सगळं छान आहे... पण एक सांगितले तर विचार करावा...ईथल्या निसर्गात खूप काही आहे आणि पर्यटक प्लास्टिक,घाण,कचरा टाकून प्रदूषित करतात...निदान तुम्ही तुमच्या व्हिडीओ मध्ये ही माहिती अजून चांगल्या प्रकारे करू शकता..
Truly Konkan is wonderful place , so many people unable to actually visit it and experience it's beauty but because of people like you we are able experience Konkan virtually, and thanks for that. And I also think that , This is time to preserve Konkan through sustainable approach of Development.
एक नंबर knowledge, Thank You So Much🙏🙏 मी वीजघर ल राहायचो प्राथमिक शाळा तिथेच झाली, तिलारी घाटाच्या पायथ्याशी... खूप खूप Nostalgia aahe तिलारी, कोनालकत्ता तिलारी आणि दोडामार्ग बद्दल
O my good Ness 😂🌹😂so classic darshan of kokan nature hills trees and river water just unbelieving unakalaniya 🌹beauty of kokan and Prasad of nature 🌹🌹🌹🌹thanks mr.prasad 👌🌹👌
You are doing Great Work......nice places are revealed in every video that u post.......Kokani Ranmanus ......Malvani Life......Pragat Loke .......three you tubers .....you are doing great work for Sindhudurg Tourism......
दादा लय भारी काम केलस बघ तू....मी सुधा kokanatloch कधी पासून वाटायचं असा कोणीतरी लोकांसमोर अनुक व्होया....ता सुधा जबाबदारीने....आणि तू तां केलास....thanks bhava
खुप छान व्हिडीओ आहे .माझ्या माहेरचा असल्याने मला खुप आवडला . तु तुझ्या प्रत्येक व्हिडीओ तून निसर्गाच्या प्रती प्रेम व क्रुतज्ञता व्यक्त करतोस म्हणून तुझे सगळे व्हिडीओ मी बघते . हे नक्की कुठल्या गावातील आहे.?
शास्वत ... निरागस ... निर्मळ ... 👌
लय भारी .. निसर्गरम्य 👌
निसर्ग सहवास देगा देवा 🙏🤲
Great work 👍
May Parameshwar-Allah Bless you 🤲
दादा, एक नंबर 👌👌👌शहरी गोंगाटात हरवलेल्या आमच्या सारख्यांना तुम्ही एक हवाहवासा ब्रेक मिळवून देता 🥰😊
𝐊𝗂𝗍𝗂 𝐁𝗁𝖺𝗋𝗂 𝐍𝗂𝗌𝖺𝗋𝗀𝖺 𝐒𝖺𝗎𝗇𝖽𝖺𝗋𝗒𝖺 𝐀𝗁𝖾 ... 𝐏𝗋𝖺𝗌𝖺𝖽 𝐌𝖺𝗌𝗍𝖺 𝐕𝗅𝗈𝗀 𝐙𝖺𝗅𝖺𝗒 👌👍
कोकणातील सौंदर्य पर्यटकांना दाखवण्याचे अतिशय चांगले काम करतोस. असचं चांगलं कार्य यापुढेही तुझ्या हातून घडत राहो . पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..👍👍.
😍रान मानूस चा आवाजच लयी छान
.😍आम्ही फक्त रान मानूस चा आवाजच ऐकतो .,👌👌
अद़भूत निसर्गरम्य ठिकाण आहे, खूपचसुंदर.
Khup chan. Mast vatta and relax feel hota watching your channel
your voice is Clear and beautiful.
try Discovery
खूप खूप सुंदर, तुमच्याकडून होणारं कोकण दर्शन शब्दातीत आहे प्रसाद. आम्हालाही तुमच्यासोबत कोकण फिरायला आवडेल.
खरचं. खूप छान विश्व तू आम्हाला दाखवले
अगदी खूपच छान निसर्ग महाराष्ट्र त आहेत हे तुझ्या मुळे समजले. खूपच छान.
सगळं छान आहे... पण एक सांगितले तर विचार करावा...ईथल्या निसर्गात खूप काही आहे आणि पर्यटक प्लास्टिक,घाण,कचरा टाकून प्रदूषित करतात...निदान तुम्ही तुमच्या व्हिडीओ मध्ये ही माहिती अजून चांगल्या प्रकारे करू शकता..
