Special report | गाडीत पाण्याची बाटली ठेवताना सावधान !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ • 342

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 2 роки тому +16

    असे व्हिडिओ दाखविणे गरजेचे आहे आभार

  • @vaishnaviarole8932
    @vaishnaviarole8932 2 роки тому +3

    Zee 24 Tass che खूप आभार
    सर्वात ाआधी लोकांना सतर्क करतात आणि खुप छान मराठी लोका पर्यंत बातमी पोहचवतात

  • @sandipshinde3062
    @sandipshinde3062 2 роки тому +14

    आज zee २४ तास ने खरच खूप सावध केले . धन्यवाद

  • @yuvijadhav2036
    @yuvijadhav2036 3 роки тому +93

    फक्त बाटली नाही तर इतर छोट्या वस्तु सुद्धा गाडीत ठेवण घातक आहे

  • @kulkarniashok9668
    @kulkarniashok9668 3 роки тому +146

    वाहन कंपनीने मागील रिकामी बाटली सिटाखालून चालकाच्या ब्रेक,क्लच,च्या खाली जावू नये अशी सिस्टिम वाहनात करावी. जेने करुन असे अपघात होणार नाहीत.

    • @Sam-se4xl
      @Sam-se4xl 3 роки тому +11

      Vaa pn apan aiknar nahi

    • @ajaymhaske8228
      @ajaymhaske8228 3 роки тому +11

      Bottle holder kasha sathi astat mg 4 doors la?

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 3 роки тому +11

      अभिनंदन.
      म्हणजे सर्व कंपनी निच करायला हवे.
      जबाबदार आम्हची नाही का?

    • @sanjanapatankar5599
      @sanjanapatankar5599 3 роки тому +3

      Company ne sarv karav tar aapan kay karaych , aapli jababdari nahi ka .

    • @swapnil3996
      @swapnil3996 3 роки тому +1

      Malak kay karnar holder kasyasathi aahe

  • @sachinaherrao3122
    @sachinaherrao3122 2 роки тому +20

    हे final destination सिनेमा मध्ये पण दाखवलंय, मी तर तेव्हा पासूनच सावध झालो
    सिनेमा बघतांना, त्यातून चांगलंच घ्यायला हवं, वाईट नाही

  • @pratibhabansode1653
    @pratibhabansode1653 2 роки тому +61

    पब्लिकला सतर्क केल्याबद्दल आपले आभारी आहोत

  • @rohinikulkarni6631
    @rohinikulkarni6631 2 роки тому +61

    हे अत्यंत खरे आहे, घाटामध्ये,गाडीमध्ये असलेले मोठे फळ अचानक घरंगळत ड्रायव्हर सीट खाली आले, असा प्रसंग आम्ही अनुभवला आहे.

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 3 роки тому +24

    Most important information thanks z24.

  • @siddhiswasti
    @siddhiswasti 2 роки тому +15

    कार मध्ये पाण्याची बाटली ठेवणे घातकच आहे. त्यापेक्षा पाच दहा लिटरचा पाण्याचा जार किंवा मोठी पाण्याची बाटली ठेवायला हवी

  • @sumitdhagle6406
    @sumitdhagle6406 2 роки тому +1

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर..🙏

  • @ganeshsuryawanshi4791
    @ganeshsuryawanshi4791 2 роки тому +1

    Dhanyawad news dilyabadal 🙏🙏👍

  • @harshbhoir6997
    @harshbhoir6997 3 роки тому +91

    भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏😭

  • @wasudeouike2608
    @wasudeouike2608 Рік тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली. वाहन चालक,आणी वाहना मध्ये बसनारे प्रवासी. यांना प्रवासातील सुरक्षेचा अनुभव नसल्यामुळे.पाण्याची बाटलीच काय.असे अनेक कारणे असतात.ज्यामुळे अपघात होतो.सर्वात महत्वाचे वाहन चालक अनुभवी असायला पाहिजे. हि अगदी चिल्लर बाब आहे.रोज सकाळी वाहन चालविन्या पुर्वी वाहनाचे निरीक्षण करणे.नंतर वाहनाला नमस्कार. मला क्षमा करावे असे म्हणावे. आपला अपघात होनार नाही. या करिता मला मदत करावी.असे म्हणा.अगरबत्ती लाऊ नये.वाहन स्वच्छ ठेवावे.धन्यवाद

