जुन्या पेन्शनमुळे राज्यावर बोजा पडणार, पण तरीही... - देवेंद्र फडणवीस
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- जुन्या पेन्शनमुळे राज्यावर बोजा पडणार, पण तरीही... - देवेंद्र फडणवीस
जुन्या पेन्शनमुळे राज्यावर बोजा पडणार, पण तरीही आम्ही कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यास तयार- देवेंद्र फडणवीस | #MaxMaharashtra #DevendraFadnavis #EknathShinde #OldPensionScheme #oldpension
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Helo: studio.helo-ap...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...
प्लॉनिंग किती वर्ष दरवर्षी हेच कारन तुम्हाला वाटतय नाही , कर्मचाऱ्या विषयी फक्त टाळाटाळ करता , सकारात्मक नका राहु जी आर काढा , पेंशनचा
मंत्री लोकांची सुध्दा पेन्शन योजना बंद करा
देवेंद्र फडणवीस हे आता फक्त महाराष्ट्राचेच उप मुख्यमंत्री राहिले नाहीत तर ते जिगतिक लेव्हलचे अर्थ तज्ज्ञ झाले आहेत कारण कर्मचाऱ्यांच मर्यादित पेन्शनच उत्तर देताना ते जागतिक लेवलची म्हायती सांगत आहेत म्हणून ते आता फक्त ते महाराष्ट्राची प्रस्थीती बरी आहे आहे पण जगाची प्रस्थीती खराब आहे आहे हे सभागृहाच्या लक्षात आणून देत आहेस त्या मुळे ते जागतिक लेवलचे अर्थ तज्ज्ञ झाल्यांचे दीसून येत आहेत
फडणवीस साहेब पेन्शन देतील परंतु केंद्रातून पंतप्रधान मोदी साहेबांचा ग्रीन सिग्नल आल्याशिवाय ते निर्णय घेऊ शकणार नाहीत
आमदार, खासदार यांची पेन्शन बंद करावी बोजा कमी पडेल
आमदारांची पेन्शन सरकारी कर्मचारी अनुसार सर्व प्रकारचे नियम त्यांना लागु करावी कर प्रणाली लागु करावी करमचारीची सेवा समाप्त झाल्यानंतर त्यांना जे जे फायदे दिले तेच फायदे आमदार व खासदारांना त्याची मुदत संपल्यावर देणे यावी
कर्मचारी पेन्शन मुळं बोजा पडणार असं बोलतात तुमचीही पेन्शन ताबडतोब बंद करा मग
जिभेला काहीही वाटत नाही . स्वतःची पेन्शन बोजा नाही तर काय.
साहेब....राज्यातील लाखो कर्मचारी वर्गाना हक्काची जुनी पेन्शन योजना लागू करावी....आपण स्वतः मात्र चार चार जुनी पेन्शन घेतात...... आकडे फेकून लोकांना वेड्यात काढतात त्या बाबतीत आपण माहीर आहात.......आम्हाला नाही तर तुमची सर्वांची जुनी पेन्शन योजना बंद करावी 🙏
🎉🎉
अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण 🔥
पेन्शन यांना पेन्शन देत नाहीत व स्व ताहा जनतेचा पैसा आमदार खासदार मंत्री पेन्शन म्हणून स्व जनतेचा पैसा लूबाडू नखाल्या जातोय हे तरी योग्य वाटते काय ही एक शोकांतिका आहे तरी सरकार योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे
आमच्या पेन्शन धारकांची तुम्हाला हाय लागणार तुमच्या सरकार पडणार
मंत्री लोकांची सुद्धा पेन्शन बंद करा.
किती वर्ष चर्चा करायची असा चर्चा आपण मागील दहा वर्षांपासून हेच एकत अहो. ओन्ली ओल्ड पेन्शन बस
नकाच देऊ तुम्ही तुमची दानत नाही आहे जुने पेन्शन द्याची काँग्रेस सरकार आले की देईल
दुसऱ्या राज्याचे काय बघता , आपला महाराष्ट्र | सदन आहे , चांगली परिस्थीती आहे , तुम्हा लोकांना तीन -तीन , चार _ चार पेशंन हेच राज्य देतय , तुम्हाला व्याच्या 6० वर्ष पर्य कीतीही सेवा केली तरी एकच पेंशन घ्या व दुसज्यांना दया कामावर 6० वर्षापर्यंत वेतन घ्या , कर्मचाऱ्यांना पण तसेच दया आम्ही 58 वर्ष सेवा केली वेतन घेतले , पण आता म्हातार पणी पेंशन गरजेचे आहे ते दया
अहो देवेंद्र साहेब तुम्ही का ही पेन्शन स्वीकारत नाही तुम्ही पेन्शन घ्या आणि कर्मचाऱ्याला फक्त ज्ञान पाजू नका. आमदार व खासदार याची पहिले बंद करा व ज्ञान पाजा.
