मोजणी करून सुद्धा जमीन देत नाही | atikraman kase kadhave | अतिक्रमण कायदा | अतिक्रमण कसे काढावे 2022

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • नमस्कार 🙏 मित्रानो माझा चॅनल वर तुम्हाला जमीन मोजणी आणि goverment चे नवीन घडामोडी बद्दल महिती मिळेल ! व्हिडिओ का जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा🙏 आणि व्हिडिओ ल लाईक करायला विसरू नका 👍 मी स्वतः जमीन मोजणी करतो म्हणून मी तुम्हाला चांगली महिती देण्याचा प्रयत्न करेल🙏
    अतिक्रमण कसे काढावे 2022 | मोजणी करून सुद्धा जमीन देत नाही | atikraman kase kadhave | अतिक्रमण कायदा
    १) अतिक्रमण कसे काढावे 2022
    २) मोजणी करून सुद्धा जमीन देत नाही
    ३) atikraman kase kadhave
    ४) अतिक्रमण कायदा
    ५) atikraman ki shikayat kaha kare
    #short
    #shorts
    अर्ज download करायची लिंक 👇👇
    bhoomigyan.blo...
    ************************************************
    CONTACT NUMBER ☎📞👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
    हा माझ्या असिस्टंट चा नंबर आहे
    याच नंबर वर फी भरावी नंतर माझ्या नंबर वरुण कॉल केला जाईल
    फी भरल्याशिवाय कॉल करू नये याच नंबर वर whatsapp receipt पाठवा
    1 महिना = 250
    3 महीने = 500
    google pay किवा phone pay
    8591752116
    Facebook//link / raju.sathaliya.7
    telegram/link/t.me/bhumigyan
    Instagram//link/ / bhumigyan
    ************************************************
    how to register government plot and land
    sarkari jameen ka patta kaise banwaye
    sarari patte ke liye kaise aavedan karen
    sarkari jameen patte ka avedan kaise kare
    satbara utara
    shaskiy jamin mojani kashi karavi
    jamin mojani kashi karavi
    जमिनीची मोजणी
    जमीन मोजणी कशी करावी
    शासकीय जमीन मोजनी कशी करावी
    सरकारी जमीन माेजनी काशी करावि
    सरकारी जमीन मोजणी कशी करावी
    jamin mojani kashi karavi
    जमीन मोजणी कशी करावी
    mojani kashi karavi
    ************************************************
    Disclaimer -
    video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    ************************************************
    #subscribe_करून_all_करून_ठेवा_तुम्हालाच_फायदा_होईल
    #bhumigyan #rajusathaliya #bhumigyan #rajusathaliya #jamin_mojani

КОМЕНТАРІ • 345

  • @hanumantdeshmukh9531
    @hanumantdeshmukh9531 6 місяців тому +2

    अतीशय सुंदर माहिती दिली आहे.कांही कारणाने बाहेर गावी गेल्यावर तीथेअसलेली जमीनीवर अती क्रमानं होते आणि सातबारा यांच्या. नावावर आहे.कब्जाशेजार्याने केला आहे. तर छान माहिती दिली आहे

  • @_Gaming.55339
    @_Gaming.55339 2 роки тому +29

    जमिन आमच्या नावावर आहे परंतु कब्जा दुसऱ्या चा आहे काय करावे 🙏🙏सल्ला गरजेचा आहे प्लिज🙏🙏

  • @SusareNagari
    @SusareNagari 8 місяців тому +2

    छान माहिती दिली सर‌ आणि विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देता खूप खूप धन्यवाद 🙏

  • @ashokkharpude9337
    @ashokkharpude9337 19 днів тому

    मा.साहेब,आपला सल्ला माझ्या करीता खुप महत्वाचा भाग आहे ्कारण माझा हाच प्रोब्लेम आहे

  • @niteshvasave656
    @niteshvasave656 8 місяців тому +4

    अहो सर आजची गोष्ट सांगतो मी माझ्या शेतात समोरच शेतकरी आत पर्यंत आला आहे पोलिस पाटील सांगतो की तुला दोन मुल्या आहेत राहू दे मोजणी नको करू

