ज्या प्रमाणे ह्या झाडाची किंमत मोठी असल्या मुळे ह्या झाडाचे जेवढं संगोपन करताय ना त्याच प्रमाणे जर प्रत्येक झाडांचे संगोपन झाले ना तर कधीही निसर्गाचा नाश होणार नाही व पर्यावरण हानी होणार नाही
Agadi barobar pun manus ha prani itka nich ahe na ki fakta paisa baghato baki kahi disat nahi tyamule he duniya ashi zali ahe ki je changle ahet tyana dekhil paisa mage dhavave lagte
बरं झालं शंभर कोटीच आहे नीदान महाराष्ट्रातला पैसा महाराष्ट्रात तरी राहील कल्पना करा की हेच झाड जर राफेल सारख एक लाख तीस हजार कोटीच असतं तर पुर्ण केंद्रीय जयकार उलटलं असतं जसा दारूच्या बाटल्यांचा ट्रक उलटला होता त्या वेळी जसे लोक गोळाझाले होते तसे आणी भाग्य महाराष्ट्राच पहा किती बलवत्तर की आज आघाडीच सरकार आहे भा जे प चे सरकार नाही .नाहीतर तो भानु शाली न म्हटल असतं एक लाख तीस हजार कोटी सोडुन कुठे एकवीस हजार कोटींच्या ड्रग च्या माग लागता आता पर्यंत झाड तोडुन गुजराथ ला पाठवलही असतं मी. टरबुज असते तर
त्या भागात त्या प्रजातीची आणखी झाडे येऊ शकतात वन विभागाने त्या भागात तशी योजना करावी व दुर्मिळ वनस्पती चे जतन करावेत त्या नामशेस होण्याच्या मार्गांवर आहेत
या देशाला उपजाऊ माती आणि मुबलक पावसाचे वरदान लाभले आहे याचा फायदा घेऊन नवीन रस्ते विकास करताना रस्त्याकडेने या प्रकारच्या महागड्या वनस्पतींची लागवड केली तर कालांतराने सर्व रस्ते सोन्याने मढवता येतील यात शंका नाही. व देश खऱ्या अर्थाने जगात श्रीमंत म्हणून गणला जाईल.
कोठली बातमी दाखवायची ह्यांचे भान असू द्या. आता नको त्या लोकांचे उपद्व्याप सुरू होतील. काही दिवसांनी बातमी येईल की झाड कापून नेले. पोलिस चौकशी सुरू. नंतर फाईल बंद.राजकारणी लोकांचा हस्तक्षेप आणि .....
दीड शे वर्षाचे झाड झाले तेव्हा त्या झाडावर कोणाची नजर गेली नाही आणि त्या झाडं साठी कोणाचे दीड शे वर्ष संरक्षण पण नवते जेव्हा हे झाड बहुमूल्य आहे तेव्हा त्या झाडावर सगळ्यांच्या नजरा गेल्या
प्रत्येक झाड 100 कोटी पेक्षा ही जास्त मोल्यवान आहे... हेच जर प्रत्येक माणसांना कधी समजेल देव जाने 🙏🙏🙏🙏🙏
आता प्रत्येक जन स्वतःला पुष्पा समजत असेल तर बाकीच्या झाडांची किंमत त्यांच्यासाठी शून्य आहे 🤣🤣🤣
@@彡IÑF彡SPARKY 🤣🤣😂😂😂
@@彡IÑF彡SPARKY 😂😂
Mag furniture kashyala vaparta adhi te ban Kara
सगळा पत्ता दिल्याबद्दल धन्यवाद आता ते झाड धोक्यात आहे.
🤣🤣🤣🤣
🤣🤣🤣👍
😆🤣
😂😂😂😂😂😂👌
पुष्पा च पहिला येईल त्या झाडासाठी 😂😂
मी स्वतः स्थानिक असून मला याबद्दल माहीत नव्हत, तुम्ही बातमी देऊन सगळ्यांना सांगितल्याबद्दल धन्यवाद. आता ते झाड जास्त धोक्यात आहे.
100 कोटी किमतीची प्रसिध्दी केल्यानंतर आता या झाडाची सुरक्षा पहिल्यापेक्षा धोक्यात आली आहे.
अशा झाडांची लागवड आणि विक्रीची परवानगी भारत सरकारने दयावी आणि हया झाडाच्या बीज प्रकियेवर संशोधन करावे अर्थ व्यवस्था सुधारेल 🙏
It will take more than 70 to 80 year to grow.
