तुमच्या दोघी सासु सुनेचे खूप काम छान आहे मला पण खूप हसायला येतंय तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर बाकीचे टेन्शन कमी होऊन जातात तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर खूप छान काम करता तुमच्या दोघींचं खूप खूप मनापासून अभिनंदन❤
रेश्मा व्हिडिओ बघून आणि व्यायाम बघून मन भरून पावलं मला अगदी मनापासून वाटलं आणि खरच सांगतोय बरं का की मला सुद्धा तिथं येऊन व्यायाम करावासा वाटत होता खरच खूप सुंदर व्हिडिओ आहे
तुमचे व्हिडीओ बघुनच आमचे निम्म हसायचा व्यायाम होऊन जातो.उत्तम आरोग्य हाच खरा दागिना आहे. मस्त समजुन सांगितल ताई. आज तर डायरेक्ट योगा टिचर 👩🏫 पण स्टुडंन्ट खुपच मस्तीखोर😂 करणार आहे. ऐकतच नाही टिचर च.😆
like share नक्कीं करा 🙏🏻 health is wealth
Tumche topic khup chanch astat tai
@@AartiPote-xo2dothank u 😊❤
Kel ki like pan❤️ ,share pan 🔁📱 follow pan😍
Kel ki like pan ❤️ share pan 🔁 follow pan.😍
छान खुप छान रेशमा ताई
तुमच्या दोघी सासु सुनेचे खूप काम छान आहे मला पण खूप हसायला येतंय तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर बाकीचे टेन्शन कमी होऊन जातात तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर खूप छान काम करता तुमच्या दोघींचं खूप खूप मनापासून अभिनंदन❤
खरंच अशी सासू मिळणार भाग्य आहे रेश्मा तुझं
Great salute Reshma beta... Khup khup chan vidio... Apratim mahiti dilis beta... 🌹
खूपच प्रेरणादायी व्हिडिओ होता सासू आणि सुनेसाठी चांगला आदर्श आहे.🌹💐खूप छान रेश्मा
रेषमा सारखी सून आणि आत्या सारखी सासू प्रत्येक घरात असेल भांडण होणार नाही सासू सूचनेची जोडी खुप छान आहे मी नेहमी पाहते
Mla tr ya sasu sunbaichi Jodi khup avdti. Reshma Tai tumcha sarkh sglyana smjun ghenari bhetli pahije .. khup chan 🥰❤️
खुपच छान !!! सासुसुनची एक नंबर जोडी👌👌👌👍👍👍
रेश्मा पहीले आम्ही लाईक करतो आणि मग व्हिडिओ पहातो राधाकृष्ण मंदीर रोकडबा ठिकाणी व्हिडिओ केला ना खरंच खूप भारी वाटला एकच नंबर जोडी ❤❤❤
कुठं आहे हे मंदिर...?भिंगार ला आहे का किल्ल्याजवळ आहे..?
Bhingar gawaliwada@@AS-xs6uo
रेश्मा व्हिडिओ बघून आणि व्यायाम बघून मन भरून पावलं मला अगदी मनापासून वाटलं आणि खरच सांगतोय बरं का की मला सुद्धा तिथं येऊन व्यायाम करावासा वाटत होता खरच खूप सुंदर व्हिडिओ आहे
विषय तर खूपच छान!
आणि दोघांचे टायमिंग पण उत्तम!