  • @OCHART
    @OCHART 3 роки тому +19

    Valuable information

  • @anilnachankar2459
    @anilnachankar2459 2 роки тому +6

    फक्त पाण्याची बाटलीच नाही तर ड्राइवर च्या सीट मागे इतर वस्तू, जसे भाज्यांची उघडी पिशवी, फळे किंवा घरंगळत ड्रायव्हरच्या सीट खालून पुढे येणाऱ्या वस्तू ठेवू नयेत. या गोष्टी मी कार चालवतांना कटाक्षाने पाळतो.

  • @rushijadhav7712
    @rushijadhav7712 3 роки тому +26

    बरोबर आहे माझ्यासोबत एक वेळेस घडलं होतं

  • @kishorgangurde4258
    @kishorgangurde4258 2 роки тому +2

    खुप महत्वाची माहिती 🙏 धन्यवाद

  • @abhijeetbhangare9641
    @abhijeetbhangare9641 2 роки тому +2

    Hand brake kay uptayla thevlay ka?

  • @प्रभातन्यूज
    @प्रभातन्यूज 5 місяців тому +1

    यासोबत हेच गाडिवाले पाणि पिऊन झाल्यावर गाडितुन बाहेर रस्त्यावर बाटल्या टाकतात त्यानेही अपघात होतात

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 3 роки тому +38

    मी काय म्हणतो,, निष्काळजीपणा मुळे,,,,एक वेळ दारुच्या बाटली पेक्षा,,,,,पण ,,पाण्याची बाटली घातक ठरू शकते,,,
    आपल्या तिघा भावांना ,,, भावपूर्ण श्रद्धांजली,,, 🙏,, कुटुंबातील सदस्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ त्या मिळू,,,

  • @rammerava552
    @rammerava552 2 роки тому +1

    Thankyou so much

  • @pramodjadhavpramodjadhav4379
    @pramodjadhavpramodjadhav4379 3 роки тому +6

    चांगली माहिती धन्यवाद

  • @poojakumbhar6715
    @poojakumbhar6715 3 роки тому +5

    Good information thanks you 🙏🙂

  • @vivekpawar1387
    @vivekpawar1387 3 роки тому +2

    Mahiti dilit dhanyawad

  • @somnathrananaware3275
    @somnathrananaware3275 2 роки тому

    अत्यंत महत्वाची माहिती आहे.....अशा बातम्या दाखवा जरा.......

  • @DrNeel2910
    @DrNeel2910 3 роки тому +9

    धन्यवाद सर 🙏

  • @yogeshbhavsarganpur5835
    @yogeshbhavsarganpur5835 3 роки тому +1

    खरंय 👍👍👍👍👍

  • @poojakirtikar4946
    @poojakirtikar4946 3 роки тому +2

    Thank you mahiti dilya bdhal 🙏

  • @shaileshlagad1210
    @shaileshlagad1210 2 роки тому

    खरं आहे. माझ्यासोबत पण असं झालं होतं.. बस घेऊन जाताना अचानक पाण्याची बाटली खाली पडली.. तितक्यात मी उचलून घेतली.. आणि सावध झालो... सत्य घटना आहे.. 🙏🙏

