One day Trip To Tillari Forest| एक दिवसाची तिलारी जंगल ट्रीप

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • जिथे महाराष्ट्रातील जंगल गोवा कर्नाटक च्या सह्याद्रीला मिळते त्या तिलारी जंगलातील काही अप्रतिम जागांची ओळख करून देण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून केला आहे..
    Responsible ecotourism ह्या संकल्पनेचा मान राखून कृपया आम्ही दाखवत असलेल्या unexplored आणि संवेदनशील ठिकाणी जात असताना निसर्गाबद्दल चे प्रेम आणि जैव विविधते चा आदर करून वर्तन करावे हीच अपेक्षा ❤️🙏

КОМЕНТАРІ • 246

  • @swapnalikulkarni8209
    @swapnalikulkarni8209 3 роки тому +9

    खूप सुंदर लोकेशन्स....... विशेषतः नदीच्या तळाचे शुटिंग फारच भारी. पाण्याचा त्यावेळी जो एक वेगळाच आवाज येत होता तो खूपच सुंदर

  • @madhurikulkarni3284
    @madhurikulkarni3284 3 роки тому +6

    नदीच्या ऊगमाचे पावित्र्य, खरा निसर्ग प्रेमी इ.इ...तुझे विचार खूप छान ,अगदी वास्तव आहे त, तेलारी सारखे छान छान व्हिडीओ असेच आम्हाला दाखवत जा,खूप शुभेच्छा

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 3 роки тому +26

    मी तिलारि (भटवाडी ) ची रहिवासी आहे . तु आमच्या तिलारि ला अशी प्रसिद्धी देतोस ते बघून आणि तुझे विचार ऐकून खुप छा वाटलं . हा व्हिडीओ बघून मला मी माहेरी गेल्यासारखे वाटलं .

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan 3 роки тому +1

      माझा पण चॅनल आहे कोकणातील कधीही न पाहिलेलं निसर्ग सोंदर्य पाहायचं असेल तर नकी विझिट द्या चॅनेला 🙏📲⬆️

    • @rahultaktode9441
      @rahultaktode9441 3 роки тому +1

      माझा जन्म तीलरीचा आहे ।खूप सुंदर ठिकाण आहे।विजघर मध्ये एक पाटबंधारेची कॉलनी होती तिथे राहायला होतो आम्ही

  • @satyawanshelte1832
    @satyawanshelte1832 3 роки тому +2

    प्रसाद,
    तू खरोखरच सुंदर कामगिरी करतोयस!!
    कोकणातल्या निसर्गाचे विहंगम दर्शन जे आजवर लोकांना कधी दिसले नाही ते करून देतो आहेस!!!
    तुला तुझ्या कोकणातलाच रहिवासी असलेल्या मित्रा कडून अनंत शुभेच्छा!!!

  • @paragchawathe8934
    @paragchawathe8934 3 роки тому +14

    अप्रतिम
    काही जागा माणसापासून लांब ठेवायला पाहिजे
    सगळी माणस निसर्ग प्रेमी नसतात

    • @shashankmadane1496
      @shashankmadane1496 3 роки тому +2

      मग साहेब तुम्ही सुद्धा आता हिमाचल, कश्मिर, उतरांचल, येथील काही जागांवर जाऊ नका. दूर ठेवा त्या.

  • @rajeshvengurlekar7542
    @rajeshvengurlekar7542 3 роки тому +1

    खरं आहे प्रसाद, इथे येताना निसर्गप्रेम आणि त्याप्रति जबाबदारी ठेऊनच यायला हवं, आणि मलाही तसं यायला नक्की आवडेल....!!👍

  • @smitaprabhu9069
    @smitaprabhu9069 3 роки тому +1

    खूप छान वाटल नुसता व्हिडिओ बघून.स्वतः जाऊन अनुभव घेतल्यावर काय वाटेल सांगता येत नाही👍👍

  • @shubhamsawant1656
    @shubhamsawant1656 2 роки тому +1

    प्रसाद खरच संपुर्ण व्हिडिओ खुप सुंदर आहेत तुझे बेस्ट 👌असेच व्हिडिओ बनवुन आम्हाला स्वर्गीय कोनानची माहिती देत रहा

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 3 роки тому +1

    👍👍...waterfall जवळ केलेला संवाद खूप लांबला...

