Akkalkot/ अक्कलकोट : ओंडकर वाडा / Ondkar wada
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- @ShreeSwamirajMaulee21
अक्कलकोट येथील भक्तांच्या घरी श्रीस्वामी महाराज येत असत. श्रींचे भक्त श्री. विष्णुबुवा ओंडकर यांच्या वाड्यात श्रीमहाराज नेहमी येत. या वाड्यात श्रींचे वास्तव्य असता तेथे घडलेल्या काही घटनांचे आज आपण स्मरण करणार आहोत...
या एपिसोड मध्ये उल्लेख झालेला व्हिडिओ :
श्रीस्वामी महाराजांवर अधिकार गाजवणाऱ्या सुंदरामाई
• श्रीस्वामी महाराजांवर ...
श्रीस्वामीराज माऊली परिवारासह
आपला,
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
कार्तिक कृ. ३ (तृतीया) शके १९४५
गुरुवार, ३० नोव्हेंबर २०२३
WhatsApp / व्हॉट्सॲप : wa.me/91937206...
Email ID / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com
UA-cam / यूट्यूब : bit.ly/shreeswa...
Facebook / फेसबुक : / swamiraj21
blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
Instagram / इंस्टाग्राम : swamiraj21
twitter / ट्विटर : swamiraj21
Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA
#shreeswamisamarthma
#shreeswamisamarth
#Shreeswamiraj
श्री स्वामी समर्थ आई💐🌹🚩🚩
🙏🌹🙏 Shri Swami Samarth 🙏 Jay Jay Swami Samarth 🙏 Samarth Maharaj ki Jay Jay 🙏 Avdhut Chintan Shri Gurudev Datt 🙏 Shri Swami Samarth 🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏
🙏🌸ShriSwamiSamarth🌸🙏
Sri Swami Samarth Jai jai Swami Samarth 🌺
हा भाग अत्यंत छान वाटला जी माहिती अवगत नव्हती ती नावीन्यपूर्ण पद्धतीने आपण सांगितलीत.
पण खंत वाटली की ज्या मारवाड्याने हा वाडा घेतलाय हा असा कोणत्याही पर्सनल व्यक्तीकडे जाणे योग्य नाही . अक्कलकोट संस्थानाने हा वाडा आपल्या तब्यात घेऊन जतन करणे गरजेचे आहे. आणि लोकांना दर्शनासाठी खुला करणे गरजेचे आहे. आपल्या स्वामींच्या आठवणी अश्या पुसून जाता कामा नये. बघा आपल्याला या संबंधी कोणाशी बोलता आले तर. ही स्वामींन चरणी प्रार्थना.. श्रीस्वामी समर्थ।।
कोटी कोटी प्रणाम स्वामी माऊली
ओम श्री स्वामी समर्थ महाराज जय जय ओम श्री स्वामी समर्थ महाराज जय जय स्वामी
Khup chhan watale
खूप सुंदर माहिती
आपले व्हिडीओ पाहिले कि ,असं वाटत कि ,सगळं काही आत्ता आमच्या डोळ्यापुढे घडत आहे ...खरंच खूप छान पणे महाराजांचा महिमा आपण कथन करता..मन अगदी भारावून जात ...भक्ती करायला अजून बळ मिळत ..आपल्या कडून स्वामी महाराज अशीच छान घडवत राहूदेत ....😊🙏🙏🙌
स्वामी ॐ 🙏🙏🙏🌺🌺
धन्यवाद माऊली 🙏
दास पद मज द्यावे दास पद नित्य चरणाचे दर्शन सूत मागे हेचि दान तुमच्या चरणी द्यावा थारा जय श्रीराम
श्री swani Raj माऊली 🙏🙏🌹🌹💐💐काका खरच आपण स्वामींची खूप खोलवर माहिती आणि जे स्वामी आईचे शिष्य की ते माहीत नव्हते मला kdhichi आस लागली होती की साराअमृत मधील शिष्य आणि आणखीआजून आस्तील असे वाटायचे आणि मला त्यांची माहिती कळावी आणि आज माझ्या स्वामी आईने आज ऐकले आणि 2 दिवसा पूर्वी आपले चेनल पुढे आले मी तेच ऐकत आहे खूपच महती मिळत आहे 🙏🙏🌹🌹💐💐
या ओंडकर वाड्यात श्री समर्थ महाराजांचे मंदिर दिसत नाही | आणि नसेल तर या बाबत जवळील व्यक्तींनी नक्कीच प्रयत्न करावा | श्री स्वामी सहाय्य लाभेलच | मी सांगली हून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ |
Om shree swami aai nmo nmaha.swami smrth kaltil prsig kitihi aeele tri kmich aahave asech vatth.swami chritr aeekel tevdh kmich aahe mn trupth hoth nahi.om shree swami smrthay nmo nmaha.