  • @nafisajamkhandikar9839
    @nafisajamkhandikar9839 3 роки тому +1

    Alert krne ke liye thanks

  • @pawmah602
    @pawmah602 3 роки тому +56

    पाण्याची बाटली आणि कार mat पण नीट ठेवावे ब्रेक पेडाल मध्ये अडकु शकते👍🏻

    • @sanjaysk22
      @sanjaysk22 2 роки тому

      हो खरे आहे

  • @babannirwane9984
    @babannirwane9984 3 роки тому +53

    डायव्हिंग करताना पाण्याची बाटली कित्येक वेळा चुकून ब्रेक जवळ येते पण ती पायाला लागती आणि पायाने बाजूला करावा लागते. बाटली अडकून बसत नाही. हा वाहन चालक आणूभवि नाही. त्यामुळे हा आपगात झाला आहे. आणि गाडीचा वेग जास्त आहे हे लक्षात घ्या गडीचि आवस्ता पहा .

  • @hindimovievijay8124
    @hindimovievijay8124 3 роки тому +179

    खर आहे आमच्या सोबत पण घडले होते आसे सावधान मित्रांनो.

    • @jatinkadam8310
      @jatinkadam8310 3 роки тому +4

      🙏

    • @cricketp91
      @cricketp91 3 роки тому +3

      @@jatinkadam8310
      Ho

    • @sagarbhange145
      @sagarbhange145 3 роки тому +2

      Mela ki jivant ahat sir

    • @dj_pravin_cration_official8212
      @dj_pravin_cration_official8212 3 роки тому

      @@sagarbhange145 Gap re

    • @balwantjadhav4087
      @balwantjadhav4087 2 роки тому +5

      मागील शीट खाली ठेवलेली पाण्याची बाटली पुढे येते ब्रेक पेंडलच्या खाली अडकते माझे बरोबर असेच zale होते त्यामुळे अपघात होता होता वाचलो

  • @riyazpathan71
    @riyazpathan71 3 роки тому +26

    हे शंभर टक्के खरे आहे अशा चुका कळत-नकळतपणे होत असतात चालक मित्रांनो विनंती सावधानता बाळगा

  • @रामकृष्णहरिहरेकृष्णा

    अगदी बरोबर आहे भावा ! आमच्या कडे पण् झालाय असा अपघात.