स्वतःला कायमस्वरुपि राजकर्ते समजू नाका साहेब
राजे करते नेआमदार व खासदार याची पेंनसन बंद करून देशाची प्रगती जरूरी ची आहे .पचिम बंगाल राज पूर्वी पासून पेंनसन जुनी देत आहे. फडनविस फक्त पेंनसनर खर्च दाखवतात. कामगारांचा महिनेला येणारा पैसा दाखवत नाही. तेव्हा फडनविस साहेबांना पचिम बंगाल ला अभ्यास करावयास पाठविले. जरूरीचे आहे. जय हिंद.
Amadar khasdar.yanchya pension radd karnar ka?
साहेब आपण आपली सगळी राजकारण्यांची पेन्शन पूर्णपणे बंद केली तर अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी 100% फायदा होईल लोककल्याण राज्य होईल
मग तुम्हाला आमदार खासदारांची पेन्शन बंद करून टाका ना परवडत नसेल तर ते तुम्हाला परवडते फक्त कर्मचाऱ्यांची पेन्शन परवडत नाही सहन करता येत नाही एकदा आमदार खासदार झाले की करोडो रुपयांची संपत्ती जमता करता येते तुम्ही भरलेल्या तिजोऱ्या तुम्हाला परवडतात फक्त लागू करण्यात परवडत नाही बरोबर आहे की नाही साहेब
फडणवीस साहेब यू पी एस ही पेन्शन योजना फक्त कामगारांसाठी आहे का? मंत्री महोदयांना का नाही हा दुजाभाव भाजप सरकार गरीब कामगारांना का फासावर लटकवत आहे एक देश एक कायदा राहीला पाहिजे.
तुम्ही का पेन्शन घेतात ते घेऊ नये पाच वर्षे पूर्ण झाली कि पेन्शन घेऊ नये
EPS 95 pension improvement jantela Anandi and AshokjRawatji Also want EPS Pensioners Thankyou
OPS ला नकार देण्याचा हा उत्तम उपाय आहे
नेते करोडपती असूनही ते जुनी पेन्शन घेतात. जे गरीब कर्मचारी आहेत त्यांना पेन्शन देताना फडणवीस साहेब जागतिक अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून भाषण देतात. स्वतः जुनी पेन्शन घेतात करोडो ची संपत्ती असून.
पेन्शन नसेल तर सरकार जाणार
जुनी पेन्शन द्या पुढचे पुढे पहा तो पर्यंत हं्सर्व बदल झाला असेल
मूर्खासारखे बोलू नये आम्ही तुमचा आदर करतो. तो टिकवून ठेवा म्हणजे झालं
तुमची ops का बंद करत नाहीत????
तुम्ही 04 पेन्शन घेत आहे ते बंद करा
तुम्ही एवढेच 12 महिने पदा वर आहेत हे विसरू नाका
O . P. S
महागाई वाढली असून त्यावर चर्चा करून महगही कमी करणे
Devlopment cha khrch kmi kra
Election झाल्यावर आमदार फोडायला पैसे कुठून येतात
पुढे तुमचे सरकार राहील असे तुम्हास वाटते का जर वाटत असेल तर पहीले आपले पेन्शन व ईतर सुख सुविदा बंद करा
ही हुकूमशाही नाही मने राजकर्ते
तुमची पेंशन सुरु करताना लोकांना विचारलं का
अरे तुम्हाला हे राज्य लुटायचं आहे असे सांगून मोकळे व्हा.निवडणुकीनंतर बघा परिणाम!
तुम्ही 2030पर्यंत ची गोष्टी करता म्णजे तुहमी लोकांना वेड समजता
माझी लाडकी बहिण योजनेने सरकार वर बोजा पडणार नाही..
येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे सरकार पाडा व जे सरकार जुनी पेन्शन योजना सुरू करेल त्यांना निवडून ध्या
ल्पानींग करायला 10वर्ष लागली मग तुमची पेंशन ला ल्पानींग नाही 5मिनीट मधे सर्व मते पास कशी होते
आम्ही काय कराव आता , मुलांच शिक्षण चालु आहे , घराचा इएमआय तीन महिन्याचे थकले आहे , पती दम्याच्या आजाराने खुप ग्रस्त आहे, मला आता एव्हढी त्रासले आहे की , जगाव तर कसं जगाव , हाताश जीवन झालाय , फक्त 12 वर्ष सर्वी स झाली एक मुलाचे लग्न झाले , मुलगी राहीली , मुलगा राहीला लग्नाचे , घर बांधले त्याचा EMI आनखी पाच वर्ष भरायचे काय करावे
कुठलाच पक्ष नको आहे
तुझ्या.घरचे.पैसे.देता.काय.ऐवढा.पुरान.सांगा.नको
मि डि सी पी एस मधुन 2021 मध्ये सेवानिव्रत झालो आहे माझे काय आपण पुर्ण नेत्याचे पेन्शन बंद करावे शासनावरील भार कमी होईल
🎉😮
तुम्ही पेशंन लागु करा , दुसऱ्यांना दोष देणे बंद करा , पुढे काय होईल हा विचार आज करू नका . आमची परिस्थीती समजुन घ्या , एक तरी काम जनतेच्या हिताचे करा सर. तुम्ही नुसते बोलताच पण इमानदारीचे काहीच काहीतरी काम करून दाखवा , नुसते कंपलेन_ कंपलेन च करीत राहाता सर , काही कामाचे बोल बोला , कुणाला आवडतील किंवा मनाला पटतील असे , कर्मचाऱ्यांना पेंशन मिळु दया सर , होऊ दया त्यांचे कल्याण सर. म्हातारपणी लेक सुनासमोर किंवा पाहुण्याच्या दारात खाण्यासाठी किवां आजारी पडल्यावर स्व :हाचा जीव जड झाल्यावर त्यांना आत्महते शिवाय पर्याय उरणार नाही सर , आणि त्यांच्या जिव जाण्यामागे कोण कारणीभुत राहील , ते फक्त तुमचे एकमेकावरील आरोप प्रत्याअरोप कर्मचाऱ्यांचे जीव जाईपर्यंत , असे पाप होऊ देऊ नका सर प्लीज , हात जोडुन विनंती आहे सर.
सांसद मंत्री आमदार खाज।दाराना नवीन पेशन का लागु करत नाहू
Ops nahi to vote nahi येवढेच लक्षात असू द्या
Saheb, only ops
जूनी पेंशन karmacharyana देताना rajyavar आर्थिक बोजा pdto तर mg आमदाराना पेंशन देताना बोजा nahi pdt का, aamdaranchya पेंशन बंद करा
Only OPS why not stop pension of leader's....
Shri Fadnwisji C.M. EPS pension improvement kara hich Vinanti.
आधी मंत्र्यांवर होणारा खर्च चा अंदाज करा आणि मग कर्मचारीवर्गाकडे बोट दाखवा.
Only for OPS
😢😢
तुमचा बोझा कोण उचलत टरबुज हे सांग. तु आणि आज्या महाराष्ट्राचा सत्यानश करणार
मंत्याची पेन्शन आणी घोटाळे यांने बोजा पडत नाही काय
अरे भाऊ तुमचे पेन्शन बंद करा बोझा कमी होईल खूप देशाची चिंता आहे हे आम्हाला भाषांनातून समझले देशाला लुबाडून खात अहा तुमचा GR 3 मिनटात पास होतो त्या वेळेस भाऊ असे ज्ञान पाजत नाही
Mp
Male pension Band karo
Only ops
तुम्हाला घरचा रस्ता दाखवावं लागते
मनमाडलकीलवकालवकरपकषातूनकाढूनटाकानाहीतरमहारासटदीवालखोरीलानीघेलयाचीनोदघावी
तुमची पेन्शन पण बंद करा
हे सरकार मतलबी आहे
🎉🎉🎉🎉 nai pension aap netaon ko chalu kar do sab barabar ho jaega
Pention ghenayrayne constribution karaw, ha niyam lawa.
