आजपर्यंतचे सर्व महाराष्ट्र केसरी विजेते।Complete list of Maharashtra Kesari Winner from 1963 to 2022

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 кві 2022
  • महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला १९६१ साली सुरुवात झाली. २०२२ वर्षापर्यंत या स्पर्धेचे ५५ मल्लांनी चांदीची गदा पटकावली आहे. नरसिंग यादव व विजय चौधरी यांनी ही गदा प्रत्येकी तीन वेळा मिळवली आहे. म्हणून त्यांना ट्रिपल महाराष्ट्र केसरी म्हणतात. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा एक महत्त्वाची व मानाची कुस्ती स्पर्धा म्हणून ओळखली जाते.
    #MaharashtraKesari #MaharashtraKesarikusti #VishalPatil
    Enjoy & stay connected with us!
    👉 Subscribe to Maha Sports: bit.ly/3AHJ8Fj
    👉 Like us on Facebook: bit.ly/3re3Aul
    👉 Follow us on Twitter: bit.ly/3rgeaBa
    👉 Follow us on Instagram: bit.ly/3KWb78K
    👉 Visit us on Website: bit.ly/3uemJ15
  • Спорт

КОМЕНТАРІ • 105

  • @sohelsubhedar415
    @sohelsubhedar415 Рік тому +24

    महाराष्ट्र केसरी बापूराव लोखंडे आणि गोरखनाथ सरक हे आमच्या फलटण तालुक्यातील आहे आणि आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे 👏

  • @ganpatipatil3173
    @ganpatipatil3173 Рік тому +19

    सर्व महाराष्ट्र केसरी पैलवानांची माहिती ही अतिशय सुंदर आहेच. पण त्यांचे नावासोबत त्यांचे मूळ गाव आणि जिल्हाचेही असायला हवे होते. म्हणजे त्यांचे नावाबरोबर गावाची आणि जिल्हाचीही माहिती मिळेल.

  • @yashwant6179
    @yashwant6179 2 роки тому +1

    खूप मस्त व्हिडीओ धन्यवाद 👌👍🙏

  • @suniltambe7296
    @suniltambe7296 Рік тому +2

    94 महाराष्ट्र केसरी संजय पाटील मुक्काम पोस्ट आटके तालुका कराड जिल्हा सातारा

  • @akshaysutar9085
    @akshaysutar9085 2 роки тому +9

    पै संजय पाटील ( दादा) आमच्या गावचे आहेत

  • @dinkarkanse9854
    @dinkarkanse9854 5 місяців тому

    Thanks for good information. Great wrestlers. Become wrestler is not a joke. Credit goes to their parents who gave them support.

  • @Gopal-4343
    @Gopal-4343 Рік тому

    ट्रीपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी हे आमच्या जळगांव जिल्ह्यातले लाल मातीत कूस्ती खेळत खेळत शुन्यातून विश्र्व निर्माण केलं त्यांनी त्यांचे वडील पै.नथू चौधरी आहेत त्यांनी सलग 2014,2015,2016 मध्ये महाराष्ट्र केसरी ची 3 चांदीची गदा जिंकली स्पर्धा जिंकली व आमच्या जळगांव जिल्ह्याच नाव मोठं केल त्यांनी सिध्द केलं की कुस्ती ही रक्तात असावी लागते खूप स्ट्रगल केला आहे त्यांनी आणि आज ते स्पोर्ट मुळे म.पो.से मध्ये D.Y.S.P आहेत. आम्हाला त्यांचा खूप अभिमान वाटतो.. 🔥MH-19❤

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 9 місяців тому

    आता पर्यंत महाराष्ट्र केसरीचे मानकरी यांना मानाचा मुजरा🌹🌹👌 सर्वांचे हार्दिक अभिनंदन

  • @ramchavan8113
    @ramchavan8113 2 роки тому

    Kharach khup Chan mahiti dilyabaddal

  • @sanjaygolesar3320
    @sanjaygolesar3320 2 роки тому +4

    एवढी एकत्रित माहिती दिलीत. खूप धन्यवाद!

    • @MahaSportsOfficial
      @MahaSportsOfficial  2 роки тому

      धन्यवाद सर. चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.

    • @sanjaygolesar3320
      @sanjaygolesar3320 2 роки тому

      जरुर !

  • @surajkdeshmukh272
    @surajkdeshmukh272 2 роки тому +1

    Great job

  • @krishnachavan4289
    @krishnachavan4289 Рік тому +2

    महाराष्ट्र केसरी विजय चौधरी चाळीसगाव 🔥🔥🔥🔥

  • @akshaypatil5401
    @akshaypatil5401 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिली..

    • @MahaSportsOfficial
      @MahaSportsOfficial  2 роки тому

      धन्यवाद सर. चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.

