सर तुम्ही खूप चांगली माहिती दिली धन्यवाद... पण चंदन चोरी होऊ नये म्हणून किती प्रकारचे सव्रक्षण करावे ते व्हिडिओ बनवा .. सर्व शेतकरी मित्राला कामास प्रेरणा मिळेल
arey baba hey sang ki hya chandnala kontya companya vikat ghetat arey mitra swapna nako pahu tuzya kadun kon vikat gheil tey sang ugach karodo cha bolu nakos
Swapnil Mind Your language He is encouraging other farmers to opt for Chandan plantation and providing useful information in short time span Have you ever planted any tree in your life.... Dont put rubbish remarks ever on any video
छान आहे बंधू. रात्रीचे वेळी कोणी चोरी करण्याचा प्रयत्न केला तर कुत्रे त्यांना फाडून टाकतील हे नक्की आहे. मला आवडला तुमचा प्रोजे्ट. हरिओम
नाद केलास भावा सिकुरिटीच्या बाबतीत 🔥🔥🔥👌👌👌✅
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तो मोकळी माहिती सांगणाराच
प्रत्येक शेतकरी चंदन करेन तर त्याची कांद्यासारखी हालत होईल
Khup chan mahiti ahe
शेतकरी साहेब नी मनमोकळेपणाने छान माहिती दिली
Nice words "शेतकरी साहेब"
सब्सिडि कोणाला मिळते हेच कळत नाही .. आम्ही अप्लाय केला की cancel होते.. अजब गजब सरकार
एक चंदन नि एक कडुलिंब फार चांगले पीक येते ,चंदन हे परजीवी दुसऱ्या झाडा खाली कडुलिंब ,इत्यादी पेरू, सीताफळ इत्यादी पीक चांगले मिळते
खुप छान माहिती. दिली.
धन्यवाद 🙏
Salute 👍👍👌👌 security🔒
🔥🔥🔥Great sir
खूप छान माहिती मिळाली
Best
Chhan sir
चंदनाची झाडे कुठे मिळतील पनवेल रायगड मध्ये मिळतील का
सर तुम्ही खूप चांगली माहिती दिली धन्यवाद...
पण चंदन चोरी होऊ नये म्हणून किती प्रकारचे सव्रक्षण करावे ते व्हिडिओ बनवा .. सर्व शेतकरी मित्राला कामास प्रेरणा मिळेल
0
खूप छान भाऊ
Awesome 👌🌾❤️🇮🇳🇮🇳
Khup chan....
Namsakar saheb
Sir namaskar mala anudan sathi Kay prosess aahe he kalva
तुमच्या प्लॉटला भेट दयायचा आहे परवानगी द्या की गाडेकर साहेब
भुसभुशीत ,कमी पाणी पण सुरवातीला पाणी लागते
चंदनाची रोपे कुठे मिळतील दादा
Sir plz hel me malahi chandan lawaicha ahen process sangana
Chandan lagwadila sarkar parvangi dete ka kiya parvangai ahe ka please comment dya
1acre mdhe kiti chandan lagwad hoil?
410
आपण सरकार ला माल विकल्यावर सरकार आपल्या मालाला किलो च्या किमतीने खरेदी करत का टन च्या किमतीने
काळया मातीत चंदनाचे झाड तयार होईल का
नाही
सरकारने विमा चालू करावा
Yachi cutting kashi hote kon karte
सर तुमच्या नंबर द्या सर माझ्या शेतात चंदन आहे
सरकारनं बंदूक लायसन द्यावे
रोप कोठे मीळतात
Khadak ,dagad aslelya jaminit chandan gheu shakte ka.
घेऊ शकता👍
Ak tari chandan ghenara company cha nav sanga manav tya gadekar la
Anter crop apan gheta ki nahi
दहा किलोचा गाभा धरा
खर्च किती आला आहे
Number de na please🙏
रोपे कोठे मिळतात
Kiti pahijet?
ए दाजी कुठ डोकं लावितो ....एड्याचा बाजार पेढ्याचा पाऊस....काही भी भुकु राहिला हा...
@@somethingnew7258 मला पण पाहिजे
Sarkari permission lakh taka
जे चंदन बघायला येतील तेच चोराचा रूपात तुझ्या बंदूक काही करू शकत त्यांच्याकडे पण बंदुकी असतात
so much jealously 💥👻
अपघाताचं वर्णन करित असल्यागत रडक्या चालीत का बोलतो हा .
ऐकरी खर्च किती
एकरी जन्माचे लागवडीसाठी खर्च किती येतो
Heartwood chukicha sangitla ahe 😅
Kay bolto
arey baba hey sang ki hya chandnala kontya companya vikat ghetat arey mitra swapna nako pahu tuzya kadun kon vikat gheil tey sang ugach karodo cha bolu nakos
sir khot boltat
धोका
😂
Rakt chandan jast mahag ahe
काय पन फेकतय
Tumhi karun bagha
Kay mast fektay baba mur
तू कॉमेंट च करत बसलाय, त्यानें व्हिडिओ बनवला 😂😂
Bakwas
दोघं टोणगे मराठी बघा कसे बोलता
"सपेद " चंदन .... पांढरे म्हणतात रे फालतु भाषा
जोशी साहेब गावाकडे असचं बोलतात. त्यांनी दिलेली माहिती महत्वाची आहे.
तुह्या पुणेरी मिळमिळीत भाषेचा ही तुम्हाला माज
आम्ही मराठी आहे अभिमान आहे तुम्हाला नसेल
Swapnil Mind Your language He is encouraging other farmers to opt for Chandan plantation and providing useful information in short time span Have you ever planted any tree in your life.... Dont put rubbish remarks ever on any video
@@mangeshmulay22 channel gava purte maryadit aahe ka ? … bhasha shudhach pahije gaon aso ki shahar
छान माहिती दिली आहे साहेब
Best