Truly Konkan is wonderful place , so many people unable to actually visit it and experience it's beauty but because of people like you we are able experience Konkan virtually, and thanks for that. And I also think that , This is time to preserve Konkan through sustainable approach of Development.
खूप छान....👌👌 कोकणातील natural beauty
कोकण आहे तसा निर्मळ ठेवा हे खर .सुंदर नारळाच्या आणि फोपलीच्या बागांतून नेलास बर वाटलं👍👍
रान मानूस तुमचा आवाज फिच्चर मधे यायलाच हवा.👌👌
किती मस्त आयुष्य जगत आहेस तु.... 🔥👍
एक नंबर knowledge, Thank You So Much🙏🙏 मी वीजघर ल राहायचो प्राथमिक शाळा तिथेच झाली, तिलारी घाटाच्या पायथ्याशी... खूप खूप Nostalgia aahe तिलारी, कोनालकत्ता तिलारी आणि दोडामार्ग बद्दल
खुपच सुंदर माहिती दिलीस मित्रा आणि कोकण तर स्वर्गासम आहे यात शंका नाही. ☺👌✌
अप्रतिम कोकण दर्शन👍👌👏
शब्दात व्यक्त करता येणार आहे .... विहंगमय निसर्ग......🙏
Mitra video chan aahe pan takaleli mahiti khari asavi
खूप छान व्हिडिओ तयार करतोस. Keep it up
Khuch chaan.nisargache darshan ..wow ,mastch ..
O my good Ness 😂🌹😂so classic darshan of kokan nature hills trees and river water just unbelieving unakalaniya 🌹beauty of kokan and Prasad of nature 🌹🌹🌹🌹thanks mr.prasad 👌🌹👌
खूपच सुंदर ,अप्रतिम, स्वर्गच
You are doing Great Work......nice places are revealed in every video that u post.......Kokani Ranmanus ......Malvani Life......Pragat Loke .......three you tubers .....you are doing great work for Sindhudurg Tourism......
कड़क भावा . थैंक्स या वीडियो साठी🙏
Ek no bhava
छान अभ्यासपूर्ण विवेचन हे आपले कोकण वैभव आहे
मित्रा खूप छान एपिसोड बनवलास
Explanation of nature of Konkan is excellent. Well explained. Brilliant nature and lots of greenery.
खूप छान निसर्ग
Hi tilari river nahi aahe.. Hi shirwal chi river aahe..
Konkanacha sundar rup tumi khup sundar rupat dakhavnyacha prayatn karta
खरंच कोकण स्वर्ग आहे.... आणी आम्ही खरंच खुप भाग्यवान आहोत कि आपण कोकण मधून आहोत......🙏
Aaahaaa..... स्वर्गीय कोंकण..... ❤️❤️❤️
प्रत्येक व्हिडिओ गावी गेल्याचा आनंद देऊन जातो.....खूप खूप शुभेच्छा तुला....
सुंदर... मस्त व्हिडीओ प्रसाद
दादा लय भारी काम केलस बघ तू....मी सुधा kokanatloch कधी पासून वाटायचं असा कोणीतरी लोकांसमोर अनुक व्होया....ता सुधा जबाबदारीने....आणि तू तां केलास....thanks bhava
ek number 😍😍🥰🥰
Nadi nisarga ani ranjankhalge ani tuze presentation ek number
खूपच सुंदर 👍👍
Tumche video pahun urja milte shabdad sangn avghad. 👌💐🙏
दोनच शब्द स्वर्ग
मित्रा प्लिज अशा सुंदर जागा लपवून ठेव तुझ्या कामाला सलाम ❤️💐
भावा .. लई भारी ..
छान आयुष्य जगतोस निसर्गाच्या जवळ
👌👌👌,,,,सुंदर.
bhava khupch chhan👌
मला कोकण खूप आवडत. जीवनात एकच ईच्छा आहे ती म्हणजे पूर्ण कोकण मनसोक्त फिरणे 😍💕खूप छान
अप्रतिम,हे वैभव कोकणातील माणसांचे आहे प्रसाद तुझ्या कडूनच जपले जाईल आणि कोकणी रानमाणूस च्या ऊपकरमातून कोकण वाचेल. जागृतीवाचवणयासाठी जागृती होईल
खुप छान व्हिडीओ आहे .माझ्या माहेरचा असल्याने मला खुप आवडला . तु तुझ्या प्रत्येक व्हिडीओ तून निसर्गाच्या प्रती प्रेम व क्रुतज्ञता व्यक्त करतोस म्हणून तुझे सगळे व्हिडीओ मी बघते . हे नक्की कुठल्या गावातील आहे.?