वृक्ष वाढीस कितीही वेळ लागू दे, लागवड आणि विक्रीची परवानगी दिल्यास चोरी कमी होईल आणि रक्तचंदनाचे भावही आटोक्यात येतील.
(पुष्पा त्या रक्तचंदनाच्या झाडाला बघून)
पुष्पराज...
झुकेगा नही साला... 🤣🤣🤣
Mazya shetat chandan ahe
@@ajenkya9887 Chandan ani raktchandan madhe farak asto
😅😂😂
@@rushabhyeshwante bhau mi mazya shetat lavlet , mala fark mahit nasel ka asa vichar kas keru shakta tumhi
बावा बरोबर आहे रे तुझ 😂 पुष्पा.... पुष्पराज कभी झुके गा नही साला 😂😂😂😁
झाडं पाहून गृहमंत्री अनिल देशमुख यांची आठवण आली
🤣😃😄😁😁😇 शंभर कोटी सत्य👌
🤣🍌🍌
🤣🤣🤣
Haaaa
बरं झालं ते झाड शंभर कोटीच आहे अधीर देशमुखांची आठवण झाली मला वाटलं एकलाख तीस हजार कोटीचच आहे काय मग तर मोदी शहा ला वाटलं असेल और एक राफेल मीलगया .
ज्या प्रमाणे ह्या झाडाची किंमत मोठी असल्या मुळे ह्या झाडाचे जेवढं संगोपन करताय ना त्याच प्रमाणे जर प्रत्येक झाडांचे संगोपन झाले ना तर कधीही निसर्गाचा नाश होणार नाही व पर्यावरण हानी होणार नाही
👍
Agadi barobar pun manus ha prani itka nich ahe na ki fakta paisa baghato baki kahi disat nahi tyamule he duniya ashi zali ahe ki je changle ahet tyana dekhil paisa mage dhavave lagte
मी तर जोरदार प्रयत्न करतोय , 10 हजार झाडे लावण्याचे टार्गेट आहे माझे
@@tejaskondgekar5509 १००% खर बोलला तुम्ही माणुस खुप स्वार्थी आहे स्वार्था पुढे माणसाला काहीच घेण्देण नाही खरच माणुस खुच नीच प्राणी आहे
झाडच ते एक ना एक दिवस मरणारच त्याचे लहान-लहान कलम लाऊन त्या देवराईत किंवा इतर जागी रुजवता येईल का ते पहावे....
Ho ya zadachi kalame karun theva
भावानों कलमाने येत नसत हे झाड
शंभर कोटी वर किती शुन्य असतात पण या आशा रकमा फक्त राजकारण्यांच्या घोटाळ्यां मध्येच एकल्यात
पोलिस 😂😂 तास भर सुद्धा तिथे थांबत नसतिल 😢😮😅
वा मिडाया तुमच्यामुळे आता जास्त धोका झाला झाडाला झाल सगळ्यांना माहीत आता कुठे झाड 😏
Right 👍
आमदार खासदार यांच्या वर लक्ष ठेवा
अगदी बरोबर ताई 🤣
😂😂😂
वाझे न लावलं आहे का
Agdi barobar
Hoo barobar 🤣🤣🤣
लै लै लै लै भारी अप्रतिम 🙏👍👍👍 काय काय पृथ्वीतलावर अजब,,गजब आहे ...काय माहीत.......❤️👍👍👍
अशा झाडांना वाचवणे गरजेचं आहे हे झाड तुरळक ठिकाणी आढळतात 🙏🙏
रक्त चंदन farming करणेस सरकार का पुढे येत नाही..
