तोंडात विरघळणारा मऊसुत आंब्याचा शिरा: सिझनला व्हायलाच पाहीजे असे शास्त्रआहे 😀 Delicious Mango Sheera

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 вер 2024
  • शिरा आपण नेहमीच खातो. मात्र त्याच त्याच पद्धतीचा शिरा खाऊन अनेकदा आपल्याला कंटाळा येतो. अशा वेळी त्या-त्या मोसमात मिळणारी फळं टाकून शिरा करावा. म्हणजे शिऱ्याला मस्त रंग तर येतोच, शिवाय वेगळी चवही मिळते!
    आंबा सांजा पोळी गव्हाच्या कणकेची at • आंबा सांजा पोळी गव्हाच...
    आंबा साखर भात | मऊ व मोकळा at • आंबा साखर भात | मऊ व म...
    आंबा वडी |फक्त आंब्याचा रस व साखरेपासून at • आंबा वडी |फक्त आंब्याच...
    आम्रखंड वडी at • आम्रखंड वडी: आंबा व श्...
    प्रसादाचा शिरा at • प्रसादाचा शिरा |मऊसुत ...
    #marathirecipe #आंब्याचाशिरा #mangoshira #MangoSheera #आंबाशिरारेसिपी #soojiaamhalwa #traditionalmarathifood #soojikahalwa#शिरा #sheera #shira #perfectshirarecipe #mango #mangosheerarecipe #mangorecipe

КОМЕНТАРІ • 9