🔴सावधान - या ६ गोष्टी विकत घेऊ नका “भिकेला लागाल” | Namdevrao Jadhav

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @NamdevraoJadhav
    @NamdevraoJadhav  4 роки тому +97

    प्रा. नामदेवराव जाधव सर यांची सर्व बेस्टसेलर ४२ 📚पुस्तके आता मिळवा घरपोच एका कॉल वर 📞98505 04505

    • @ashoksawant171
      @ashoksawant171 4 роки тому +4

      या पुस्तकांच्या संचाची किंमत काय आहे?

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  4 роки тому +6

      @@ashoksawant171 2200

    • @vishalkudtarkar5513
      @vishalkudtarkar5513 4 роки тому +3

      @@NamdevraoJadhav सर्व ४२ पुस्तक २२०० मध्ये आहेत का??

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  4 роки тому +3

      @@vishalkudtarkar5513 5910

    • @dipeshchile352
      @dipeshchile352 4 роки тому +6

      सर मी आजच तुमची 3 पुस्तकें घेऊन वाचण्यासाठी घेऊन आलो. पण मला शिवाजी द management गुरू पुस्तक मिळाले नाही.

  • @balaji9842
    @balaji9842 4 роки тому +69

    Sir मी तुमचे उद्योजक शिवाजी महाराज हे पुस्तक वाचले आहे,
    त्यामुळे मी उद्योगाकडे वळणार आहे.

  • @ramdaspathade1898
    @ramdaspathade1898 3 роки тому

    अतिशय उपयुक्त मार्गदर्शन सर

  • @amolfutane3858
    @amolfutane3858 4 роки тому +4

    खुपच छान माहिती माऊली 🚩🚩🚩🚩🚩

  • @sarjeraothombre5890
    @sarjeraothombre5890 4 роки тому

    फार चांगले मार्गदर्शन करताहेत साहेब

  • @artijadhav2120
    @artijadhav2120 4 роки тому +11

    अप्रतिम कान उघडणी कम मार्गदर्शन.
    धन्यवाद सर...

  • @suryakantzende831
    @suryakantzende831 4 роки тому

    धन्यवाद अत्यंत योग्य मार्गदर्शन

  • @chaitanyapathak6038
    @chaitanyapathak6038 4 роки тому +247

    असं माणूस भेटणार नाही, स्वतः बिल्डर & डेव्हलपर असून सुद्धा घर न घ्याचा सल्ला सगळे देत नसतात 🙏

    • @sumitgpatil
      @sumitgpatil 4 роки тому +22

      त्यांचे इतरही व्यवसाय आहेत, social blade वर जाऊन यांच्या चॅनल च इन्कम सुद्धा तपासा....
      आणि नंतर त्यांच्या फ्लॅट्स ची किंमत चांगलीच मिळेल त्यांना, asset आहेत त्यांचे ते...
      पुस्तकांची रॉयल्टी सुद्धा येते त्यांना...
      एकच इन्कम ठेवणाऱ्या माणसांपैकी नाहीत ते...
      वॉरन बफे सारखा सुद्धा विचार केला असेल त्यांनी...

    • @Yogesh_sh
      @Yogesh_sh 4 роки тому

      correct ...100 √√√√√

    • @njscan007
      @njscan007 4 роки тому

      Prof.Namdevrao Jadhav is a builder and developer also ? I didn't know that.

    • @nikhil-shelke
      @nikhil-shelke 4 роки тому +2

      Ha manus khup imandar ani niswarthi manus ahe great sir

    • @Qualityassured.
      @Qualityassured. 4 роки тому

      @Khalid Bin Salahuddin bhari

  • @udaykanbargi7090
    @udaykanbargi7090 4 роки тому

    अतिशय उपयुक्त व लोकांना दिलासा देणारी..
    आहे असेच लोकांचे मनोहर वाढवत रहा

  • @Pramod171717
    @Pramod171717 4 роки тому +3

    100% बरोबर आहे सर..👍🙏

  • @prafulbhujbal5157
    @prafulbhujbal5157 4 роки тому +1

    साहेब आपण आमचे ज्ञान वाढवले. मनःपुर्वक धन्यवाद साहेब

  • @prashantamonkar7731
    @prashantamonkar7731 3 роки тому

    All your Videos are very useful and informative .

  • @tabassumshaikh6011
    @tabassumshaikh6011 4 роки тому +18

    जय भारत सर,मी तबस्सुम शेख तुमच्या संवाद मुळे मला खुप काही शिकायला मिळालं,कपड्यांची मला खुप आवड ,इतके कपडे आहे के 10वर्ष जरी नाही घेतलं तरी चालेल,मी कपडे घेनं जरूर टाळनार.

