"गोकुळ मिशन योजना" सरकार कडून मिळणार दोन कोटींची सबसिडी..? जाणून घ्या संपूर्ण माहिती..!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • 'राष्ट्रीय गोकुळ मिशन' योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी CA प्रदीप लाड यांच्याशी संपर्क साधा.
    संपर्क - 8149311130
    "गोकुळ मिशन योजना" सरकार कडून मिळणार दोन कोटींची सबसिडी..? जाणून घ्या संपूर्ण माहिती..! #kknews #kolhapur #gokul #kknews #kolhapurikarbhar #todynews #livenews
    Kolhapuri Karbhar (कोल्हापुरी कारभार ) is a 24x7 news and entertainment
    Channel in India. The Kolhapur-based company launched on 06th jan 2022.
    The channel is owned by Twilight Ads. kolhapuri Karbhar has become a
    Marathi news and entertainment hub which provides you with the comprehensive
    up-to-date news coverage and entertaining media from all over kolhapur.
    Get the latest top stories, Interviews, current affairs, sports, business, entertainment,
    politics, spirituality, Blogs, and many more here only on Kolhapuri Karbhar in
    Marathi language.
    What's app us on
    chat.whatsapp....
    ..
    Follow us on Facebook
    / kolhapurikarbhar
    ..
    ..
    Follow us on Instagram
    / kolhapuri_karbhar
    ..
    ..
    #agriculture #farming #counseling #entrepreneur #dairyfarm #milk #milkproduct #practical #experiment #desi #youth #Kolhapurikarbhar #gadhinglaj #kolhapur #maharashtra
    #pune #mumbai #marathi #satara #nashik #india #ig #marathistatus
    #punekar #marathimulgi #sangli #marathimulga #love #solapur #nagpur
    #status #aurangabad #marathijokes #instagram #maratha #photography
    #marathimeme #mimarathi #mh #mumbaikar #kolhapuri #marathimotivational
    #kolhapurnews #event #farmer #bunglow #youtube #youtubevideo #shradhhafarm #Gokul #milkkolhapur #milkbusinessKolhapur #gokulkatta #गोकुळकट्टा
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use

КОМЕНТАРІ • 93

  • @surajpawar4284
    @surajpawar4284 4 місяці тому +11

    या योजने साठी 5 ऐकर शेती हवी आहे, ही योजना गरीब जनतेसाठी नसून तर मोठे गोठे वल्यान साठी आहे साहेब,ज्या शेतकऱ्याच्या मुलाला 2 ऐकर शेती असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.यावर तज्ञांनी विचार करावा .सहमत असाल तर प्रतिक्रिया द्या.

  • @shrikantpatil8594
    @shrikantpatil8594 6 місяців тому +57

    एक ही प्रोजेक्ट कोल्हापूर जिल्ह्यात यशस्वी होणार नाही..... ही योजना गोकुळ संचालकांसाठी असणार..... एखादा गरीब होतकरू मुलाना अशी योजना हवी आहे पण ती कोटीत नको लाखात दिली तर ते अतिशय उत्तम प्रोजेक्ट करू शकतील

    • @mavale5299
      @mavale5299 6 місяців тому +11

      अगदी बरोबर आहे साहेब गरीब व मध्यम नागरीकांना सुरवात दोन ते 10 मैस व गाय अनुदान मिळावे तरच शेतकरी सुखी होतील

    • @ganeshkhose4182
      @ganeshkhose4182 6 місяців тому

      R​@@mavale5299

    • @SHAHABAIDEOKATE
      @SHAHABAIDEOKATE 6 місяців тому

      ​@@mavale5299व ती त्याला

  • @chandrakantpatil9581
    @chandrakantpatil9581 3 дні тому

    ज्यांना कर्ज काढायचं नसेल 2 कोटी रुपये असतील तर पुढची प्रक्रिया काय असते ते सांगायला हवं होत.. अपूर्ण माहिती

  • @SanjaybhoyeBhoye-zk7xw
    @SanjaybhoyeBhoye-zk7xw 6 місяців тому +19

    लहान शेतकरी यांना याचा काही फायदा नाही....हे श्रीमंत लोकांसाठीच प्रोजेक्ट फायद्याचे आहेत. गरीब शेतकऱ्याने बेंक उभी देखील करत नाही......

