ज्योतीताई मी शोभा पवार यांच्या मताशी 101% सहमत आहे. असं काहीही नाही मी सुद्धा आज गुरुवार लक्ष्मीची पूजा केलेली आहे. माझ्या सुद्धा मिस्टरांना जाऊन आज 16 वर्ष झाली. तरी मी घरी सर्व धार्मिक विधी करते. तेव्हा मनात काहीही विचार आणायचे नाहीत. तुम्हा सर्वांना मार्गशीर्ष गुरुवार च्या शुभेच्छा सर्व आजींना व दोन्ही आजोबांना माझा नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
ताई असं काही नसतं तिने पूजा ने मांडू शकत लग्नाच्या अगोदर आपण सगळं करत होतो फक्त फक्त आपण वाट सादरी पौर्णिमा पूजत नव्हतो स्वामींनी असं म्हटलं की तुम्ही हे करू नका ते करू नका असं काही नाही का आपण सुद्धा कोणाची ओटी भरू शकतो हळद कुंकू सुद्धा देऊ शकतो हळद कुंकू हातावर घेऊ शकतात हे स्वामींनी सांगितलेलं आहे गुरुचरित्रामध्ये लिहिलेला येत आहे असं मनाला वाईट वाटून घेऊ नका ताई तुम्हाला महालक्ष्मीच्या गुरुवारच्या माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा अवधूत चिंतन गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻😊😊😊
सगळी माणसं चांगली भेटली ताई तुम्हाला आणि आपण चांगल तर जग चांगल.. सगळे जीव लावतात तुम्हाला का तर तुम्ही त्यांचा प्रेमाने सांभाळ करता
ज्योतीताई मी शोभा पवार यांच्या मताशी 101% सहमत आहे. असं काहीही नाही मी सुद्धा आज गुरुवार लक्ष्मीची पूजा केलेली आहे. माझ्या सुद्धा मिस्टरांना जाऊन आज 16 वर्ष झाली. तरी मी घरी सर्व धार्मिक विधी करते. तेव्हा मनात काहीही विचार आणायचे नाहीत. तुम्हा सर्वांना मार्गशीर्ष गुरुवार च्या शुभेच्छा सर्व आजींना व दोन्ही आजोबांना माझा नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
ताई असं काही नसतं तिने पूजा ने मांडू शकत लग्नाच्या अगोदर आपण सगळं करत होतो फक्त फक्त आपण वाट सादरी पौर्णिमा पूजत नव्हतो स्वामींनी असं म्हटलं की तुम्ही हे करू नका ते करू नका असं काही नाही का आपण सुद्धा कोणाची ओटी भरू शकतो हळद कुंकू सुद्धा देऊ शकतो हळद कुंकू हातावर घेऊ शकतात हे स्वामींनी सांगितलेलं आहे गुरुचरित्रामध्ये लिहिलेला येत आहे असं मनाला वाईट वाटून घेऊ नका ताई तुम्हाला महालक्ष्मीच्या गुरुवारच्या माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा अवधूत चिंतन गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻😊😊😊
😢🙏🙏
Om shanti 🙏❤🙏
मार्गशीर्ष गुरुवारच्या हार्दीक शुभेच्छा. 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
ताई नक्कीच पूजा मांडा🙏🙏👍👍
खूप छान काम आहे ताई तूमच
श्री गुरुदेव ताई😊😊😊
खूप छान काम करत आहेत ताई
साखर शरीरावर विशाप्रमाने काम करते शक्य होईल तेवढं कमी साखरेचे पदार्थ आजी आजोबांना देत जा
खूप छान
नमस्कार ज्योतीताई
❤❤❤❤
🙏
❤❤❤❤❤ताई नमस्कार
Pooja Keli tai🙏
देव्हाऱ्यासमोर असा अडथळा ठेऊ नये box काढून टाका तिथून, येता जाता देवांचं दर्शन व्हावं.झाकून ठेऊ नये.
नमस्कार 🙏🙏🙏
Rajesh kasa aahe Swami chi murti pahilya var tyachi athavan aali
Rakesh kasa aahe
अम्माला कॅल्शियम च्या गोळ्या सुरू करू शकता
B12
रोहित ला पाहीले लहानाला नाही पाहीले त्याला दाखवा
नमस्कार
ताई मांजर इतकी पण जवळ घेऊ नका. तुम्ही पण आणि आजी लोक पण. केस त्यांचे चागलं नसतात. राग नका मानू. पण खर तेच सांगते
Tasa kahi nasta ho. Ulat prani jaat mansala mansa peksha prem dete. Jar tyanna tyat sukh samadhan milat asel tar kai gair ahe?
ताई मी तुझे व्हिडीओ मी रोज बगते खूप छान कार्य करता ताई तुम्ही
ताई तुम्ही,लेकरा, साठी, पूजा, मांडा
ताई मनात काहीही आणायचं नाही पूजा करायची नम्रता अलिबागवरून
देव्हारा समोर अडथळा ठेऊ नका