. हे गीत मी मोबाईलवर आईकल्याव र मला वाटते मी परमेश्वराचा हात धरून सईतान पाया खाली घातले आहे खरोखर आपली लायकी सुधा नाही तरी सुधा परमेश्वराने आपल्या शरीराला मंदीर म्हनटले आहे आमेन आमेन आमेन🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌺🌺🌺🥀🥀🥀🥀🥀
हीच तर खरी चव आहे उपासना संगीतातील गीतांची. हे गीते लिहिले आहेत किती तरी वर्षांच्या अगोदर. पण त्याचा गोडवा आज ही आहे असा आहे. आज काल अनेक गीत येतात अणि 5 ते 6 महिने चालतात. पण हे गीत आयुष्यभर आहे असे ताजेतवाने राहतील. कारण हे गीते खऱ्या अर्थाने,खऱ्या अंतकरणाने,होत असलेल्या खऱ्या वाटचालीवर रचीले गेली आहेत. खरच देव बाप ,नारायण वामन टिळक, ह्यांना आणि ह्यांच्या सारखी ज्यांनी ज्यांनी गीते रचीले आहेत त्या प्रत्येकाला चालवत होते म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद असो. आणि ना, वा,टिळक, कृ,र, सांगडे. ह्यांचे आभार. अजून एक गीत आहे टोचणी देते ते गीत. पुष्कळ अजुनी उणा प्रभू मी ll पुष्कळ अजुनी उणा ll नारयान वामन टिळक.
very nice and beautiful according to the word of living and loving almighty god, God bless you and your family and your ministry.keep it up, true explain action and true loving heart s voice.Amen Hallelujah. come forward for the glory of God and put other songs of Jesus Christ.Amen.
खूपच छान, देवबाप आपल्यावर भरपुर आशीर्वाद देवो। 🙏
आपल्यला पण देओ, अजून लोकांना आशीर्वादित करा हे गाणं पाठवून
Amen 🙌🙌🤲
Such a lovely song. I have been listening to this song from a long time. God bless All 🙏
111111111111111111
1111111111111111111
Very very nice sweet voice छान गायले God bless you beta 🙏🙏 Dhanyawad Jesus
खूप छान भजन आहे हे. हे भजन मी लहान पणापासून आमच्या चर्च मध्ये ऐकत आलो आहे. आणि खूप आशिर्वादित भजन आहे हे.
❤❤❤❤
धन्य येशूचे नाम.
पहाटे पहाटे ह्या गाण्यानी सुरावत झाली ना पुर्ण दिवस सुंदर जातो.
अत्यंत मधुर, मन मोहक चाल आणि दैवी आवाजाची देणगी. संगीत अप्रतीम आणि योग्य वाद्ये. अमृत तुल्य आणि पावित्र्यात न्हाऊन दरवळणारी शब्द पवित्र
धन्यवाद . फारच सुंदर गीत . May God bless you.
Praise the Lord ☦️ parmesh verana Is tamarla sundar Dan delay Prabhu thomala ashish though✝️ A man 🎄✝️
KHUPACH CHHAN,AAVAJ PN SUNDAR .
प्रभू येशू धन्यवाद 🙏🙏
अगदी मन प्रसन्न झाले देवाला धन्यवाद
Amen
खुप सुंदर भजन आमिन ✝️✝️
सकाळी सकाळी उठल्यावर सर्वप्रथम हे गीत ऐकल्यावर खुप छान वाटत.... जय ख्रिस्त
❤️
Amen
Amen Amen Amen
🎉 very nice song god bless you brother❤
Praise the Lord
My favourite song😍😍
आज ना.वा.टिळकांची पुण्यतिथी..!! परमेश्वराचे आभार..!!
Amen
Khup sundar geet aahe aamen
खूप सुंदर साँग आहे आणि आवाज ही खूप छान आहे
Praise the lord❤ जीवंत देवाला काहिही अशक्य नाही.तो खरोखर खूप दयाळू आहे.
खुप सुंदर गायन परमेश्वर आपल्याला खूप खूप आशीर्वाद देवो🙏🙏🙏
All Praise to God
. हे गीत मी मोबाईलवर आईकल्याव र मला वाटते मी परमेश्वराचा हात धरून सईतान पाया खाली घातले आहे खरोखर आपली लायकी सुधा नाही तरी सुधा परमेश्वराने आपल्या शरीराला मंदीर म्हनटले आहे आमेन आमेन आमेन🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌺🌺🌺🥀🥀🥀🥀🥀
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤
खरंच खूप छान गीत आहे सर्ख ऐकावं वाटत ❤
खुप सुंदर छान मन प्रसन्न होवुन जाते
धन्यवाद प्रभुजी आमेन 🙏🙏💐
Sundar maja Dev...❤❤
खूपच सुंदर गीत गायले आपण मृदुंगाचे चांगली साथ आहे एकंदर💯✅
Amen Amen Amen
Khup Chan geet ahe ❤
Very nice,all glory to God,
God bless everyone
खुप सुंदर मण प्रसंन्न झाले धन्यवाद प्रभुला
Amen
हि सर्व गीत ऊपासणासंगीत मधील आहेत . माझे वडिल आजही हे गीत रोज गाऊन देवाची उपासनाकरतात ... आपण सर्व जण हे करा . देव आपल्याला आशिर्वादीत करो ..🙏
Amen
❤ praise the lord brother
Nice 👍❤️
Amen
Prabhuchi Stuti aso
उपासना संगीतातले गीत हे खरच खूप छान देवबापचा आशीर्वाद आहे आपल्यासाठी.