तेथील ग्रामस्थांनी या झाडाची नीट देखरेख करावी , नाहीतर हे सरकार रात्रीच या झाडाचा निलाव करेन 😂😂😂😂👍
😂
😂
@@samadhanpalve4974 😅😅
@@Royalsports02 😅😅
Hi
झाड कुठंतल ही असुदे 100कोटीच किंवा बिना पैच्याच पण प्रत्येक झाड तेवढच हवा, ऑक्सिजन, सावली देत त्याच पण संवर्धन करायला हवं
बातमी कश्याला दाखवली पुष्पा 2 येणं आणखी बाकी आहे पुष्पा राज येऊन घेऊन जाईल 😂
🤣😃🤣🤣🤣
😂
तु कशाला पुष्पा बद्दल संगीतलास...आता पोलिस पुष्पाला घेऊन जातील... 🤣🤣🤣
@@shaikhmajid6875 पुष्पा राज झुकेगा नही 😂
😂😂😂😂 ha na
लक्ष ठेवा बाबानो खास आमदार आणि खासदार वर
कोकणची वाट ह्याच लोकांनी लावली
@@vijaytanavde912 lo
😂🤣🤣🤣
😂👍
😂
चोरट्यांना जाग केलं तुम्ही ,ही न्युज दाखवून...
Barobar 😂
😂😜
अगदी खरं आहे...
एखाद्या मंत्र्याची सुरक्षा काढून घेऊन ती सुरक्षा या झाडाला दिली तर निसर्गाचे कल्याण होईल.
ही बातमी दाखवून अजून धोक्यात आणला या न्युज वाल्यांनी...😢
Ho
Yana kamach kay ast, sagali waat lavaychi aste yana
सर्व झाडांना एवढीच किंमत द्या म्हणजे कोणीही झाडांची कत्तल करणार नाही..मला असं वाटलं मनून बोलो.🤔🤔
Barobar boltat bhau 💯💯🙏
Mag ek pan nahi rahayach
👍👍👍
Barobar bhu
Mag tr saglech kapun viktil🤣🤣🤣
याच्या बिया मिळवून रूजवा भरपूर माळ ओस पडलेत
ग्रामस्थांनी हे झाड नीट जपावे.... अणि ग्रामस्थांनीच जपावे नाहीतर सरकार रात्रीतून नीलाव करून टाकेन सांगता येत नाही.... 100 कोटी च आहे ते
बरोबर आहे 💯💯💯
👍
बरं झालं शंभर कोटीच आहे नीदान महाराष्ट्रातला पैसा महाराष्ट्रात तरी राहील कल्पना करा की हेच झाड जर राफेल सारख एक लाख तीस हजार कोटीच असतं तर पुर्ण केंद्रीय जयकार उलटलं असतं जसा दारूच्या बाटल्यांचा ट्रक उलटला होता त्या वेळी जसे लोक गोळाझाले होते तसे आणी भाग्य महाराष्ट्राच पहा किती बलवत्तर की आज आघाडीच सरकार आहे भा जे प चे सरकार नाही .नाहीतर तो भानु शाली न म्हटल असतं एक लाख तीस हजार कोटी सोडुन कुठे एकवीस हजार कोटींच्या ड्रग च्या माग लागता आता पर्यंत झाड तोडुन गुजराथ ला पाठवलही असतं मी. टरबुज असते तर
त्यांनी जपलं म्हणून इतके वर्ष उभ आहे ते
या झाडाला अनिल देशमुख असे नावं द्या...😂😂😂
अशा प्रकारच्या झाडे जनतेला आपल्या जागेवर (आवारात) किंवा वनखात्याला वनजमिनींवर लावण्यास परवानगी सरकारने देण्यात यावी. तेव्हढेच उत्पन्न मिळेल.
माझी ग्रहमंत्री अनिल देशमुख यांचं असावं कदाचित 😎😎😎
🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌👌
खरी गोष्ट आहे जसं पाच हजाराच रेमडेसीवर फडणवीसला वाटलं होतं आपलेच आहेत तस.
Aag lagli bg budala😂😂🤣
आता सरकार मधले काही डुक्कर आणि चीन च्या कंपन्या ची नज़र पडली अशल्या झाडांवर त्यामुळे गावल्यनि अजुन जास्त सतर्क होयला पाहिजे।
कोकणातील भूता-खेतांना 💀 लावा झाडाच्या सिक्यूरिटी ला.! 😂
पोलिस तास भर सुद्धा थांबत नसतिल झाडी बघून गाडीतून उतरून खाली सुद्धा येत नसेतील 😅😢😮🏃🏃
त्या भागात त्या प्रजातीची आणखी झाडे येऊ शकतात वन विभागाने त्या भागात तशी योजना करावी व दुर्मिळ वनस्पती चे जतन करावेत त्या नामशेस होण्याच्या मार्गांवर आहेत
हो महाराष्ट्रात 100 कोटी ची वसुली फेमस आहे
Maharashtrat aahe mhanun surakshit aahe. Modine vikun takla asta nahitar baba ramdev la
🙏 हे झाड महाराष्ट्राच्या मुख्य मंत्री सायबांना दाखवू नका नाही तर 100 कोटी च्या नादात पतर लाॅक डाऊन करतील . 👀
Dokyat pangla aahes Kay
हे झाड टरबुजला नका दाखवु नाहीतर पांच हजाराच असलेलं इंजेक्शन चोरले होते त्याने रेमडेसीवरचे या झाडाची सालही ठेवणार नाही साला.
