पवित्र आत्म्या मला व माझ्या मुलीला आरोग्य दे माझ्या सर्व कुटुंबातील तसेच सर्व नातेवाईक सगळ्यांना चांगले आरोग्य दे सर्वांचे रक्षण कर तुझं वास्तव्य माझ्या कुटूंबा मध्ये सदैव असुदे amen 🙏
माझ्या शरीरासाठी जळजळ होते जळजळ होते व्हायब्रेशन होते झोप येत नाही रात्रीच मला अजिबात माझ्या पतीचं दार व्हावा माझ्या मुलाचं उद्धार व्हावा म्हणून प्रार्थना करा ❤
माझ्या पतीचे निधन झाले आहे. त्याच्या अचानक जाण्याने आम्हाला खूप दुःख झाले आहे. माझी दोन लहान मूल आहेत. दोन दिवस पासून माझ्या लहान मुलाला रात्री आणि दुपारी खूप त्रास होत आहे. म्हणून माझ्या मुलासाठी . आणि माझ्या पतीच्या आत्म्यासाठी प्रार्थना करा.
प्राजक्ता माझी मुलगी, नवीन घर घेते, बिल्डरने तीस तारखेपर्यंत, पैसे भरण्याची मुदत दिली आहे, बँकेचे लोन होऊन दे, मदतीच्या हात पुढे येऊ दे, आणि तीस तारखेपर्यंत तिचे पैसे जमा होऊ दे, म्हणून प्लीज माझ्यासाठी प्रार्थना करा, 👏
पवित्र आत्म्या मला व माझ्या मुलीला आरोग्य दे माझ्या सर्व कुटुंबातील तसेच सर्व नातेवाईक सगळ्यांना चांगले आरोग्य दे सर्वांचे रक्षण कर तुझं वास्तव्य माझ्या कुटूंबा मध्ये सदैव असुदे amen 🙏
Pavitra atmiya mala dan vardaan ni bharun tak. Dhanyavaad aabaa pitya, dhanyavaad prabhu yeshu, dhanyavaad pavitra atmiya, dhanyavaad triek deva. Hallelujah hallelujah hallelujah🙌
माझ्या मुलासाठी मी प्रार्थना करते त्याचा येणारा इंग्लिश चा पेपर अतिशय चांगला झाला माझ्या मुलीचा प्रवास चांगला होवो
मुलाचा प्रवास सुखकर झाला म्हणून देवाचे आभार मानतो
Praise the Lord, Thank you Jesus for everything. Praise you Jesus Hallelujah Amen 🙏 Come Holy Spirit fill us with your love.
PRABHU yeshu ji ke stuti mahima aradhan tarifa karti hu hallelujah ❤️🙏
He Pavitra Aatma mala Tujya pavitra Danani Bharun Tak Tujya ichepramane vagnyas mala Krupa shakti de AMEN amen amen ❤, 🙏, 🔥🙌
हे पवित्र आत्मा माझ्या कुटुंबात सुख शांती मिळावी म्हणून याचना करते.
पवित आतमा तुझा आशिवाद आमचा कुटूबा येऊदे माझया मुलीचा कुटूबावर असूआशिवाद येउदे माझा नेथला व नेसीया अभयास करणयास चागली बुधदी व अभयासा विषयी आवड निमाण वहावी महणून पवित आतमा तयावर येउदे
हे पवित्र आत्मा माझ्या मुलांना आशिवादीत कर
Praise the lord
माझ्या मुलीला योग्य जोडीदार मिळावा म्हणून तिच्यासाठी प्रार्थना करा .
पवित्र आत्मा माझ्या मध्ये आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येकाच्या मनात रहा
Awesome Heart touching song God bless you and yr family Hallelujah Amen
हे पवित्र आत्मा माझ्या मुलीला सहनशीलता दे तिच्या अभयासत तुझा आशीर्वाद पाठव ❤पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन
Holy spirit of Jesus be upon our houses and don't allow to demolished through the intercession of Mother Mary 🙌 🙏 in Jesus mighty name 🙏
माझ्या शरीरासाठी जळजळ होते जळजळ होते व्हायब्रेशन होते झोप येत नाही रात्रीच मला अजिबात माझ्या पतीचं दार व्हावा माझ्या मुलाचं उद्धार व्हावा म्हणून प्रार्थना करा ❤
पवित्र आत्म्या माझ्या मुलाला चांगला अभ्यास करण्यासाठी सुबूदधी दे , चांगले वागणायास बुद्धी दे आमेन .
प्रेस्त लोट जीजस कर्जातून मुक्ती मिळावी म्हणून प्रभू कडे प्रार्थना
हे प्रभु आमच्या घरावर आशिर्वाद दे
Praise the lord. Thank you Jesus praise you Jesus haleluya
हे पवित्र आत्म्या मला तुझ्या पवित्र दानांनी मला भरून काढ तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला कृपा व शक्ति दे
आयुष्यात अनेक संकटांना तोंड दयायचे आहे.. पवित्र आत्मा त्यासाठी मनाचा धीर पणा आणि सहनशीलता दे... मला🙏😐
स माझ्या कुटुंबावर माझ्या मुलींना पवित्र आत्म्याने भर पवित्र आत्मा सनीला तुझ्या आत्म्याने भर
पवित्र आत्मा तू त्याच्या बरोबर राहा
माझ्या मुलाला मध्ये पवित्र आत्मा घाल
He pavitra Atmya ama sarvache Rakshan kar.Amen.