  • @sahebraosuryawanshi7140
    @sahebraosuryawanshi7140 8 місяців тому +1

    स्पष्ट माहिती आहे ! 👍👌

  • @kiranhariomkale7859
    @kiranhariomkale7859 Рік тому +2

    मी जमीन mopali आहे सेम माझे असेच झाले आहे. Danyawad

  • @leelanalavade7212
    @leelanalavade7212 2 роки тому +4

    एकदम छान माहिती दिलीत, मीही अतिक्रमण पिडीत असुन पढेआपलया मारगदरशनाची गरज असेल। धन्यवाद

  • @siddhiwaradkar9163
    @siddhiwaradkar9163 Рік тому +10

    सर्व comment वाचून माझ्या एक लक्षात आले की गाव ची ग्रामपंचायत अशिक्षित असेल तर हे असेच घडणार.
    अतिक्रमण होतेच कसे ,गावात ग्रामपंचायत असून पण मग काय उपयोग fkt दस्त आणि घरपट्टी एवढेच वसूल करण्यात पूर्ती आहे का?
    पहिली अद्दल ही ग्रामपंचायतींना बसली पाहिजे .

  • @DipakSonawane-vh6hb
    @DipakSonawane-vh6hb 2 місяці тому +1

    मी मागासवर्गीय आहे माझी जमीन 15 -20 वर्षे पडीक होती व ही जमीन आता विकायची आहे शेजारी शेतकऱ्याने अतिक्रमण केलेले आहे तर अनु जाती कायद्यानुसार त्या शेतकऱ्यांवर Antrocity गुन्हा दाखल करता येतो का व फायदा होतो का जमीन बरेच वर्षे पडीक आहे पोलिस गुन्हा दाखल करुन घेतील का

  • @MahendraBergal
    @MahendraBergal 21 день тому

    Jar shejari asnarya vyaktine building bandhali asel va tya building madhil thodasa bhag aplya jaget asel tar kay karave?

  • @nanasahebpingat604
    @nanasahebpingat604 Рік тому +2

    मी 216 गुंठे जमीन विकत घेतली, पण माझेकडे 160 गुंठे च जमीन आहे, म्हणून मी स्वतः पूर्ण गट सरकारी फी देऊन मोजून घेतला, तर गट मोजणी मध्ये दिसून आले की गटातील जमीन बरोबर आहे पण खातेदार फाळणी बारा करण्यास तयार नाहीत, कृपया माहिती द्यावी.

  • @vijaykumarraut7445
    @vijaykumarraut7445 7 місяців тому

    Very good information thank you very much

  • @priyalsinghpardeshi6298
    @priyalsinghpardeshi6298 7 місяців тому +1

    मी क्षेत्र घेण्यापुर्वी सरकारी मोजनी केली होती , पंचनामा केला परंतु सरकारी अधिकाऱ्यांनी मोजणीचा नकाशा किंवा क्षेत्र किती आहे याचा अधिकृत उतारा दिला नाही . कारण देताना हे सांगितले की ,वाटणीचे वेळेस गट नंबर ऊत्तरेकडुन दक्षिणे कडे द्यावयाचे असतात, परंतु आमच्या बाबतीत हे दक्षिणेकडून ऊत्तरेकडे देण्यात आले आहेत . हे दुरुस्त करावे लागेल आणि नंतरच आम्हाला नकाशा देण्यात येईल.
    आता हे खरे आहे का?
    क्षेत्र किती आहे हे तर कळायलाच हवे ना ? ते कसे कळेल?
    आपण दिलेली माहीती खुप छान असल्यामुळे हा प्रश्न विचारला .

  • @nitinzakkas
    @nitinzakkas 2 роки тому +12

    धन्यवाद साहेब तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल,
    मी 2019 मध्ये अति तातडीची मोजणी साठी पैसे भरलेले आहेत परंतु अजूनपर्यंत भूमिअभिलेख कार्यालयातून मोजणी करण्यात आलेली नाही, अनेकदा चौकशी करूनदेखील कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. प्रत्येक वेळेस कारणे दिली जातात. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुद्धा संपर्क केला परंतु ते सुद्धा उडवा-उडवीची उत्तर देतात. यावर काय उपाय आहे.
    कृपया मदत करावी तुमच्या सल्ल्याची गरज आहे.