का म्हणून🙄 100 कोटी आणि lockdown 🙄 काय संबंध 🙄
@@rameshpatil287 sharad pawar baghnaar aahi ghenar pawar parivar kivan Anil deshmukh sathi 😂😂
रक्त चंदन....❤️
आता राजकीय चोरट्यांना दाखवा ही बातमी,एका दिवसात 100 कोटी गडब् करतील...☺️☺️
कोकणच्या दिवराईत अशी अनेक दुर्मिळ झाडे लोकांनी श्रद्धेने जपली आहेत।
आता महाराष्ट्रातील पुष्पा ला समजले नाही पाहिजे...
ज्याच्या जमनित आहे तेला 50 crod द्या आणि बाकिचे सरकारला द्या
झाड पेक्षा मत्र्यांवर लक्ष ठेवा ते १००% चोरून नेण्याच्या शकता आहे
Barobar 😀
सोशल मीडिया पुष्पा सिनेमा पाहून अशा झाडांचे सरचींग चालू केले आहे वाटते ..दुसरे काही काम नाही वाटते यांना
पुष्पा मूव्हीमध्ये हेच झाड असेल त्या जंगला मध्ये 🙄😜😂
आपल कोकणच लय भारी तिकडेच सर्वांच्या वाईट नजरा
आमच्या घरात या रक्तचंदनाची बाहुली आहे. शरीराला कुठे मार लागला की त्यावर आम्ही ते रक्तचंदन उगलुन लावतो.
Mala bghychi ti bahuli milel ka baghala
नवीन झाडे लावण्या साठी प्रयत्न होणे जरुरी आहे....
आपल्या कडे पण अशी रोपे मिळतात. फायदेशीर वनस्पती आहे.
Ahet ka apalyakade ashi rope
Miltil ka amhala
Apla nambar do
@@surajkashid8776 apala no dya mi apanas contact karato
असल्या प्रजातिची रोपे किंवा बिया असतील तर मला पाठव 2 - 3
मी म्हणतोय सर्वच झाडानां 24तास सुरक्षा द्यावी हि काळाची गरज आहे 🙏🚩
शासनानं लागवडीला परवानगी द्यायला हवी यामधून रोजगार निर्मिती होऊ शकते
Koni adavle ahe kartat na chandan lagwad
महाराष्ट्रात विदर्भात मुख्यमंत्री👑 बाळासाहेब थोरात पाहिजे
आता पुष्पालाच जाऊन सांगतो
त्याच्याशिवाय कोणी हात लावू शकत नाही😂😜
देशातील सर्वच झाडांचे संगोपन करायला हवे।निसर्ग असेल तर मनुष्य असेल।
अशी झाडे लावली तर शेतकरी लोकांना चांगले दिवस येतील शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात येईल अशी अपेक्षा
या देशाला उपजाऊ माती आणि मुबलक पावसाचे वरदान लाभले आहे याचा फायदा घेऊन नवीन रस्ते विकास करताना रस्त्याकडेने या प्रकारच्या महागड्या वनस्पतींची लागवड केली तर कालांतराने सर्व रस्ते सोन्याने मढवता येतील यात शंका नाही. व देश खऱ्या अर्थाने जगात श्रीमंत म्हणून गणला जाईल.
याची लागवड करावी रत्नागिरीत
पुष्पा येईल तिथे🤣🤣
Ho
Ruko jara sabr karo
घरा समोरची झाडे काही वर्षांनी 300+ कोटीला लोक विकत घेतील
Best way
झाडे लावा, झाडे जगवा.
कोठली बातमी दाखवायची ह्यांचे भान असू द्या. आता नको त्या लोकांचे उपद्व्याप सुरू होतील. काही दिवसांनी बातमी येईल की झाड कापून नेले. पोलिस चौकशी सुरू. नंतर फाईल बंद.राजकारणी लोकांचा हस्तक्षेप आणि .....
