Sir apan na Shivaji maharaj cha Communication Skills yavar Ek research karun top book liha 2nd shivaji maharaj ch Gupther department Te Aj chya business angle ne liha jenekarun ekhada tarun ya book varun mahan swarajya Chi staphna Karel ani lakh students LA jobs Create karun Ek top organization ubhi Karel ani shivaji maharaj chya Prateek department baddal details information Kontya books madhe ahe he sangave
Sir,Mi 16 varshyacha ahhe ani I tumhi lihaleli 4 pustaka vachun kadli khup Chan pustaka lihalit sir.Ani sir Mi bhavishyat ek Business man cha honar 100%.
तुम्ही सांगता ते बरोबर आहे पण स्वतः सोबतच सामाजिक समस्याकडेही लक्ष देणे ही आजच्या काळाची गरज झाली आहे. अशांतता पसरवणारे,आणि वाईट मार्गाने पैसे कमवणारे घटक आज फार प्रबळ झाले आहेत. त्यांच्यावर वेळीच आळा घालण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक आहे. त्यासाठी फक्त वेळचे योग्य नियोजन हवे...नाहीतर फक्त स्वतःच्याच प्रगतीचा विचार करणे ही एक स्वार्थी भावना बनून जाईल.
सर अगदी बरोबर आहे तुमच्या बोलण्याला माझं सहमत आहे🙏🙏, सर आज काल मुलांची अशी परिस्थिती झाली आहे की , एखादा हिरो,किंवा क्रेकेतर चा बिर्थडे असला तर त्याच स्टेटस ठेवतात अरे बाळा तो तुला ओळखत नाही आणि तू त्याची मोठायकी का करतो ,अरे तो ठेवतो का तुझा बिर्थडे चे स्टेटस? मग कशाला मोठायकी करायची कुणाची .तुझ्या जीवनाची सुरवात तुलाच करायची आहे. सर मुलांचं अशा गोष्टीकडे जास्त लक्ष आहे,तुम्ही आशा गोष्टीवरून जास्त प्रेरणा द्या.
101% Satya bole Tumi ....Yana samjatch nahi ye konala demand dyacha konala nai ....TV channel Vale rating sathi dalhavtat ...Ani he baghtat .......TV Vale tr nival bhangar ye sir ....
UP cha bhaiya hach vichar gheun hajaro mail chalun ithe dhanda karto ka 1 marvadi hach vichar karun ithe dhanda karto ka mitra agar hach vichar tata ambani ni kela asta tar tujya sarkhyani tyanchya company t job cha icha purn jhali asti ka
प्रा. नामदेवराव जाधव सर यांची सर्व बेस्टसेलर ४२ पुस्तके आता मिळवा घरपोच एका कॉल वर 📞9850504505
खूप छान सर,
मी स्वतः एक बिझनेस सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे.
खूप खूप आभारी आहे, सर....🙏🏻🙏🏻
Sir apan na Shivaji maharaj cha Communication Skills yavar Ek research karun top book liha
2nd shivaji maharaj ch Gupther department Te Aj chya business angle ne liha jenekarun ekhada tarun ya book varun mahan swarajya Chi staphna Karel ani lakh students LA jobs Create karun Ek top organization ubhi Karel ani shivaji maharaj chya Prateek department baddal details information Kontya books madhe ahe he sangave
Sir tumcha what app group ahe ka
Tumcha konta udyog ahe saheb....
सर मला तुम्हाला भेटायचं आहे , तुमचा पत्ता, number मिळेल का ?
खरेदी फक्तं मराठी माणसा कडूनच 🚩
Sir,Mi 16 varshyacha ahhe ani I tumhi lihaleli 4 pustaka vachun kadli khup Chan pustaka lihalit sir.Ani sir Mi bhavishyat ek Business man cha honar 100%.
सर मनाला लागलं तुमचं बोलणं....12 लाखपैकी नक्की मी एक आहे सर.... वचन देतो 1 वर्षाच्या आत तुम्ही मला भेटायला याल🙏🙏
😂 yz
😆🤣
नक्कीच भावा
काम चांगले करा शिवाजी महाराज जिजामाता शंभुराजे सारखे हिंदुस्थान वर सत्ता तुमची राहिल
Jay Maharashtra
कोटी कोटी प्रणाम सर तुमच्या कार्याला 🙏
आपण ह्या विषयावर चर्चा केलीत.खूप धन्यवाद.
