महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे यांचा संघर्षमय कुस्ती प्रवास | Maharashtra Kesari 2023

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे यांचा संघर्षमय कुस्ती प्रवास | Maharashtra Kesari 2023
    एक काळ होता जेव्हा त्यांच्या नुसत्या एंट्रीने मैदानातल्या लाल मातीसकट समोरच्या पैलवानांचं काळीज बी थरथरून जायाचं. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याकडं रोखठोक बघत षड्डूवर थाप टाकली की प्रेक्षकांना बी आपसूक स्फुराण चढायचं. 1986 साली तर त्यांनी त्याकाळच्या एकूण एक नामांकित मल्लांना हरवून चक्क महाराष्ट्रकेसरी किताबावर आपलं नाव कोरलं होतं. जवळपास आख्खं एक दशक त्यांच्या नावाचा महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात दरारा होता. पण आज मात्र त्या कर्तृत्ववान कुस्तीवीराला निव्वळ आपलं घरदार चालवण्यासाठी एका कारखान्यावर वॉचमनची नोकरी करावी लागतीये. आपल्या मुलाच्या पैलवानकीचा खर्च भागावा यासाठी दिवसरात्र कष्ट करावं लागतंय. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याचं जणांना त्यांचं नाव माहित असेल ही. हो मी बोलतोय महान कुस्तीपट्टू गुलाबराव बर्डे यांच्याबद्दल. आजच्या या व्हिडिओत आपण त्यांचाचं झंजावाती कुस्तीप्रवास जाणून घेणारंय...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #maharashtrakesari2023 #gulabbarde #maharashtrakesari #maharashtrakesari2023 #maharashtrakesarikusti #maharashtrakesari2022 #maharashtrakesariwrestlingtournament #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrakesarinews #maharashtra #maharashtrakesari2022news #maharashtrakesari2022date #maharashtrakesarigada #maharashtrakesarikushti #maharashtrakesaritournament #maharashtrakesari2023list #maharashtrakesaricompetition #maharashtrakesari2023 #maulijamdadevssikandarshaikh #sikandarshaikh #kiranbhagat #hindkesarimarutimane #harishachandrabirajdar #hindkesari

КОМЕНТАРІ • 182

  • @shivlingshikhare527
    @shivlingshikhare527 Рік тому +68

    हा विषय घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमच्या टीमचे

  • @rautram9909
    @rautram9909 Рік тому +41

    मी अहमदनगर जिल्ह्यातील असूनही एवढ्या मोठ्या पहिलवानाची ओळख नव्हती आज तुमच्या video तुन झाली धन्यवाद

  • @rammali9718
    @rammali9718 Рік тому +28

    आपल्या टीमने महान मल्ला ची कहाणी जगासमोर आणल्या बद्दल खूप खूप आभारी आहे...

  • @eknathgagurde5011
    @eknathgagurde5011 Рік тому +6

    आदिवासि वादळ मा गुलाबराव बर्डे साहेब आपन आपले बँक आकाउड नं शेर करावे व आदिवासि समाज आपल्य पाठिशि ऊभा राहिल येवढि मदत मिळेल .त्या प्रयतनाना .येडुबाई आन्नदान कमिटि महाराष्ट्र राज्य ..सहकार्य करेल आपल्या महान कार्यस जय एकलव्य जय आदिवासि ..साहेब ..

  • @surajpawar1043
    @surajpawar1043 2 місяці тому +2

    तुम्ही एका गरीब घरातील आदिवासी समाजातील पैलवानाची कहाणी समोर म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏♥️

  • @santoshpatil7548
    @santoshpatil7548 Рік тому +9

    आदिवासी पैहलवान ची कहाणी समोर आणली सर तुमचे मनापासून धन्यवाद जय आदिवासी जय जोहर🙏🙏