  • @jaymaladhadge2438
    @jaymaladhadge2438 4 роки тому

    खूपच छान समजावून सांगितले सर धन्यवाद

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 4 роки тому +24

    लाख मोलाची माहिती दिली सर मला खूपच आवडली धन्यवाद

  • @vibhavariparab4830
    @vibhavariparab4830 3 роки тому

    सर एकदम मस्त आणि अगदी महत्वपूर्ण माहिती आहे...धन्यवाद सर..🙏

  • @sangharshhakale1185
    @sangharshhakale1185 4 роки тому +3

    Thanks sir !🙏🙏🙏

  • @jayzond9433
    @jayzond9433 4 роки тому

    Excellent namdeo raoji.. tumhi PM zalat tar india nakki sukhi hoil..

  • @mayashantaram
    @mayashantaram 4 роки тому +44

    सर धन्यवाद.
    मी आपले सर्व व्हिडिओ पाहत असतो.
    परंतु हा व्हिडिओ मला सर्वोतम वाटला.....
    जबरदस्त.....
    SUPERB..............

  • @vinodraut642
    @vinodraut642 4 роки тому

    Very nice video Sir. छान जाणीव, जागृती निर्माण केलीत तुम्ही.

  • @medicalvsSpiritual2023
    @medicalvsSpiritual2023 4 роки тому +328

    अजुन एक गोष्ट टाळली पाहीजे ती म्हणजे वाढदिवस साजरे करणे कारण लोक लोकांना दाखवण्यासाठी वाढदिवस साजरे करून FB, What's up वर फोटो टाकतात आज नाही म्हटलं तरी ऐक किलो केक 600 रूपयांचा येतो अर्धा किलो 300 चा ,बरं लहान मुलांचा ठिक आहे पण आजकाल फेशन झाली ,बायकोचा,आईचा,पप्पांचा ,लग्नाचा वाढदिवस दर वर्षी साजरा करण्याची हिशोब केला तर वर्षाला 2 ते 3 हजार रूपये नुसते केक मध्ये वाया जातात ते आपण नक्कीच वाचवू शकतो.तसेच आपण एक अजुन करू शकतो की ऐका घरात फक्त ऐकच internet सिमकार्ड असे निदर्शनास आले आहे की नवरा बायको यां दोघांचे jio recharge तीन महीनयाला 1200 रूपयें दोघांचे 1200×4 महीनयाचे 4800 रूपये त्यात आपण ऐकाचे 2400 रुपये वर्षाला वाचवू शकतो गरज पडली ऐका मोबाईल वरून WiFi connect करू शकतो ते वाचलेले पैसै एखाद्या चांगल्या शेअर मध्ये गुंतवु शकतो.मारवाड्यांनी तेच केलें आधी पैसे वाचवले मग ते गुंतवले वायफळ खर्च थांबवला आज ते मोठे झाले,आणी आज ते AC काय मध्ये फिरता आहे आणी मजा पण करता आहे कारण त्यांच्याकडे आहे "पैसा" मराठी माणुस आजही लाताच घासतो आहे .

    • @cnpmh20
      @cnpmh20 4 роки тому +1

      Supperb....

    • @meenashete7307
      @meenashete7307 4 роки тому +2

      Ho barobar ahe

    • @rajatshaikh5723
      @rajatshaikh5723 4 роки тому +7

      साहेब इतका विचार करून चालत नाही

    • @medicalvsSpiritual2023
      @medicalvsSpiritual2023 4 роки тому +12

      @Jobless guru मि अंस अजिबात म्हणत नाही की वाढदिवस साजरा करू नका केक आणू नका पण सध्याची परिस्थीती हि एक ऐक रूपया वाचवणयाची आहे corona कायमचा गेल्यावर सगळे खर्च परवरत करा सध्या याची गरज नाही आणी हि जिवणावशक गोष्ट देखील नाही.

    • @amarkhilare2802
      @amarkhilare2802 4 роки тому +2

      Khup chaan

  • @pandharinathkhairnar9893
    @pandharinathkhairnar9893 2 роки тому

    खरच सर तुम्ही योग्य ज्ञान दिलत.

  • @ronalddmello9321
    @ronalddmello9321 4 роки тому +42

    उत्तम सल्ला.. काय घेणं टाळावे ह्यावर व्हिडीओ बनविला आता कुठे गुंतवणूक करावी, काय घ्यावं म्हणजे भविष्यात त्याचा फायदा होईल ह्यावर एक व्हिडिओ बनवा..
    केवळ पैसे वाचवून फायदा होणार नाही तर तो योग्य ठिकाणी गुंतविला तरच भविष्यात फायदा होईल..