खूप छान जनतेला संदेश दिला आहे तुम्ही दोघीहीणी 👌👌
ताई तुम्ही या video च्या माध्यमातून खुप चांगला संदेश दिला आहे व्यामाचा सासुबाई ला 😂
तुमचे व्हिडीओ बघुनच आमचे निम्म हसायचा व्यायाम होऊन जातो.उत्तम आरोग्य हाच खरा दागिना आहे. मस्त समजुन सांगितल ताई. आज तर डायरेक्ट योगा टिचर 👩🏫 पण स्टुडंन्ट खुपच मस्तीखोर😂 करणार आहे. ऐकतच नाही टिचर च.😆
hona 😂😂
ताई सुंदर विडिओ 👍👍👌👌🙏🙏ताई तुमचे विडिओ पाहीले कि खूप छान. वाटते. ताई 🥰👍
thank u 😊❤
Comedy sobat health is wealth ❤khup chaan 🎉🎉🎉🎉🎉
👌👌👌👌👌आपले आरोग्य आपल्यासाठी धनसंपदा आहे 👌👌👌👌🙏🙏❤️❤️
रेश्मा आणि सासूबाई खुपचं छान करतात. God Gift नवनवीन विषय छान मांडतेस ❤
Sunbai Sher tar sasu zali pavsher😂😂 khul Chan zaly episode taii ❤❤
thank u 😊❤
@@NagariComedy tumche video bagun maja mulga mla manto a reshme nusta a reshme ata ky karaych reshme mntoy roj video bagtoy video to tumche ❤❤❤❤
😂😂😂😮😮😮💯 kg weight
❤रेशमा 😂सासूबाई खूप खूप छान 😂👍👌👌👌💖🙏
सासु सूना खूप छान जोडी❤
आत्याबाई रेश्मा ताई लय भारी कॉमेडी केली❤❤😊😊 नगरी कॉमेडी एक नंबर❤❤
खुप छान❤❤😂😂😂
लय भारी.मालिकेमध्ये घ्यायला पाहिजे.इतका छान सवांद 🎉
thank u 😊❤
खूप छान व्हिडिओ अजिबात कंटाळवाना नाही
Kahrch sasu sunna no 1 real asech relation pahije😂
रेशमा एक दा तुझ खर परिवार दाखव नक्की
Reshma taii tumchi real family members dakhva na amhala khadi tari 😂😂😂
Khup chan video,,,tumhi dusrya gharat rahayla gele ka
😂😂😂😅😅
व्हिडिओ एकच नंबर😂😂😂😂
reshma jim ट्रेनर 😮😮
Nice Reshma ji❤😮
एकच नंबर व्हिडिओ रेश्मा
Ashi kalji ghenari sun sarvanna Milo...🌹
लै भारी 😂
Ghar jast chan disat ahe tai😊
Reshmu 😂
Rashma kup chan ❤️❤️
Good ❤❤❤❤
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Kup Chan Reshama ❤
पाटा वर मसाला वाटणे, कपडे धुणे ,सारवण तर नाही तर हाताने फरशी पुसणे
Ek no...😊
मस्तच मस्त रेश्मा वेल डन
रेश्मा आता बरोबर वजन कमी होईल 😂 आत्या बाईला असंच पाहिजे
छान कसरत.अशी सून व सासू🎉❤
😊❤❤
Zabardast 👍👍👍👍👍
उत्तम🤗♥️
खूप छान विडिओ होता 👌👌👌👍👍👍👍
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😅😅😅 खूप छान
याच्यात पाणी टाकायचे❤🤪😛🤪😎
खूप छान व्हिडिओ नं एक
👌👌👌👌👍
लई भारी 😂😂
खूप छान व्हिडिओ आहेत🥰🥰
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup mast😊😊
खूप छान बायकांची हिम्मत वाढवायला मदत😊 नाहीतर व्यायामाचा कंटाळा आणि भीती असते
Lai bhari shale che divas atvle p . T che prakar
कीती छान आहे वायाम करणासाठी❤
सासुबाई ची खूप काळजी घ्यायची रेशमा😂
Reshma Tai super
❤❤😂😂
खूप छान 👌🥰❤️
Mast chan🎉🎉
Mi pahil aaj sasu bainna tumchya
Kup Chan video banvta tai tumi😊
सुनबाई जोमात आणि सासू बाई कोमात😂😂. आणि आत्या बाईचं नाव काय आहे.
😂😂😂😂😂😂😂😂😂
Reshma ya video cha 2nd part kar na plz
आगौबयो😂😅
Mast chhan 👍👍👌👌
🎉🎉👍👍👌👌🙏
Mast ahe vidivo
Lych bhari 😂
Ho mi pn bhingar phil hote diwalichya divashi
खूप छान व्हिडिओ 👌❤👍
अग्गोबाई😂😂😂😂😂😂
😂😂
Mazi aai Darroj tumche video bghte ek divas jri nahi bghitl tr reshma la lay divas zal bghitl nahi g mnte 😂❤
आई ला माझा नमस्कार
🤪😛
Khup bhari distes tu reshma hasle khup
🤗🤗🤗
Ek number resma khup bhari vatate
Mst😂
🏃🏃👍
🥰🤪🤝🤪👍 एक नंबर रेशमा
😊❤❤
Khup chaan
Shravani channel madhe pan tumhi asata tithe tar tumacha navara vegala aahe.
Very nice for ladies to go out in morning and spend time for their exorcise.
😂😂😂😂😂😂
Very nice Video🎉❤🎉
खूप छान 👌
Matches🎉😢😂
असा diet असल्यावर लवकरच वजन कमी होईल 😂😂😂
😂😂😂😂
🤪🤪
👍🏽👍🏽
💪💪💪
Khup haslo🤣🤣🤣🤣