  • @shivajipawar2087
    @shivajipawar2087 Рік тому +40

    महान मल्ल गुलाबराव बर्डे साहेब यांना सरकारने जुन्या काळात एसटी कॅटेगिरी मधून नोकरी द्यायला पाहिजे होती.तुमचे मनापासून धन्यवाद साहेब एवढी माहिती दिल्याबद्दल

  • @royalmaharatha6678
    @royalmaharatha6678 Рік тому +5

    आमच्या जिल्ह्याल्याची शान आहे त्याची आणि माझी चांगली वोळख आहे घरचे संबंध आहे त्यांनी माझ खेळ पाहीला आहे मलाही महाराष्ट्र केसरी होयच होत पण ते सर्वाच्या नशीब नाही तस माझ्या नव्हते ते स्वतः मला आणि माझ्या कोच बोलले होते आमच्या नगर ला.. हा पोरगा महाराष्ट्र केसरी ची गंदा आणेल माझ्या सोबत चे त्यांच्या बरोबर मी आखाडया खेळलो. माझे जोडीदार डबल महाराष्ट्र केसरी झाले. उदाहरण चंद्राचा पाटील झाला आहे पण आमचे दुर्देव आम्ही झालो नाही हे आमचे दुर्दैव गुलाबराव बर्डे हे आमच्या जिल्ह्याची शान आहे सरकारने त्यांना मदत करायला हवी

  • @abhijeetpatil2569
    @abhijeetpatil2569 Рік тому +11

    ,सर असेच अजून काही जुने चांगले पैलवान परीस्थिती विना समाजातुन बाजुला आहेत त्यांना उजेडात आणायचे काम तुम्ही करा त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @mangeshgirawale251
    @mangeshgirawale251 Рік тому +14

    गुलाब बर्डे सारखा दारारा महाराष्ट्रात कोणाचा नव्हता एके काळी आख्खा कोल्हापूर गाजवले होते. अण्णांनी.

  • @sumantdogra3278
    @sumantdogra3278 2 місяці тому

    मै उत्तर भारतीय हूँ लेकिन बचपन मे महाराष्ट्रियन के साथ रहा हूँ इसलिए मराठी थोड़ी बहुत समझ लेता हूँ पूरा भाव ग्रहण किया।
    आपका विडिओ बहुत अच्छा लगा।कुछऔर विजुअल होते तो और रोचक हो जाता ।
    महाराष्ट्र केसरी पैलवान को चौकीदारी करने पर मजबूर होना, जानकर आश्चर्य हुआ!
    महाराष्ट्र मे तो कुश्ती का पोषण करने वाले बड़े बड़े लोग है। यह भी सुना है महाराष्ट्र सरकार
    महाराष्ट्र कैसी को पुलीस मे डीएस पी बनाती है।

  • @aklakkazi6598
    @aklakkazi6598 Рік тому +34

    अहमदनगर च्या
    आमदार 🙏खासदार यांनी जरा नोंद घ्यावी यांची. खूप पुण्याई लागेल.

  • @babasahebshelar8123
    @babasahebshelar8123 Рік тому +10

    गुलाब बर्डे कुस्तीला येणार म्हणून कित्येक मैलावरून लोक त्यांना पाहायला यायचे .

    • @chitamanijagtap3832
      @chitamanijagtap3832 Рік тому +1

      मदद करने में शासन का करते हुए नजर आना चाहिए

  • @laxmanpawar3101
    @laxmanpawar3101 Рік тому +40

    पै.गुलाब राव बर्ड़े यांचे बैंक A/C सेअर करा साहेब,सगळ्या पैलवानांनी पाच पाच हजार रुपये दिले तर खुप मोठी रक्कम जमा होईल.करुया सगळे मदत.