  • @vijay-n8n2h
    @vijay-n8n2h 3 роки тому

    Nice information and guidance
    Thanks

  • @dattalakshetty6034
    @dattalakshetty6034 4 роки тому +3

    जय जिजाऊ,,जय शिवराय,,
    सर आपले विचार खरंच मार्गदर्शक आहेत
    मी माझ्या मित्र आणि नातेवाईक यांच्यात हा व्हीडिओ
    Share केला आहे,,,

  • @mangeshgholap5889
    @mangeshgholap5889 4 роки тому

    अप्रतिम idea सर....

  • @mohanvaidya1870
    @mohanvaidya1870 4 роки тому +53

    सर अगदी बरोबर आहे. अनावश्यक खर्च टाळल्यावर श्रीमंती लोटांगण घालेल
    जय जिजाऊ

  • @jayashrikolhe2975
    @jayashrikolhe2975 4 роки тому

    Right and Very Nice.

  • @akshay_dapke
    @akshay_dapke 4 роки тому +139

    03:52 इकदम बरोबर.
    10 हजारांत काम होतंय, फक्त लोकांना मी कीती मोठा हे दाखवण्यासाठी 1 लाखाचा मोबाईल घेनं चुकीचं आहे.

    • @pravinthorat244
      @pravinthorat244 4 роки тому +16

      आहो म 10 हजार तरी कशाला खर्ची पाडता , 1 हजार रुपायचाच घ्यावा त्यात ही बोलण्यापूरत काम होईल की ?

    • @Sandy007
      @Sandy007 4 роки тому +1

      @@pravinthorat244 Right #Bro

    • @Codingtheoryguru
      @Codingtheoryguru 4 роки тому +16

      @@pravinthorat244 mi tar mhntoy shejarchya loka madhi reacharge marun tynla phone lavayla lavaycha...phone kashala ghyacha😂😆

    • @princess_630
      @princess_630 4 роки тому +3

      Akshay dapke,,,,.....ekdum barobar bolalat,.ajkal fashion mhanun ,,,lokana dakhvanyasathi mahagade phone ghetat

    • @princess_630
      @princess_630 4 роки тому +4

      @@pravinthorat244 1 hajar chya mobile madhye whatsapp gmail vagaire aste ka,,,,agdich lahan mulansarkha bolu nako,,..dokyane vichar kara

  • @shirishkallukulkarni3707
    @shirishkallukulkarni3707 3 роки тому

    सुंदर मार्गदर्शन

  • @hrishikeshmore57
    @hrishikeshmore57 4 роки тому +14

    वा सर, तुमच्या कंस्ट्रक्शन साइट चालू असून सुद्धा है सल्ला ऐकून छान वाटल. नाहीतर डॉक्टर आहेच. तापाचा सुद्धा निमोनिय करतात.

  • @pramodkandalkar4579
    @pramodkandalkar4579 4 роки тому

    अगदी महत्वाचा सल्ला

  • @kashinathpowar9731
    @kashinathpowar9731 4 роки тому +6

    आगदी उपयोगी माहीती. पण समजा ज्यांच्याकडे घर किंव्हा गाडी घेण्यासाठी स्वतःचे भांडवल आसेल व सध्या ऐकतो की मुंबईसारख्या ठिकाणी घर व जागेची किंमत कमी झालीय तर .....

    • @lakshmaikudalkar7290
      @lakshmaikudalkar7290 4 роки тому +1

      Hi

    • @anandkvk
      @anandkvk 4 роки тому

      Nahi Jami jhali. Mumbait Karodochya gharachi 3-4 lakhach discount ahe. Kaay faayda.

  • @a5creations617
    @a5creations617 3 роки тому

    Absolutely right......mobille. And car plat at point sir ....Jay shivray

  • @visitwave
    @visitwave 4 роки тому +5

    I am doing almost everything suggested in this video. But only mistake I was about to make is buying expensive Mobile.

    • @shrikantkjjljj
      @shrikantkjjljj 3 роки тому +1

      O teri atta Kahi khar nahi 😂😂😂😂

  • @pallavigaikwad1935
    @pallavigaikwad1935 2 роки тому

    अगदी बरोबर आहे सर तुमचं.