  • @ramdasdhikale9742
    @ramdasdhikale9742 2 місяці тому +7

    सरकारची कोणतीच योजना गरीब लोकांसाठी नाही...तुमच्याकडे जेवडी जनावरे असतील तेवढ्याच जनावरासाठी चे पैसे तुम्हाला मिळतात... पण तुमच्याकडे काहीच नसेल तर कोणतीही योजना लागू होत नाही... काही उपयोग नाही या योजनाचा...😢😢

  • @rupeshprakashpatole2764
    @rupeshprakashpatole2764 6 місяців тому +4

    जिल्ह्या बाहेरील लोकांना गोकुळ ने बाहेरचा रास्ता दाखवला आहे उघडया वर टाकले आहे

  • @shivanandmirje6230
    @shivanandmirje6230 6 місяців тому +14

    10-15किंवा10-20गाई म्हशी हे मध्यमवर्गीय साठी योजना तयार केली तर उपयुक्त ठरेल.

  • @user-qb3lz1ip5j
    @user-qb3lz1ip5j 23 дні тому

    बैक दोन लाख देत नाही.दोन कोटी कधी देणार. हि योजना ज्यांना पाच एकर जमीन आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे,अशा लोकांची योजना आहे.

  • @mohanmohite4350
    @mohanmohite4350 День тому

    ही योजना चालु आहे सर

  • @maheshmeher2956
    @maheshmeher2956 6 місяців тому +3

    सर,दोन कोटी रुपये मोठी गुंतवणूक आहे,तीस लाख रुपये खर्च गुंतवणूक शक्य आहे

  • @mohanmohite4350
    @mohanmohite4350 День тому

    ही योजना चालू आहे का व लातूर ला मिळेल का

  • @rajendrachothmal1830
    @rajendrachothmal1830 5 місяців тому +1

    उपयुक्त माहिती, धन्यवाद सर

  • @uttamgayakwad6010
    @uttamgayakwad6010 6 місяців тому +14

    दोन कोटी शेतकर्याकडे असते तर संगच विकत घेतला नसता का

  • @khanderaoshedge4791
    @khanderaoshedge4791 6 місяців тому +8

    Project chalu आसलेले address sanga

  • @CecilAnthony-t1h
    @CecilAnthony-t1h 7 днів тому

    Changale mhanje kiti valuation pahije ho saheb ?

  • @arunlonare6223
    @arunlonare6223 Місяць тому

    Getting finance or subsidy years may pass, but no guarantee of it.

  • @user-qb3lz1ip5j
    @user-qb3lz1ip5j 23 дні тому

    हा प्रस्ताव 1कोटी 2कोटी चा पाहिजे.

  • @SatishKhandagale-jq2kk
    @SatishKhandagale-jq2kk 16 днів тому

    ही योजना बंद झाली आहे 😢

  • @user-xf3yf5ty4j
    @user-xf3yf5ty4j 7 днів тому

    सर मला एक हेक्टर जमीन आहे त्यावर लोन मिळेल का मी नेवासा तालुक्यातील आहे

  • @ravishinde5093
    @ravishinde5093 6 місяців тому +4

    ही योजना गरिबांसाठी नाही वाटते. श्रीमंतला अजून श्रीमंत करण्याची योजना दिसते. योजना नखाते पाहिजे. कोटीत नाही

  • @SanjayParve-c3m
    @SanjayParve-c3m Місяць тому

    खुपच छान माहिती kk न्युज

  • @ramdesai7999
    @ramdesai7999 6 місяців тому +4

    Ha Total 6 Cr cha project ahe..
    2 Cr - Loan
    2 Cr - Subsidy
    2 Cr - Working Capital
    Mahanje jya shetkarya kade 2 Cr astil tyanchya sathi ha project ahe. So vichar karun yacha naad kara 😀

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 7 місяців тому +7

    डोंगराळ भागात 5 एकर जमिन असते काय? ही योजना फक्त श्रीमंतांचा धनाड्यांच्या सोईसाठी आहे असे वाटते.

    • @patildigvijay30
      @patildigvijay30 6 місяців тому +1

      लहान शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या योजना आहेत
      गोठा बांधणी
      जनावरे खरेदीसाठी

  • @AkshayMohitevlog
    @AkshayMohitevlog 6 місяців тому +1

    ही योजना महाराष्ट्र राज्य तील रत्नागिरी जिल्हा मध्ये भेटल का.

  • @cricketlover19902
    @cricketlover19902 6 місяців тому +3

    हा फार्म कुठे आहे

  • @prakashwagh7546
    @prakashwagh7546 Місяць тому

    Sir Solapur or pandharpur la gotha kuthe ahe

  • @arunlonare6223
    @arunlonare6223 Місяць тому

    Is it true ,because is it real or only advertise,praising the govt.