जमलं बाकी तुम्हाला च
निवडणूक मध्ये समजेल तुम्हाला
Madan Shankaro Badhe namaste नमस्कार
Pension eps95 monthly khup kami miltay saheb only 729 rs monthly non teaching staff she last salary 21k 🌹🌹🌹💐🍁🌺🙏
🎉🎉🎉🎉🎉 arthvyavastha b balance rakhna hai mantriyon ki pension band kar do
Jo paryanta ha maharatra madhye ahe to praynta maharastra cha Kay khara nahi
🎉🎉🎉🎉 40 Tak ke paise Tum rakh Lo bhai Tum netaon Ko Kami gir jata hai
EPS Wale yanche kay modijina sanga fadanvis saheb.
सगळं सरकारच तू खाऊन संपवलंस मग पेंशन कुठून देणार
Mantra pension band Karo Ops for vote hiy 9sale ho ghaya
जुनी पेन्शन योजना लागू झाल्यास नवीन तरुणांनी सरकारी नोकरी विसरा
काऊन जळून राहिला
नोकरी फुकट मिळत नाही
मेहनत घ्यावी लागते
😅😅😅😅
Sarkari nwakar ahet jantewar boja padel te sasham ahet boja uchlayla hyacha khisa rikama tar honar nahi na......
🎉🎉🎉 sarkari karmchari purani pension se bojha padta hai to netaon ke pencil se aur bahut sare kharche se kya tijori per bhojan nahin padta hai
🎉🎉🎉🎉 karmchari ka waqt aata hai the budget aata hai netaon ke pension ke waqt kaha jata budget Kitna khane ko milta hai unko
Eps Wale karmchari tumche nahi ka fadanvis saheb.
🎉🎉🎉🎉 bhoja Sarkar per nahin aap per padhne wala aap netaon ko khane ke liye kam gir jata hai aapke pension ke waqt nahin socha tha prastut karne ke liye aap Jo purani pension hamare liye hai nai pension bahut badhiya Sarkar hai Ji
2005 purvi laglele shikshakana tewhach ka nahi sangitale. nahi leli asati naukari.
🎉🎉🎉🎉 budhape Ka Sahara sirf pension hai isase to achcha log majduri kar le kya Kam ki naukari jismein pension nahin hai
🎉🎉🎉🎉 sahi mein Modi ne tumko sat kya hai netaon ko koi fikra nahin chunkar aaye Na aaye pension hai lekin sarkari karmchari ke liye kya bheekh mangne ki seva Parivar nahin
अजून तुझं घर भरत नाही आहे का
Ladkya bahinivar kiti kharch kele.
Pf valyasna bhikela lavle 2014 pasun ninsy nahi.he sarkar kadhich denar nzhu he satya ahe
Anga naadi kiti divasache pgarwad maghte ka det nahi samjel tumas
Sarkari karmchyari la pention detana to kahi aanshi constribution karto he lakshat thewa., Mla,mp sansad ,he kahihi constribution na karta, lakho₹ pention rupat ghetatat, ka kuthla nyay ,Aahe.
तुमची बंद करा.
🎉🎉🎉🎉🎉 aapke liye mutual fund rakh Lo na bhai hamen nahin chahie aapka paise lagao usmein humko to purani pension chahie
Foknad ase asel tar ladli bahin yojana kay ahe
तू राजीनामा दे बघूया
हो.बोजा.पडते.तर.सर.जुनया.करमचयाचा.तुमहचा.फायदा..कशाला.केले.पगारच.वाढवायच.नवहत.सातवा.वेतन.तर.आठवा.वेतन.लावता.कशाला.भता.दसकाळ.भता.देता.कोनते.करमचयारी.उपाशी.मरत.आहेत.अतोनात.पगार.वाणवीले.साधारन.लोंकाना.ही.झड.सोसावी.लागत.आहेत.बील.भरन.गयास.भरन.घरटयाकस.भरन.जड.जात.आहे..सरव.लोंकानच.वीछार.करुन.पगार.वाढवा..नाही.तर.सरवाची.पेंशन.बंद.करा.पगारही.कमी.कमी.करा.पन.पेंशन.लागु.करावी.सर
Zol Adachan nahi tar karana lagu
Kuch mat bolo aamdar khasdar ki pension band karo na agar dam hai to
तुझ्या घरचे देणार आहेस का
तू आधी नाहीसा ho
Kara pension band aata