श्रम करण्याची सवय गरीब श्रीमंत सर्वांना लावली पाहिजे. भिकार्याना आणि त्यांच्या शेटजींना पकडून श्रम करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. त्यांनाप्रशिक्षण दिले पाहिजे. प्रत्येकाने श्रम केले पाहिजेत .तसेअनेक सकारात्मक उद्योग सरकारने उपलब्ध करुन दिले पाहिजेत. शिवाय अंधपणे विश्वास ठेवून भिक देणे ही बंद केले पाहिजे.
या देशातील सर्वात मोठे भिकारी हे भ्रष्ट नेते आहेत त्यांची उलाढाल काय साधी मोठी आहे का ? बंगले, Ro Housese, रेस्टॉरंट, हॉटेल ,गाड्या हेलिकॉप्टर अजून काय काय आहे हे माहीत नाही! तरी 5 वर्षाने मत मागायला येतातच मग हे किती मोठे भिकारी आहेत.
गुजरातमधून भैय्या ना Up Bihar Madhypradeshatil lokanana hakalatat Ani Yethe gardi kiti Baga riksha Sandhyakaly chalayaka Thanyat jaga nasate TMT bus la pan khup ushir lagato
मोदींनी दिलेल्या वर्षाला दोन कोटी रोजगारात यांचाही समावेश आहे. काहींना 40 पैसे कमेंट, तर काहींना ,पकोडा, तर लाचार पत्रकारांनाही भुंकण्याचा रोजगार निर्माण करून दिला आहे
Rastyat he log ewdhy satawatat ki yanchy muly aaply saman nahi tr mobail koni khychun ghyil yachi bhiti watty.choran wr lakshya thewawa ki saman sambhalawe ki bhikaryana asa vel yeto je kharokhar garju aahyt tyana sodun bakichyana sarkar ny policani control karawa
Yala jababdar kon karan kam nahi nokraya nahi ky karanar yala je karun gheto tyala kon vicharu sakat nahi roji roti cha prashan sodvla tar as honar nahi ani yache bhik maghnyache dhande band kara
म्हणूनच कुणाला भिक द्यायची नाही.
त्यांना काम करायला सांगायचे
तरच देश पुढे जाईन
सामला विनंती हे खासदार आमदार याचि परीसतीति काडा
भीक मागणे बंदी घातली पाहिजे.यामध्ये निष्पाप लहान मुले बळी पडतात
ही खरी बातमी आहे
Kutalya bais var khari Aahee????😮
श्रम करण्याची सवय गरीब श्रीमंत सर्वांना लावली पाहिजे. भिकार्याना आणि त्यांच्या शेटजींना पकडून श्रम करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. त्यांनाप्रशिक्षण दिले पाहिजे. प्रत्येकाने श्रम केले पाहिजेत .तसेअनेक सकारात्मक उद्योग सरकारने उपलब्ध करुन दिले पाहिजेत. शिवाय अंधपणे विश्वास ठेवून भिक देणे ही बंद केले पाहिजे.
Yes you are 99 %right sar ge This is their trik of their bisnes
सरकारने भिक मागणं कायद्याने गुन्हा आहे आसा कायदा केला पाहिजे व भीक मागणाऱ्या लोकावर कारवाई केली पाहिजे.
😂😂100 koti Anil Deshmukh 🙄
खर दाखवा
Kahi divsat Forbes Magazine madhe yetil
भिकार्यांना पैसे देऊ नयेत,बरेच जन वाईट गोष्टी साठी, कांहीं दारू गांजा साठी तर कांहीं देशविघातक कामा साठी वापरतात.फारच दया आली तर खायचे पदार्थ द्यावेत.
Sarkar zoplay jikade tikade rastyavar hi disatat polisana ordar deon hakal patt karayala pahije polismitra rupali patil
आमदार खासदारांचे मंत्री यांची कमाई काढा
या परिस्थितीवर मागे हिंदी सिनेमा निघाला आहे.
