साहेब खूप छान ।। साहेब एक अशी व्हिडिओ बनवा की लहान शेळी किती दिवसांनी गाबन राहते ।। म्हणजे पिल्लांना जन्म कधी देते ।। किती महिन्यात विते आणि त्यानंतर दुसऱ्यांदा किती महिन्याने परत इथे आणि आणि त्याच किती आयुष्य असते ।। पूर्ण आयुष्यात किती वेळा गाबन राहते ।। आणि ईद साठी किती प्राईज ने विकता येतो ।। कारण अशी व्हिडिओ अजून पर्यंत कोणी बनवले नाही तर कृपा करून साहेब तुम्ही बनवावी ।। आभारी आहोत
ua-cam.com/video/TdJBFykxAco/v-deo.html दादा शेळी दीड वर्ष्यात 2दा येते. शेळीचे पिल्लू पाट 8-9महिने झाले कि गाभण घालवावे. कारण 6-7महिन्यात गाभण घालवल्यावर तिची वाढ झालेली नसते पूर्ण. आणि पिल्ली पण लहान लावते. गाभण काळ 5महिने असतो ua-cam.com/video/TdJBFykxAco/v-deo.html
प्रथम आपले आभार.अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिलीत.मात्र1.5ते 2एकर जमिनीवर चारा ऊपलब्ध करावा लागेल. या चाराबाबत माहीती देणे आवशयक वाटते. शेळी कोणत्या प्रकारचा चारा खाते?तो कसा निर्माण करायचा? त्याचा खर्च?इत्यादी! धन्यवाद!
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली आहे. सदर शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी मक्या पासून व गव्हापासून तयार होणारा हायड्रोपोनिक्स चारा चालू शकेल का? कृपया मला आपल्याकडून जातीवंत शेळ्या कोठे मिळतील? पुन्हा एकदा धन्यवाद.
You all probably dont care but does anyone know of a tool to get back into an instagram account..? I stupidly forgot the password. I love any tricks you can give me.
Jar mi shelipalan naste kele tar 2 acre varti dusre utpann milale aste te apan total utpanna madhun vaja kela pahije. Karadanche 100 divsaparyantcha kharcha ghetla aahe to kasa.....
दादा अश्या काही व्हिडिओ ने एकाद्या व्यक्तीला आयुष्यात एक चांगलं वळण भेटू शकत सलाम तुमच्या कार्याला
Right
पूर्णपणे आणि सुटसुटीत माहिती
छान माहिती दिली सर
...मस्त👌👌👌
Ok
कौंबडीचा रोजचा खर्च 5 रूपये पेक्षा जास्त अाहे तर बकरीचा खाध्य खर्च 5 रूपये कसा
खूप छान व सोप्या पद्धतीने माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
Bhau khupach ,,,,mast video,,,,जनावरे पाहुन आनंद भेटला😘
Khupch bhari mayti dili sir apn manapasun dhanyvad
खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खुप खुप धन्यवाद
1000 कोंबड्यांच्या प्लॅन चा पण असाच व्हिडिओ बनवा... खूप मदत होईल ...-आपलाच चाहता
चांगली माहिती दिली आहे सर आपण.😊🙏
खुप छान व सोप्या भाषेतील चांगली माहिती मिळाली 👍
धन्यवाद साहेब 💐🙏
खूप छान,आणि सोप्या भाषेत समजावून सांगितलं याबद्दल आभार
खूप चांगली माहिती सांगितली धन्यवाद सर
खूप छान माहिती सांगितली आपण धन्यवाद अशीच पुढेही सांगावी
खूप छान विडिओ नवीन शेळीपालकांनी नक्की पाहण्यासारखा आहे.
धन्यवाद......... दादाछान माहिती आहे
खुपच छान माहिती दिली धन्यवाद मी करणार
चांगली माहिती दिली आहे तुमच मि मनपुर्वक अभिनंदन करीत आहे
Kharach khup Chan mahiti dili Dada apan...
उपयुक्त माहिती दिली आहे
खूपच छान दादा❤️🙏
धन्यवाद, छान माहिती आहे.🙏
खूप छान महत्वाची माहिती साहेब 👍
णढ
छान उद्योग आहे
khoop chagali mahati milali...
sudhakar dhage-loni, tal.rahata, dist.ahmednagar.
खूप छान माहिती मिळाली 👌
खूपच छान वीडियो आणि सरविस्तर माहिती दिली धन्यवाद
Agdi sundar va savistar mahiti dili tumhi
अगदी छान माहिती दिली Sir ,
Khup mast ...mahiti dilyabaddal dhanyawad bhava..
उपयोगी माहिती दिली,नक्कीच बऱ्याच लोकांना याचा फायदा झाला असेल
खुप छान माहिती दिलीत
Thank you sir... khup chaan mahiti dili
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत भाऊ 🙏
Kharach chan mahiti dili bhau.thxs.
छान.माहीती.दिली.आहे.सर.धनेवदं
Kharcha bhari mahiti dili dada
Kharch dada khup chan mahiti aahe
छान माहिती आहे..... असेच माहिती देत रहा!!!!!