  • @Sunilpatil-mz4xp
    @Sunilpatil-mz4xp 2 роки тому +7

    सर माझ्या गटातून ओढा जातोय,स्कीम उताऱ्यावर ओढा आणि इतर वहीवाटीचे क्षेत्र याची नोंद आहे पण सातबाऱ्यावर ओढ्याचे क्षेत्र नाही .त्यामुळे सरकारी मोजणी येत नाही काय करावे

  • @Aky-q7d
    @Aky-q7d 2 роки тому +4

    Pmrda च्या proposed yellow zone mdhe Rzone म्हणजेच गुंठेवारी प्लॉट विकत घेऊ शकतो काय

  • @shakilkakar6085
    @shakilkakar6085 7 місяців тому +1

    Khub chan

  • @chandurohane7923
    @chandurohane7923 Рік тому +1

    Dhanyavad mahiti baddl

  • @yogirajsamarth4316
    @yogirajsamarth4316 Рік тому +3

    सर सरकारी मोजनी करून शिमांकन केली व मोजानी अधिकाऱ्याच्या समोर सिमेंट पोल गाळून हद्द कायम केले
    तरी पण शेजारी कास्तकाराने ते पोल उफाळून शीमा अस्पट केलेले आहे.
    तर आता काय करायचं

    • @pradippatil3950
      @pradippatil3950 7 місяців тому

      तहसीलदार ने अतिक्रमण काढण्यासाठी परवानगी देऊनही पुढच्या पार्टीने अतिक्रमण न काढू दिल्यास

  • @sandeepapte5775
    @sandeepapte5775 4 місяці тому

    Sir 10-12 varsha jhale divani nayalayt mojnichi case chalu ahe pan ajun hi jamin majyla kadhi mojandar nasto kadhi naydhish badli hote tar lavkar mojun bhetavi ya sathi kay karave

  • @sudhakarbanarase406
    @sudhakarbanarase406 4 місяці тому

    सरकरी मोजणी झाली गटाची पण पोट हिस्सा मध्ये जी जमीन आहे त्याच्या खुणा दिल्या नाही तेव्हा काय करावे त्याच्यात 10गुंठे 7/12पेक्षा जास्त वाहत आहे इलाज सांगा

  • @vishnuawtade5271
    @vishnuawtade5271 Рік тому +1

    कोर्ट मोजणी करून सुद्धा शेजारील शेतकरी जमीन सोडत नसेल तर त्याच्यावर दावा दाखल करू शकतो का आपण किंवा कोर्ट तेच्य उताऱ्यवर बोजा दावा चाडवू शकतो का

  • @sachinbaviskar7511
    @sachinbaviskar7511 Рік тому +1

    माझ्या शेताची शासकीय मोजणी झाली आहे. . . मला जमिनीच्या हद्दीच्या निशान्या करून दिलेल्या नाही. तर मी काय करू शकतो कुठे दात मागू शकतो

  • @pravinjagtap3940
    @pravinjagtap3940 7 місяців тому +1

    पोलिस प्रोटेक्शन चे पैसे पण आपण भरायवचे का

  • @murlidharmuluk-patil1491
    @murlidharmuluk-patil1491 9 місяців тому +1

    Police department la ya sambandhi atikraman kadhanesathi karwaiche adhikar ahet ka? astil tar kontya kaydhyanusar?

  • @M24TASS
    @M24TASS Рік тому +1

    आमच्या गावाला जो पोलिस पाटील होता तो रिटायर झाला आहे.व दुसरा पोलिस पाटील नेमणुक झाली नाही.तर पोलीस पाटलांच्या व्यतिरिक्त दुसरा कोण मोजणीसाठी बोलवता येईल.तंटामुक्त कमीकमी अध्यक्ष चालेल का!

  • @madhavlature2707
    @madhavlature2707 Місяць тому

    १जानेवारी २०१५ च्या अगोदरपासून अतिक्रमण आहे ते कायम करावे म्हणून एका खाजगी शाळेने ग्रा पं च्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण कायम करून घेतले आहे ते कसे काढायचे?