सर तुमच्या मुळे मि आज व्यवसा सुरु केला 🙏🙏धन्यवाद सर
बरोबर सर.... मी सहमत आहे तुमच्या मताशी.,.. जय शिवराय जय भीम
धन्यवाद😘💕 सर.. मी या गोष्टी आत्मसात करण्याचा १०० टक्के प्रयत्न करेन 🙏🙏👏
तुमच्यामुळे मि आज खेड्यात 10 ते 12 हजार रूपये महिना कमवतोय धन्यवाद सर
Saheb konta vyavsay ahe sir mi pann khedyatil mulga ahe
@@avadhutmore3 konta business ahe
अभिनंदन
आपण जर दिवाळी आणि नवरात्री करता 3D दिवे जे पाणी आणि तेल यावर चालणारे आहे ते होलसेल भावात घेऊन विकू शकता तर आपण इच्छुक असाल तर मला कळवावे 8530281091
🙏
अतिशय उपयुक्त माहिती आपण देता सर त्याबाबत धन्यवाद
Hoy barobar ahe sir
Khar sir tumach
I feel Proud to be Marathi Enterpruner 😊
1 NO SAHEB
Lai bhari sar 👌🏼🙏🏿🙏🏿🙏🏿💐💐💐🙏🏿🙏🏿🙏🏿👍
खूप छान विचार
ग्रेट साहेब
खुप छान सर 👌👍🙏
धन्यवाद साहेब
तुमचे समाज प्रबोधन चांगले आहे
अप्रतिम व्हिडिओ सर
सर, धन्यवाद 🚩
खुप छान
Kharach....jag baadalnyachya nadat swatacha nuksaan hota pan sadha ek vyakti hi badalat nahi.....shevti apan hoto hatasha ani nirash....
Tarunasathi Konata Vyavsay , Dhanda Changala
मस्त sir ajun video banva
thank you sir
Good morning
सुंदर भाषण, जबरदस्त भाषण 👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏
Very nice sir
हाय सर
Good sir
Grrrrrrreat 🙏
What a wonderful lecture sir tumhi khup chan sangta
सर तुम्ही आमचे आदर्श आहात आणि प्रेरणा सुध्दा लवकरच आम्ही आमचा उद्योगव्यवसाय सुरू करत आहोत.
खुप छान मार्गदर्शन केलंत सर ... धन्यवाद...
Thanks
तुम्ही सांगता ते बरोबर आहे पण स्वतः सोबतच सामाजिक समस्याकडेही लक्ष देणे ही आजच्या काळाची गरज झाली आहे. अशांतता पसरवणारे,आणि वाईट मार्गाने पैसे कमवणारे घटक आज फार प्रबळ झाले आहेत. त्यांच्यावर वेळीच आळा घालण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक आहे. त्यासाठी फक्त वेळचे योग्य नियोजन हवे...नाहीतर फक्त स्वतःच्याच प्रगतीचा विचार करणे ही एक स्वार्थी भावना बनून जाईल.
तुमची ही कळकळ मी अजिबात वाया जाऊ देणार नाही.. मी एक यशस्वी उद्योजक नक्कीच होईल..
Thanks for video
Thanku sir
चांगले विचार आपल्याला चांगल्या रस्त्यावर चालायला शिकवतो
सर तुम्ही डोळे उघडले आमचे..... धन्यवाद
तुम्ही 💯 बरोबर बोललात सर Money Is always Ultimate
सर अगदी बरोबर आहे तुमच्या बोलण्याला माझं सहमत आहे🙏🙏, सर आज काल मुलांची अशी परिस्थिती झाली आहे की , एखादा हिरो,किंवा क्रेकेतर चा बिर्थडे असला तर त्याच स्टेटस ठेवतात अरे बाळा तो तुला ओळखत नाही आणि तू त्याची मोठायकी का करतो ,अरे तो ठेवतो का तुझा बिर्थडे चे स्टेटस? मग कशाला मोठायकी करायची कुणाची .तुझ्या जीवनाची सुरवात तुलाच करायची आहे.
सर मुलांचं अशा गोष्टीकडे जास्त लक्ष आहे,तुम्ही आशा गोष्टीवरून जास्त प्रेरणा द्या.
बरोबर आहे तुमचे
Lay bhari sir
फक्त मराठी नाही पूर्ण जगातल्या मुलांना
मन भरून आलंय माझ मराठी माणसासाठी या गोष्टी सांगितल्याबद्दल धन्यवाद सर मी या गोष्टी आपल्या मुलांना शिकवणार
101% Satya bole Tumi ....Yana samjatch nahi ye konala demand dyacha konala nai ....TV channel Vale rating sathi dalhavtat ...Ani he baghtat .......TV Vale tr nival bhangar ye sir ....
Ekdum barobar... Truly inspiring!