Amen God Bless You
देवाला धन्यवाद असो,
प्रभू येशू ख्रिस्त महान आहे.
धन्यवाद येशु धन्यवाद येशु धन्यवाद येशु धन्यवाद येशु धन्यवाद येशु धन्यवाद येशु धन्यवाद येशु धन्यवाद 🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏❤️✝️❤️✝️❤️✝️❤️✝️❤️
प्रभूची स्तुती असो..👏👏💐💐💐...
देव तुमचा खुप उपयोग करून घेवो... त्यासाठी आपणास त्याचे सामर्थ्य पूर्वो...
Amen
Hallelujah
Amen
Hallelujah
Khup sundar ...Hale luya....thanks Jesus
अतिशय सुंदर गीत गायला आहात .देवाची स्तुती असो .
Khoob Chhan aahe hi Geet dhanyawad Yeshu Hallelujah praise the Lord thank you Jesus Hali luya Hali luya aamin
खूप छान गीत आहे ❤
फारच छान व आशीर्वादित गीते, धन्यवाद !!
Praise the lord Maranatha
येशू ख्रिस्त हा तारणारा देव आहे
धन्यवाद महान प्रेमी ,दैवी अद्भुत अनंतकालीक,महान परमेश्वर प्रभु येशू ख्रीस्त हालेलुयाह हालेलुयाहं धन्यवाद महान येशू,,,
Khup chhan geet ahe ani tumhi khup chhan gaylat devachi stuti aso blessed every one with this song😇🙏
Chhan .. God Bless YOU,...😇
अतिशय सुंदर
सुंदर आवाज दिला प्रभू ने
देवा शी सख्य जोडणारे गीत .आणि आवाज फार छान आहे
amen
हीच तर खरी चव आहे उपासना संगीतातील गीतांची.
हे गीते लिहिले आहेत किती तरी वर्षांच्या अगोदर.
पण त्याचा गोडवा आज ही आहे असा आहे.
आज काल अनेक गीत येतात अणि 5 ते 6 महिने चालतात.
पण हे गीत आयुष्यभर आहे असे ताजेतवाने राहतील.
कारण हे गीते खऱ्या अर्थाने,खऱ्या अंतकरणाने,होत असलेल्या खऱ्या वाटचालीवर रचीले गेली आहेत.
खरच देव बाप ,नारायण वामन टिळक,
ह्यांना आणि ह्यांच्या सारखी ज्यांनी ज्यांनी गीते रचीले आहेत त्या प्रत्येकाला चालवत होते म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद असो.
आणि ना, वा,टिळक, कृ,र, सांगडे.
ह्यांचे आभार.
अजून एक गीत आहे टोचणी देते ते गीत.
पुष्कळ अजुनी उणा प्रभू मी ll
पुष्कळ अजुनी उणा ll
नारयान वामन टिळक.
हे गित मला फार आवडते प्रभातसमईचा वेगळाच आनंद मिळतो सुरेखचाल व मृदुंगाचीउत्तम साथ वारंवार ऐकावेसे वाटते🌹🌹👌👌🌹🌹🙏
Amen God Bless You
खूपच सुंदर आवाज आहे धन्यवाद
खूपच छान आराधना आहे।
जय मसीह की
अतिशय सुंदर गीत प्रभु परमेश्वर पवित्र आत्मा कि महिमा हो
खूपच सुंदर भजन आहे 🙏🙏
Praise The Lord Halleluai Jesus Christ Amen
Chan Ahet prabhu Yeshu stuti ho.
♥️Nice Song &Nice voise 👌 💓 Praise the Lord 🙏 Halleluia Halleluia Amen 🙏🌷⛪
खूप छान गीत आहे येशू ख्रिस्त तुम्हाला आशीर्वादित आशिष देवाची सेवा करत रहा आम्ही देवाची सेवा करू देवाची सेवा करत राहू
Praise the lord Amen kupchan gani ahy tume gayly good bless you
Hallelujah
खूप सुंदर plz post more bhajans, GBU
Sure
I don't no marathi but
I like jesus bhajan songs 🙏
Amen
The wording of this song is too blessed..