  • @JalindarGatir
    @JalindarGatir 6 місяців тому

    सर मोजणी झाली आणि भूमि अभिलेख मधून मोजणी शीट्स भेटत नसेल तर काय करावे लागेल व किती दिवसां परेत भेटेल

  • @navnathghusale9817
    @navnathghusale9817 2 роки тому +1

    Akch namber माहिती

  • @aniljadhav3046
    @aniljadhav3046 2 роки тому +1

    सर कॉर्ट मध्ये डावा चालु असेल तर त्याच गटाची मोजणी भरू शकतो का नाही

  • @RutikDhokare-v7q
    @RutikDhokare-v7q 7 місяців тому

    सर आम्ही सरकारी मोजणी केली आहे
    भावाने त्याची स्वताची येक गुंठा विकली
    पाऊण गुंठा जागा शिल्लक राहिलेली आहे भावाचा मुलाणी दादागिरी करून माझा जागेवर पत्र्याची शेड उभारले आहे
    आता काय करायचे ते आम्हाला सांगा

  • @aditya_5807
    @aditya_5807 4 місяці тому

    Sir aamhi jamin mojani sathi pause bharle va lagech no.lagla pan shetat maka ubha asalyamule tya adhikaryani jamin na mojata sahya ghetlya aani nantar aalech Nahi Ka karayche krupya sanga

  • @PavanThite-g7o
    @PavanThite-g7o 11 місяців тому

    सर आम्ही मोजणी केली सेजाऱ्याने अमल्हाला हद कायम करून पण दिली पण जे मला शेत अल त्यात आमचे भाऊ महणता आमचा पण हिसा आहे तर काय करावे हे सांगा

  • @santoshpaithankar6269
    @santoshpaithankar6269 5 місяців тому

    Hi sir आमच्या आजोबानी दवाखाना बांधण्यासाठी 14 गुंठे जागा ग्रामपंचायत ला दिला ग्रामपंचायत ने फक्त अर्ज केला होता कुठलाही रजिस्टर डाक्युमेंट नाही तरी सदरची नोंद रद्द होईल का नोंद होऊन 60वर्ष झालीय

  • @ShubhangiPatil-j3k
    @ShubhangiPatil-j3k 4 місяці тому

    Jamin 7/12 aaplya navavr asunhi atikraman krun chawl bandhli ahe n ti atikraman Sarpancha nech keli asel tr kay kru shkto

  • @harichandrabhayde6836
    @harichandrabhayde6836 10 місяців тому +2

    जर समोरच्या शेतकऱ्याने जर नोटीस न देता जर जमीन मोजुन घेतली असेल व नंतर महीन्याने किंवा वर्ष साहामहीने जर आपल्या येऊन सागत की ही जमीन माझी आहे ती तुमच्या जागेच आली अशा वेळी काय करावे.

  • @vishnushahare9484
    @vishnushahare9484 5 місяців тому

    जमीन मोजणी केल्यावर आपलं प्लॉट रिकॉर्ड नुसार कमी निघाली तर काय करावे

  • @SantoshShinde-iz2fz
    @SantoshShinde-iz2fz 2 місяці тому

    सर फी किती भरावी लागेल

  • @parmeshwarubale4580
    @parmeshwarubale4580 6 місяців тому +1

    Jar bhau watni asal aani taba asun navachi karun det nasal tar

  • @jeetpal2606
    @jeetpal2606 Рік тому +1

    Sir . अनुसूचित जमाती चि शेती अनुसूचित जमाती च्या व्यक्तीला खरेदी चि प्रक्रिया काय आहे pliz sanga

  • @dalavisiraccountancyclasse1359

    शेत जमीन मोजनी साठी एखादा तयार नसेल आणि सह्या करण्यास नकार दिला तर काय करावे

  • @shamalsail4725
    @shamalsail4725 2 роки тому +3

    १९९५ ला जुने वाटप केले आहे. वडील ऑफ झाले आहे. आत्ता चुलतचुलत भाऊ अतिक्रणविरोधी कसं करावं please saanga

  • @sachinpaul3855
    @sachinpaul3855 9 місяців тому +2

    सर शिव किती फुटाचा असतो

  • @shankarkondewad6634
    @shankarkondewad6634 2 роки тому +6

    हॅलो सर मला पोट हिस्सा2000कोर्ट व सेसेन कोर्ट र्खोटत्यांच्या बाजून निकाल लागला पण2015ल गट मोजणी केल्या सगळे हजर होते 2015 पासून भांडण चालू आहे हाई कोर्टात 2022 आपला सारखा निकाल लागला आता काय करावं ते सांगा खरच मदत पाहिजे

  • @krishnarachkar9517
    @krishnarachkar9517 2 роки тому +4

    स्वता पोलीस पाटिल ची जमिन दुसर्या कडे निघते तो देत नाही तर काय करायच

  • @balasahebshinde5430
    @balasahebshinde5430 2 роки тому +1

    Very good mahiti dili

  • @GurudattSonawane
    @GurudattSonawane Місяць тому

    सर मांझी शेती सरकारी मोजनी झालेली व शेजारी कड़े निघालेली जमीन तो शेजारी सोडत नाही तरह ती जमीन ताब्यात कशी घ्यायची