  • @narendramore495
    @narendramore495 Рік тому +21

    अतिशय हालाखीच्या परिस्थिती मधून महाराष्ट्रचे नाव भारताच्या काना कोपऱ्यात पोहोचविणाऱ्या या महान मल्लास महाराष्ट्र शासनाने मदत करावी हिच नम्र विनंती 🙏

  • @arunlokhande78
    @arunlokhande78 Рік тому +4

    महाराष्ट्र सरकारने या सगळ्या जुन्या पैलवानाना सरकारी नोकरी द्यायला पाहिजे होती नोकरी देणे गरजेचे आहे प्रथमेश धन्यवाद आपण महाराष्ट्रातील सर्व पैलवानाची माहिती जगासमोर आणावी ही विनंती

  • @sainathbarde9755
    @sainathbarde9755 7 місяців тому +1

    धन्यवाद. महाराष्ट्राची शान आदिवासी समाजाचा अभिमान माननीय महाराष्ट्र केसरी गुलाबराव बर्डे यांचा जीवन प्रवास अतिशय चांगल्या पद्धतीने मांडल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @baluwaghmare3004
    @baluwaghmare3004 Рік тому +2

    गरीबी मुळे पहीलवणाचे किती हाल होतात हे शासनाला का दिसत नाही आणि गरीबी मुळेच काही पहीलवणानी कुस्ती आर्ध्यातच सोडली पण गुलाब आण्णा च्या जिद्दीला सलाम आहे

  • @Santosh1239
    @Santosh1239 9 місяців тому +3

    आमच्या राहुरीचे महाराष्ट्र केसरी गुलाब मामा बर्डे नाना आज त्यांना निट राहिला घरहि नाही हे राहुरी चे पहिले महाराष्ट्र केसरी आहेत

    • @shamrav
      @shamrav 4 місяці тому +1

      Ajun ek pahilwan rahuri bas tand war riksha chalvato tiyache nav sanga

  • @santoshkharat518
    @santoshkharat518 Рік тому +26

    धन्यवाद राहुरी च्या वाघाची माहिती सांगितल्या बद्दल 🙏🏻

  • @bajarangadsul3579
    @bajarangadsul3579 Місяць тому

    महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे हे लाल मातीची शान आहे. शासनाने त्यांना योग्य ती मदत करावी.

  • @sadurokade2456
    @sadurokade2456 Рік тому +11

    हृदय हेलावणारं , डोळ्यात पाणी आणणारं वास्तव आणि व्यवस्थेन अनमोल रत्नांची गमावलेली किंमत यातून निदर्शनास येते 🙏

  • @pavanchougale8946
    @pavanchougale8946 Рік тому +5

    गुलाब आनांची ही वस्तुस्थिती खरीआहे चालू एक कष्टाळू पैलवान त्यांचा स्वभाव सतत हास्य मोठा पैलवान असुनसुद्धा गर्व नव्हता मि १२ वर्ष चा होतो आमच्या बरोबर लहानच वावरत होते तुम्ही सत्य माहीती दिलीत....... धन्यवाद ,

  • @PK-qe2py
    @PK-qe2py Рік тому +12

    सरकारने महाराष्ट्र केसरी पैलवान यांना महिना ५०००० पर्यंत पेन्शन सुरू केली तरी काही अवघड नाही आणि काही मोठा आकडा नाही हा.
    पैलवान यांनी आता मार्केट कसं चालतं, बिझनेस, गुंतवणूक या कडे लक्ष दिलं तर जे पैसे मैदानात जिंकतात, ते योग्य रित्या गुंतवल्यावर नक्कीच फायदा होईल आणि त्यांचे हाल होणार नाहीत.
    आमदारांचे वेतन कमी करून पैसे यांना वळवा.
    कारण हे महाराष्ट्राचे पैलवान भारतात महाराष्ट्राचं नाव आणि दबदबा निर्माण करतात आणि महाराष्ट्राचा हिसका काय असतो कुस्तीत हे दुसऱ्या राज्यांना दाखवतात.
    पेन्शन चा तरी नक्कीच हक्क हा महाराष्ट्र केसरी पैलवानांना आहे!

