Miss You 🙏🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2025

КОМЕНТАРІ • 121

  • @sadhanawani6138
    @sadhanawani6138 Місяць тому +40

    अनिता मी तुला कधीच कमेंट करत नाही पण तुझा व्हिडिओ बघून मी खूप रडली मी तुझे सगळे व्हिडिओ बघते खरंच मला खूप वाईट वाटलं सांभाळ स्वतःला तू माझा लहान बहिणी सारखी आहेस

  • @manishakamble7728
    @manishakamble7728 Місяць тому +41

    jara captions nit thevat ja . pahilyanda pahanaryala veglach vatel. swata vichar kara vdo viral karnyachya nadat kahihi post karta.. baher gela bola...

    • @Samruddhi28th
      @Samruddhi28th 21 день тому +10

      Ho na kiti vegle vattle captain baghun views sathi asle caption dysychi ky garaj sadhe saral sangayche swatachya mulachya babtit ase caption detat ky zaley aajkal lokana aai asun ase

    • @smithajohny4963
      @smithajohny4963 15 днів тому +6

      Ho na mala pan pahile veglach kahi tari zala asa vatla...views aani paise milavnya sathi loka kahi kartat

    • @poonamGaurav-o8b
      @poonamGaurav-o8b 7 днів тому +2

      Absolutely right paishynsathi kahihi caption taktat. Kiti vegla vatta tyavrun video.

    • @deepharshg2657
      @deepharshg2657 6 днів тому +2

      Exactly, मराठी भाषा नीट समजते ना, मराठी म्हणून अभिमान बाळगतो आपण आणि आपलेच मराठी लोक बघा, लाईक आणि you tube च्या वेडापायी मराठी भाषेचे असे तीन तेरा वाजवतात, आणि लाज घालवतात

    • @deepharshg2657
      @deepharshg2657 6 днів тому +1

      या ताईंकडून ही अशी भाषा caption मध्ये म्हणून निराश झालो , अपेक्षा नव्हती ,शी

  • @mangaljadhav9701
    @mangaljadhav9701 Місяць тому +22

    तुमच्या बहीनींची पण जबाबदारी आहे आईवडीलांना बघण्याची

  • @PrarthanaJoshi-m7i
    @PrarthanaJoshi-m7i Місяць тому +26

    पोटच्या गोळ्याला आपल्या पासून लांब पाठवायचं म्हणजे आईच्या मनाला फार दुःख होतं आधीच विराज सुध्दा लांब आहे.त्यात तो आजारी पण पडतो सारखं सारखं तुझ्या जिवाला काय वाटत असेल मी समजू शकते.😭 तुला रडताना पाहून मलाही भरून आलं.पण नेहमी लक्षात ठेव वाईटातूनच चांगलं घडत असतं स्वामींची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहो हिच इच्छा 🙏

  • @KitchenKatta78
    @KitchenKatta78 Місяць тому +16

    मुलगा आईपासून लांब जाताना काय होते..ते एका आईलाच माहीत...😢😢😢

  • @janardanbirari-ly4kw
    @janardanbirari-ly4kw Місяць тому +7

    श्री. स्वामी समर्थ

  • @Diksha_Killedar6969
    @Diksha_Killedar6969 15 днів тому +3

    ❤❤❤❤

  • @kalyanisahasrabudhe
    @kalyanisahasrabudhe Місяць тому +16

    तू खूषीने सासरी जा आणि तिथले तुझे सगळे दिवस आनंदात जावोत. तसेच साहिलला पण गावी गेल्यावर चांगली नोकरी मिळूदे आणि सगळ्यांच्या तब्येती छान होऊदेत हीच तुझ्यासाठी स्वामीकडे प्रार्थना. लाडोसाठी ❤ ❤❤❤

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 Місяць тому +18

    अनिता बाळा तू म्हणतेस ते खरे आहे. तुला जसे ठीक वाटेल तसेच राहा. लोकांचे निगेटिव्ह बोलणे मनावर घेऊ नको. परमेश्वर तुम्हाला सद्बुद्धी देवो. त्याची तुमच्यावर अखंड कृपादृष्टी राहो ही सदिच्छा. तू तुझ्या तब्येतीची काळजी घे.