अगदी बरोबर बोललात तुम्ही 🤣🤣
शिव सेना ची कृपा... त्यांचेच नेते आहेत कोकणात...
फार मोठ काम केलं सुरक्षा धोक्यात आणून..
100 कोटी ऐकल्याबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख यांची आठवण झाली😂😂
असं प्रत्येक झाड 100 कोटींचा मानलना सर्वानी तर ग्लोबल वॉर्मिंग चा प्रश्न कायम स्वरूपी संपेल आणि सर्वत्र हिरवा स्वर्ग निर्माण होईल 🙏😊
ही news दाखवून अजून सुरक्षा वाढ वावी लागेल
Pushpa madhe hech tree dakhvlet🥰🥰🥰
Nice tree
रक्तचंदनाचं झाड🙏🙏🙏
पुष्पा झुकेगा नही .....
या प्रकारच्या झाडांच्या बिया रोपे कोठे मिळतील काही कल्पना आहे
याचे बियाणे किंवा 🌱 रोपे मिळतील का.. 🙏🏻 🙏🏻 🙏🏻
Agadi manatla prashna vicharalas mitra.
निश्चित आता या झाडाला प्रसिद्धी मुले धोका निर्माण झाला आहे...
I see it and smiling
तरी सुद्धा या झाडावर कितीतरी प्रेम करतील....
प्रत्येक 🌲 झाडं फायद्याचे ओक्षिजन, फळे सावली उष्णतेचा समतोल राखण्यासाठी पाऊस पडण्यासाठी नैसर्गिक समतोल राखण्यासाठी 🌲 झाडं महत्वाचे
तुम्ही तर कळ करून दिली.. 👏 आत्ता राजकारणी झुकेगा नही साला.. 💯
Bahot pyara
अश्या झाडांची लागवड प्रत्येक शेतकऱ्यांनी करावी.ह्यासाठी सरकारने मान्यता द्यावी.देशाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही.
Important information jee.Sanjay S Upasani singer. 🌞.
Thank you for your news
हे झाड अजून धोक्यात आणलं तुम्ही😂😂
Nice
पुष्पा ला सांगतो✌️
good.
पुष्पा ला कळलं तर हे झाड रहायाचं नाय तिथं😂😂
I like video india Today
झाडांना किंमत आहेच आणि अशी झाडे मौल्यवान खजिना आहे तो आता आणखी काळजीपूर्वक जोपासणे आवश्यक आहे
झाडाचे नाव काय आहे please sanga
दीड शे वर्षाचे झाड झाले तेव्हा त्या झाडावर कोणाची नजर गेली नाही आणि त्या झाडं साठी कोणाचे दीड शे वर्ष संरक्षण पण नवते जेव्हा हे झाड बहुमूल्य आहे तेव्हा त्या झाडावर सगळ्यांच्या नजरा गेल्या
Sevti aathacha jamana haa fkt 💵💵 cya maage dhavat aahey..😏
Save 🌲🌳🌴Trees, Natural. Currupted leader's gang Mafia party
न्यूज वाल्यांनी पुष्पा मुवी बागितली वाटत
छान
पुष्पा पिच्चर मध्ये अशी किती झाडे आहेत.
Maze gav chafavli 😘😘
हो का लोक आत्ता झाड पहायला येतील,चहा पाण्याच तेवढ पहा,
👌👌
Ho
Pushpa ❤️❤️❤️❤️
ही बातमी देऊन चोरांना आमंत्रण... ज्यांना माहीतही नव्हते तिथपर्यंत पोचवले.. चोरीला गेल्यास मीडिया जबाबदारी घेणार का?
🙏🙏Nakkich sanvardhan zale pahije.(Trnslate to Marathi)
आता रत्नागिरी तिला पुष्पा पण दाखवा आणि तुमचे आभार दाखवल्या बद्दल
Remember anil deshmukh 🥰🥰🥰
झाड ते झाड
आम्ही आहोत संगमेश्वर चे
🤣🤣🤣🙏 धन्यवाद तुमचे अशी बातमी देऊन तुम्ही चोरांना पत्ता दिल्याबद्दल 😡
संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे.............
Pushpa keliye Aaya log thoko🙏🙏🙏🙏 like
Pushpa movie 😂😂😂 in real life