  • @gajanankale6935
    @gajanankale6935 4 роки тому +41

    मला असं वाटते की । मेहणीतीने कमावलेल्या पैशाची किंमत समजते । तेव्हा मेहनतीने कमावलेला पैसा हा शिल्लक च्या गोष्टी शिकवतच नाही हा। माझा अनुभव आहे । आणि हे सत्य आहे। धन्यवाद

    • @anilkalebag2175
      @anilkalebag2175 4 роки тому

      अगदीच!

    • @rahulgage5148
      @rahulgage5148 4 роки тому

      सरांचा म्हणणं अगदी बरोबर आहे... नका उगाच वायफळ खर्च, आहे त्या परिस्थितीत जगायला शिका....कारण हे सर्व shoek chya वस्तू आहेत उगाच मोठेपणा करायच्या नादात खरंच भिकेला लागायची वेळ नको यायला म्हणून... माझं तर हेच म्हणणं आहे आणि जाधव साहेबांचा पटलं आपल्याला....जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @bhangrepandurang8158
    @bhangrepandurang8158 4 роки тому

    फार सुंदर. ..छान...

  • @amar360De
    @amar360De 4 роки тому +4

    सर तुम्ही म्हणजे youtube वरची समझदार मराठी आई सारखे आहात..🙏 खरच पुढील काही दिवस खूप अडचणीचे जाऊ शकतात 😅

  • @sandipwankhede197
    @sandipwankhede197 4 роки тому

    एकदम योग्य माहिती सर

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 4 роки тому +8

    साहेब तुमच्या विडिओची सुरुवात बदलली तर बरं होईल. बरोबर नाही वाटत, कुठेतरी शाॅर्टसर्किट झाल्यासारखं वाटतंय. सुटसुटीत आणि दमदार ठेवा.

  • @vkdivkar7046
    @vkdivkar7046 4 роки тому

    Khup sunder mahiti ahe.thank you

  • @Hrishikesh7272
    @Hrishikesh7272 4 роки тому +16

    साहेब, तुमचं बोलणं बरोबर आहे, अनावश्यक खर्च टाळायला हवा, पण बाजारात खरेदी विक्री झालीचं नाही तर मग पैसे कसे फिरणार?

    • @sanjujadhav1398
      @sanjujadhav1398 4 роки тому

      🤔

    • @dey9293
      @dey9293 4 роки тому +4

      १. साहेब, ऋण काढून सण साजरे करू नका असं सांगत आहेत. २.आणि अनावश्यक खर्च टाळा असं म्हणत आहेत. ३. फोन बंद पडला तर फोन घेऊच नका असं नाही म्हणाले.
      ४. आणि एक महत्त्वपूर्ण गोष्ट: पैसे फिरवण्यासाठी मूळात पैसे संचय करणे गरजेचे असते. पुरेसे पैसे जमा झाले की काही हिस्सा (अडी नडीला , मासिक - वार्षिक खर्चाला , वगैरे) बाजूला ठेवून अतिरिक्त पैसा बाजारात ' खेळवा'. म्हणून मध्यम वर्गियाने आपल्या खऱ्या गरजा ओळखणे व त्यांचा प्राधान्यक्रम (priority) ठरवणे क्रमप्राप्त आहे.
      ५. एक शेवटची पण महत्त्वपूर्ण गोष्ट:
      बडे व्यापारी, उद्योगपती स्वतः चा सर्व पैसा कधीच मार्केट मध्ये वापरत नाहीत. त्यांच्या उद्योगात जवळपास ९०-९५ टक्के पैसे बँकेचे असतात. त्यांची ऐपत असून ते पैसा मार्केट मध्ये खेळवणे टाळतात आणि आपण मध्यम वर्गीय काय करतो याचा गोषवारा घ्या. (जरा पैसे आले की घ्या दिखाव्यासाठी मोबाईल, घ्या गाड्या).
      ६. वक्त्याचा संदेश हा थोडक्यात उतू नका मातू नका हा आहे. ह्या कोरोनाच्या कठीण काळात पैसा उडवू नका. आपली भविष्यात परवड, दैना होऊ नये यासाठी ते असे सांगताहेत.