  • @chetanpatil3823
    @chetanpatil3823 Місяць тому +9

    आई ची जागा कोणी घेऊ शकत नाही खरच 😢

  • @kalpanapatil-u5q
    @kalpanapatil-u5q Місяць тому +6

    अनिता खरच तुझा नवरा खूप मोठ्या मनाचा आहे एवढं कोणी नाही ग करत . तुलाही त्या गोष्टीची जाणीव आहे . तू चांगला विचार करतेस . आजचा तुझा व्हिडिओ बघून खूप छान वाटलं . साहीलही आता समजल आहे तोही चांगला आहे ग वेळ खराब आहे होईल सर्व ठीक ! पण तू पुण्याला जायची घाई करू नको . मुलांना स्थिरस्थावर होऊ दे अग लाडो मध्ये तुझे दिवस कुठे निघून जातील कळणार पण नाही . तुला फक्त 4 , 5 वर्ष कळ सोसायची आहे मग सर्व तुला पाहिजे तसच होईल . काळजी करू नको शेवटी तू आई आहे आणि तुझ्या मुलांना तुझाच भक्कम आधार आहे .

  • @hemanalawade7982
    @hemanalawade7982 2 дні тому +2

    ताई असा व्हिडिओ बनविला आहे तुम्ही अणि त्याला म्युझिक पण दुःखाची टाकली आहे तुम्ही हेर्डिग् ला मुलगा परदेशी गेला आहे शिक्षणाला असे टाका तुम्ही असे टाकले आहे की मुलाला काहीतरी झाले आहे असे वाटते ..

  • @SavitaDhone-ce2uk
    @SavitaDhone-ce2uk Місяць тому +1

    Avadh karatat mhanje tuze mister chanch ahe tyanahi vatate tuzya mulanch chan vhav gavala gelyavr chan raha sarvanshi. Injoy kar Happy Birthday Lado❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vandanasdiary5192
    @vandanasdiary5192 Місяць тому

    😢😢😢

  • @swapnilphad5608
    @swapnilphad5608 Місяць тому +9

    आई आई असते

  • @padmajanaik5871
    @padmajanaik5871 Місяць тому +2

    Nice vlog

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Місяць тому +14

    सगळे तुझ्यावर अवलंबून का? भावाला काही कसे वाटत नाही? त्या दोघी बहिणींनी मदत करावी की.आई वडिलांची इस्टेट असती तर आल्या असत्या ना त्या मागायला? नवऱ्याला जास्त खड्यात घालू नकोस त्याच्या सहनशक्तीचा अंत पाहू नकोस.भावाला पार्टी करायला आवडते पण कामाधंदा करायचा नही तु जास्त गुंतू नकोस

  • @swadgandhkitchen6404
    @swadgandhkitchen6404 Місяць тому +7

    तूझ्या mr च बरोबर आहे त्यांची फॅमिली ती आपलीच असते ना. माहेरी आपण किती दिवस असतो,शेवटी सासर आपलंच असत काहीही होवुदे.

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 Місяць тому +4

    भाऊ काही कामधंदा करत नाही मग दारू प्यायला पैसा येतो कुठून? आजच्या व्हिडिओत तु म्हणत आहे की, तुझा नवरा एवढ्या जणांना तुझ्या ( माहेरच्या लोकांना) पोसत आहे खुपच छान स्वभाव आहे ना मग त्यांचा हट्ट नको करायला तूं पण काही गोष्टींचा. मुलांनी लवकरात लवकर स्वावलंबी व्हावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत म्हणजे तुझी काळजी मिटेल सगच छान होईल प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो... मुलं लांब जाणं आईसाठी दुःख काळजी करणं साहजिकच आहे..त्यांच भविष्य उज्ज्वल होणार ❤

  • @vandanapatil4032
    @vandanapatil4032 25 днів тому +5

    सासू नंदसाठी पण मोठ मन ठेव बेटा. कारण तुझा नवरा मोठया मनाने तुझ्या माहेरच्यांना बघतो तर तु तु पण त्यांच्या घरच्यांना प्रमाणेच बघ. सांभाळ. नवऱ्याला साथ दे.