  • @sandeshbhor8059
    @sandeshbhor8059 2 роки тому +10

    माझ्या अर्जुन नोवो टैक्टर मध्ये असच झालं ,पण नशिब ब्रेक लागली,,

  • @KkQ2024
    @KkQ2024 2 роки тому

    काय बातमी देतात ....जुळवाजुळव मस्त

  • @marutiparkhi9922
    @marutiparkhi9922 3 роки тому +2

    खर आहे आणि अनुभव पण आहे

  • @baliramkendre8344
    @baliramkendre8344 2 роки тому +1

    Daru peun panyat mix Karun pyachee savay sodaa ha sandesh nakaa deu

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 7 місяців тому +1

    आशा घटना लईच घडल्या आहेत पण लोक सुधारू शकत नाही आणि अस हे जुनच आहे

  • @prasannakarale8971
    @prasannakarale8971 3 роки тому +1

    Thank s
    For information

  • @GaneshPawar-nq6rs
    @GaneshPawar-nq6rs 3 роки тому +12

    Driving ha gem aahe navin driver ne kalaji gyaavi june driver great aastat

  • @sanjaybasantani7282
    @sanjaybasantani7282 2 роки тому +1

    Kanda kadhi swast honar

  • @haridaspawar3842
    @haridaspawar3842 2 роки тому

    बरोबर आहे

  • @yogeshgarud5486
    @yogeshgarud5486 3 роки тому

    Dhanyavad mahiti k
    Kalavlya baddal

  • @nalineedhaware5612
    @nalineedhaware5612 7 місяців тому

    धन्य वाद सांगितले बद्दल

  • @RayabaIndia
    @RayabaIndia 2 роки тому +4

    तवेरा गाडीवर बंदी आणावी .... खूप unlucky gadi aahe hi ... 🙏🏻

  • @uttamvishnukumbhar6844
    @uttamvishnukumbhar6844 2 роки тому +1

    Information good

  • @rajaramgaikwad6663
    @rajaramgaikwad6663 3 роки тому +30

    बाटली कोणतीही असो डेंजर असते व्यवस्थित वापराव लागते

    • @sunilkudar6630
      @sunilkudar6630 2 роки тому

      आपल्या भावना आम्ही समजू शकतो

  • @lordshiv1672
    @lordshiv1672 2 роки тому +1

    Good work

  • @sudhakeny9780
    @sudhakeny9780 2 роки тому

    खुप वाईट झाले

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 роки тому +16

    आसे प्रकार बर्याच वेळा घडले... लोकांनी काळजी घ्यावी. नवीन कार मध्ये बाटली होल्डर दिला आहे...

  • @nileshsonone6728
    @nileshsonone6728 2 роки тому

    बरोबर आहे सर

  • @mahendramane1054
    @mahendramane1054 3 роки тому +2

    THANKS

  • @nilofarsayyed1353
    @nilofarsayyed1353 3 роки тому +9

    Good information shared by zee 24 you make people aware thankyou

  • @sidhubhusawle9359
    @sidhubhusawle9359 3 роки тому +35

    या आगोदर पन नांदेड ला आशी घटना घडली होती

  • @vaijanathwadje4908
    @vaijanathwadje4908 Рік тому

    पाणी जीवन है | 🙏🙏🙏

  • @ashoksomase3732
    @ashoksomase3732 3 роки тому +13

    हॅन्ड ब्रेक होते ना? बंधू

    • @belagaam9600
      @belagaam9600 3 роки тому +1

      Khara ahe pan tyaweli tyanna kahi samjle nasel bhiti mule ...

  • @devshirawalkar
    @devshirawalkar 3 роки тому +6

    शेवटच्या क्षणी त्यांनी पूर्ण ताकतीने ब्रेक मारला असणार नक्कीच आणि ड्रायव्हरच्या जोरात ब्रेक दाबल्याने बाटली क्रॅक व्हायला पाहिजे होती. ती बॉटल अपघात झाल्यानंतर स्लोपमुळे तिकडे जाऊन अडकली असावी

    • @ramparlekar3451
      @ramparlekar3451 2 роки тому

      पाण्याने भरलेली बॉटल असेल तर बिसलरी बॉटल क्रॅक होत नाही व अपघात होतात

  • @aarya152
    @aarya152 2 роки тому +12

    कंपनीने ड्रायव्हर सीटच्या खाली जाळी बसवणे महत्त्वाचे आहेत लहान मुलांना सवय असते खेळणी बाटल्या वगैरे ड्रायव्हर सीट खाली ठेवण्याची त्यासाठी कंपनीने पुढाकार घेतला पाहिजे.

  • @nilkeshmunde9455
    @nilkeshmunde9455 3 роки тому +10

    हा पण गाडी चालवत असताना कळतं गेअर बदलताना कळतं न समजत नाही का गाडीचा वेग कमी करावा किंवा गाडी सोडी साईटला ठेउन बंद करावीन येवढं पण कळतं नाही का

    • @babannirwane9984
      @babannirwane9984 3 роки тому

      गाडी फास्ट होती हे गाडी पाहून दिसत आहे. साईट ला कधी घेणार. आणि कार मध्ये हँड ब्रेक वर ठेवलेली बाटली. ब्रेक मारला की खाली पडते आणि ब्रेक जवळ येते .हे प्रतेक ड्रावर सांगे होते की आपण ती पायाने बाजूला सारून गाडी साईटला घेतोय.

    • @POLICE_DREAM_100
      @POLICE_DREAM_100 2 роки тому

      @@babannirwane9984 hand break cha उपयोग kraycha ना

  • @indumatihowale3045
    @indumatihowale3045 2 роки тому

    Zee24.Thanks.. good info...