  • @vinayakmhapsekar2866
    @vinayakmhapsekar2866 Рік тому +1

    सुंदर तिलारी चे जंगल आपण या व्हीडीओ मध्ये दाखवल.

  • @nileshbhadwankar4228
    @nileshbhadwankar4228 3 роки тому +1

    वा....खूप छान.. मन भरून आल..अस वाट आहे,थेट ते थे पोहचावे..🏖️🏝️🛶🚣🏊👍👌👌👌🙏🙏

  • @sunitakhandekar5919
    @sunitakhandekar5919 3 роки тому +2

    तुमच्या व्हिडीओ मधून तिलारीचं वर्णन नेहमी ऐकलयं. आज दर्शन झालं. मस्तचं. नेहमी प्रमाणे सुंदर झालाय व्हिडीओ. आज तुमच्या चेहर्यावर वेगळचं हसू होतं. बहुतेक सरांच्या व्हिजीट मुळे असावं. असेच हसत रहा. 40 k चा टप्पा पार केला. आणि तोही एवढा फास्ट. अभिनंदन...!💐

  • @santoshinaik7824
    @santoshinaik7824 2 роки тому +1

    खूपच सुंदर लोकेशन , नक्की भेट द्यायला आवडेल

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 роки тому +1

    फारच छान नयनमनोहर निसर्ग 👍👍👍👍 vlog संपु नये असं मनापासून वाटत आहे

  • @ajaykalhapure2929
    @ajaykalhapure2929 3 роки тому +1

    खुप छान आहे भाऊ तुझ्या मुळे आम्हाला खूप बघायला मिळते

  • @manishramdas
    @manishramdas 3 роки тому +1

    प्रसाद तुझे विचार खुप छान आहेत 👍 आणि उत्तम संवाद तर एकदम मस्तच 👌

  • @nelsonfernandes05
    @nelsonfernandes05 3 роки тому +1

    खुप छान लोकेशन आहे...प्रतेक वीडियो तुजे खुप सुंदर आहेत...मन लाऊन पाहावसे वाटतात....माहिती खुप छान देतोस...धन्यवाद

  • @deepamore7603
    @deepamore7603 3 роки тому +1

    Apratim..khup sundar ahe Tilari forest..Prasad tuza ha video khup sundar zala..thank you 👍☺

  • @jeetendravaske5061
    @jeetendravaske5061 3 роки тому +1

    सुंदर निसर्ग व त्यात तुझं अप्रतिम निवेदन

  • @renukaghospurkar6931
    @renukaghospurkar6931 3 роки тому +1

    निसर्ग खूप देत असतो, आपण ते घेण्याची तयारी दाखवावी.. सुंदर दादा👍🏻

  • @deeptiadkar8259
    @deeptiadkar8259 3 роки тому +5

    नितळ,स्वच्छ पाणी, खळखळ वाहणारा झरा, धबधब्याचा कोसळणारा जलप्रपात सगळच शब्दातीत,अवर्णणीय👌👌👏

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому +8

    मित्रा तू दिलेली माहिती खरंच खूप छान होती . मित्रा तू कोकणातील निसर्ग पर्यटन ठिकाणी स्वच्छातेचा दिलेला संदेश एक नंबर होता.

  • @dattaramutekar5911
    @dattaramutekar5911 3 роки тому +1

    अतिसुंदर निसर्ग

  • @dhananjayanand8003
    @dhananjayanand8003 2 роки тому +1

    सुन्दर तिलारी धरण

  • @deepalimhatre2823
    @deepalimhatre2823 3 роки тому +1

    खूपच सुंदर आणि अतिशय निसर्गरम्य आहे हे तिलारी जंगल आणि तिकडचा संपूर्ण परिसर ... आणि ज्या पद्धतीने तुम्ही हा संपूर्ण निसर्ग कसा आहे हे प्रेझेंट करत आहात त्याला तोड नाही...
    मी सुद्धा निसर्गप्रेमी आहे आणि त्यामुळे मला ज्या ठिकाणी प्रत्त्यक्षात जाता येत नाही पण रानमाणूस च्या माध्यमातून आता निसर्गाचा मनसोक्त आस्वाद घेता येतोय याचा खूप आनंद होतोय... अशीच सुंदर ठिकाणं यापुढेही बघता यावीत हीच अपेक्षा....