  • @jayashreelohar2489
    @jayashreelohar2489 Місяць тому +9

    अनिता संगमनेर ला गेल्यावर वडगाव पानं ला भावाला घेऊन जा तुला लगेच मागऀ सापडेल तुझे सगळे प्रोब्लेम संपतील माझी रिक्वेस्ट आहे तुला ❤

    • @anitapatil1082
      @anitapatil1082 Місяць тому

      वडगाव पण ला काय आहे

  • @sureshpancharas3454
    @sureshpancharas3454 Місяць тому +5

    😢😢😢शेवटीआईतीआईच

    • @RameshwarKharate-o1d
      @RameshwarKharate-o1d Місяць тому +1

      अनिता रडु नकोस, बहिण आहे, तिला म्हणावं आईला बरं नाही बघ म्हणाव ती पुण्याला रहाते दोन मुलं असल्यावर आतापर्यंत नाही समजलं ,आता दारू पिऊन अगोदर पासून पीतो तु तुझाच संसार उद्धवस्त होऊ नकोस देऊ , नये, चांगलं नवरा आहे ज्योती पाटील नागपूर ❤❤❤❤❤ लाडू बाई छान आहे न

  • @vrushaliponde950
    @vrushaliponde950 Місяць тому +6

    अशक्य ही शक्य करतील स्वामी.अनिता काळ हे औषध आहे

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 Місяць тому

    😢😢😢😢😢😢

  • @Wanni0510
    @Wanni0510 16 днів тому +2

    Baii jaras nit caption de ja na sukhasukhi aasle caption deun views milwu naka

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 Місяць тому +7

    Anita साहिल गेला खरंच घर सून सून झाले ग
    आम्हाला पण रडायला आले साहिल जाताना
    त्याला सांग आता कोणा मित्रांच्या नादी लागू नको
    मित्र असावेत पण एक अंतर ठेवून रहा म्हणावं

  • @ashwinimore4410
    @ashwinimore4410 11 днів тому

    Tumcha mulga kuthe kontya gavala job sathi gela aahe

  • @user-xc2ov4if2n.vankhde
    @user-xc2ov4if2n.vankhde Годину тому

    😂

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 Місяць тому +9

    अनिता तू सगळ्यांचे करतेस चांगल्या मनाने तरी तुझे आणि तुझ्या मुलांचे खूप खूप खूप चांगले होणार

    • @mangalgaikwad6361
      @mangalgaikwad6361 Місяць тому

      हे मात्र अगदी खरीच आहे

    • @mangalgaikwad6361
      @mangalgaikwad6361 Місяць тому

      हे मात्र अगदी खरे आहे

  • @rekhajambhale8775
    @rekhajambhale8775 Місяць тому +6

    होईल चांगल रडू नकोस मुलाची काळजी घे विश्वास ठेव स्वामींवर

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 Місяць тому

    😢😢😢😢😢

  • @sakshiborkar5613
    @sakshiborkar5613 2 дні тому

    Caption jara samjun taka ho gairsamaj hoil lokancha

  • @ShyamliBhide
    @ShyamliBhide Місяць тому +1

    Khup chhan vichar aahetAnita tujhe tujhya Mr. Cha aanand to tujha aanand tynna khush thevw

  • @mandaphalke989
    @mandaphalke989 Місяць тому +3

    खुप वाईट वाटल साईल जाताना .दारु सोडण्यासाठी औषध भेटत

  • @ContentArcticBirds-gt4wg
    @ContentArcticBirds-gt4wg Місяць тому +2

    Jababdari aai vadilanchi saglya bahin bhavachi aahe, Tu tari kiti karnar, navra jar itaki jababdari par padto tar sahajikach aahe tyala khush thevne, no tention sagale thik hoil. God bless all of family, sahil, viraj khush rahave bas.