  • @shamsundarshival9811
    @shamsundarshival9811 2 роки тому +2

    Be careful and take care.

  • @sptourvlogs9023
    @sptourvlogs9023 2 роки тому

    Bhau pahile innova chya driver la sit belt lavayla sang

  • @ninbumirchimeme2083
    @ninbumirchimeme2083 3 роки тому +6

    वाईट गोष्ट आहे पण ते starting la फ्रिज कशाला दाखवले मतलब कुच भी

  • @gangaramgadade4360
    @gangaramgadade4360 2 роки тому

    खरं आहे 🙄

  • @janabaigaikwad1518
    @janabaigaikwad1518 2 роки тому

    खूप खूप वाईट परिणाम झाला तर राष्ट्रीय

  • @saching8086
    @saching8086 3 роки тому +21

    अजय देवगन विवेक आॕबेराय च्या एका चित्रपटात मि असा सिन बघितला होता . मी तेव्हा पासूनच काळजी घेतो

  • @VijayPatil-or3tz
    @VijayPatil-or3tz 2 роки тому

    Daruchi batli asel tar chalel ka

  • @abhijitkadam2844
    @abhijitkadam2844 2 роки тому

    Thx kaka for useful news

  • @clan1479
    @clan1479 3 роки тому +4

    Gadi la hand break asta na..?? 🤔

  • @rupeshdhule4648
    @rupeshdhule4648 2 роки тому

    Handbreak nvta ka gadila

  • @suraju5536
    @suraju5536 2 роки тому

    Yes it's true

  • @S_D_Waghule2210
    @S_D_Waghule2210 2 роки тому

    Hand brake hota ki

  • @snehasftl8724
    @snehasftl8724 3 роки тому +6

    Aaj kal car madhe bottle thevyala jaga aste side la...ani chuk bottle chi.🤔

  • @vaishalimandavkar6908
    @vaishalimandavkar6908 2 роки тому

    Tx to video

  • @santoshgavalwad1950
    @santoshgavalwad1950 3 роки тому +25

    त्यांच मरन आलय बाटली कारण ठरलि

  • @rajjs9181
    @rajjs9181 3 роки тому +1

    👍 nice information

  • @YashPatel-jt9tr
    @YashPatel-jt9tr 3 роки тому +2

    ASE prakar bryach velela ghadlele aahet .parantu aaj ya vishyavar savistar mahiti milali

  • @rajendrapandit7117
    @rajendrapandit7117 3 роки тому +8

    दरवाजाला बाटली ठेवन्यासाठी जागा असते

  • @nitinravkar9649
    @nitinravkar9649 2 роки тому +2

    हे शक्य नाही अशी बाटली ब्रेक खाली अडकूच शकत नाही चेक करा प्रत्येकाने आपापल्या गाडीत 🙏🙏

  • @govindjawale6545
    @govindjawale6545 2 роки тому

    अगोदर पण असं झाले आहे

  • @vlogingaryooo6674
    @vlogingaryooo6674 3 роки тому +52

    Company should make arrangements in all doors in car doors to keep the drinking bottle

    • @belagaam9600
      @belagaam9600 3 роки тому +6

      There is already givin some stand or u can buy and fix in your vehicle but this is the time that can't say what will happen next ..

    • @shyamlalray5005
      @shyamlalray5005 2 роки тому

      r
      5t4 my

  • @LimitlessTraveller
    @LimitlessTraveller 2 роки тому +5

    Chiplun aani khed chya madhe lote MIDC aahe.
    Tikde ek car accident zhalela... Tyt slipper accelerator madhe adkun accident zhalela.
    Mhnun aaplya kade slippers, sandals ghalun drive krne illigal aahe. 90% lokana hey mahit nhi.

