- 127
- 401 468
ASMITA
Приєднався 18 лип 2020
ASMITA FR. PAUL MST
Відео
संत पेत्र , मराठी गीत . St Peter , Marathi Devotional song.
Переглядів 3012 місяці тому
संत पेत्र , मराठी गीत . St Peter , Marathi Devotional song.
St.Mother Theresa. Marathi Song.संत मदर तेरेज़ा , मराठी गीत
Переглядів 1,8 тис.Рік тому
St.Mother Theresa. Marathi Song.संत मदर तेरेज़ा , मराठी गीत
पवित्र मंडपी कोण राहील. स्तोत्र १५ Psalm 15.
Переглядів 1,4 тис.Рік тому
पवित्र मंडपी कोण राहील. स्तोत्र १५ Psalm 15.
Ayi Mauli. Marathi Song. आई माऊली आमुचे .
Переглядів 1,5 тис.Рік тому
Ayi Mauli. Marathi Song. आई माऊली आमुचे .
Way of the cross, Marathi. क्रूसाच्या वाटेची भक्ती .
Переглядів 7 тис.Рік тому
Way of the cross, Marathi. क्रूसाच्या वाटेची भक्ती .
Bapamala Javal ghe. Singer: Mr .Joby Koratty. Music :Mr Jacob Koratty . Lyrics Fr.Paul MST.
Переглядів 1,7 тис.Рік тому
Bapamala Javal ghe. Singer: Mr .Joby Koratty. Music :Mr Jacob Koratty . Lyrics Fr.Paul MST.
Manava Tu Marnar. मानवा तू मरणार आहेस
Переглядів 1,3 тис.Рік тому
Manava Tu Marnar. मानवा तू मरणार आहेस
Christmas Song. जन्मला जन्मला तारणारा
Переглядів 1,1 тис.Рік тому
Christmas Song. जन्मला जन्मला तारणारा
Prayer for the departed souls. Marathi.
Переглядів 792Рік тому
Prayer for the departed souls. Marathi.
Song for inner healing आजारी मी ,पापी आलो ,तुझ्या दारी आशेने .
Переглядів 3,5 тис.2 роки тому
Song for inner healing आजारी मी ,पापी आलो ,तुझ्या दारी आशेने .
Song for Forgiveness .शक्ती दे दे ,करावया क्षमा सदा
Переглядів 4,8 тис.2 роки тому
Song for Forgiveness .शक्ती दे दे ,करावया क्षमा सदा
Litany of Mother Mary .पवित्र मरियेची विनंतीमाळा
Переглядів 3,3 тис.2 роки тому
Litany of Mother Mary .पवित्र मरियेची विनंतीमाळा
Lord, Forgive me प्रभो मला क्षमा करी
Переглядів 7 тис.2 роки тому
Lord, Forgive me प्रभो मला क्षमा करी
April 23, 2022 हाल्लेलूया हाल्लेलूया
Переглядів 6 тис.2 роки тому
April 23, 2022 हाल्लेलूया हाल्लेलूया
Ordination Fr.Paul Painadath MST . January 5th 1991.at Infant Jesus Church kidangoor,Angamaly.Kerala
Переглядів 8402 роки тому
Ordination Fr.Paul Painadath MST . January 5th 1991.at Infant Jesus Church kidangoor,Angamaly.Kerala
Holy Spirit ,Come आत्म्या ये ये ये आत्म्या ये
Переглядів 3,2 тис.2 роки тому
Holy Spirit ,Come आत्म्या ये ये ये आत्म्या ये
प्रभू येशू स्तुती असो ... मराठी गीत. Holy Trinity .
Переглядів 2,9 тис.2 роки тому
प्रभू येशू स्तुती असो ... मराठी गीत. Holy Trinity .
Janmala janmala .Christmas Song Marathi.
Переглядів 3,7 тис.2 роки тому
Janmala janmala .Christmas Song Marathi.
Holy Spirit Marathi Song पवित्र आत्म्या माझ्यावर ये December 11, 2021
Переглядів 107 тис.2 роки тому
Holy Spirit Marathi Song पवित्र आत्म्या माझ्यावर ये December 11, 2021
Our Father .हे आमच्या बापा .... Marathi.
Переглядів 7 тис.2 роки тому
Our Father .हे आमच्या बापा .... Marathi.
Mama Mary bless us all.