  • @shantaramsawant3551
    @shantaramsawant3551 2 роки тому +1

    Very beautiful 😍 ❤ 💖 💕

  • @amchibhatkanti8590
    @amchibhatkanti8590 3 роки тому +2

    निसर्ग प्रेमी साठी च हे ठिकाण योग्य आहे ज्याना पार्ट्या करायच्या असतील त्यांनी क्रुपया येऊ च नये
    निसर्गाची वाट लावण्यात ह्याचा हातभार असतो
    दारूच्या बाटल्या , प्लास्टिक waste अशा वाईट गोष्टी ने निसर्गाचे अतोनात नुकसान होते
    अशी ठिकाण जास्त एक्सप्लोर न होतील तेवढी चांगली असे माजे स्पष्ट मत आहे .
    आपले video खूपच चांगले असतात
    all the best

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 3 роки тому +1

    छान. अप्रतिम

  • @harshvardanmore7022
    @harshvardanmore7022 3 роки тому +6

    Dada tu mhantos na te starting la kokani ranmanus chya swargiy pravsat tumch swagat aahe khup bhari vatt🤩🤩😘😘😘😍😍karan kokan ha nehmi majya jivlyacha prshan aahe😍🚩swarg kokan

  • @rohanpatil4350
    @rohanpatil4350 3 роки тому +2

    अप्रतिम निसर्ग 👍👌👌

  • @bharatthakur2626
    @bharatthakur2626 3 роки тому +3

    छान मित्रा, अशीच निसर्गाचे सौंदर्य अबाधित ठेवून , सेवा देत रहा

  • @shubhangighadge737
    @shubhangighadge737 3 роки тому +1

    किती सात्त्विक भावना आहे निसर्गा साठी आणि ती असालच पाहिजे

  • @thecrazymind9956
    @thecrazymind9956 3 роки тому +1

    अप्रतीम

  • @amarsinhmore9171
    @amarsinhmore9171 3 роки тому +2

    सुंदर ठिकाण आहे.

  • @poojahatkar6133
    @poojahatkar6133 3 роки тому +1

    खूप सुंदर जागा..

  • @keshavdasbs4845
    @keshavdasbs4845 3 роки тому +3

    Prasad......you are doing an incredible work in maintaining the Konkan eco-syatem. Hats off to you. Awesome Tillari. I wish to comento this place and wl need all your assistance in promoting this wonderful God's good land 🙏

  • @yatinashar3854
    @yatinashar3854 3 роки тому +1

    Kubh Chan ...

  • @vijaysawant637
    @vijaysawant637 3 роки тому +1

    अदभूत, सुंदर

  • @shambhavidesai7349
    @shambhavidesai7349 3 роки тому +1

    खुपच छान विडीयो बनवला आहे. हि जागा खुपच सुंदर आहे. तुमची बोली आणी मराठी भाषा फार छान बोलता तुम्ही. ❤️❤️❤️❤️❤️

  • @swapniladhav4244
    @swapniladhav4244 3 роки тому +1

    वाव लय भारी

  • @bhagwathillal9595
    @bhagwathillal9595 3 роки тому +1

    Very Good explanation.

  • @bhagwathillal9595
    @bhagwathillal9595 3 роки тому +1

    I like kokan and your video 😍😊

  • @pranalipendurkar5070
    @pranalipendurkar5070 3 роки тому +1

    Khup Chan

  • @dhananjaynehate7028
    @dhananjaynehate7028 3 роки тому +1

    खुप खुप छान दादा😀🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 3 роки тому +3

    खुप छान ,, दादा ,, जंगल ट्रैक जबरदस्त ,, होता ,, अप्रतिम निसर्ग सौंदर्य ,, स्वर्गसुखाची अनुभुती म्हणतात ना ती हीच ...... धन्यवाद दादा ,, तुमचे आसेच नवनवीन व्हिडीओ पहायला मिळोत
    🏞️🏝️🏞️🏝️🏞️🏝️🏞️🏝️🏞️🏝️🏞️🏝️🏞️🏝️🏞️🏝️

  • @adityanageshkar5390
    @adityanageshkar5390 3 роки тому +1

    अप्रतीम मित्रा

  • @mangalapanchalsutar7561
    @mangalapanchalsutar7561 3 роки тому +4

    amazing waterfall. तिथे जाण्याचा मार्ग फारच खडतर आहे.