    • @Hrishikesh7272
      @Hrishikesh7272 4 роки тому

      Dee Y नक्कीच तुम्ही बोललात ते बरोबर आहे 🙏🏻 जय शिवराय

    • @dey9293
      @dey9293 4 роки тому

      @@Hrishikesh7272 🙏

  • @rajeshsakpal4686
    @rajeshsakpal4686 2 роки тому

    योग्य माहिती दिलीत .ग्रेट सर

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 4 роки тому +6

    सर,आज कोरोनामुळे बरेच लोकांची नोकरी,धंदे बंद झालेत.त्याबद्दल आपण त्यांना काय मार्गदर्शन करणार. आता तुमच्या सारख्या धंदेवाद विद्वानांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. धन्यवाद

  • @ganeshgaware1246
    @ganeshgaware1246 4 роки тому

    खूप छान विचार मांडले सर धन्यवाद

  • @RamdasLad
    @RamdasLad 4 роки тому +17

    ऑनलाईन लर्निंग - मोबाईल आवश्यक
    वर्क फ्रॉम होम - अँड्रॉइड मोबाइल आवश्यक
    सर्वजनिक वाहतूक कमी - किमान टुविलर आवश्यक

    • @sandeepdudwadkar1487
      @sandeepdudwadkar1487 4 роки тому +1

      मोबाईल आणि बाईक अवश्यकता असल्यास घ्यावच लागेल,त्यात काही वाद नाही.

    • @KoNik_India
      @KoNik_India 4 роки тому

      4 wheeler car gheu naka..mulat 90% lokanna car chi garaj naste te 2 wheeler var pan sagle kaam karu shakto.

  • @amolmapari9120
    @amolmapari9120 4 роки тому

    Saheb hi gost 1 dum barobar sangitali apan tumcha khup khup abhari ahe

  • @shreyaswagh9537
    @shreyaswagh9537 4 роки тому +3

    Video starts 02:16

  • @salmantamboli1897
    @salmantamboli1897 4 роки тому

    जबरदस्त advise.

  • @sudipwani6256
    @sudipwani6256 4 роки тому +7

    जाधव साहेब जय शिवराय, जय महाराष्ट्र

  • @vilasshirke1273
    @vilasshirke1273 3 роки тому

    अतिऊततम सल्ला
    धन्यवाद

  • @kumarlondhe4542
    @kumarlondhe4542 4 роки тому +5

    धन्यवाद सर.... खूप छान मार्ग मोकळा करून सांगितल्याबद्दल...👍👍👍👍👌👌👌

  • @ravindravhankore6371
    @ravindravhankore6371 4 роки тому

    खरोखर सुंदर विचार सर

  • @pravinjamadade8531
    @pravinjamadade8531 4 роки тому +26

    मी पण एक छोटासा उद्योजक आहे मला सुद्धा काही गोष्टी सांगाव्या वाटतात
    1) वाढदिवस बंद सर्व
    2) उधार देणे बंद
    3) भिशि लाऊ नका
    4) उसने पैसे देऊ नका

  • @sujitghabade2397
    @sujitghabade2397 4 роки тому

    अतिशय सुंदर

  • @blackblack1553
    @blackblack1553 4 роки тому +5

    आहो सर ऐकाच्या हातातील पैसे दुसर्या च्या हातात गेले पाहिजे नाही तर अर्थ चक्र थांबेल

  • @vasantkamble5482
    @vasantkamble5482 4 роки тому

    छान माहिती, अगदी बरोबर.

  • @avigavhane6840
    @avigavhane6840 4 роки тому +6

    धन्यवाद सर या माहितीबद्दल

  • @rohittakarwankar4999
    @rohittakarwankar4999 4 роки тому

    Thank you Jadhavsaheb.

  • @nileshirmal5729
    @nileshirmal5729 4 роки тому +5

    सर विचार चांगले आहेत पण ज्यांचे लहान सहान कपड़े कींवा टेलरींग व्यवसाय आहेत त्यांनी काय करायच हे पण सांगा

  • @championszeast2828
    @championszeast2828 4 роки тому

    You are really great and best of luck

  • @aniketpatil695
    @aniketpatil695 4 роки тому +4

    सर या वस्तू सर्वांनी घेणे टाळले.
    तर मराठी माणसं चा बिझिनेस कसा चालेल.
    ते ही सांगा

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  4 роки тому +1

      व्हिडिओ नीट लक्ष देऊन पहा मालक

  • @ajayd2748
    @ajayd2748 4 роки тому +13

    धन्यवाद सर, खूप छान मार्गदर्शन केले 🙏

  • @vijaykadale5682
    @vijaykadale5682 4 роки тому

    Sir arthik swarupaci mahite ekdam yogy ahe thankyu sir👍👌

  • @akhilahirrao4196
    @akhilahirrao4196 4 роки тому +22

    Dear sir , It is a good thing that their is no need to buy a costly mobile, furniture and cloths but what about gold.

