दैवी दयेची प्रार्थना (Divine Mercy Prayer)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @sheetalshisekar4617
    @sheetalshisekar4617 8 місяців тому +13

    Tum hamare sath ho isiliye ham khush hai thanku yesu masy❤❤

  • @ritaalmeida7840
    @ritaalmeida7840 8 місяців тому +4

    हे सनातन देवा माझ्या मुलीवर दया कर

  • @reenatayade4680
    @reenatayade4680 3 роки тому +15

    हे येशू आमच्या पूर्ण कुटुंबाला स्पर्श कर

  • @ritaalmeida4983
    @ritaalmeida4983 3 місяці тому +2

    हे दैवी दया माझ्या मुलीची ईच्छा पुण पुण कर🙏🙏🙏🙏🙏

  • @juliefoss3592
    @juliefoss3592 8 місяців тому +5

    Praise the Lord. God bless my family. And take care my family. B

  • @siblepereira4548
    @siblepereira4548 2 роки тому +6

    प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख दायक क्लेशाद्वारे हे प्रभो आम्हावर व अखिल जगावर दया कर.🙏🙏

  • @marypereira5451
    @marypereira5451 3 роки тому +29

    हे प्रभो दैवी दया निराशेमध्ये आशेचा किरण आहे. हे प्रभो माझ्या जीवनात कालपासून खूप निराशा आली आहे.या निराशेतून मला लवकरात लवकर बाहेर काढ अशी मी तुजकडे कळकळीची प्रार्थना करते आणि मला विश्वास आहे मला या निराशेतून तु नक्की बाहेर काढशिल🙏🙏हे प्रभो माझी तुझ्या वर श्रद्धा आहे.🙏🙏

  • @marycolaco9304
    @marycolaco9304 Рік тому +6

    Divine mercy nirashemadhe Aashecha kiran Aahe Don't break my hope Jesus i trust in you 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sheetalshisekar4617
    @sheetalshisekar4617 Рік тому +7

    He yesu Tu mze sarvasv aahes tu mazi prerna aahes mazi tuzayavr khup shrdda aahe

  • @sheetalshisekar4617
    @sheetalshisekar4617 4 дні тому

    He yesu mazaya mula sonat raha, thyala changli buddi de❤❤ aamin

  • @shobhagaikwad5680
    @shobhagaikwad5680 2 роки тому +6

    येशु कोटीकोटी धंनं वाद

  • @sheetalshisekar4617
    @sheetalshisekar4617 10 днів тому

    He yesu tuza mota aashirvaad aamavr thev mla, mazaya kutumbala sukhi thev nirogi thev.. Aamin❤❤

  • @FloryDias-y8y
    @FloryDias-y8y Рік тому +7

    येशू माझ्या कुटुंबात शांती, ऐक्य व परिवर्तन घडवून आण ,माझ्या सर्व नातवंडे तुझ्या दयेत वाढावीत, आणि सर्वांच्या नोकरी व्यवसायावर तुझा आशिर्वाद दे.कुटुंबात नेहमी प्रार्थना व मिस्सामधे नेहमी भाग घेण्यास प्रेरणा दे, म्हणून तुझ्या दैवी दयेत आम्हास सामावून ही प्रार्थना तुझ्याजवळ नम्र होवून करते आमेन.🙏🙏✝️

  • @sheetalshisekar4617
    @sheetalshisekar4617 5 місяців тому

    He yesu maza mulaga regular ofisla jaude thyala buddi de aamin❤❤❤❤❤❤

  • @sheetalshisekar4617
    @sheetalshisekar4617 Місяць тому

    He yesu aamala changli budii de, changl aaroya de, aamala Aashirvadit kar tuzaya pavitr raktac shimpn ghal aamin❤❤

  • @latajadhav6158
    @latajadhav6158 3 роки тому +9

    येशू रक्त की जय।
    आमेन
    प्रभु हमपर दया कर

  • @FloryDias-y8y
    @FloryDias-y8y 6 місяців тому +2

    हे देवी दयेच्या झऱ्या हीच जपमाळेची प्रार्थना
    सर्व फादर्स सिस्टर्स साठी अर्पण करते
    त्याना चांगले आरोग्य लाभाव व जे अडचणीत आहेत ,काही कारणास्तव त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असेल तर सर्व संकटातून त्याना सोडव आणि त्यांचे
    संरक्षण कर.आमेन 🙏✝️