  • @vishalmohite6715
    @vishalmohite6715 3 роки тому +4

    मांडणी फारच सुंदर शब्द रचना आणखी ठिकाण तर कदाचित कळूच नयेत लोकांना इतकी अप्रतिम अगदी निसर्गाच्या कुशीत....

  • @siddheshmestry8119
    @siddheshmestry8119 3 роки тому +1

    खुप छान

  • @rushikeshbhosale5780
    @rushikeshbhosale5780 3 роки тому +1

    खुप छान 👍

  • @samk1409
    @samk1409 3 роки тому +1

    Kharcha khup mast

  • @kavyaphanse9239
    @kavyaphanse9239 3 роки тому +1

    Awesome

  • @sandipdev1759
    @sandipdev1759 3 роки тому +1

    Wa khup sunder..swapnat gelyasarkhe vatate.mitra keep it on

  • @raginishet6147
    @raginishet6147 3 роки тому +1

    खूप छान सांगतोस आवडले

  • @vedaredkar8183
    @vedaredkar8183 3 роки тому +3

    खरच नयनरम्य ठिकाण👌👌👌👌मला ही अशी एक ट्रिप रानमाणूस सोबत करायला आवडेल. 😊

  • @s_m256
    @s_m256 2 роки тому +1

    Khup chhan....amhalahi tuzyasobat konkan firayala nakki awdel

  • @hanumantjambhulkar1938
    @hanumantjambhulkar1938 3 роки тому

    खूपच छान मित्रा....
    खूपच अप्रतिम ठिकाण आहे....

  • @krushnavaidya4666
    @krushnavaidya4666 3 роки тому +1

    Khup chhan vatal dada tula yeikun Nakkich Ekda Tari Bagun jau apala Kokancha Nisarg...

  • @MD-kq7hs
    @MD-kq7hs 3 роки тому +3

    अप्रतिम निसर्ग.....हवा हवा सा वाटणारा👍🏻🙏🙏किती सुंदर ठिकाण आहे शांत,सुंदर....खूपच छान

  • @rushikeshkale6761
    @rushikeshkale6761 3 роки тому +2

    Sunder mitra...

  • @sadanandsalaskar1743
    @sadanandsalaskar1743 3 роки тому

    Mesmerizing place very neatly and subtlety said only for nature worshipper. Konkan is heavenly place. Maast

  • @saanil6678
    @saanil6678 3 роки тому +1

    Great bhai...hum bas jaldi aa rahe hain is sundarta k darshan ko..

  • @nileshpawaskar3962
    @nileshpawaskar3962 3 роки тому +1

    Mitra Atishay chaan नेहमी प्रमाणे, keep it up Lavkarach bhetu

  • @aameir100
    @aameir100 2 роки тому

    Woooooow vlogs seriously raw very peaceful nature u are EXCEPTIONAL

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 роки тому +2

    खूप सुंदर तिलारी सफर🤗जंगलातून वाट काढत धबधब्यकडे पोहचल्यावर दिसणारे अप्रतिम सौंदर्य,एखादया चित्रात रेखाटावे व एकटक पहातच रहावे 🤗🙏रानमाणूस🙏

  • @harshvardanmore7022
    @harshvardanmore7022 3 роки тому +2

    Me pn tujasarkha ek unad bhtkya aahe mala pn yaich aahe tujasobt dada😍😍

  • @archananirgudkar7541
    @archananirgudkar7541 3 роки тому +1

    खूप सुंदर vedio

  • @vijaypawar5192
    @vijaypawar5192 3 роки тому +1

    अतिशय सुंदर destination ahe.. आणि त्याच्याबरोबर आपले निसर्गाविषयी चे विचार देखील तितकेच सुंदर आहेत...

  • @amoljain2636
    @amoljain2636 3 роки тому +1

    Khup chaan aahe

  • @shubhamraut9208
    @shubhamraut9208 3 роки тому +1

    शेवटच्या lines....👌👌👌👌👌

  • @shubhamraut9208
    @shubhamraut9208 3 роки тому +1

    खूप च मस्त....👌👌💐

  • @vijaytanavde912
    @vijaytanavde912 3 роки тому +1

    Very very nice

  • @kalpanashirolkar8467
    @kalpanashirolkar8467 3 роки тому

    अप्रतिम वाॕटरफाॕल!....