  • @rajendratungar528
    @rajendratungar528 6 місяців тому +6

    दुधाला हमी भाव जर सरकारने दिला तर कोणालाच कर्ज घेण्याची गरज नाही

  • @rajupawar1424
    @rajupawar1424 6 місяців тому +1

    V.nice❤खुप छान काम करत आहेत

  • @premshinde6226
    @premshinde6226 Місяць тому

    Nice information ❤

  • @Sakshi-c5b
    @Sakshi-c5b 2 місяці тому

    Sir 2कोटींचा प्रोजेक्ट आहे का

  • @santoshupadhye7294
    @santoshupadhye7294 6 місяців тому

    Very helpful abhi kerp it up

  • @balasahebpatil2532
    @balasahebpatil2532 6 місяців тому +6

    पाच एकर जमीन असते तर तुमच्याकडे कशाला लोन मागायला येतात शेतकरी हे सगळं

  • @rahulbijule1144
    @rahulbijule1144 3 місяці тому

    Kase milel labh ya yojnecha

  • @subhashwabale2100
    @subhashwabale2100 Місяць тому

    Is this scheme currently in working ?, if yes please call

  • @user-xf3yf5ty4j
    @user-xf3yf5ty4j 6 місяців тому +2

    सर मला पन लोन मिळेल का मी नेवासा तालुक्यामधील शेतकरी

  • @abhijeetyadav2523
    @abhijeetyadav2523 7 місяців тому +1

    सबसिडी मिळवणे, कर्ज मिळवणे हे अवघड नाही पण दुध दर काय स्थिर राहतील ह्या बाबि पण लक्ष्यात घेतल्या पाहिजेत.

    • @patildigvijay30
      @patildigvijay30 6 місяців тому +1

      इतर राज्यात हा प्रॉब्लेम जास्त नाही जेवढा महाराष्ट्रात आहे

  • @digvijayshinde9893
    @digvijayshinde9893 6 місяців тому +6

    माझी 1 गुंटा पण जमीन नाही पण माझी 10जनावरे
    आम्ही काय फक्त बोंमलायच काय

    • @maheshkamble7483
      @maheshkamble7483 6 місяців тому

      Mast 😂😂

    • @kishorpatil2815
      @kishorpatil2815 5 місяців тому

      अशा योजना धनदांडग्यांच्या फायद्यासाठी, सबसिडी हडप करुन दुधात पाणी टाकून योजनेचा बट्ट्याबोळ करायचा असतो..कुटील कारस्थानी लोकांना समाजाच्या आर्थिक उन्नतीचे काही देणै घेणे नाही.. सरकारचे धोरण त्यांनाच मलिदा मिळेल असे वाटते.
      होतकरू व्यावसायिकांना परवडेल अशा किंमतीत लघू व कुटीर उद्योग म्हणून चालविता येईल अशी योजना हवी..

  • @sandippendhare1917
    @sandippendhare1917 6 місяців тому

    5 te 10 mhaishinchi ky yojana asel tr sir plz kk news la sher kara . Tasech dileli mahiti pn chhanch aahe pn amount ani plan khup motha
    Aahe tyamule sarvsamanya shetakari ya yojnecha labh ghevu shaknar nahi....🙏

  • @eKapte
    @eKapte Місяць тому

    योजना बंद झाली.

  • @sandeeppatil802
    @sandeeppatil802 7 місяців тому +2

    Sir 5 ackr jamen nahe aata

    • @patildigvijay30
      @patildigvijay30 6 місяців тому

      लहान शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या योजना आहेत
      गोठा बांधणी
      जनावरे खरेदीसाठी

  • @user-oj6um6bj3l
    @user-oj6um6bj3l 6 місяців тому

    Hya total screen rich people cya ahet,

  • @ramdesai7999
    @ramdesai7999 6 місяців тому +4

    200 Animal - 2 Cr & Shade + Rest room + Machinery - 2 Cr = 4 Cr asa ha project ahe.
    Pan 200 Janawarana javal javal daily 6 Ton feed lagnar ahe, Tasech 15-20 Kamgar lagnar ahet .. Tulyachi vavsatha kasi karnar shetakri..?

  • @CecilAnthony-t1h
    @CecilAnthony-t1h 7 днів тому

    Aho 5 acr kuthun anayachi ? Ugach lokana ka murkha banawata.kon natewayik kinva mitra aplyala tyanchi 5 acr jaga gahan thewayala deyil ? Versha ni varsha lok paper jama karnyatach furat rahato.