  • @varshasangolkar7487
    @varshasangolkar7487 Місяць тому +2

    Train ne jatana gadi suteparyant aapan thambato pan by air jatana aapan tas karu shakat nahi. Ase mhanu nako Anita Sahilcha bed baghun radu nako ase Ashubh watate to kadhitari baher janarch hota mule indipendant, hotil tewadhe changale ani Sahil gela tar tyachya bhawishya sathi gela. Dhir dhar chan honar bai sarwakade sarkhach aahe
    . tuze barobar aahe aapalya jashya bheana astat thshyach tuzya Mr. aahe chan nirnay ghetala
    . Chinta karu nako

  • @PoojaKheni-t7n
    @PoojaKheni-t7n Місяць тому

    Hi

  • @shrutinirbhavane3787
    @shrutinirbhavane3787 Місяць тому +1

    Anita tu khushine sasri ja tuze mister khup samjutdar aahe tention gheu nako 🥰

  • @babanraoshelar9772
    @babanraoshelar9772 8 днів тому

    Tai video nit takt ja gair samj hoto kalij kapt

  • @BrijusR
    @BrijusR Місяць тому

    Wish you all the best. I know it’s not easy .

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 Місяць тому +3

    भावाची मुळे कोठे आहेत इकडे की तिकडे
    त्यांची शाळा असेल ना
    तरी तुझी वहिनी बिचारी साधी आहे एखादी म्हणाली असती मी येताच नाही हा असा दारुड्या भाऊ
    नवसाचा लाडावून खराब झाला वाटते

  • @shahin3739
    @shahin3739 Місяць тому +7

    अनिता तुझ्या दोन बहिणी आहे ना त्या नाही बगत का त्यांचे पण आई वडील आहेत ना

  • @Sushil_0830
    @Sushil_0830 Місяць тому +2

    तुझ्या भावाची दारु सोडुन आनंदी पायजे आता खुप इलाज निगले आहे

  • @supriyamahadik2129
    @supriyamahadik2129 8 днів тому +1

    Tumhi thumbnail chukich takle aahe jara vichar karun takaycha na.

  • @mandaphalke989
    @mandaphalke989 Місяць тому +2

    सायन्स म्हटल्यावर त्याला शिकव काही झाल तरी त्याला शिकव डिग्री घेतली ना म्हणजे त्याला चांगला जाॅब लागेल तूला काळजी राहणार नाही .

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 Місяць тому +4

    लवकर ये परत कोलकाता तुझ्या mr bharosa नाही तू आईकडे येशील म्हणून तुला म्हणतील आता इथेच रहा

    • @vidyagodse1191
      @vidyagodse1191 Місяць тому +1

      माझ्या मनातही हा विचार आला होता. याआधीच्या व्हिडीओमधे मी ते बोलले आहे. अनिताने ही गोष्ट विचारात घ्यावी. त्याप्रमाणे निर्णय घ्यावा किंवा कबूल करून घ्यावे रिटर्न तिकीट काढले आहे का खात्री करुन घ्यावी. कारणा याआधी सासूला इकडे आणायचे चालले होते. तुला खायला प्यायला घालतात तर ते त्यांचे कर्तव्य आहे. पण एवढे केले म्हणजे झाले असे होत नाही. बायकोचे मन किती सांभाळत आहेत हेही महत्वाचे आहे. इथेच खरे प्रेम दिसून येते.

  • @rekhasonawane9693
    @rekhasonawane9693 Місяць тому +2

    Aaichi maya khoopche vegali asate aai ti aaich asate g 😢 mala pan radu aale g Anita

  • @vaijayantimankar
    @vaijayantimankar Місяць тому +1

    अनिता तुझ्या बोलण्यावरून असे वाटते. तुझे mr. खुप चांगले आहेत. अग असे mr. नशिबाने मिळतात. त्यांना जास्त दुखउ नको. इतके कोणीच नवरा करत नाही.