U can make it understand from any Marathi Christian friends..
God bless you
खुप छान गायले परमेश्वरा धन्यवाद
Amen
छान हे गीत लहान पणा पासुन ऐकले आहे
खुपच छान गीत अशी गाणि मला खुप आवडतात🙏👌
कृपया याच गायकाकडून एक एक अश्रू ने फुलला भाव भक्ती चा मळा हे भजन गावून घ्या खूप सुंदर वाटेल...
धन्यवाद प्रभू आपणास खूप आशीर्वाद देवो.....
Praise The Lord God Is Great
very nice and beautiful according to the word of living and loving almighty god, God bless you and your family and your ministry.keep it up, true explain action and true loving heart s voice.Amen Hallelujah. come forward for the glory of God and put other songs of Jesus Christ.Amen.
Prabhuchi stuti ho
अप्रतिम, सुरेल आवाज
Kupac Chan GOD bless you uncle
खुप सुंदर गीत आहे
God bless you
Hallelujah Praise The Lord
Amen
Sweet Song. Nice music and excellent singing
❤ praise the lord ameen ameen ❤❤
खूपच सुंदर आवाज आणि खूप छान गीत गायले आहे.God bless you sir.
Amen
God Bless U too
अविश्वसनीय सुवर्ण आवाज 🙏🙏❣️
Amen
देवाची दया आपणावर ओसांडुण व्हावो आमेन.
Amen
My favourite song
Praise the lord
अहो सर्व लोकहो ,ओठांचे फळ व स्तुतिचा यज्ञ अर्पुणी त्याचे स्तवन करा.
Amen
Beautiful Hymn!
If possible, add lyrics please!
May Almighty God Bless You!
Mi pan roj ikte ekdatari❤️
Prabhu yeshu chi Krupa Daya Ani aashirwad aaplya sagalyabarobar aso
नमो नमः पाण्डुरङ्गाय नमो नमः सोपानगृहाय।
नमो नमः नाथाय नमो नमः केशवाय।
नमो नमः वामनाय नमो नमः शंखराय।
नमो नमः केशवाय नमो नमः रामाय।
नमो नमः मुकुंदाय नमो नमः दामोदराय।
नमो नमः धृतवाससे नमो नमः पांडुरंगाय।
नमो नमः कुण्डलीकृताय नमो नमः पुण्यश्लोकाय।
नमो नमः पापनाशाय नमो नमः प्राणनाथाय।
नमो नमः कृष्णाय नमो नमः वारांगमृतवेश्मने।
नमो नमः नाथाय नमो नमः केशवाय।
नमो नमः कृष्णाय नमो नमः रामाय।
नमो नमः मुकुंदाय नमो नमः दामोदराय।
नमो नमः विठ्ठलाय।
Sunder geet aahe praise the Lord
Music khup bhari aahe....aani ganyache words..Amazing ...👌👌👌👌....he prabho aamhavar daya kar...🙏🙏🙏
हे गाण ऐकून मन प्रसन्न होते.देव तूम्हाला आशिर्वाद देवो.
खुप सुंदर 👌👌👌👌🙏🙏🙏🙏👍
देवबाप आपणांस आशिर्वादित करो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
praise the Lord
Mazya vadilanch avadat geet te roj sakali he geet gayache
Koop chan
परमेश्वर चे उपकार आहेत
Ho sir ata mi ya velhrs hech geet gahun aradana karat ahe majya sathi prathana kara. amen
Thanks to our Lord JESUS CHRIST
Thank you jesus 😊😊😊🙌🙌🙌👍
Khup khup Chan ❤❤❤
O my Lord bless as Amen 🙏
So sweet voice praise the Lord
Hallelujah Hallelujah Hallelujah Hallelujah Hallelujah Hallelujah Hallelujah Hallelujah Hallelujah Hallelujah Hallelujah Hallelujah🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
जय मसीह की
नारायण वामनराव टिळक यांच्या अद्भुत शब्द रचना!
True
Praise the lord amen amen
रेव्ह विनोद विश्र्वास सर खूप सुंदर आवाज आहे.
Best 👍👍👍👍
माझ्या महान येशूला खूप खूप धन्यवाद आमेन.😍
Amen
Heavenly Abba Father bless us all. Tumhala khup dhanyavad.❤️❤️🤲🤲👌👌👏👏
गीत गाऊन त्याचे स्तवन करा 🙏
हालेलूया 🙏🌷🌷आमेन 🌷🌷
अप्रतिम गाणं ❤❤❤❤
Yes amen hallelujah
धन्यवाद माझ्या जिवंत देवा मला तुझ्या राज्यात निवड केल्याबद्दल तू महान आहे. तू सदैव आमच्या बरोबर आहे. या जगात एकच देव येशू प्रभू
खुप छान 🙏👏👏❤️