Thnx sir most useful information ❤️
Khup mast information sangitle dada 🙏🙏
खूप छान माहिती सांगितली
सर तुम्ही खूप छान माहिती दिली आहे
Bhau 1 no mst ahe
खुप व्यवस्तीत माहिती मिळाली
खूप छान माहिती
फक्त मित्रानो हा शब्द 348 वेळा आलाय
Video khupach chhan tumcha ahe mstch ha
मस्त वाटला video
Sir आम्ही तुमचे आभारी आहोत
Mota bokad pahize asel tr sanga eid sathi sangli cha tasgaon talukat aahe bakhi details parat deto
गोठा एकच नंबर बाधला आहे
खुप छान सर
सर छान माहिती दिली
Mota bokad pahize asel tr sanga eid sathi sangli cha tasgaon talukat aahe bakhi details parat deto
छान आवडला चागली माहिती दिलात असेच चागले विडिओ पाठव
Chan mahiti dili dhanyavad
Khup chaan
खुप छान माहिती 🌷🙏
छान माहिती.thanks
धन्यवाद
चागली महती दिली
खुप खुप छान माहिती दिली साहेब
hope full information sir..
thank you so much sir.... 😊
छान सविस्तर मुद्देसूद माहिती दिले सर मस्त 👌
भाऊ नियोजन आणि खर्च......👌..... 🙏
Superb sar
बहुत अच्छी जानकारी लेकिन कुछ पेशेवरों का कहना है कि पहले साल में उन्हें ज्यादा मुनाफा नहीं होता है।
Very Good information..... Marathi Manus sudharel
Wa, khupchan video bandhu . Khup kami lok yevdhya imandari ne video taktat. Khup, khup sundar, dhanyad.
खूप छान सर माहिती सांगितले आहे
शेळीपालनामध्ये अनेक अडचणी असतात त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा
Atishay Sundar
खुप सुंदर माहिति दिलि सर
khup chan mahiti sangitaleli aahe
खूप छान आहे सर
धन्यवाद...❤❤❤❤
Nice information sir...
Hi
Kuthe
Chan ahe video if u are start ur new business best options bhai
छान आहे ❤️👍
छान माहिती दिली सर तुम्ही
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद सर
मस्त👌
साहेब खूप छान ।।
साहेब एक अशी व्हिडिओ बनवा की लहान शेळी किती दिवसांनी गाबन राहते ।। म्हणजे पिल्लांना जन्म कधी देते ।। किती महिन्यात विते आणि त्यानंतर दुसऱ्यांदा किती महिन्याने परत इथे आणि आणि त्याच किती आयुष्य असते ।। पूर्ण आयुष्यात किती वेळा गाबन राहते ।। आणि ईद साठी किती प्राईज ने विकता येतो ।।
कारण अशी व्हिडिओ अजून पर्यंत कोणी बनवले नाही तर कृपा करून साहेब तुम्ही बनवावी ।।
आभारी आहोत
After 6 months
@@dhirajwalde5387 lahan pillu maahibyaani gaaban raahaat..pahilyanda
Kiti mahinyani ?
ua-cam.com/video/TdJBFykxAco/v-deo.html
दादा शेळी दीड वर्ष्यात 2दा येते. शेळीचे पिल्लू पाट 8-9महिने झाले कि गाभण घालवावे. कारण 6-7महिन्यात गाभण घालवल्यावर तिची वाढ झालेली नसते पूर्ण. आणि पिल्ली पण लहान लावते. गाभण काळ 5महिने असतो
ua-cam.com/video/TdJBFykxAco/v-deo.html
@@kashibaigoatsheepfarm thank saheb
Ckhup chan mahiti bro...
चांगली माहिती मिळाली
Nice sir thnx you
Jama Kharchachi Uttam mandani 👍
Great job
Aavshyak mahiti muddeshir dili.
Khoop Chan.
एकदम मस्त माहिती दिली बरं का दादा
Very Good Video Motivational
योग्य माहीती
Very Informative, Thanks a lot
प्रथम आपले आभार.अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिलीत.मात्र1.5ते 2एकर जमिनीवर चारा ऊपलब्ध
करावा लागेल. या चाराबाबत माहीती देणे आवशयक वाटते. शेळी कोणत्या प्रकारचा चारा खाते?तो कसा
निर्माण करायचा? त्याचा खर्च?इत्यादी!
धन्यवाद!
Best information
Very Nice information
very good video
खुपच छान माहिती
Good Information 👌👌
Khup chhan video ahe.... Sagl details mdhe sangitl smjun.... Thank you sir ❤️❤️❤️
3 WEzED sweeteR assessesWE EXELSEWHERECEEDED EASE EWw WEsw2w2 WESTERNERS 're exe2RE excited4
Khup Chan 👌
' burger School dinner
Nice job brother
उत्तम माहिती, जर कोणी शेतकरी नसेल तसेच हिरवा चारा स्वतःच्या शेतातला नसेल आणि तो विकत घेतला तर खर्च काय असेल.
Vikat parvdat nahi
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली आहे.
सदर शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी मक्या पासून व गव्हापासून तयार होणारा हायड्रोपोनिक्स चारा चालू शकेल का?
कृपया मला आपल्याकडून जातीवंत शेळ्या कोठे मिळतील?
पुन्हा एकदा धन्यवाद.
खूप छान माहीती आहे सर पण किती एकरा किती शेंड्या पोसू शकतो हे पण सांगा
1 एक एकर 35 शेळ्या
Excellent !!
You all probably dont care but does anyone know of a tool to get back into an instagram account..?
I stupidly forgot the password. I love any tricks you can give me.
@Hezekiah Troy Instablaster :)
Jar mi shelipalan naste kele tar 2 acre varti dusre utpann milale aste te apan total utpanna madhun vaja kela pahije. Karadanche 100 divsaparyantcha kharcha ghetla aahe to kasa.....