गाव खयचो ह्यो .?
Shirwal gawatil aahe pan yani tilari takly
@@user-os2xl6pv5n शिरवल कुठे आहे .?
Kumbral cha pudhe bandya tun 18 km dodamarg tun 12
Waw khup Sunder ❤️
फारच सुंदर. दोडा मार्ग आणि तेथील तिलारी नदीच्या उपनदीमधील रांजणखळगे
खरच सुंदर जागा दाखवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद, भविष्यात योग आला तर नक्कीच तुमच्या बरोबर तिथे जायला आवडेल👌👌👍
मस्त जीवन आहे तुझे👌
Beatifully explained
Khup chan kaam kartoy .... 👍👍👍👍... apratim video 👍
अतिशय सुंदर व्हिडिओ 👍 फारच छान.प्रसाद तुझा आवाज नाट्य व सिनेसृष्टी साठी आहे.दैवी देणगी🙏 रांजणखळगे तुम्ही मस्त enjoy केलेत.वा वा मस्त
Mstch... मन प्रसन्न झाल
खूप खूप छान आहे 🙏🙏🙏🙏
रांजणखळगे 👌निसर्गाची सुंदर कलाकृती 🤗
जंगलातून वाट काढत नदीकडे जातानाचा प्रवास, नदीतील स्वच्छ, नितळ पाणी, तेथील निसर्गसौंदर्य आणि पाण्यातील शूट अप्रतिम 👌 🙏रानमाणूस 🙏
Wowwwww🤟🤟😍😎
कोकण राजा खूप खूप सुंदर धन्यवाद
सुंदर.pure and natural. अनमोल अशीच नैसर्गिक ठेव. जपायला हवीत अशी ठिकाणं. really small but beautiful things.
दादा तुझा आवाज खुप काही सांगून जातो आपल्या कोकणाबद्दल. खुप छान आवाज आहे..
खूपच छान अप्रतिम
Beautiful location 👌👌
Wao fabulous 👍🙏
Ati sundar👍
Ek number mitra.
Amazing & Beautiful
Really beautiful place...
Khupach chan amcha Dodamarg madhe ase khup sundar spot ahet ani sarvana yachi mahiti karun dilis chan...
Bhariiiiich 🙏🙏🙏🙏
सर कोकणात होत असलेल्या जंगल तोड आणि झाडांचे महत्व या विषयावर जनतेला जागृत करणारा व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏
अप्रतिम.... 👌👌
Awasome place👌
Very nice place
खुप च सुंदर मिञा...
याचा आम्हाला इंग्रजी विषयात एक धडा होता. नववीला, ती आठवण झाली.
मस्तच व्हिडिओ !!!
मस्तच मित्रा...
Khup chhan❤
एकदम भारी👌👌
मस्तच आहे 👌
I like so much to watch videos. Purposely I m watching u r video. Awesome shoot in hills,trekking, backwater etc.....best of luck
धन्यवाद इतकं सुंदर आहे हे
mastch DADA
Awesome 👏
dada tu ekdam sundar mahiti detos.....
Sundar... naynaramya..
अप्रतिम व्हिडिओ👌👌 असं वाटत होतं discovery चॅनल बघालोय 👍
I can feel that sound...of water..so amazing shouting 😍 👏
मस्त रे भावा
Khup chhan
Awesome 😘
खूप छान आहे
Ranjhankhalage😍khup deep astat kaa? Khupach sunder hasanaari Nadi😊 Thanks Prasad for showing us dis gift of nature 🤗
आपल्या kokan सूर्ग देवा चा वास आहे👍👍👍👍👍👍👍🙏
खुप छान...
Very nice video
Must tilari Nadi ani nisarg painting karayla yayla haw mi ek drawing tr ahemhanun mhante.
Nisarg wow
Khup chan bhava