  • @abhisarkar743
    @abhisarkar743 Рік тому +1

    Sir आमची 3 एक्कर जमीन आहे त्यातील आर्धा एक्कर जमीन बांद कऱ्यांनी कोरली आहे तर मग आपण त्यांच्या वर नुकसान भरपाई ची case करू शकतो kaa

  • @jagrangondhalkalavant4311
    @jagrangondhalkalavant4311 Рік тому +1

    अर्ज केल्यानंतर किती दिवसांनी मोजणी केली जाते

  • @dhansukhpatil146
    @dhansukhpatil146 Рік тому +1

    सर मी शेताची सरकारी मोजणी केली तर ते 11 मीटर बाजुच्या शेतात माज़्या खुणा गेल्या तर बाजूच्याने सरकारी मोजणी केली तर ते खुणा पुन्हा माझ्या कडे 15 मीटर आल्या आहेत तर मी काय करावे

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  Рік тому

      पहिले चेक करून घ्या तुमची मोजणी बरोबर आहे की त्यांची

  • @AshwiniMohite-zd1lj
    @AshwiniMohite-zd1lj 27 днів тому

    तंटामुक्तिच्या अध्यक्षाने च अतिक्रमन केले तर काय करावे

  • @gokulnikam7345
    @gokulnikam7345 2 роки тому +1

    सर आम्ही मोजणी केली तेव्हा शेजारी कडे जमीन निघते त्यांनी केली तेव्हा आमच्या कडे निघते काय करावे

  • @dadajambhale9953
    @dadajambhale9953 4 місяці тому

    जर मोजणी वेळी शेजारी ज्याने अतिक्रमण केले आहे तो हजर राहिला नाही तर कुंपण घालू शकतो का

  • @kirandnyandevpatil4206
    @kirandnyandevpatil4206 7 місяців тому

    भूमी अभिलेख विभाग तक्रार नोंद कोणाकडे करावी.....

  • @satishnalkar7472
    @satishnalkar7472 4 місяці тому

    सर मी १००वर्षा पासुन त्या जागेवर पिक घेत होतो अत्ता २५ वर्षापासुन मी तेथे पत्र्याचे घर बांधले आहे व ग्राम पंचायत ला नोंद आहे माझ्या नावाचा उतारा आहे पण अंतर्गत चतुर्सिमा नाहि मी बंगला बांधायला काढला शेजार्याने मला अडविले व म्हणाला माझी जागा आहे काय करावे

  • @vikramwakchaure5144
    @vikramwakchaure5144 2 роки тому +3

    मी लगत शेतकरी आहे माझी जमीन अर्ज दाराकडे निघते त्याने मोजणी अमान्य केली आहे तर यावरील उपाय सांगा

    • @vsdeshmukh7423
      @vsdeshmukh7423 2 роки тому

      Jamin sarkari mojni karun sudha milt nasel tar mashul niyam sanga

  • @rameshbakle7984
    @rameshbakle7984 4 місяці тому

    मोजनीत करताना शेतीची दिशा काढून देतात का

  • @sureshmore1699
    @sureshmore1699 7 місяців тому

    Sir mi mazya hakcya plot ur badkam Kam kart ahe pan maze kaka ni ti badkam thobole ahe tar Kay karve

  • @प्रथमेशराजपुत-ह9फ

    सर आमच्या 38 एकर जमीन आहे त्या जमिन मध्ये 3 भाव आहे आणि 3 सारखे हिस्से करायचे दोन्ही चुलत्या कडे जास्त आहे आमच्या कडे कमी आहे
    मोठा- 13.5
    आम्ही - 11.23
    लहान- 12.15
    आहे तर मि काय ते सांगावे

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  Рік тому

      कोर्ट वाटप

  • @amitjadhav6732
    @amitjadhav6732 8 місяців тому +1

    सर मोजणी झालेली आहे पूर्ण गटाची मोजणी केलेली आहे पण शेजारच्या आहेत त्यांनी मोजणी मान्य केलेली नाही तरी त्यांनी पूर्ण बांध फोडून काढलेला आहे तसेच आम्हाला शेती करण्यासाठी ट्रॅक्टर वगैरे आणला तर ते त्या ट्रॅक्टर वाल्याला बोलतात मग काय करणार आम्ही यावर आम्हाला थोडी माहिती द्या