Good information sir 👍
दादांच्या चरणी साष्टांग दंडवते खुप छान माहिती मिळाली यांना भेटलेच पाहिजे
😊
Shree Swami Samarth 🙏🙏🔱
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
आपल्याला माझा नमस्कार व खूप खूप धन्यवाद कारण आपल्यामुळे स्वामींच्या लीला ऐकायला मिळतात व धकधक्त्या जीवनातून मार्ग कसा काढावा व आपल्या प्रस्संगा नुसार मार्ग कसा आपण निवडावा ह्याची प्रेरणा मिळते . जय जय श्री स्वामी समर्थ ❤
फारच सुंदर विश्लेषण
Navyaa malkkaa naa vinanti !! Ondkar Vada che jagever Swami Samarth Padukas Ani Devlee chaa jirnoddhr karaa please!!! Swami kripa hoil !!!!!! Jai Swami Samarth Maharaj!!! Tumi Dnanyaa ahaath aplyaa jagelaa Swami Samarth Maharaj Charan sparsha zalaa ahai !!!
आपण फारच छान माहिती देत आहात.ऐकताना मन तल्लीन होते. श्री स्वामी समर्थ.
Shree Swami Samarth maulee
Shree swami samarth.
Shree Swami Samarth
Khup chaan pravachan.
🌹🌹🌹🌹🌹❤️🙏🙏🙏👍 जय जय श्री स्वामी समर्थ माझे मालक
Shree swami samarth
खूब छान वाटल सूंदरा बाई च शेवट कशी छाली माहीती
🙏🌹🙏❤️❤️🙏🌹🙏
Khup chan mahite dili kaka
छान व अदभूत माहिती काका 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
खूप छान. श्री स्वामी समर्थ 🙏
Dada tumchya athak parishram Ani mehanatila manacha mujara 🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐
Swami Samarth Maharaj apnaa udand Ayushaavdevo khup Swami seva Ghadoo !!! Ghar Sagle Dhan Dhanya ,sukh , samriddhi ni bharlee asoo aplee hich Swami Charni prarthnaa !!! Jai Swami Raj Mauli Guru Dev Datta!!!
जय जय स्वामी समर्थ
खूप सुंदर. धन्यवाद
दादा आपण फार सुंदर सांगत आहात एक विनंती आहे सांगली चे प. पू कोटणीस महाराज हे एकदा स्वामी दर्शनासाठी गेले होते तेव्हा स्वामी नी त्यांना देवी रुपात दर्शन दिले होते व स्वामी मुखात शिव नेहमी असणारे हर नमामी शंकर शंभो याचे रचेते व स्वामींचे शिष्य प.पू निर्मलांनद महाराज यांची समाधी सांगली भावे नाट्य मंदिर येथे आहे हे कोणालाही माहीत नाही यावरही आपण प्रकाश टाकावा ही विनंती
नक्की करणार आहे
@@ShreeSwamirajMaulee21 धन्यवाद दादा मी सांगलीत राहतो काही हवी असेल तर मी नक्की मदत करू शकेन आपणास
Shree Swami Samarth
🙏🏻🌼🌺श्री स्वामी समर्थ🌺🌼🙏🏻
श्रीस्वामी समर्थ
खूप छान महाराज श्री स्वामी समर्थ
फारच चांगली माहिती दिली आहे👌👌👌 श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
खुप सुंदर माहिती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Khup aavadle.❤❤🎉🎉
अती ऊत्तम निवेदन 🙏
🙏 ShreeSwami Samrat 🙏sir
🙏🏻🙏🏻श्री. मिलिंद दादा श्री. महाराजांच्या खूप छान गोष्टी ऐकून आम्हास कृतकृत्य वाटते आहे. अशीच मौल्यवान माहीती ऐकायला खूप आवडेल. 🙏🏻🙏🏻💐
🌼🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌼
श्री स्वामी समर्थ 🌍❤️📿
Shree swami samarth
अप्रतिम खूप सुंदर श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🙏🙏
Khup chan mala he Swami Lila khup awadle
Khup chhan swami samarth jay jay swami samarth
श्री स्वामी समर्थ....
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
श्री स्वामी समर्थ माऊली,,
नवनवीन व अदभुत माहिती!
🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ महाराज
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ महाराज सदैव माझ्या आमच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे ऊभे राहा
श्री स्वामी समर्थ महाराज काही चुकल्यास सांभाळून घ्या मला आम्हाला तुमचाच आधार आहे आता आम्हाला
Shree swmi samrth
Khup chaan 🙏🏾💐 Jai shree Swami Samarth
Shree. Swami samarth
श्री स्वामी समर्थ
स्वामी समर्थ बद्दल छान माहिती
🙏🙏🙏🙏
❤swami ho jay shankar jay girinari ❤
श्री स्वामी समर्थ
आपला हा एपिसोड पाहून मला हे आठवले .छान माहिती मिळाली.
❤❤ Swami samarth ❤❤
खुप छान
श्री स्वामी समर्थ
🌹🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙇🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🌍❤️📿
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🙏🙏🙏 श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏 मी चिपळूण येथे राहते.मार्कंडी मठामध्ये गेले आहे.