  • @swadgandhkitchen6404
    @swadgandhkitchen6404 Місяць тому +3

    अनिता रडू नको ग मुल घरात नसली की वाईट वाटतं तुझे mr खूपचं चांगले आहेत.अग थंडी मध्ये सगळ्यांनाच बर नसत

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 Місяць тому +2

    अनिता दोन्ही मुळे दुरावली ग
    एकत्र हवे तुम्ही सर्व जण
    काय हे अनिता

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 Місяць тому

    मुलगा गावी गेला असे म्हणावे.तुला किती त्रास होत असेल, कल्पना आहे.पण काय करायचे ॽकधी एकदा मुलांचं शिक्षण करिअर होईल असे वाटते.

  • @sakshii6242
    @sakshii6242 Місяць тому +1

    अनिता तू जसे वागते असेच रहा तू बरोबर आहे

  • @ranimaind5350
    @ranimaind5350 Місяць тому +1

    येईल आणखी परत कधीतरी वेळेत एकत्र राहायचे

  • @Shobhagadvegadve
    @Shobhagadvegadve Місяць тому

    😂😂

  • @SupriyaShelke-x1x
    @SupriyaShelke-x1x Місяць тому

    ताई तुझे निर्णय बरोबर आहेच पण ..पण तु आदींच लांब नव्हत जायला पाहिजे ठीक आहे आत्ता पण मूल लहान असतात तेव्हा हे त्यांच्या अंगवळणी पडत मोठी झाली का आपल्याला भारी होत... तु पुण्यात गेली तर तुझ्या mr. च कोण करेल अस होतय तिकडे मूल इकडे mr च... पण mr ना विनंती कर झाल तर पुण्यात एण्यासाठी होईल तेवढा प्रयत्न करा अस... थोडा काळ एकदा सहील विराज सेटल झाले का परत हे दिवस नसतील अस ❤

  • @alexa4899
    @alexa4899 Місяць тому +1

    Tai please title change kar hostel la parat gela tak gela vachun mi vegdach arth, kadla

  • @ujwalamanwar295
    @ujwalamanwar295 Місяць тому +1

    ताई लाडोचा वाढदिवस कधी आहे

  • @ShilpaGurav-q8z
    @ShilpaGurav-q8z Місяць тому

    Engineering kiwa BCA karayala sanga. Changali nokari milel

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 Місяць тому +1

    दोन्ही बहिणीचे कर्तव्य नाही का आई वडिलांना बघायचे
    भावाला नको पण आई वडिलांना तर बघा म्हणावं
    भावाला समजावयाचे त्या बहिणींनी
    एक महिना तू पैसे द्यावे दुसरे 2 महिने त्या दोघींनी द्यावे
    परिस्थिती तर चांगली आहे त्यांची मोठी बहीण तर car madhun फिरते

  • @arunahonkalse4167
    @arunahonkalse4167 Місяць тому +4

    मला खूप वाईट वाटले परी साठी ❤❤❤

    • @sulochanajadhav4440
      @sulochanajadhav4440 Місяць тому

      ताई खूप रडायला आलं आज

    • @arunahonkalse4167
      @arunahonkalse4167 Місяць тому

      कल्याण होईल त्याचं सुधरण तो लवकरच

  • @anitarane3099
    @anitarane3099 14 днів тому

    अनिता तू खूप छान आहे तुझे बोलणे खूप आवडते❤

  • @bhartithakur-de4we
    @bhartithakur-de4we Місяць тому +2

    Tuza navara changala aahe mhanun tu saglyanch karu shakate tyala dukhau nako

  • @alkatiwatane5878
    @alkatiwatane5878 Місяць тому

    Tuz radu baghun mlahi radu aal ❤❤kharay aaichi ghusmat hote dogha madhe ek gel Tari avghad houn basat