तुमचा विचार फार महान अाहे तुमचा चरणी नमन आहे
Bhari sir
Money is absulate power
जय शिवराय ,🙏खूपच मस्त एवंम मार्गदर्शक विडिओ आहेत
Nice
योग्य मार्गदर्शन आहे सर सद्या तरूनांची हीच परिस्थिति आहे 🙏🙏🙏
अतिशय सुंदर विचार आवडले..
Khup chhan
Sir ✨🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻thank you belgav chaaa Maratha kadnaa prem 🙏🏻🙏🏻
Sir आपला हा vdo सत्य विचार मांडलेत हा मेसेज फक्त मुलांनाच नव्हे तर आई वडीलांना सुद्धा उपूयुक्त आहे. धन्यवाद सर येका बापा प्रमाणे महत्त्व पटवून दिले
जाधव सर, एकदम बरोबर बोलले तुम्ही, खूप शिकायला मिळाले तुमच्या ह्या व्हिडिओ मधून. धन्यवाद 🙏🙏
खरंच मनापासून बोलता
Tumhi ekdum Jijabai che waras ahat te prakarshane janavte. Salute to you sir. Khup chhan video ahe.
खूप छान मार्गदर्शन करून डोळे उघडले साहेब. स्पेशली आजकालचे जे व्हाट्सअप फेसबुक वर जे चालले तो मेन विषय तुम्ही घेतला. त्याबद्दल तुमचे खूप आभार
Sundar kam ahe Saheb tumcha 🙏🙏🙏🌷🌷
फार प्रेरनाडाइ वीडियो
सर तुम्हाला राग येईल पण खर आहे🙏 तुम्हाला बोलायला सोपी गोष्ट वाटते पण खर म्हणजे लै औघड आहे उद्योग करायचा म्हणजे 🙏
Mag business karnyache bhashan dyaycha business kara 0 investment profit hoil
Avghad aahe mhnun tr haat ghalaycha....
UP cha bhaiya hach vichar gheun hajaro mail chalun ithe dhanda karto ka 1 marvadi hach vichar karun ithe dhanda karto ka mitra agar hach vichar tata ambani ni kela asta tar tujya sarkhyani tyanchya company t job cha icha purn jhali asti ka
मागील 6 महिन्यात काय वाट लागली हो धंद्याची सांगा तुम्हीच
@@TOP10-o6f5h उध्दव भाकरे न शेट्ट केले का
Ati-samanya Mentality = "Net" vapara ani 9 te 5 cha "Work" kara Aayushyabhar.....
"Udyojak-Mentality" = "Network" tayar karun "Udyog" karun Market madhun "Swatahchi Kimmat(Networth)" milava !👌👍
Sir.। Mi tumhala bhetlo aahe.tumhi khup bhari motivation dile hote mala. Aani aaj mi maze swathache net cafe chalu kele. Thanks sir
🙏🙏 जय महाराष्ट्र 💐💐
Khup chhan guidance kelay sir !!!
1 dum barobar bollat saheb apan aple khup khup abhar
Khoop Chan sar
Great sir
धन्य हो जाधव सर
व्यायाम करा योगा करा, खरच सर हे महत्वाचे आहे.
खरच खूप छान इन्फॉर्मेशन सर
पटतय सर , खूप खूप आभार 🙏
खुपच अनमोल विचार आपले सर मनापासून आपले धन्यवाद असे च सहकार्य करावे सर👏👏💕💕⚘
धन्यवाद सर🙏👍
Agadi barobar sangitalat sir
धन्यवाद सर या बहुमोल मार्गदर्शनासाठी.
God bless you sirji 🙏🙏👍😇😇👌👌👌
चालू युगात जगण्याकर्ता सर तुमचे विचार आचरणात आणणे गरजेचे आहे जय शिवराय
सर आज मी तुम्हाला साष्टांग दंडवत करतो। आज पर्यंत च्या video मधील सगळ्यात best आहे।
Nice video sir 👑👑👑👑👌👌👌👌👌👌😘🏆🏆🏆
Sir KY bolhat Tumi 👌👌
अगदी बरोबर सर 👍👍👍
Jay Bhim
😀😀😀
Jay Jijau, Jay Shivray !!!!
Namskar
खूपच छान ।। । ।।।।।
जाधव साहेब,,
अप्रतिम व्हिडिओ आहे.
आपले विचार खूपच उपयुक्त आहेत.
मी, असे व्हिडिओ शेअर करीत असतो.
धन्यवाद. 🙏🙏
Very Nice thought sir ji
खुपच छान सर
Wow 😲😄😄😄sar riya Exjapal