  • @Rajuappaekghare
    @Rajuappaekghare 6 місяців тому

    समोरच्या माणसाने सरकारी मोजणी केली आहे तो माणूस म्हणाला तुम्ही माझ्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे मोजणी आमच्या शेतात आली नाही परंतू आमच्या वर तारीख चालू आहे उपाय सांगा

  • @DevsingBanswal
    @DevsingBanswal 7 місяців тому +1

    शेता ची शासकिय मोजणी करण्या करीता येकाच कटातिल व येकाच ७/१२ तील भागीदार मोजणीस सहमती / सह्या देत नसतिल तर कशी कारवाई करावी. या बद्दल सविस्तर माहिती द्यावी.

    • @Sanket._More
      @Sanket._More 7 місяців тому

      Sahya nasel det tari pn mojni form bharu shakata

  • @uttamsonavane1982
    @uttamsonavane1982 11 місяців тому

    नमस्कार सर
    माझे पंजोबा.. बाबाजी सोनवणे यांना काशा,नामा ,कान्ह्या, जैतू असे चार मुले होती कुटुंब प्रमुख म्हणून जैतु मोठे असल्याने त्यांचे नाव दाखल केले
    पुढे जाऊन जैतू हेच वारस लागले आहेत आणि तीन मुले काशा,नामा ,कान्ह्या, गाळून टाकले आहे, जुन्या फेरफार मध्ये बाकीच्या तिन्ही लोकांचे नाव आहेत पण जैतू व त्यांनतर त्यांचीच पुढची पिढी जमिनीवर हक्क गाजवत आहेत माझी मदत करा,...
    मी कशी आमची नाव सातबार्यावर लाऊन घेऊ , यासाठी काय करावं लागेल

  • @suniltalnikar5469
    @suniltalnikar5469 Рік тому

    Sheti vikat ghetalya nantar kiti divasachya aat sarakari mojani karane jaruri aahe

  • @SanjayHegishte-x6e
    @SanjayHegishte-x6e 7 місяців тому

    Sir gavthana cha sarve hoto ka

  • @ganeshpingalepatil4487
    @ganeshpingalepatil4487 4 місяці тому

    सातबारा आहे त्यात नाव आहे ताबा नाही ताबा मिळवण्यासाठी काय करावे लागेल

  • @manasvistar634
    @manasvistar634 9 місяців тому

    Mi malvan taluka yethe rahate amchya ghara chya ajubajula amhi chiryanche kupan ghatle ahe. thaveli amhi prtyeki 1 ,1 kopra amhi adlabadlj keli hoti. taasa karar kela hota pan ata 7 ,8 mahnyapurvi mazya bhavala asa samjle ki te badli dilele donhi kopre amchech ahet. tase tyane tya badli keleya malkala sangitle pan. Paraantu aj amcha bhau hya jagay nahi ahe . tyCha fayada to badli malak ghet ahe.
    Sir. amahala amcha to badli zaleli jamin parat amcya tabyat ghenyasathi kay karava lagel ?

  • @balirammhatre2137
    @balirammhatre2137 Рік тому +1

    7/12एखाद्या जागेत 60 वर्ष घरे आसतील तर काढता येतो का

  • @priyadarshanikarekar3575
    @priyadarshanikarekar3575 Рік тому +1

    नमस्कार
    आमच्या जमिनीची मोजणी अतितातडीची रक्कम भरुन नोव्हेंबर २०२० मोजणी झाली परंतु अद्याप नकाशा आणि आकार फोड करुन मिळत नाहीत त्यासाठी आम्ही किती करावे
    मार्गदर्शन मिळावे

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  Рік тому

      भूमी अभिलेख विभागात जावून चवकशी करा का लेट करत आहे

    • @priyadarshanikarekar3575
      @priyadarshanikarekar3575 Рік тому

      खुप वेळा चौकशी केली पण टाळाटाळ करतात आणि नजिकच्या हिस्सेदारानी आकारफोड करण्यात हरकत घेतली तर आम्ही काही करु शकत नाहीत असे सांगतात

  • @zaina590
    @zaina590 Місяць тому

    Jameen kabiz karnaryana karmache fal bhogave lagnaar

  • @shivajilendave8144
    @shivajilendave8144 Рік тому

    Atikraman zaleli bharpai courtamarfat dava dakhal karu shakato ka ?