  • @bhausahebwaghule6231
    @bhausahebwaghule6231 Рік тому +6

    दादा तुमचे खूप आभार सत्य वस्तुस्थिती समोर आणली मीही नगर जिल्ह्यातीलच आहे आम्हाला गुलाब दादांचा पत्ता द्या

    • @sportmaharashtra5538
      @sportmaharashtra5538 Рік тому

      Rahuri

    • @ajaybarde5470
      @ajaybarde5470 5 місяців тому

      प्रगती विद्यालय समोर एकलव्य वसाहत.राहुरी.

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 Рік тому +14

    गुलाबराव बर्डे 🙏🌹🙏💪💪💪 ग्रेट, बाबुराव तनपुरे यांच्या सारखे दानशूर यांचे शब्दात वर्णन करता येणार नाही प्रणाम 🙏

    • @deepakgaikwad8946
      @deepakgaikwad8946 Рік тому +1

      Aatta baburav tanpure cha aadarash ghevun prajakt Tanpure ni kusti sathi pudhe yave
      Barde chya mulala dattak ghevun madat karavi

  • @ashokparjane5992
    @ashokparjane5992 Рік тому +7

    आमदार चे मासतरांचे पगार कमी करुन पैलवान ना पेन्शन दिले पाहिजे सरकारने ही दखल घेतली पाहिजे ही कळकळीची विनंती

  • @ashoksonawane3833
    @ashoksonawane3833 9 місяців тому +1

    या माहिती बद्दल तुमचे खूप खूप आभार ❤❤❤जय एकलव्य जय आदिवासी 🙏🏼

  • @bapuraochavan2774
    @bapuraochavan2774 Рік тому +7

    तुमचं आणि तुमच्या तुमच्या टीमचे मनापासून आभार

  • @jagdishkhare2970
    @jagdishkhare2970 4 місяці тому

    दिंडोरी लोकसभा 2024 साठी वंचीत बहुजन आघाडी कडून आपल्याला उमेदवारी मिळाली त्या बद्दल बेर्डे साहेब तुमचे हार्दिक अभिनंदन 🎉

  • @user-vm1lb5zd5n
    @user-vm1lb5zd5n Рік тому +2

    पत्रकार, अगोदर तुमचे अभिनंदन तुम्ही अजून असेच पैलवान विषय सांगा गरिब पैलवान गुलाब बर्डे विषय घेतला धन्यवाद

  • @tulshidasavhad6410
    @tulshidasavhad6410 Рік тому +3

    खुप चांगली मांडणी केलेला म्हत्वाचा विषय. महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे एक महान मल्ल होते.

  • @somnathgordeanna7870
    @somnathgordeanna7870 Рік тому +1

    अगदी मनापासून धन्यवाद आपले
    तुम्ही खुप मोठे काम केले
    एका गरीब पैलवानाला न्याय दिला
    तुम्ही त्यांची इतिहास लोकांपर्यंत
    पोहचवला

  • @ramchandrabhagat394
    @ramchandrabhagat394 Рік тому +2

    खरंच ........
    तुमचा विषय भारीच असतो.
    आपले मनःपूर्वक अभिनंदन!!!!
    तुमचे सगळेच विषय भारी असतात.

  • @shree00h
    @shree00h Рік тому +17

    आर्थिक मदत करण्यासाठी लिंक ओपन करा

  • @anilkharat6237
    @anilkharat6237 Рік тому +6

    साहेब माझी एक विनंती आहे तुमच्याकडे डबल उपमहाराष्ट्र मौला शेख यांच्या कुस्ती जीवनावर एक व्हिडिओ तयार करा की.....

  • @ajayp319
    @ajayp319 Рік тому +6

    सुंदर

  • @AmolJadhav-ug3xp
    @AmolJadhav-ug3xp Рік тому +1

    खूप छान माहिती👌👌

  • @samadhanrajpure4934
    @samadhanrajpure4934 Рік тому +1

    ही माहिती आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल धन्यवाद

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Рік тому +2

    खुप वाईट वाटलं. नोकरी करावी पण त्याच्या रूबाबाला शोभणारी हवी. घरची परिस्थिती चांगली असावी तरच या क्षेत्रात उतरावे.