या देशातील सर्वात मोठे भिकारी हे भ्रष्ट नेते आहेत त्यांची उलाढाल काय साधी मोठी आहे का ? बंगले, Ro Housese, रेस्टॉरंट, हॉटेल ,गाड्या हेलिकॉप्टर अजून काय काय आहे हे माहीत नाही! तरी 5 वर्षाने मत मागायला येतातच मग हे किती मोठे भिकारी आहेत.
Konta
,
गुजरातमधून भैय्या ना Up Bihar Madhypradeshatil lokanana hakalatat Ani
Yethe gardi kiti Baga riksha
Sandhyakaly chalayaka Thanyat jaga nasate TMT bus la pan khup ushir lagato
मंत्री भिकाऱ्यांच्या यादी त येतील का ? त्यांचाही एकदा इनव्हिस्टिकेशन करण्याचं धाडस दाखवा, पत्रकार बंधुंनो,,
In corruption India no. 85(185)) ##### Population no 1.(143Cr)
खोटी बातमी
आहो गृहमंत्री 100कोटी ची भीक महिन्याला मागतो ,ह्या बातमी मूळे गरजवंताला भीक मिळणार नाही
होय सोमय्याची चौकशी झालीच पाहिजे
गृहमंत्री ला सोडून देतु का चमच्या
मोदींनी दिलेल्या वर्षाला दोन कोटी रोजगारात यांचाही समावेश आहे. काहींना 40 पैसे कमेंट, तर काहींना ,पकोडा, तर लाचार पत्रकारांनाही भुंकण्याचा रोजगार निर्माण करून दिला आहे
येवढेच नाही तर १५ पैसे वाल्या चमचांचा सुद्धा त्यात समावेश आहे ❤
जमी बोरा ही जमात भिकाऱयांची बॅंक चालवतात आणि उद्योग जगतात कर्जही देतात,
आम्ही.कष्ट करुन.मरायची.पाली.आलीय
Aata e d che operation bhikaari
जगातला प्रत्येक नागरिक भिकारी आहे मग तुम्ही विचार कसा कराल
Asha news deun Pramot karata ka Ata indirectly
😮
रघुराम राजन, राहुल गांधी, खरगे, केजरीवाल, गहलोत, देखें यह विडियो आपके काम का है
Aapnaa sapana money Money 😁😁😁😁😁
Rastyat he log ewdhy satawatat ki yanchy muly aaply saman nahi tr mobail koni khychun ghyil yachi bhiti watty.choran wr lakshya thewawa ki saman sambhalawe ki bhikaryana asa vel yeto je kharokhar garju aahyt tyana sodun bakichyana sarkar ny policani control karawa
Dusar kahi kam nay urlay new walyanna bikari new he hi are kamawar majburi ne bhik magwi lagel kiwa jo Dan deto tech bhi punyach midt na
आणी नेत्यांची
Yala jababdar kon karan kam nahi nokraya nahi ky karanar yala je karun gheto tyala kon vicharu sakat nahi roji roti cha prashan sodvla tar as honar nahi ani yache bhik maghnyache dhande band kara
मग मंत्री ची कमाई किती आहे
Mi paise nahi det mi juice chaha nasta ase kahi deto lahan mule,wruddha ani apang yanna
Bhik magnyapeksha kaam kravi andhatva aal nashibi tarihi lok kaam krtat mag he ka nahi karu shakat ????????
कष्ट न करता ८००- १००० मिळत असतील तर कोण कश्याला कष्ट करून ४००-५०० मिळवणार
Aditya
Somaya ED pathav .tuzya najret kas nahi ale?
Sam TV la laj kashi vatat nahi.
पोलीसला ऐवळेच काम आहे का त्यांनी चलक्ष ठेवावे
Bhikaryala tari soda bhik magyano
प्रेतेक सिटी मध्य आहे सर्व येशोआराम चे साधन आहे आणि ते पण भिक मांगूंन मेहनत ही करते
Pan sagalech shreemant nahit
Tyani mehanat karun kamvali aahe tya var pan tumchi nazar ka tyana tri soda
Top 5 bhikari koun saakhwa
Khoti batmi ahe????😮
ज