Praise the Lord... हालेलुया
Amen
Amen
Pray for my whole family
Praise the Lord Amen
Amen
Amen
Holy spirit pl forgive me
प्राजक्ता माझी मुलगी, नवीन घर घेते, बिल्डरने तीस तारखेपर्यंत, पैसे भरण्याची मुदत दिली आहे, बँकेचे लोन होऊन दे, मदतीच्या हात पुढे येऊ दे, आणि तीस तारखेपर्यंत तिचे पैसे जमा होऊ दे, म्हणून प्लीज माझ्यासाठी प्रार्थना करा, 👏
BB
माझ्या शरीरासाठी जळजळ होते जळजळ होते व्हायब्रेशन होते झोप येत नाही रात्रीच मला अजिबात माझ्या पतीचं दार व्हावा माझ्या मुलाचं उद्धार व्हावा म्हणून प्रार्थना करा ❤
sancy la aarogya de Tila paapachi shama kar study karayala help kar
हे प्रभु आमच्या घरावर आशिर्वाद दे
हालेलुया .
Amen
Amen
पवित्र आत्म्या माझ्या मुलाला चांगला अभ्यास करण्यासाठी सुबूदधी दे , चांगले वागणायास बुद्धी दे आमेन .
He pavitrata aatmya mazya balavr ye
Mazya mulacha heart la hol hy to bhujava mahun tyachyasathi preyar kara to hya aajarapasun mukti milude tyala changle aarogya milave
St.Alphonsa pray for us 🙏🙏
हे पवित्र आत्मा माझ्या मुलीला सहनशीलता दे तिच्या अभयासत तुझा आशीर्वाद पाठव ❤पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन
Haleluya amen
त्याला क्षमा कर आणि त्याच्या मदतीस धावून जा ही विनंती करते कळकळ ची करते
त्याला तुझ्या मदतीची गरज खुप आहे
पवित्र आत्मा तू त्याच्या बरोबर राहा
माझ्या मुलाला मध्ये पवित्र आत्मा घाल
हे पवित्र आत्मा माझ्या पतीच्या शरीरात ऑक्सिजन कमी आहे तू ऑक्सिजनची फुंकर माझ्या पतीच्या शरीरात टाक. आमेन.
Amen hallelujah
Pray for us
स माझ्या कुटुंबावर माझ्या मुलींना पवित्र आत्म्याने भर पवित्र आत्मा सनीला तुझ्या आत्म्याने भर
हे प्रभू जिवंत प्रभू आम्हावर दया कर आमच्या समस्या दूर कर आमचा तुझ्यापासून वियोग होऊ देऊ नकोस आमेन... हालेलुया हालेलुया 🙏🙏🙏
माझ्या पतीचे निधन झाले आहे. त्याच्या अचानक जाण्याने आम्हाला खूप दुःख झाले आहे. माझी दोन लहान मूल आहेत. दोन दिवस पासून माझ्या लहान मुलाला रात्री आणि दुपारी खूप त्रास होत आहे. म्हणून माझ्या मुलासाठी . आणि माझ्या पतीच्या आत्म्यासाठी प्रार्थना करा.
❤🙏🙏🙏🙏🙏🙌
Heart touching songs . Praise the Lord. Thank you jesus🙏🙏
पवित आतमा तुझा आशिवाद आमचा कुटूबा येऊदे माझया मुलीचा कुटूबावर असूआशिवाद येउदे माझा नेथला व नेसीया अभयास करणयास चागली बुधदी व अभयासा विषयी आवड निमाण वहावी महणून पवित आतमा तयावर येउदे
🙏
Pavitra atma kitne sharir mein prathna Karen
आयुष्यात अनेक संकटांना तोंड दयायचे आहे.. पवित्र आत्मा त्यासाठी मनाचा धीर पणा आणि सहनशीलता दे... मला🙏😐
Praise the Lord Amen
Pray for us, Amen
हे पवित्र आत्म्या आमच्या कुटुंबावर येऊन रहा
हे पवित्र आत्मा माझ्या कुटुंबात सुख शांती मिळावी म्हणून याचना करते.
हे पवित्र आत्मा माझ्या मुलांना आशिवादीत कर
हे येशु तु लवकरच ये आम्ही वाट पहात आहोत 🎉❤
सवॆ सैतान पासून आमचे रक्षण कर🎉
सवाॆना क्षमा करण्यास शकती दे येशू ख्रिस्त ा🎉
सर्व आजारी लोक ावरदया करप्भु
माझ्या नातवांवर दया कर🎉
father pryer for my children sneha and felix