  • @nandamohite9854
    @nandamohite9854 18 днів тому

    Mla vatle gela mnje

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv Місяць тому +1

    Radu naye to kahi tari kam karelch jnmala alela ahe to kahi na khi jarur karel.tyane tyala avdicha job karel tar bare ata lahan nahi klji nai kru 12 vi nantar to jarur education genar.gd luck to him

  • @saipatil2903
    @saipatil2903 Місяць тому

    ताई माझा मुलगा पण कालच पुण्याला सेम माझी पण अशीच अवस्था झाली आहे

  • @janardanbirari-ly4kw
    @janardanbirari-ly4kw Місяць тому +1

    काळजी घ्यावी

  • @kavitapawar4020
    @kavitapawar4020 Місяць тому

    Tumcha video arda bagta na mala hi maja mulachi khup atan Ali majya dolyatun Pani thambat nawte maja mulgahi majhya pasun lamb ahe roj khup miss karte tyala ek aie la Kay trass hoto ti ek aie samju shakti

  • @vidyapalekar6609
    @vidyapalekar6609 Місяць тому +1

    Mala pan radu ala g anita ❤❤

  • @omsai5805
    @omsai5805 Місяць тому

    same maza bhau pan asach ahe

  • @pornimanarwade5841
    @pornimanarwade5841 Місяць тому

    Khup rdu aal tai 😓😓... Swami sagl thik krtil tai ❣️

  • @rajanijadhav1117
    @rajanijadhav1117 Місяць тому +1

    नवऱ्याची पण खूपच परीक्षा आहे.आणि तुझीपण

  • @vanitadevghare3761
    @vanitadevghare3761 Місяць тому +4

    ताई तुमच्या डोळ्या पाणी बघून मला पण रडू आल मुलानं शिवाय नाही करमत आई ला

  • @shindukavishwar4907
    @shindukavishwar4907 Місяць тому +3

    तुझ्या बहिणी ने पण जबाबदारी उचलली पाहिजेत.

  • @PramilaPolsureOfficial
    @PramilaPolsureOfficial Місяць тому

    आई बाबा ना केले बोलून कसं दाखवता
    तुम्हाला किती केले आई ने
    I hate Anita
    आई बाबा शिवाय कोणी नसते कोणाचे
    आस नको bolu
    Aai मुल नवरा सासू मुलगी सगळ्याच कर
    फक्त आई ला केले बोलते
    का? ती आपले ला काही बोलू शकत नाही ना?
    तिने जन्म दिलाय
    तु बोलू शकतेस तिला
    कारण ती आपली आई आहे.
    श्री स्वामी समर्थ

  • @SayaliBhagwat-f5z
    @SayaliBhagwat-f5z Місяць тому +1

    आईचे आणि वडीलाच करते ना आज ना उद्या तुला काही कमी पडणार नाही

  • @suhasinideo7041
    @suhasinideo7041 Місяць тому +2

    तुझ्या दोन बहिणी आईवडीलांचा थोडाफार खर्च का उचलत नाही?

  • @vinayakshelke4383
    @vinayakshelke4383 Місяць тому +4

    अनिता तु संगमेनरला आली का भावाला घेऊन वडगांव ला घेऊन जा दारु सुटेन आणि तुझे संगळे निट होईल मुलाचे शाळेत निट लक्ष देतील मामा पण जायचे आहे तु यु टूप वर दत्त महाराज वडगांव हे लाव तु ते पाह खुप चांगले आहे

  • @pradhnyasalvi3882
    @pradhnyasalvi3882 11 днів тому

    Kiti pan mulani chuk karu dya shevati Aai hi aaich aastetumchya balachye sagle chagle hoil swatavar visvas theva

  • @Anime_edit382
    @Anime_edit382 Місяць тому

    Kahi mhana pan aplya motya lekrawer aie ch jastch prem aste ,maza pan mulga motha ahe ,tych pan mazywer khup prem ahe

  • @theawesomeone7639
    @theawesomeone7639 Місяць тому +1

    रडू नको अनिता सगळं चांगलं होईल तुझं मी राणी

  • @pratibhanikam1234
    @pratibhanikam1234 Місяць тому

    अग तुझे पती तुझ्यासाठी एवढं करतात तर तुझं पण कर्तव्य आहे त्यांच्या फॅमिलीसाठी त्यांच्या मनासारखे वागण. खुशाल जा मनात काही कटुता न ठेवता मिसळून राहा.