  • @shubhambhorkhade1020
    @shubhambhorkhade1020 Рік тому +2

    सर माझ्या शेतात बाजूच्या शेतकऱ्याची जमीन माझ्या शेतात निघाली पण माझी मोजणी केली तेव्हा माझ शेत जेवढं आहे तेवढं निघत नाही आहे कमी मिळत आहे तर काय करावं

    • @SanjayUbale-ft3dp
      @SanjayUbale-ft3dp 8 місяців тому

      Sir mazya jamin satbara parmane nasel tar kay karavo mazi mojani pan zale nahi tar kay karave

    • @SanjayUbale-ft3dp
      @SanjayUbale-ft3dp 8 місяців тому

      6:13

  • @sunitagidhad.1664
    @sunitagidhad.1664 Рік тому

    हॅलो आमची वडिलोपार्जित जमीन एका मुलाच्या नावे होऊ शकते मुख्ट्यार पत्रा केलेले आहे असे होऊ शकते का दोन मुले पहिल्या आईचे दोन मुले मागच्या आईचे मग च्या आईने तिच्या मुलाच्या नावावर मुख्ट्यार पत्रा करून दिलेले आहे असे होऊ

  • @umeshgurav3
    @umeshgurav3 9 місяців тому

    Samaik jamini madhe kaka ne anadhikrut bandhkam kele ahe mi harkat gheun hi grampanchayat ne kaam thambale nahi ata te bandkam kase kadayche

  • @banateramkishan4273
    @banateramkishan4273 6 місяців тому

    माझी 9 गूंठे जमिन मझा बाऊ याचे नावी आहे तो मला देत नही तर काय करावे

  • @shridharrajopadhye6289
    @shridharrajopadhye6289 2 роки тому

    Raju sathale Namskar court commiton jhaley pn haddi kayam order nahi apn kabja gheu shakto ky!

  • @PravinMhangade
    @PravinMhangade Рік тому

    Saheb,aamchi jaminichi mojani zali aahe aamchya gatat akachi jamin 6 gunthe aahe aani aamchi 2 gunthe aahe parntu to geli 35 varsh aamchi milun 8 gunte vaprat aahe,aamche June Navin Ghar aamchya bhavkichua jaget nighale aahe tari tya jagechua badali aamchi 2 gunthe culat bhavala Dene aahe tari aamhi kay karave

  • @avhadganesh3178
    @avhadganesh3178 Рік тому +1

    नमस्कार सर अति अतितातडी शासकीय मोजणी प्रक्रिया तारिक आल्यानंतर किती दिवसात पूर्ण होते

    • @k.aranav1005
      @k.aranav1005 Рік тому

      1 महिना मध्ये आमची आली होती

  • @maheshsonavane3564
    @maheshsonavane3564 Рік тому

    सर माझी जमीन 74 आर कमी आहे म्हणजे माझी जमीन त्यांच्याकडे हाय तर तर मोजणी साठी काय काय कागदपत्रे लागतात कमेंटमध्ये व्हिडिओ

  • @jagrangondhalkalavant4311
    @jagrangondhalkalavant4311 Рік тому +1

    अर्ज केल्यानंतर किती दिवसांनी जमीन मोजली जाते

  • @sunilbhosale9373
    @sunilbhosale9373 10 місяців тому +2

    बांध कोरणे हा गुन्हा आहे) पण पोलीस दाखल करून घेत नाही) ते बोलतात मोजणी करा)( आणि शेतीला कुपण करा

  • @kajalshinde2559
    @kajalshinde2559 Рік тому +4

    भूमिअभिलेख।सिनियर।साहेब।गलत।काम।करत।असतिल।तर।काय करावे

    • @sudhakarbanarase406
      @sudhakarbanarase406 4 місяці тому

      भाऊसाहेब सरकारी मोजणी झाली तो हजर असून खुणा झाल्या नंतर त्याने त्या खुणा updlya मग काय

  • @Navin554
    @Navin554 7 місяців тому

    Police honest aahet ka????