Pavitra aatmya mazya an mazya parivarat ye dhanyvad Pavitra aatmya
Praise the Lord 🙏 Alleluia Amen
छान व्हिडिओ धन्यवाद
Pita parmeshwar majhya jivana madhe ye mala bharun tak
Pavitra atmya shanti de
Praise the Lord
पवित्र आत्मा माझ्या मुलाच्या प्रवासात मदत कर त्याच्या मनातील भिंती दूर कर
हरजबाबी
❤❤
😂😂❤❤❤❤❤❤
त्याला तुझ्या मदतीची गरज खुप आहे
खूपच छान गाईले 🌹✝️🌹
खूप सुंदर गाणं आहे.मनाला शांती भेटते.
Praise The Lord 🙏 Thank you Jesus 🙏🕊️🕊️🕊️🕊️🕊️
Heart touching songs . Praise the Lord. Thank you jesus🙏🙏
पवित्र आत्म्या माझ्या मुलीला तुझ्या सहवासात ठेव अभ्यासाची गोडी लाव
Holy Spirit keep us in good health Amen
पवित्र आत्मा आमच्या वर ये
Praise the Lord my God Jesus Christ Amen
Praise the Lord... हालेलुया
Praise the Lord Amen
Paitra atmya shanti de
Exlent 👌👌👍👍🙌✝️🙌👏👏🔥🔥🌹🌹
माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना करा जास्तकरून माझ्या लहान मुलांसाठी तो व्यसनाधीन झाला आहे त्यापासून मुक्ति मिळवण्यासाठी
माझ्या मुलासाठी पण प्रार्थना करा 🙏🙏
Yes majza mula sathi pan
पवित्र आत्म्या माझ्यावर ये
Praise the Lord...
It is really heart touching.. 🙏🙏🙏
Come holy spirit on my family.
Amen❤❤❤❤❤❤❤❤
Praise the Lord Jesus
Very good nice song
Yeshu Majha Bhala Hua Daya kar
very nice hymn , god bless us all
Amen 🙏🙏🙏🙏🙏
Holy spirit give our fly peace of mind body and soul
पिता.पुत्र . पवित्र आत्मा यांचा गौरव असो धन्यवाद
Very meaningful and prayerful
Praise the lord 🙏🙏❤️
प्राजक्तांना चांगलं आरोग्य दे, डीपीचा त्रासापासून बरं कर, कर्ज मिटण्यासाठी सहाय्य करा, घराचा ताबा बिल्डरने लवकर द्यावा म्हणून कृपा कर, 🤲👏🙏😭😭🤲🙌
Yes lord 🙏🙏🙏✝️✝️✝️❤️❤️❤️⭐⭐⭐
Holy Spirit bless us all !! 🙏
Holy spirit be upon us all the time to help our family
Holy spirit My son bless
And good health
Jy yeshu ❤
Well sang
Prabhu yishu Masih Jivan teshu Majhe wala Lakshan kar
Fill us with your holy Spirit Amen
Pavitra Atma maja lahan mulana Gyan buddhi de
Dhanewad Pita ❤️ dhanewad putra ❤️ dhanewad putra pavitra aatam 🕊️ ji ❤️🙏
Amen
त्याला क्षमा कर आणि त्याच्या मदतीस धावून जा ही विनंती करते कळकळ ची करते
Thanks Lord
Khup chan ❤❤❤❤
Mazya mulacha heart la hol hy to bhujava mahun tyachyasathi preyar kara to hya aajarapasun mukti milude tyala changle aarogya milave
माझ्या पतीचे निधन झाले आहे. त्याच्या अचानक जाण्याने आम्हाला खूप दुःख झाले आहे. माझी दोन लहान मूल आहेत. दोन दिवस पासून माझ्या लहान मुलाला रात्री आणि दुपारी खूप त्रास होत आहे. म्हणून माझ्या मुलासाठी . आणि माझ्या पतीच्या आत्म्यासाठी प्रार्थना करा.
प्रेस्त लॉट जीजस माझ्या पतीला दारूचे व्यसन खूप लागलेला आहे आणि त्या व्यसनातून त्यांना मुक्ती मिळावी म्हणून प्रभुकडेे प्रार्थना करा
Majha Sathi Kannada Majha parivar
Gives lot of Mental Strength
Yes Amen🙏🙏🙏
🙏🙏👏👏
हे पवित्र आत्मा माझ्या पतीच्या शरीरात ऑक्सिजन कमी आहे तू ऑक्सिजनची फुंकर माझ्या पतीच्या शरीरात टाक.
आमेन.
हे पवित्र आत्म्या आमच्या कुटुंबावर येऊन रहा
माझ्या कुटूबा साठी प्राथना करा आणि माझ्या गावा साठी
Pray Pavithra aatma my job and my new home dreams
प्राजक्ता माझी मुलगी, नवीन घर घेते, बिल्डरने तीस तारखेपर्यंत, पैसे भरण्याची मुदत दिली आहे, बँकेचे लोन होऊन दे, मदतीच्या हात पुढे येऊ दे, आणि तीस तारखेपर्यंत तिचे पैसे जमा होऊ दे, म्हणून प्लीज माझ्यासाठी प्रार्थना करा, 👏
पवित्र आत्मा माझ्या कुटुंबाला भरून काढ
Pray for us, Amen
All glory to Jesus
Thanks FR 🤗🤗 🙏🙏🤲🤲🤲
Superb
He pavitrata aatmya mazya balavr ye
Pray for my whole family
Holy spirit pl forgive me
माझ्या साठी प्रार्थना करा
AMEN 🙏🙏
Holly Spirit, 18:30 Please give a Good Job to my son in law 🙏
Good evening Fr. Prayer for us 🙏🙏