    • @ravindramagare1741
      @ravindramagare1741 4 роки тому +2

      Gold bhi mat lo
      Bahot niche aane wala hain

    • @tejaspawar3233
      @tejaspawar3233 4 роки тому

      Gold prices rises in market crash, history has shown

    • @om_smbjngr
      @om_smbjngr 4 роки тому

      Ok ... what is the Reasons to avoid this?

    • @vishakhapatil7166
      @vishakhapatil7166 4 роки тому +7

      Bhikela lagal he kay shabd ahet ka?
      Samajala amala tumchi books chi layaki kay asnar to.

    • @shraddham11
      @shraddham11 4 роки тому +2

      @@vishakhapatil7166 kharay. kasli faltu bhasha hi.

  • @dnyaneshwarshinde073
    @dnyaneshwarshinde073 4 роки тому +2

    🚩अप्रतिम मार्गदर्शन...#@जय महाराष्ट्र सर🚩

  • @dhammadeepdevke2334
    @dhammadeepdevke2334 4 роки тому +6

    जानेवारी 2021 पर्यंत जगणं टाळा 😁

  • @madanbhaskarjakhadi6148
    @madanbhaskarjakhadi6148 4 роки тому

    खूप महत्वाची उपयुक्त,डोळे उघडणारी माहिती मिळाली,सध्या ची भयाण परिस्थिती बघता बडेजाव, खोटा दिखावा न करता फक्त वेळ निभावत जगणेच योग्य. धन्य वाद.

  • @bhaskarnimbalkar3519
    @bhaskarnimbalkar3519 4 роки тому +15

    घर घेण्यासाठी सुवर्णसंधी आहे.... घरांच्या किमती 10 ते 15 टाक्यांनी कमी झाल्या आहेत... गृहकर्ज 7% नि उपलब्ध आहे...जे आजपर्यंतच्या इतिहासात कधीच नव्हतं... महाराष्ट्र सरकारने स्टॅम्पड्युटी निम्मी केली आहे... प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्या ... 2022 पर्यंत आवास योजना आहे... परवडणारी घर विकत घ्यायला हरकत नाही

    • @ratna685
      @ratna685 4 роки тому +2

      हिच खरी वेळ मंदि तून संधी साधण्याची.

    • @anandkvk
      @anandkvk 4 роки тому +1

      Karodonchya gharachi 4-5 lakh kami jhale tar kahi faayda nahi.

    • @vaibhavrane4837
      @vaibhavrane4837 4 роки тому

      It's good thought.

  • @rajendrajadhav4446
    @rajendrajadhav4446 4 роки тому

    Very nice sir Jadhav sir I like it nd it's true sir

  • @dnyaneshwarshelke5897
    @dnyaneshwarshelke5897 4 роки тому +8

    Thanks 👍

  • @prakashkulkarni9783
    @prakashkulkarni9783 4 роки тому

    ATTI SUNDER MARGADARSHAN THANKS

  • @Pavan1392
    @Pavan1392 4 роки тому +20

    उद्योजक व्हा उद्योजक व्हा असे एकीकडे सांगता आणि दूसरीकडे सागता हे घेऊ नका ते घेवू नका . लोकांन्नी वस्तु विकत घेतल्या नाही तर उद्योग कसे चालतील...???

    • @मराठायोध्दाजयशिवराय
      @मराठायोध्दाजयशिवराय 4 роки тому +1

      खरं आहे ‌हे करोडपती सल्लागार आहे.😁👍

    • @bhaskarnimbalkar3519
      @bhaskarnimbalkar3519 4 роки тому +3

      घर घेण्यासाठी सुवर्णसंधी आहे.... घरांच्या किमती 10 ते 15 टाक्यांनी कमी झाल्या आहेत... गृहकर्ज 7% नि उपलब्ध आहे...जे आजपर्यंतच्या इतिहासात कधीच नव्हतं... महाराष्ट्र सरकारने स्टॅम्पड्युटी निम्मी केली आहे... प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्या ... 2022 पर्यंत आवास योजना आहे... परवडणारी घर विकत घ्यायला हरकत नाही

    • @umeshsidhaye1396
      @umeshsidhaye1396 4 роки тому

      अगदी योग्य बोललात.. एका व्यक्तीचा खर्च हा दुसऱ्या व्यक्तीची मिळकत असते आणि त्यामुळेच अर्थव्यवस्था चालू राहते

  • @darshanagharat2299
    @darshanagharat2299 4 роки тому

    सर खरच छान सल्ला दिला आहे तुम्ही मला तंतोतंत पटले आहे

  • @ankushtayade7
    @ankushtayade7 4 роки тому +3

    🚩जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏

  • @tusharsontakke4975
    @tusharsontakke4975 4 роки тому +10

    सहेब या सगळ्या गोष्टी घेणं टाळलं तर अर्थव्यवस्थे ला चालना काशी मिळेल🤔🤔

  • @chandulalkanaki2610
    @chandulalkanaki2610 4 роки тому

    धन्यवाद सर आपण दिलेली माहिती वरदान पेक्षा कमी नहीं जगण्या साठी🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @NamdevraoJadhav
    @NamdevraoJadhav  4 роки тому +68

    व्हिडीओ मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा

    • @Shubham.chodankar
      @Shubham.chodankar 4 роки тому +1

      Gold baddl ky sangal Sir?