  • @miltrate
    @miltrate 8 місяців тому +4

    हे येशू तुझ्या पवित्र रक्ताने माझ्या कुटुंबावर स्पर्श कर🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sheetalshisekar4617
    @sheetalshisekar4617 3 місяці тому

    He diwainmrsy mayamulala nirogi aayushya de parmanant job houdet thyacha prbhu❤❤

  • @sheetalshisekar4617
    @sheetalshisekar4617 4 місяці тому +2

    He diwainmrsy aamchi sagli kame velevr houdet aani AAROYADAYI aanandi jivan aamala milude❤❤ aamin

  • @sunitagonsalves4046
    @sunitagonsalves4046 3 роки тому +8

    हे दैवी दयेचा सागरा माझ्या सर्व अडचणी पासून मला सोडव

  • @ritaalmeida4983
    @ritaalmeida4983 6 місяців тому +1

    माझ्या मुलाच काम लवकरात लवकर पूर्ण कर ही दयावत येशू कडे पाथना करते

  • @SaritaWaghmare-vf2yx
    @SaritaWaghmare-vf2yx 4 місяці тому +3

    हे देवी दयेचा सागरा माझ्या जिवंत देवा आठ दिवस झाले माझ्या डोक्यात सारखे विचार चालतात देवबाप्पा माझ्या डोक्याला स्पर्श कर अशी ही तुझ्याकडे प्रार्थना करते प्रभू राजा आणि तू माझी देवा प्रार्थना ऐकणार असा मला विश्वास आहे आणि जे कोणी आजारी दुःखी संकटात आहे त्यांनाही स्पर्श कर परमेश्वरा जिवंत देवा आमीन❤❤❤❤❤❤❤

  • @ritaalmeida4983
    @ritaalmeida4983 5 місяців тому +1

    माझ्या मुलाला मदत कर 🙏🙏🙏🙏🙏

  • @pushpasagalgile5655
    @pushpasagalgile5655 Рік тому +8

    सर्व धर्मगुरू ,धरंबंधू , धर्मभगिनी , व्रतस्थ , मठवासी यांचे हेतू पूर्ण व्हावेत त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे म्हणून प्रार्थना करते.

  • @ritaalmeida4983
    @ritaalmeida4983 3 місяці тому +2

    हे दयानंद दयाळू येशू तुझे मनापासून आभार

  • @reenatayade4680
    @reenatayade4680 2 роки тому +7

    हे दयावंत येशू मला स्पर्श करून मला चांगले आरोग्य दे आमेन

  • @ritaalmeida4983
    @ritaalmeida4983 6 місяців тому +2

    हे दयावत येशू माझ्या मुलांवर दया कर

  • @reenatayade4680
    @reenatayade4680 2 роки тому +5

    हे दयावंत येशू माझे पोट साफ होण्यासाठी मला चांगले आरोग्य दे आमेन

  • @sheetalshisekar4617
    @sheetalshisekar4617 7 місяців тому +3

    He Diwainmrsy mazaya mulala buddi de pavitr banav aamin❤❤

  • @silvinajanya4652
    @silvinajanya4652 9 місяців тому +8

    दैवी दया आमच्या मुलांवर तुझा आशीर्वाद सदैव ठेव.

  • @juliefoss3592
    @juliefoss3592 5 місяців тому +2

    Praise the Lord God bless my family and take care my family.

  • @reenatayade4680
    @reenatayade4680 3 роки тому +5

    दैवी दयेची मी तुझ्या कडे विनंती करते माझ्या डोळ्यासमोर चांगले दिसू दे आमेन 🙏🙏🌹🙏

  • @VishvasYadav-o3v
    @VishvasYadav-o3v 8 місяців тому +8

    प्रभो.तुज़ा.आशिर्वाद.मज्या.कुटुंबा.वर.असुदे.प्रभू

  • @sandracoelho125
    @sandracoelho125 8 місяців тому +2

    Praise the lord.God bless my family and take care my family.🙏🙏🙏🙏🙏

  • @sheetalshisekar4617
    @sheetalshisekar4617 7 місяців тому +5

    He yesu tumche lakho dhanyavaad thanku for avrithings❤❤❤❤❤

  • @reenatayade4680
    @reenatayade4680 2 роки тому +6

    हे दयावंत येशू मला या आजारातून बरे कर आमेन

  • @ritaalmeida4983
    @ritaalmeida4983 5 місяців тому +4

    हे येशू ख्रिस्त माझ्या मुलावर दया कर🙏🙏🙏🙏

  • @princeplayz2269
    @princeplayz2269 2 роки тому +15

    माझ्यावर दया कर. माझ्या कुटुंबात शांती नांदू दे माझ्या आईला चांगले आरोग्य दे माझ्या मुलांना सुबुद्धी दे मोहापासून त्यांना दूर ठेव माझ्या नोकरीवर तुझा आशिर्वाद ठेव माझे वैवाहिक जीवन तुझ्या हातात आहे माझ्यावर कृपा कर.