  • @anujashirsekar9711
    @anujashirsekar9711 Місяць тому +1

    ताई रडायला आलं
    काही काळजी करू नका सर्व ठीक होईल

  • @kusumshewale3264
    @kusumshewale3264 Місяць тому +1

    अग अनिता तुला रडतांना बघून मी ही खूप रडली

  • @jyoti6292
    @jyoti6292 Місяць тому

    अनिता तु रडू नकोस सगळे ठीक होईल ❤❤❤❤❤

  • @SayaliBhagwat-f5z
    @SayaliBhagwat-f5z Місяць тому +1

    त्याचं वर जबाबदारी टाकली आहे ना मग निर्धास्त रहा मी सांगते ना विश्वास ठेवला आहे ना

  • @vandanahiray3561
    @vandanahiray3561 Місяць тому

    खूप रडू आले अनिता. पोरांना चांगले शिकव. समजावून सांगत जा मार्गाला लाव.

  • @varshabarange877
    @varshabarange877 Місяць тому

    Tai tu barobar bolate tuze Mr kup Chan aahe tyancha margini ge

  • @nikhilgotad2615
    @nikhilgotad2615 7 днів тому

    ताई जा नाही बोलायचं लवकर ये

  • @AltamashKhan-cm5wu
    @AltamashKhan-cm5wu Місяць тому +1

    अगर अनीता तुझे दोनों

  • @HemlataJagtap-q8h
    @HemlataJagtap-q8h Місяць тому +2

    तुला वाटतंय पण त्याने मागे सुद्धा बघितले नाही

    • @mangaljadhav9701
      @mangaljadhav9701 Місяць тому +3

      का असे बोलताय बघीतले त्याने बाय पण केले त्याने

    • @PrarthanaJoshi-m7i
      @PrarthanaJoshi-m7i Місяць тому +2

      अहो काय बोलताय मागे नाही बघितलं विडिओ नीट बघून खात्री करा.मागे बघून बाय पण केलं.त्याला पण वाईट वाटतच असेल पण आईला जास्त वाईट नको वाटायला म्हणून चुपचाप निघून गेलं लेकरू

    • @chetanpatil3823
      @chetanpatil3823 Місяць тому +1

      बघितले बाय पण केलं नीट व्हिडिओ बघा

    • @reshmapalande8342
      @reshmapalande8342 Місяць тому +1

      व्हिडिओ नीट बघा मग कंमेंट करा त्याने बाय केलं

    • @mangalgaikwad6361
      @mangalgaikwad6361 Місяць тому +1

      आणि मागे बघितलं बघा पुन्हा व्हिडिओ नीट

  • @LataMane-np9fh
    @LataMane-np9fh Місяць тому +1

    Anita radu Nako sagle thik hoil,Sahilchehi thithe man lagat nahi punyala to kahitari Karel,sudharel to bolaka hoil to tu Nako kalji Karu,tujhe mr. kharuch great aahet tyana sang aamhi tyanche kautak karto..Ladoo nahi aali video madhy...

  • @vimaljadhav3931
    @vimaljadhav3931 Місяць тому +2

    नको रडू होईल चांगलं त्या च

  • @kirtimalasonawane
    @kirtimalasonawane Місяць тому +1

    Khup vite vatat h vapas bolvle tr khup chan hoiel tikde j1 kon del h sahil la

  • @manishaaiwale7158
    @manishaaiwale7158 Місяць тому +1

    खुप रडु आल

  • @ranimaind5350
    @ranimaind5350 Місяць тому +2

    नका रडू

  • @ShardaBorse-g3d
    @ShardaBorse-g3d 2 дні тому

    😢😢