    • @namdevbanbare1929
      @namdevbanbare1929 4 роки тому +1

      सरजी अगरबत्ती व्यवसाय बद्दल प्लीज माहिती द्या.

    • @कौस्तुभफाटक
      @कौस्तुभफाटक 4 роки тому

      सर लाकूड किंवा तत्सम उद्योगाला सरकारी अनुदान कीवा कर्ज पुरवठा मिळतो का आपले मार्गदर्शन हवे होते

    • @SsAgroFaming1112
      @SsAgroFaming1112 4 роки тому +1

      सर मला गावाकडे दुकान व्यवसायात 3लाख गुंतवणूक करून खालील पैकी कोणता व्यवसाय खेडेगावात 20/25हजार रूपये महिना मिळू शकेल.
      किराणा &जनरल स्टोअर
      पिठाची गिरणी व डाळ तयार करणे
      हार्डवेअर&सिमेंट स्टील पत्रा प्लंबिंग मटेरिअल

    • @कौस्तुभफाटक
      @कौस्तुभफाटक 4 роки тому

      नक्कीच आपले मार्गदर्शन इतरांना पाठवायला आनंदच आहे

  • @vinayakkatake8079
    @vinayakkatake8079 4 роки тому

    Chan voice vadavalyabaddal dhanyavad voice mast aahe aata

  • @devikanaik4577
    @devikanaik4577 4 роки тому +6

    Hi Sir ,
    I m 26 year old , 4 years experience earning decent salary looking at Gold rates and predictions it's going to raise upto 85k .from investment point of view shall I buy and keep 24 k 4 tola for marriage purpose or not ?

    • @amolbhalerao6246
      @amolbhalerao6246 4 роки тому

      Please go ahead

    • @tejaspawar3233
      @tejaspawar3233 4 роки тому

      Yes market crash is coming and gold will rise to sky high price wait for a little while 2 3 weeks and buy it

  • @suhasrashiwadekar6807
    @suhasrashiwadekar6807 4 роки тому

    खूप चांगले मार्गदर्शन..

  • @gurudattaj6180
    @gurudattaj6180 4 роки тому +6

    थोडक्यात खर्च करण्यापूर्वी तो आवश्यक आहे का याचा दहा वेळा विचार करा

  • @sonaliarkade8679
    @sonaliarkade8679 4 роки тому

    खूप छान माहिती दिलीत.
    धन्यवाद सर 🙏🙏

  • @chetankhandave1072
    @chetankhandave1072 4 роки тому +4

    थोडक्यात काय तर, चैनीच्या वस्तू घ्यायचे टाळा फक्त गरजेच्या वस्तूंवर खर्च करा . अगदी योग्य मार्गदर्शन केले तुम्ही, कारण काय करावे हे जितके महत्वाचे आहे तितकेच काय करू नये हे माहित असने सुद्धा महत्वाचे आहे .
    ह्या कोरोनाने एक चांगले केले सगळी मंगल कार्यालय बंद असल्यामुळे लग्नात होणारा वायफळ खर्च वाचला आणि किती तरी लोकांच्या कष्टाच्या पैशाची बचत झाली . आता हेच असे चालू राहिले तर भविष्यात प्रत्येक घरातले लाखो रुपये वाचतील .