  • @latajadhav6158
    @latajadhav6158 3 роки тому +6

    प्रभु आम्हां वर दया कर,
    आम्ही पापी आहोत आम्हाला क्षमा कर प्रभु

  • @pushpasagalgile5655
    @pushpasagalgile5655 7 місяців тому +1

    संत जॉन बॉस्को चर्च, सावेडी येथे नवीन चर्चच्या बांधकामातील सर्व अडथळे दूर व्हावेत, व चर्चचे बांधकाम सुरू व्हावे म्हणून पवित्र त्र्यक्याकडे कळकळीची विनंती करीत आहे.
    आमेन

  • @cherisa2515
    @cherisa2515 3 місяці тому +3

    Praise the Lord God bless My family and take care my family 🙏🙏🙏

  • @miltrate
    @miltrate 7 місяців тому +1

    माझ्या प्रिय येशू तू मला सुंदर मुलगी दिली आहे त्याबद्दल मी तुला कोटी कोटी धन्यवाद देते.मुलगी ही देवदूत माझ्या मुलीच्या शरीराला तुझ्या रक्ताने आरोग्य दे ही नम्र विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sheetalshisekar4617
    @sheetalshisekar4617 7 місяців тому +3

    Thanku yesu thanku for avrithing love u jijas❤❤

  • @sheetalshisekar4617
    @sheetalshisekar4617 6 місяців тому +1

    He prbhu aamala aashirvaad de pavitr margavr chalude aamin❤❤

  • @miltrate
    @miltrate 3 роки тому +6

    हे येशू मला शक्ती दे,🙏🙏🙏🙏

  • @sheetalshisekar4617
    @sheetalshisekar4617 9 місяців тому

    He prbhu mazaya mulala manuski aani prem samjudet ❤❤

  • @sheetalshisekar4617
    @sheetalshisekar4617 7 місяців тому +4

    He diwain marsy aamchi sobat kar aamcha prvas sukhacha house ❤❤ aamin

  • @miltrate
    @miltrate 7 місяців тому +1

    हे येशू माझ्या मुलींवर तुझ्या रतक्तने डोक्याचा केसापासून पायाच्या नका वर आरोग्य दे🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @reenatayade4680
    @reenatayade4680 3 роки тому +9

    दैवी येशु ख्रिस्त माझ्या डोळ्यात असले अडखळून दूर करून मला चांगले दिसू दे.आमेन,

  • @anilingle25
    @anilingle25 Місяць тому +1

    Thank you Jesus ❤❤❤

  • @miltrate
    @miltrate 9 місяців тому +8

    Thankyou Abba Father🙏 Thankyou Jesus🙏 Thankyou Holy Spirit 🙏 Thankyou Mother Mary 🙏

    • @miltrate
      @miltrate 9 місяців тому

      Love you Abba Father ♥️ Love you Jesus ♥️Love you Holy spirit ♥️Love you Mammary, ❤

  • @sheetalshisekar4617
    @sheetalshisekar4617 Рік тому +6

    He yesu prbhu mazaya doni mulana sukhi thev aanandi thev

  • @sheetalshisekar4617
    @sheetalshisekar4617 10 місяців тому +1

    Daivi daya aamala cleshapasun SODAVNARI aahe thanku for avrithings❤❤

  • @latajadhav6158
    @latajadhav6158 2 роки тому +6

    धन्यवाद देवा तुझी करूणा आम्हावर अपार आहे
    आमैन

  • @sheetalshisekar4617
    @sheetalshisekar4617 6 місяців тому +1

    He yesu tu aamasati dayecha zara aahes ❤❤

  • @lawrencedmello2978
    @lawrencedmello2978 2 роки тому +6

    हे प्रभो आमची तुझ्यावर श्रध्दा आहे.
    आमेन,आमेन,आमेन,

  • @miltrate
    @miltrate 2 роки тому

    हे प्रभू येशू ख्रिस्त आम्हावर दया कर🙏🙏🙏🙏

  • @mishalrodrigues8748
    @mishalrodrigues8748 Рік тому +7

    दैवी दया निराशेमध्ये आशेचा किरण आहे🙏🙏🙏

  • @sheetalshisekar4617
    @sheetalshisekar4617 7 місяців тому +1

    He yesu tu aamcha sarvasv aahes maza tuzayavr vishvas aahe thanku for avrithing s❤❤