  • @karanmali7965
    @karanmali7965 Рік тому +3

    धन्यवाद

  • @MANGESHKAMBLE2110
    @MANGESHKAMBLE2110 Рік тому +9

    पै. गुलाब बर्डे 🔥💪

  • @khandeshimotovlog8751
    @khandeshimotovlog8751 Рік тому +5

    Super ❤️

  • @balasahebmore4870
    @balasahebmore4870 Рік тому +2

    Gulab barde chi kushti amhi javalun pahili ahe jabardast pahilwan

  • @subhashranaware141
    @subhashranaware141 10 місяців тому +1

    सर्वांनी मदत करा दादांना ...

  • @user-cp3zm7vu5u
    @user-cp3zm7vu5u 4 місяці тому

    धन्यवाद,साहेब,एका,आदिवासी,पहीलवाची,माहीती,दिल्याबदल,

  • @Ashu-700
    @Ashu-700 Рік тому +13

    आता राजकारणी सगळे झोपले असणार हे नाही दिसणार त्यांनी . एकेकाळी महाराष्ट्राच नाव गाजवणाऱ्या पैलवानावर अशी परिस्थीती आली आहे .

  • @ajitbhor8367
    @ajitbhor8367 Рік тому +4

    हे तर योग्य माहिती आहे आमच्या नगर मधिल प्रत्येक आमदारा कडून एकलाख आणी खास दाराकडून आडिच लाख मदत व्हायला पाहिजे

    • @abhijitthakar1922
      @abhijitthakar1922 Рік тому

      अशी मदत खासदार आमदार साहेब करतील
      शक्यता कमी आहे

    • @ajaybarde5470
      @ajaybarde5470 5 місяців тому

      आमदार खासदारांना अशी कामे करायला नको वाटतात

  • @rushikeshraut6512
    @rushikeshraut6512 Рік тому +3

    महान मल्ल लक्ष्मण राऊत माळशिरस यांच्या जिवनप्रवास सांगावा तुकाराम राऊत पैलवान माळशिरस यांची मुलाखत घ्या

  • @shivajidangade7573
    @shivajidangade7573 Рік тому +3

    महाराष्ट्र केसरी पैलवान

  • @user-kg5cs4nu6x
    @user-kg5cs4nu6x Рік тому +13

    गुलाब बर्डे आज पण गावा गावात नाव आहे

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Рік тому +3

      नुसतं नाव नाही तर पैलवान तयार करा आणि उडा उत्तरेतल्या पैलवानांवर.
      कारण बोलून काही होत नसतं कृती ने होत.
      महाराष्ट्रात आज ही तेवढी ताकद आहे अख्खं उत्तर भारत गार करू शकतो!

  • @akashpawar3368
    @akashpawar3368 Рік тому +2

    Khup chhan mahiti dili sir tumhi

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 Рік тому +2

    विषय खरच वेगळा 🙏 भारी

  • @prajaktav143
    @prajaktav143 Рік тому +4

    Vishay chan nivdala.

  • @amolghuge977
    @amolghuge977 9 місяців тому

    खूप छान

  • @anandamane8011
    @anandamane8011 Рік тому

    अतंत सुंदर म्हहित दिली धन्यवाद

  • @rameshshinde3722
    @rameshshinde3722 Рік тому +7

    शासनाने त्यांना खेळाडू गटातून नोकरी उपलब्ध करून देणे अगत्याचे आहे. यू ट्यूब कर्त्यांनी याचा पिच्छा करणें ही उचितच आहे, खोट्या बातम्या पेक्षा अशा विषयांकडे सरकारचे लक्ष वेधने महत्त्वाचे. शुभेच्छा.

