली

  • @poojabandgar2404
    @poojabandgar2404 13 днів тому +1

    खरच खूप रडले

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 12 днів тому

    कुठलीही मुलगीसासरीगेलीकीरडुयेतेकुणालापन

  • @DhanashreeTanpure-ed3dg
    @DhanashreeTanpure-ed3dg 13 днів тому +2

    ताई खर खूप डोळ्यात पाणी आले

  • @rpatil1731
    @rpatil1731 13 днів тому +2

    खरं चा डोळ्यातुन पाणी आले 😢😢😢

  • @yadavsonkamble8794
    @yadavsonkamble8794 13 днів тому +1

    खुपच रडू आलं ताई

  • @user-pi4jq2nw3g
    @user-pi4jq2nw3g 13 днів тому +11

    खूप वाईट वाटल पण श्रवणी कोण आहे तुमची हेच समजल नाही

    • @user-re8kc7xw9t
      @user-re8kc7xw9t 13 днів тому +3

      श्रावणी मॅडम ची पहिले घर मालकाची मुलगी आहे आणि मयेत्रिन पण आहे okk

    • @srushtishivrajmudugade2176
      @srushtishivrajmudugade2176 13 днів тому

      Ho na

    • @KrushnaDeshmukh-bz2mh
      @KrushnaDeshmukh-bz2mh 13 днів тому

      पहिल्या घरमालकाची मुलगी आणि मॅडम ची मैत्रीण

  • @BabasahebGayakwad-fg6op
    @BabasahebGayakwad-fg6op 13 днів тому

    लग्न हे खेड्या गावातच शोभत कारण की सर्व गावकारी बिदायीला असतात

  • @user-ni1bx9ml8i
    @user-ni1bx9ml8i 13 днів тому

    लग्न कोनाच होत श्रावणी कोण आहे लग्न कुठे होत

  • @user-ud1rc9zw2p
    @user-ud1rc9zw2p 13 днів тому

    Velvet ki Sadi ka madam ji