  • @tusharprabhu277
    @tusharprabhu277 3 роки тому +1

    Masta , location

  • @keithcoutinho95
    @keithcoutinho95 3 роки тому +8

    This waterfall reminds me of devkund falls 😍😍😍

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan 3 роки тому

      माझा पण चॅनल आहे कोकणातील कधीही न पाहिलेलं निसर्ग सोंदर्य पाहायचं असेल तर नकी विझिट द्या चॅनेला 🙏📲⬆️

  • @purvatambe7455
    @purvatambe7455 3 роки тому +2

    Wow. Kiti nital pani aahe. Mast aahe aapla konkan.

  • @amrutathakur670
    @amrutathakur670 3 роки тому +5

    Your voice is simply awesome😊

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 роки тому +2

    तुमचा आवाज अप्रतिम आहे सादरीकरण ही खूप छान आहे

  • @powerofsharemarket7801
    @powerofsharemarket7801 3 роки тому +1

    Mast

  • @rajendrajadhav5717
    @rajendrajadhav5717 3 роки тому +2

    Sundar sir

  • @vishwasabhyankar9444
    @vishwasabhyankar9444 3 роки тому +3

    GREAT

  • @vibhavaridesai270
    @vibhavaridesai270 3 роки тому +1

    Khupach. Chan.

  • @vikramodehekar7710
    @vikramodehekar7710 3 роки тому +2

    Khupach chaan video Mitra

  • @aggarwaleyehospital337
    @aggarwaleyehospital337 3 роки тому +1

    👍

  • @indrajeetmohite7242
    @indrajeetmohite7242 3 роки тому +2

    रेडिओ जॉकी हो आवाज भारी आहे तुझा

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 3 роки тому +1

    Khup Sundar👌👍🙏

  • @pandurangwagurmekar7369
    @pandurangwagurmekar7369 3 роки тому +1

    👌👌

  • @krantighadigaonkar8339
    @krantighadigaonkar8339 3 роки тому +1

    Chan dada

  • @kavitanimje6537
    @kavitanimje6537 3 роки тому +3

    Khup chan!!! Keep it up

  • @tejaskore8858
    @tejaskore8858 3 роки тому +1

    मी जेंव्हा इथे गेलो होतो त्यावेळी लोक तिथे दारू पीत होते अणि पोहण्याचा स्टंट करत होते, त्यांना विरोध केला पण ते लोकल माणसे होती, बाहेरच्या मित्रांना घेऊन आले होते. निसर्ग काय आहे हे जवळून पहायला मिळाले.

  • @itube3787
    @itube3787 3 роки тому +2

    Beautiful waterfall
    Hidden Gems 💎 in jungle

  • @smitaharmalkar9793
    @smitaharmalkar9793 3 роки тому +2

    अप्रतिम.

  • @sarikaramane8878
    @sarikaramane8878 3 роки тому +1

    Excellent vlog mala Asch kokan explore karaychay

  • @nitinsatghare5761
    @nitinsatghare5761 3 роки тому +2

    classic place for meditation.

  • @jignakamdar7194
    @jignakamdar7194 3 роки тому +5

    Respect to your nature🌿🍃 love...

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan 3 роки тому

      माझा पण चॅनल आहे कोकणातील कधीही न पाहिलेलं निसर्ग सोंदर्य पाहायचं असेल तर नकी विझिट द्या चॅनेला 🙏📲⬆️

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 3 роки тому +1

    Fish pedicure sathi masta lake hota .Nice location.Gaarva aani hirva shalu asa nisarga.Lucky ppl who enjoy this atmosphere.

  • @dnyaneshgolatkar9465
    @dnyaneshgolatkar9465 3 роки тому

    एक नंबर सादरीकरण भावा

  • @rajendrakarnataki3783
    @rajendrakarnataki3783 3 роки тому

    Khoop chhan mahiti dilit.

  • @smitakorlekar8714
    @smitakorlekar8714 3 роки тому +2

    Aho kup sunder nisrga soundrya pahayla milaal mast 👍👌

  • @swatidalavi2675
    @swatidalavi2675 3 роки тому +1

    👍👍😇