  • @amitthombare3143
    @amitthombare3143 Рік тому

    खूप छान वाटलं आपणं व आपल्या टीम चे मनस्वी आभार

  • @vishnukhenat9720
    @vishnukhenat9720 10 місяців тому

    100% Ok, 👍

  • @jagannathpalave6678
    @jagannathpalave6678 Рік тому

    Thanks

  • @akashkashid7172
    @akashkashid7172 Рік тому +1

    अप्रतिम

  • @Sharadthokal23
    @Sharadthokal23 Рік тому

    खुप छान माहिती दिली जय महाराष्ट्र 🙌🏻

  • @shrikantdhakne2216
    @shrikantdhakne2216 Рік тому +24

    आरे आता तर हागरा नेता करोड़पति आहे पन यवढा मोठा पैलवान लाचार झालेत.

    • @Vitthal_Kapse
      @Vitthal_Kapse Рік тому +2

      कष्टकरुन पोटभरते

  • @mahendrakedarkustipremimpk945

    विषयच भारी.. अभिनंदन सर तुमचं पण 🌹 🏅🤼‍♂️

  • @akshayviste5540
    @akshayviste5540 4 місяці тому

    आता 2024 मध्ये वंचित बहुजन् आघाडी कडून लोकसभेची जागा... भेटली .. निवडून द्या..

  • @dipakhapse7623
    @dipakhapse7623 Рік тому +14

    एकेकाळचे तुफानी वादळ होत ते🙏

  • @Ghadage_1323
    @Ghadage_1323 Рік тому +5

    प्रथमेश फाळके साहेब
    तुमच्या पाठीमागे जे मंदिर आहे ते साखरगड किन्हई कोरेगाव हे आहे का

  • @kajalbarde0
    @kajalbarde0 Рік тому +1

    हा विषय निवडल्या बद्दल धन्यवाद.

  • @pankajchavhan8547
    @pankajchavhan8547 Рік тому

    दादा तुम्ही खूप चांगल काम करत आहात खूप छान माहिती पट सांगितला

  • @pappubarde9734
    @pappubarde9734 Рік тому +12

    धन्यवाद दादा 🙏

  • @easylearning9578
    @easylearning9578 Рік тому +3

    आदिवसी आहे..म्हणुन अशी परिस्थिति आहे..

  • @dattatraysatav9920
    @dattatraysatav9920 Рік тому +2

    एक उप महाराष्ट्र केसरी तुळजापुर येथील तुळजाभवानी मंदिरात वाचमेन काम करत आहे तांचे नाव मारुती वडार आसवे

  • @vishwanathtupe7089
    @vishwanathtupe7089 Рік тому

    Khup khup chan

  • @yashavantmane5714
    @yashavantmane5714 Рік тому +2

    महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्र केसरी किताब पटकावलेल्या पैलवानाचा अभ्यास करून शासनाने त्याचा किमान 30000 ( तीस हजार ) पेंशन महिना द्यावी हि कळकळीची विनंती

  • @amolshilimkar6726
    @amolshilimkar6726 Рік тому +9

    त्यांना मदत करण्यासाठी कुणाला भेटायला लागेल काही मोबाईल नंबर आसेल तर दया

    • @ajaybarde5470
      @ajaybarde5470 5 місяців тому

      त्यांचा मुलगा पप्पू बर्डे मोतीबाग तालीम कोल्हापूर लं सराव करतो.

  • @user-od9su2bo5t
    @user-od9su2bo5t Рік тому +1

    महाराष्ट्र केसरी, तेही राज्यातील एका मागासलेल्या जमातीतील असूनही शासनाने त्यांच्यासाठी काहीही केले नाही असे दिसते.त्यांच्या गुणांची सरकारने कदर केली नाही त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय केली नाही याचे मनस्वी दुःख होते .झोपी गेलेल्या शासनाचा निषेध😁

  • @vvvvbbbb5555
    @vvvvbbbb5555 11 місяців тому

    शासनाने या बद्दल काहीतरी करायलाय काहीतरी करायला त्यांच्यासाठी वेगळे वेगळे धोरण

  • @rohitsartape9082
    @rohitsartape9082 Рік тому +2

    खूप मोठी शोकांतिका आहे. 🥺

  • @mangeshtapase1864
    @mangeshtapase1864 9 місяців тому

    एकलव्य सारख्या पैलवानाची ही दशा बघुन फार वाइट वाटते.असे व्हायला नको.