  • @vijaywakode5513
    @vijaywakode5513 Рік тому +1

    सर माझी जमीन पोलीस पाटलनेच अतिक्रमित केली आहे... उपाय कळवा सर..🙏

  • @amolmule3419
    @amolmule3419 Рік тому +1

    सरकारी मोजणी झाली पण आजुन क प्रत मिळाली नाही..तर किती दिवस लागतील

  • @siddhiwaradkar9163
    @siddhiwaradkar9163 Рік тому

    Police पाटीलच froud Giri karat asel tr . जागे वरील मूळ वस्तुस्थिती न लिहिता चुकीची माहिती लिहीत असेल तर अशावेळी काय करावे.ते पण सांगा

  • @vivekanandparab6555
    @vivekanandparab6555 2 роки тому +4

    सर्वे नंबर माहिती आहे, पण क्षेत्र नेमक कुठे आहे ते माहीत नाही. जुने बुरूज, निस कुठे दिसत नाही. मग मोजणी कशी करावी?

    • @vikasBhise-k5o
      @vikasBhise-k5o 4 місяці тому

      माझा पण सेम हसच आहे

  • @kalyankingbalaji5684
    @kalyankingbalaji5684 Рік тому

    😢 dada jamin navavr jast 15 day zale ..but amchi kaki ajun jaminivaril taba sodat nahi

  • @nikhilrathode3170
    @nikhilrathode3170 4 місяці тому

    शेजारील शेतकरी पावसाचे पाणी शेतात सोडत असेल तर काय करावे

  • @babruwanshinde496
    @babruwanshinde496 Рік тому +1

    Maze shejaril.shetkari
    Mi Tanta Mukti Adhyashk
    Samwet bandhyacha haddi
    Fix kelya hotya.Tyala samaj dewunahi.tyane Don khamb
    Kadhun atikraman kele ahe please margdarshan karawe hi vinanti

  • @sambhajisaindane7756
    @sambhajisaindane7756 2 роки тому

    Vatni zali aahe pan khate fod karat nahi aaplya hisa chi khatefod hou sakte ka special.

  • @narayanrajput8245
    @narayanrajput8245 2 роки тому +5

    पोलीस पाटील अतीक्रमान करीत
    असलं तरी त्याचं काय करायचं

  • @sudhakarsurvase9989
    @sudhakarsurvase9989 2 роки тому +63

    जर पोलिस पाटीलानिच अतिक्रमण केले असेल तर काय करणार

    • @sagarkhade5810
      @sagarkhade5810 Рік тому +4

      Mi police patil aahe maz 1.5 ekar atikraman aahe

    • @MmmM-cf1jr
      @MmmM-cf1jr Рік тому

      @@rtk11 1q

    • @ajitdighe1201
      @ajitdighe1201 Рік тому +1

      😂

    • @shravanikadam4180
      @shravanikadam4180 Рік тому +1

      पोलीस पाटीलानिच अतिक्रमण केले असेल तर काय करनार

    • @NileshRajput
      @NileshRajput Рік тому +10

      झोडून काढा

  • @atulmahalle9705
    @atulmahalle9705 Рік тому

    माझ्याकडे हक्कनोंदणी आहे. त्यावर माझं शेत मिळेल का.... plz सांगा

  • @sudhirkumaar9611
    @sudhirkumaar9611 Рік тому

    सर माझ्या जमिनीवर अतिक्रमण केलेल्या आहे आणि त्यांची जमीन मला दिलेली आहे माझी जमीन मला परत घ्यायची आहे यासाठी काय करावे लागेल

  • @nitinjadhav1640
    @nitinjadhav1640 9 місяців тому

    सर किती दिवसात दावा दाखल करता येतो

  • @Sampitarhimmatwala
    @Sampitarhimmatwala 4 місяці тому +1

    आपली हदद सोडुन जमीन मध्ये सरकला आहे त्याच्यावर मानहानी चा दावा सिद्ध होईल का किंवा जीतके दिवस तो जमीन वापरतो तेव्हापासून चे उत्पन त्याला द् यावे लागेल असे कायद्यात असेल तर कोनाची हिम्मत होनार नाही धूर्यापासून आतमध्ये यायला

  • @buldhana1967
    @buldhana1967 5 місяців тому

    *भूमी अभिलेख अधिकारी मोजणी झाल्यानंतर "खूणा" मारून का देत नाही ?*

  • @Patil.143-s7x
    @Patil.143-s7x 2 роки тому +2

    गावाला पोलीस पाटील नसेल तर कोणाची मदत घेयची???