Shree swami dev samarth
श्री स्वामी समर्थ.खूप छान माहिती मिळाली. तुमचा एपिसोड बघितल्याशिवाय गुरूवार परिपूर्ण होत नाही.
अगदी बरोबर ❤
Shri Swami samarth
Shree Swami Samarth khup chan mahiti milali 🙏
Kuhp sundr❤shri swmi samarth ❤
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जयदेव जयदेव श्री स्वामी समर्थ🌹
❤खूप छान❤ मिलिंद सर
Shri swami samarth jai jai swami samarth..that person is very lucky..
श्री स्वामी समर्थ 🙏🏻😊 फार छान माहिती दिलीत तुम्ही आम्हाला
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल मना पासूनआभार श्री स्वामी समर्थ ❤
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🌍❤️📿
l🙏🌹🙏🌹🚩 ll श्रीस्वामी समर्थ ll 🙏🌹🙏🚩 ll जय श्रीराम ll 🙏🌹🙏🚩
मिलिंद दादा आपले व्हिडिओ मी नेहमी पाहते खुपचं सुंदर असतात
माझी आपणास एक विनंती आहे की मागे जा मंत्र चालू असतो ना त्यामुळे थोडे disturb होते नीट लक्ष नाही लागत तरी please कृपया राग मानू नका आणि यावर विचार करा मी पण महाराजांचीच सेवेकरी आहे 🙏🙏💐💐🚩🚩
आपले खूप खूप धन्यवाद एवढी अनमोल माहिती आपण आमच्यापर्यंत पोचवता 🙏🙏
नक्की
शुभांगी ताईंच्या सजेशनचा सन्मान करून थोडंसं सांगावसं वाटतं की बॅकग्राउंडला सुरू असलेलं नामसंकीर्तन हे स्वामी भक्तांच्या मनातील नामस्मरणाचे प्रतीक, त्याचा स्वर आणि नामस्मरणाचं कुशन आहे असं वाटतं. ते बंद न करता त्याचा व्हॉल्यूम थोडा कमी करावा जेणेकरून आपलं कथन हेच ऑडिओचं प्रमुख पात्र असावं. ह्या माझ्या निवेदनाने कोणी दुखावले, तर क्षमस्व!
@@ShreeSwamirajMaulee21 धन्यवाद दादा 🙏💐🌹
स्वामींकडे काही मागावे लागत नाही, भक्तांच्या मनीचे स्वामी न मागता जाणतात. पण अडचण असेल तर लेकरू कुणाला सांगणार? आपल्या आराध्यालाच ना.🙏
🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
ShreeSwamiSamarth Jai Jai SwamiSamarth 🙏🌺🌺
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शंकर बाबा
Very nice
खुप आवडला।🌺🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺
Shri Swami Samarth ...🙏🙏🙏🌸🌸🌸
सर एक नम्र विनंती पसायदान चालू असताना ते चॅनलचे बोलले जाते ते नसावे 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏💐💐💐
ही सगळी ठिकाणं जपायला हवीत पण तसं दिसत नाही. आपण कधी शिकणार ?काय दयनीय अवस्था आहे. तुमचे आभार काका
Ho naa kharacha, Swami Samarth Maharaj Trust , Mandir Akkalkot Sansthan ya saglayanchee he karyaa aahai !!! Aapan Swami sevekari ni jaguruk asayalaa havee !!
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्रीस्वामीसमर्थ
तुमच्यामुळे आम्हाला स्वामी समर्थ🌼🙏 खुप जवळून जानता आले धन्यवाद 🙏
श्री स्वामी समर्थ 🌍❤️📿
आपली माहीती सत्याला धरून व प्रामाणिक असते. म्हणून आवडते. नाहीतर दंतकथा बर्याच सांगितल्या जातात. धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ 🙏
श्रीस्वामीराज माऊली हा यूट्यूब चॅनल अभ्यासपूर्ण संशोधनात्मक वृत्तान्त सांगत असतो. आपल्याकडे काहीही काल्पनिक नाही. शंभर टक्के सत्य असते.
@@ShreeSwamirajMaulee21 chokas 💯 Nambari assal Sonee !!!
तुम्हच्यामुळे स्वामी आम्हाला अनुभवतात धन्यावाद! श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹
हा एपिसोड बघितला आणि जणू त्या वाड्यात आपण आहोत असे वाटले ❤️❤️❤️ अप्रतिम
आपला प्रत्येक एपीसोड खूप छान असतो.श्रीस्वामी समर्थांच्या सर्व कथा मनाला वेड लावतात. आपण घराघरात स्वामी पोहोचवत अहात
खूप खूप धन्यवाद🎉🎉
मला दाजीबा भोसले आणी चंदा बाईची माहिती कळेल का दादा श्री स्वामी समर्थ
ua-cam.com/video/mw3oqJWGO9c/v-deo.html