  • @saighuge9404
    @saighuge9404 Рік тому

    Khup chan 🙏

  • @vishalmarkad8559
    @vishalmarkad8559 Рік тому

  • @roshanchavan6759
    @roshanchavan6759 Рік тому

    हा विषय घेतल्या बदल धन्यवाद

  • @tusharshelar9646
    @tusharshelar9646 Рік тому +1

    Dada♥️🙌

  • @dhairyashilchavan6529
    @dhairyashilchavan6529 Рік тому +1

    शरद पवार यांच्या कानावर हा विषय गेला तर ते काहीही करू शकतात तोच एकमेव पर्याय समोर आहे फक्त लवकर

  • @sandeshsalve
    @sandeshsalve Рік тому

    खूप छान वाटले, मी पण त्यांचा खेळ पाहीला

  • @pavanchavan1761
    @pavanchavan1761 Рік тому +1

    पहिले डब्बल महाराष्ट्र केसरी गणपत राव खेडकर यांचं पण घ्या

  • @dhairyashilchavan6529
    @dhairyashilchavan6529 Рік тому +2

    अहो अलीकडे बहुतांश केसरी वाळू माफिया डॉन आहेत ते एका दिवसात हा प्रश्न मिटवतील एका वाळू चे गाडी ची किंमत किती विचारुन घेतले तर बरे होईल

  • @deepakgaikwad8946
    @deepakgaikwad8946 Рік тому

    Chan mahiti dili

  • @ravindramane9067
    @ravindramane9067 Рік тому +1

    Besides the party, all the leaders of Ahmadnagar district should take note of this tragedy.

  • @rameshbankar8964
    @rameshbankar8964 Місяць тому

    नको तिथे सरकार पैसा देत सर्व महाराष्ट्र केसरी पैलवान याना पेन्शन योजना चालू करा. अस्सल सोन आहेत महाराष्ट्र केसरी पैलवान

  • @Sharadthokal23
    @Sharadthokal23 Рік тому +1

    आदिवासी समाजावर खुप अन्याय चालू आहे बांधवांनो🙌🏻

  • @aniketkamble4592
    @aniketkamble4592 Рік тому +1

    सिंकदर शेख मुलाखत घ्या

  • @veereklavyapratishthanshir9536

    महाराष्ट्र केसरी कुस्ती पैलवान गुलाब बडेंं

  • @shaikhsalman1637
    @shaikhsalman1637 Рік тому +1

    💗👑🔥

  • @santoshdundle2155
    @santoshdundle2155 Рік тому +1

    Khup vait. Vatatey

  • @pravingondhali1188
    @pravingondhali1188 Рік тому +5

    अवघड असत बाबा, कस ऑलम्पिक पदक अपेक्षा ठेवावी😢😢😢

  • @surendrachavan2139
    @surendrachavan2139 Рік тому

    छान माहिती मित्र

  • @Allrounder_maharaj
    @Allrounder_maharaj Рік тому +2

    Pailwan💪

  • @dayanandwaghmode8586
    @dayanandwaghmode8586 Рік тому +1

    पैलवान आबा सुळ बद्दल सांगा कारण डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार 51 गद्याची मानकरी असलम काझी डबल उपमहाराष्ट्र केसरी अतुल बाळासाहेब पडगम डबल महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी समाधान घोडके या पैलवान ज्याने अनेक वेळ आस्मान दाखवलं एक रांगडा पैलवान कमी शिक्षण साधी राहणीमानी असा पैलवान ज्याने 2002ते 2010 एक सुवर्णकाळ गाजवला तो काळाच्या पडद्याआड जातोय

  • @sayyadkadu2333
    @sayyadkadu2333 Рік тому

    Chhan