  • @prajwalsakhare7850
    @prajwalsakhare7850 3 роки тому +2

    Sensationalism

  • @shubhampadvi.3803
    @shubhampadvi.3803 3 роки тому +2

    What about hand break

  • @priyanka6270
    @priyanka6270 2 роки тому +2

    Kiti bhayanak..kaljipuravak driving krn khup garjech ahe..

  • @alkinmartin8561
    @alkinmartin8561 2 роки тому

    Hand brake ?

  • @justmusic191
    @justmusic191 2 роки тому

    Handbrake vaparala asata tar chalal asat ka 🙄🙄🤔🤔

  • @samikshamhatre4947
    @samikshamhatre4947 2 роки тому +1

    🙏

  • @nijamshedbale1356
    @nijamshedbale1356 2 роки тому

    Dhannawad

  • @Unknown-k5q4c
    @Unknown-k5q4c 3 роки тому

    Pani peun vevstit thewachi na tyswrunch smjtey te kiti la prwa ahet

  • @Sarthak090
    @Sarthak090 3 роки тому +13

    हे शक्य नाही, एक्सीडेंट झाल्यावर गाडीला दणका बसल्यामुळे बाटली तिथे जाऊन अडकली आहे, कारण प्रत्येक गाडीत त्या जागी पूर्ण पणे स्लोप असतो तिथे बाटली थांबणे शक्य नाही

    • @rishi_jejurikar2197
      @rishi_jejurikar2197 3 роки тому +1

      Ho na kahitarich news taktat

    • @ajaydongare8619
      @ajaydongare8619 3 роки тому

      बरोबर आहे भाऊ

    • @JP-1198
      @JP-1198 3 роки тому

      Rto meeting mdye nehmi sangtat bhau water bottle seet javl kiva seet khali thevu naye

  • @pavanmakhane1434
    @pavanmakhane1434 2 роки тому

    खर आहे माझ्या मित्रा सोबत पन zal break Kam karat nahi

  • @manjushreenilange9049
    @manjushreenilange9049 3 роки тому +11

    हे झाले चार चाकींचे, रेल्वेत, एसटीत खुशाल लोक पाण्याच्या रिकाम्या किंवा अगदी पाणी असलेल्या बाटल्या तशाच टाकून उतरतात, त्याचं काही देणं घेणं नसतं त्यांना

    • @gurughodsawar3510
      @gurughodsawar3510 3 роки тому +2

      😆😄😅😅 त्यांची ड्राईवर सीट लय समोर असती😁 त्यांना काही नाही होत

    • @anujgajbhiye5069
      @anujgajbhiye5069 3 роки тому +1

      @@gurughodsawar3510 ये स्त्री है , ये कुछ नही जानती.. 😂

    • @Rohitdevkate5258
      @Rohitdevkate5258 2 роки тому

      @@anujgajbhiye5069 😂😂😂

  • @janardankhedkar2389
    @janardankhedkar2389 2 роки тому

    चारचाकी गाडीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे..पाण्याची बाटली किंवा घरंगळत जाणारी कोणतीही वस्तु सुरक्षित ठिकाणी ठेवली पाहिजे..क्लच किंवा ब्रेक ,किंवा एक्सलेटर खाली येवू नये याची खबरदारी घेतलीच पाहिजे..घाटावर गाडी चालवताना तर फारच जाग्रुत असले पाहिजे..

  • @ceraunophile6914
    @ceraunophile6914 6 місяців тому

    Car mdhe emergency handbrake pn asne garjeche ahet📢📢📢📢📢📢📢📣

  • @kiranborkar7460
    @kiranborkar7460 2 роки тому

    Handbreak odata nhi ala ka

  • @dnyaneshwaryendarkar2079
    @dnyaneshwaryendarkar2079 2 роки тому +2

    माझ्या गाडीला हिच घटना घडली होती, आम्ही गणपती बाप्पा मुले वाचलो चालवणार मीच होतो!!

    • @micon7079
      @micon7079 2 роки тому

      Ganpati bappa sobat astana bhiti kashachi nichhint raha