  • @sharduls9216
    @sharduls9216 4 роки тому

    Awesome sir 👍🙏🙏🙏

  • @vivekpagar7286
    @vivekpagar7286 4 роки тому +16

    धन्यवाद सर 👍👍

  • @vilaschavan5559
    @vilaschavan5559 4 роки тому

    excellent video sir

  • @maheash7584
    @maheash7584 4 роки тому +25

    समजा मी एक मराठी मुलगा रिअल इस्टेट agent आहे किंवा मी एक मोबाईल किंवा गाड्यांच्या सेल्स पर्सन आहे ,जर सर तुम्ही वर म्हंटल्या प्रमाणे घर ,गाडी मध्ये पैसे गुंतवू नका असे सांगताय तर तुम्ही दुसऱ्या मराठी मुलाच्या करिअर वर, पोटावर लाथा मारायला सांगत नाहीत का??हा माझा प्रश्न आहे, अस सांगून तुम्ही दुसऱ्या मराठी मुलाचे नुकसान करत आहात अस वाटत नाही का तुम्हाला सर.तुमचं intention चांगलं आहे ह्यात शंका नाही परंतु पद्धत थोडीशी वेगळी वाटतं आहे

    • @bhagavatbatule8596
      @bhagavatbatule8596 4 роки тому +3

      Aare pn 1 St grj food chi aahe divs vait aahet mnun mnlo

    • @roboticmatrixtradingtechni8556
      @roboticmatrixtradingtechni8556 4 роки тому

      Ghar gadi bungla hya gosti ya adhi pan hotya Ani pudha pan rahatil kuni kiti sangitle tari loka aikat nait ulat lokana atta property swast miltey ASA vatay mi lockdown madhe property sales kelyat retun khup fayda milala Jai Hind Jai MAHARASHTRA

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  4 роки тому +15

      परिस्थितीच गांभीर्य लक्षात घ्या 🙏 फक्त आपल्याच फायद्याचं पाहण्यापेक्षा समाज लवकर सावरला तर आणि तरच तुमचा उद्योग लाँग टर्म टिकेल. ज्यांना अगदीच आवश्यक आहे किंवा कर्ज न घेता जे लोकांची एपत असेल ती सध्या तुमचे ग्राहक आहेत 🙏 उगाच गरज नसलेल्या व्यक्तीच्या मथी ती गोष्ट मारणे म्हणजे व्यवसाय नाही. ही गोष्ट एका कमेंट मध्ये मांडणे कठीण आहे. आपल्यास पटत नसेल तर जागतिक अर्थव्यवस्थेचा अभ्यास करावा ही विनंती

    • @karlesambhaji9431
      @karlesambhaji9431 4 роки тому +2

      @@NamdevraoJadhav right Sir

    • @abhaysodekhade.4676
      @abhaysodekhade.4676 4 роки тому

      Mala contact no daya maheash sir tumcha

  • @ravindrakhodke4678
    @ravindrakhodke4678 4 роки тому

    सात्विक माहिती 🙏🙏🙏

  • @bshailesh999
    @bshailesh999 4 роки тому +6

    खर्च टाळण्यापेक्षा उत्पन्न वाढवण्याचे उपाय सांगा
    विडिओ मला पटला नाही

    • @deepakingale238
      @deepakingale238 4 роки тому +2

      Saving money is equivalent to earning money 💰

  • @karbharisapkal4731
    @karbharisapkal4731 4 роки тому

    एकदम बरोबर आहे सर

  • @umeshavasare1968
    @umeshavasare1968 4 роки тому +3

    Lagn Karaiche ahe, Karave Ka?

    • @rowdyravya5490
      @rowdyravya5490 3 роки тому +1

      Hiwala chaluy ghya karun😂😂😂

  • @sudarshantodkari1556
    @sudarshantodkari1556 4 роки тому +1

    धन्यवाद सर

  • @vandanapatil7227
    @vandanapatil7227 4 роки тому

    Far chan mahiti dilit aamhi yacha vapar jarur karu thank you sir

  • @albertnunes551
    @albertnunes551 4 роки тому +6

    थोडक्यात आवश्यक नसलेला खर्च किमान वर्षभर टाळा.

  • @amolmusmade8803
    @amolmusmade8803 4 роки тому

    खुप छान माहिती दिली सर

  • @dreamerseyes2227
    @dreamerseyes2227 4 роки тому +17

    नमस्कार sir, sir आम्ही दोन मित्र मिळून भाजी व्हेजिटेबल मार्केट buisness मध्ये येतोय काही मार्गदर्शन करा.....नाशिक महाराष्ट्र .......

    • @saas-webappsinhindi9444
      @saas-webappsinhindi9444 4 роки тому +1

      Area madhey fb marketing Karun business vadhavaa
      Means Navin customer milatil and ajun changali service dyaa
      Means gharpoch service dyaa
      Kahi help Havi asel tarmessage kara

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 4 роки тому +1

    Sir very useful video

  • @enjoy-v3s
    @enjoy-v3s 4 роки тому +4

    तुमचं आहे कि स्वत्ताच 🏠 तुमच्या कडे फोर व्हीलर पण आहे प्रत्येकाने आपापल्या परीने जगा एवढंच सांगेन मी