  • @adityawanjari788
    @adityawanjari788 6 місяців тому +2

    Sir 12 te 15 lakh parnat konti yojana ahe ka ki loan pn honar aani sapsedi pn midnar

    • @patildigvijay30
      @patildigvijay30 6 місяців тому

      लहान शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या योजना आहेत
      गोठा बांधणी
      जनावरे खरेदीसाठी

  • @user-fy5sc1mx5l
    @user-fy5sc1mx5l 7 місяців тому +2

    5 एकर जमीन नाही तेनी काय बोंबलायचं काय

    • @patildigvijay30
      @patildigvijay30 6 місяців тому +1

      लहान शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या योजना आहेत
      गोठा बांधणी
      जनावरे खरेदीसाठी

  • @user-ms9qc9cp7y
    @user-ms9qc9cp7y 5 місяців тому

    20 लाख मिळालेले तर बरं होतील

  • @user-nx4hz4xm5d
    @user-nx4hz4xm5d 6 місяців тому +2

    सर मला दहा लाख रूपये .लोन मंजुर करू देता का .

  • @-vsgamer-2723
    @-vsgamer-2723 3 місяці тому

    मला साहेब नाशिक मध्ये करायचा आहे

  • @skpatil984
    @skpatil984 6 місяців тому +2

    दोनसे कोटी चे व्याज कोण भरणार, शेती जाईल व्याजात मग बोंबलत बयायचे

  • @CecilAnthony-t1h
    @CecilAnthony-t1h 7 днів тому

    Ekdam baribar ya fact lokana fasawanyacha kinva oubkik la murkha banwanyacha yojana ahet.fact jyancha vashila asel tyanach ya yojana miltat.

  • @sandipmarkad2051
    @sandipmarkad2051 6 місяців тому +3

    नाचता येईना अंगण वाकडे

  • @sunilkadu9217
    @sunilkadu9217 6 місяців тому

    Sir che fees kay asel

    • @baburavjamdhade6637
      @baburavjamdhade6637 6 місяців тому

      430000 सागतात मी call केला होता चिल्लर खर्च वेगला

  • @pralhadpatil9537
    @pralhadpatil9537 4 місяці тому

    Sir mala apla sports pahije

  • @RameshPatil-cv9zd
    @RameshPatil-cv9zd 4 місяці тому

    Hi. Yojana. Jalgoan. Sathi. Lagu. Aheka

  • @kantilalshirsath119
    @kantilalshirsath119 3 місяці тому

    Sar yejana bharpur ahe ho pan bank vale jast bekar ahet sar lon denyas nakar detat

  • @jotibadesai2662
    @jotibadesai2662 6 місяців тому +1

    सर मला नबर पाठवा

  • @vaijanathbhendekar2707
    @vaijanathbhendekar2707 6 місяців тому

    Sir pahile paise magtat

  • @kuldipsanap2075
    @kuldipsanap2075 6 місяців тому +1

    4 karod 🤫🤫🤫🤭🤭🤭🤭🤭🙉🙉🙉

  • @vaijanathbhendekar2707
    @vaijanathbhendekar2707 6 місяців тому

    20000rs

  • @user-id5qy1qs9w
    @user-id5qy1qs9w 5 місяців тому

    25 lakh Mila Jay to acha

  • @laxmankumbhar406
    @laxmankumbhar406 6 місяців тому

    Sir Solapur la gotha kuthe ahe je aplya marfatine chalu ahe

  • @shivanandmirje6230
    @shivanandmirje6230 6 місяців тому

    चार कोटी रुपयांमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा पुरविणे किंवा अश्यक्य आहे.

  • @KaluramGaikwad-pb2cl
    @KaluramGaikwad-pb2cl 6 місяців тому

    कमी मिळणार नाही का ?

    • @patildigvijay30
      @patildigvijay30 6 місяців тому

      लहान शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या योजना आहेत
      गोठा बांधणी
      जनावरे खरेदीसाठी

  • @digvijayshinde9893
    @digvijayshinde9893 6 місяців тому

    Gokul sampvnar hi mandli sarv

  • @anilmarkevlogs01
    @anilmarkevlogs01 6 місяців тому

    No pathava tumch

  • @digvijayshinde9893
    @digvijayshinde9893 6 місяців тому

    लहान shetkari yacha pan jara vicha kara mhanv ya murkhana

  • @bhimraokamble5948
    @bhimraokamble5948 6 місяців тому

    व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या वयाची अट किती आहे

  • @badluck134
    @badluck134 6 місяців тому

    Do you sell milk

  • @sandeepjoshilkar8206
    @sandeepjoshilkar8206 6 місяців тому

    ही योजना कोणाला देणार गरीबा ला नाही तर

  • @user-id5qy1qs9w
    @user-id5qy1qs9w 5 місяців тому

    Only rich man

  • @Kunalshortvideo629
    @Kunalshortvideo629 4 місяці тому

    सर मालेगावत होईल का योजना

  • @sachinhadole1593
    @sachinhadole1593 4 місяці тому

    Hi yojna shetkaryansathi nahich.