  • @miltrate
    @miltrate 2 роки тому +5

    हे येशू माझं तुझ्यावर प्रेम आहे 🙏🙏🙏🙏

  • @sheetalshisekar4617
    @sheetalshisekar4617 3 місяці тому

    He yesu tu savayv aamala AASHIRVSDIT kartos tu kiti changla aahes thanku yesu thanku for avrithings❤❤

  • @lavinavaity6876
    @lavinavaity6876 2 роки тому +3

    Praise the lord hallelujah Prabhu cha gavrav Aso Atha Ani sada sarvada

  • @SaritaWaghmare-vf2yx
    @SaritaWaghmare-vf2yx 2 місяці тому +2

    हे माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा माझी फॅमिली व सर्व जगावर दया कर सर्वांना जेवढे आजारी लोक आहेत त्यांना तू स्पर्श कर परमेश्वरा एवढी माझी कळकळीची प्रार्थना व विनवणी आहे प्रभू येशू ख्रिस्ता सर्वांना सुखी व आनंदी ठेव सर्वांच्या इच्छा पूर्ण कर देवा व सगळ्यांना तू बरे करणार व बस सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणार असा माझा विश्वास आहे प्रभू राजा❤❤❤❤ आमीन आमीन आमीन❤❤❤❤

  • @sheetalshisekar4617
    @sheetalshisekar4617 9 місяців тому +3

    He divain marsy mazaya doni mulana changli budii de❤❤

  • @ritaalmeida4983
    @ritaalmeida4983 5 місяців тому +2

    माझ्या मुलाबरोबर दैवी दया तू रहा आणि त्याचा सांभाळ कर ही विनंती करते❤🙏🙏🙏🙏🙏

  • @mishalrodrigues8748
    @mishalrodrigues8748 9 місяців тому +29

    दैवी येशू मनशांती दे

    • @anilingle25
      @anilingle25 4 місяці тому

      दैवी येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे

  • @sheetalshisekar4617
    @sheetalshisekar4617 12 днів тому

    He yesu tuzi akhand krupa aamavr thev, tuzi daya prem aamala de, aamin❤❤

  • @miltrate
    @miltrate Рік тому +1

    हे प्रभू येशू युक्रेन आणि रशिया मध्ये सुख शांती कर व युद्ध थांबव 🙏🙏🙏🙏

  • @sheetalshisekar4617
    @sheetalshisekar4617 3 місяці тому

    He diwainmrsy mazaya mulala changlaya margavr Chal ab aani aanandi jivn milun de aamin❤❤

  • @latajadhav6158
    @latajadhav6158 2 роки тому +7

    हे दयावंत प्रभु माझे जे कांही प्रश्न आहेत ते तू सोडव व मला तणावमुक्त कर हीच माझी तुझ्या चरणी प्रार्थना विनंती आहे.
    आम्हावर व अखिल जगावर दया कर हे प्रभु.

  • @sheetalshisekar4617
    @sheetalshisekar4617 11 місяців тому +1

    He prbhu aamavr daya kar aamala surakshit thev premane bhar abishikt kar❤❤

  • @sheetalshisekar4617
    @sheetalshisekar4617 8 днів тому

    He DIWAINMRSY mazaya mulanc rakshan kar aamin.. ❤❤

  • @danielkamble3120
    @danielkamble3120 7 місяців тому +1

    He prabhu yeshu mazya mulache ani muliche pragati hou de

  • @siblepereira4548
    @siblepereira4548 9 місяців тому +5

    Praise the Lord Thank you Jesus

  • @princeplayz2269
    @princeplayz2269 6 місяців тому +1

    हे प्रभू माझ्या मुलीच्या येणाऱ्या परीक्षेवर तुझी कृपादृष्टी राहू दे तुझ्या कृपेने तिची परीक्षा खूप चांगल्या प्रकारे सुरळीत पार पडू दे कळकळीची विनंती पवित्र मातेच्या मध्यस्थीने प्रभू चरणी आणत आहे

  • @miltrate
    @miltrate Рік тому +4

    दैवी दया निराशेने ग्रासलेल्या लोकांच्या आत्म्याची आशा आहे 🙏🙏🙏🙏माझी तुझ्यावर श्रद्धा आहे 🙏🙏🙏🙏

  • @sheetalshisekar4617
    @sheetalshisekar4617 11 місяців тому +1

    Yesu tu aamasati dayecha zara aahes aamch sarvasv aahes ❤❤

  • @miltrate
    @miltrate 3 роки тому +6

    हे प्रभू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे

  • @juliefoss3592
    @juliefoss3592 8 місяців тому +2

    प्रभु आम्हास शारीरिक आणी मानसिक स्वास्थ्य दे.

  • @sabinadmello9355
    @sabinadmello9355 7 місяців тому +3

    He dayavant yeshu aamhala tuzya krupet thev

  • @vijayakshirsagar6878
    @vijayakshirsagar6878 2 роки тому +5

    दयावान येशू आम्हावर दया कर

  • @sheetalshisekar4617
    @sheetalshisekar4617 7 місяців тому +1

    He diwainmrsy tu aamcha maargdarshak aahes tu aamcha sahara aahes❤❤

  • @reenatayade4680
    @reenatayade4680 2 роки тому +3

    हे दयावंत येशू माझ्या पतीला आरोग्य दे आमेन

  • @poojakhamkar5167
    @poojakhamkar5167 3 місяці тому

    देवबाप यहोवा प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा या जिवंत परमेश्वराला युगान युग धन्यवाद असो जसे प्रारंभी तसे आता नित्य🎉 आणि सदासर्वदा असो हालेलुया हालेलुया हालेलुया आमेन परम पवित्र आत्म्याची स्तुती प्रशंसा जय जयकार असो आणि परम पवित्र आत्म्याची शांती समाधान आरोग्य आम्हा सर्वांना मिळो प्रभू येशु च्या नावात आमेन आमेन आमेन 🙏🙏

  • @rufinadsilva4933
    @rufinadsilva4933 2 роки тому +4

    हे प्रभो आम्हावर दया कर.आमेन.

  • @agathadmonte9497
    @agathadmonte9497 Рік тому +5

    माझा मुलीला चांगली नोकरी मिळाल्याबद्दल मी प्रभूचे फार फार आभार मानते

  • @sheetalshisekar4617
    @sheetalshisekar4617 8 місяців тому +1

    He yesu tu mhan aahes tuza sada jayjaykar aso ❤❤

  • @vijayakshirsagar6878
    @vijayakshirsagar6878 2 роки тому +4

    आम्हावर दया कर प्रभू

  • @ritaalmeida4983
    @ritaalmeida4983 5 місяців тому +1

    माझ्या मुलाला दैवी दया क्षमा कर

  • @sheetalshisekar4617
    @sheetalshisekar4617 3 місяці тому

    He prbhu mazaya mulana changli buddi aani changl cariyr Denayasati thanku❤❤

  • @marypereira5451
    @marypereira5451 3 роки тому +7

    दैवी दया निराशेने ग्रासलेल्या लोकांच्या आत्म्याची आशा आहे, हे प्रभो माझी तुझ्यावर श्रद्धा आहे🙏🙏

  • @rufinadsilva4933
    @rufinadsilva4933 2 роки тому +5

    हे प्रभो आमच्या कुटुंबांवर नेहमी तुझा आशिर्वादाचा हात असू दे.आमेन.

  • @sheetalshisekar4617
    @sheetalshisekar4617 5 місяців тому

    He Diwinmrsy mazaya mulalc lon purn fitudet tenshan free aayusy aamala de❤❤

  • @miltrate
    @miltrate 2 роки тому +7

    हे येशू माझं तुझ्यावर विश्वास आहे 🙏🙏🙏🙏

  • @ritaalmeida4983
    @ritaalmeida4983 5 місяців тому +1

    माझ्या मुलावर दया कर🙏

  • @VishvasYadav-o3v
    @VishvasYadav-o3v 8 місяців тому +3

    हे.प्रभो.विस्वजीत.यादव.य्यच्याव्वर.तुज़ा.आशिर्वाद.पाठव .त्याचे.आरोग्य.चांगले.ठेव.अशी.प्रथना.करितो.प्रभू.आमे.न

  • @cherisa2515
    @cherisa2515 2 місяці тому +2

    He Prabhu mazi tuzhyawr shraddha aahe

  • @latajadhav6158
    @latajadhav6158 3 роки тому +5

    धन्यवाद देवा . प्रणाम प्रभु येशू

  • @sheetalshisekar4617
    @sheetalshisekar4617 3 дні тому

    He yesu thanku thanku for avrithings, ❤❤ aaj mla khup bro vatal aaj ak motha neta modijineere yesuke bare apne vichar rakhe logonke samne crismas banaya ❤❤