  • @atharvbansode2743
    @atharvbansode2743 2 роки тому

    Very Thanks

  • @ganpatkadam8087
    @ganpatkadam8087 2 роки тому +1

    महाराष्ट्रातील सगळे जिल्हे भाग घ्यायला पाहिजे

  • @insidemarathi
    @insidemarathi 2 роки тому

    great

  • @rijwanmujawar1282
    @rijwanmujawar1282 2 роки тому +3

    खुपच सुंदर माहीती मिळाली महाराष्ट्र केसरी किताब विजेत्या मल्लांचा

  • @rajushende3793
    @rajushende3793 2 роки тому +7

    1986 साली पै गुलाब मोहन बर्डे यांच्या जागी पै जोशीलकर यांचा फोटो आहें तेवढा बदल करा बाकी चांगली माहिती दिलीत

    • @sanjaypatil8210
      @sanjaypatil8210 Рік тому

      हो... मला हेच वाटतंय

  • @user-jz4of8zz7x
    @user-jz4of8zz7x 2 роки тому +7

    फायनलच्या दोन्ही पैलवानची नावे असणार व्हिडिओ

  • @vickysonawane1757
    @vickysonawane1757 2 роки тому +2

    Thank you so much 🥰

  • @vikaspokharana4813
    @vikaspokharana4813 2 роки тому

    We r proud on रघुनाथ पवार दादा.

  • @manojpatil8429
    @manojpatil8429 Рік тому +2

    चांगली माहीती मिळाली पण खेळाडू कोणत्या जिल्या तील आहे ते पण सांगायला पायजे होत..

  • @anilkore3100
    @anilkore3100 Рік тому

    खूपच छान

  • @Sonu-2545
    @Sonu-2545 2 роки тому +6

    पैलवान गुलाब बर्डे सोलापूर,
    राहणार राहुरी

  • @kamalakarkakade6251
    @kamalakarkakade6251 2 роки тому +1

    खुप छान👏✊👍

  • @hindurksha
    @hindurksha Рік тому +1

    महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे राहुरी जि अहमदनगर

  • @shankarkawade1139
    @shankarkawade1139 2 роки тому +1

    Nice

    • @MahaSportsOfficial
      @MahaSportsOfficial  2 роки тому

      धन्यवाद सर. चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.

  • @arsenic3673
    @arsenic3673 Рік тому +3

    माझे फेवरेट सईद चाऊस ❤️🙏

  • @LalaKhan-yw7sj
    @LalaKhan-yw7sj Рік тому +1

    महाराष्ट्र केसरी २००५ सईद चाऊस आष्टी जिल्हा बीड

  • @Uday..999
    @Uday..999 2 роки тому +5

    बापूराव लोखंडे आमच्या गावाचे आहेत

    • @nikamsambhaji965
      @nikamsambhaji965 Рік тому

      पण बापूराव लोखंदेंचा फोटो खाली इस्माईल शेख असा नाव लिहून व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीने चूक केली आहे, मीच जय माझे संपूर्ण गाव बापू लोखंडे यांचे चाहते आहे बापू लोखंडे महाराष्ट्र केसरी होण्या मागे माझ्या गावाचे सुप्रसिद्ध पैलवान वस्ताद शामराव निकम यांचे खूप योगदान आहे मी बापू लोखंडे यांनी कितीतरी वेळा आमच्या गावच्या कुस्त्यांच्या फडाला असलेलं पाहिलेलं आहे आणि शामराव वस्ताद आणि त्यांची गला फेत अनुभवलेली आहे आमचं गाव चिंचणी (डिस्कळ) तालुका खटाव

  • @nikhilgavade5927
    @nikhilgavade5927 2 роки тому +1

    नामदेव मोळे कोल्हापूर ता. पन्हाळा घरपण

  • @gangappapujari8352
    @gangappapujari8352 2 роки тому +1

    ❤️❤️

    • @MahaSportsOfficial
      @MahaSportsOfficial  2 роки тому

      धन्यवाद सर. चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.

  • @naganathbhoi6727
    @naganathbhoi6727 Рік тому

    समाधान घोडके 2010
    चा महाराष्ट्र केसरी
    गाव : नळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर

  • @pratikpatil6665
    @pratikpatil6665 Рік тому

    पहिले महाराष्ट्र केसरी दिनकरराव पाटील ✌️🚩

  • @suhasdhawade4579
    @suhasdhawade4579 Рік тому

    👍

  • @rahulghadge7094
    @rahulghadge7094 2 роки тому +2

    चंद्रहार पाटील 🔥✌️

  • @tejasjedhe7488
    @tejasjedhe7488 Рік тому

    Maharashtra kesri kiti varshanantar hotel he pan sangave

  • @abrahambhosale5514
    @abrahambhosale5514 Рік тому

    आपला आवडता मल्ल पैलवान चंद्रहार पाटील

  • @kishorshirgaonkar1172
    @kishorshirgaonkar1172 Рік тому

    पैलवान युवराज पाटील यांनी 16 व्या वर्षी महाराष्ट्र केसरीचा गदा आणी मान मिळवला आहे ......

  • @akshayshinde5644
    @akshayshinde5644 Рік тому

    पृथ्वीराज पाटील. कोल्हापूर चे पैलवान आहेत. साहेब आमच्या गावचे पन्हाळा तालुका. सातारा कस लिहलंय आपण

  • @avishkaaar1303
    @avishkaaar1303 2 роки тому

    🔥🔥🔥🔥

    • @MahaSportsOfficial
      @MahaSportsOfficial  2 роки тому

      धन्यवाद सर. चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.

  • @amitpatil5808
    @amitpatil5808 Рік тому

    22 and 23no interchange झालेत
    विष्णु जोशिलकर पैलवणाचा फोटो 22 no aahe and name 23 no la

  • @MukundHakeEducational
    @MukundHakeEducational Рік тому

    क्रमांक 19 मध्ये जो फोटो आहे तो बापूराव लोखंडे यांचा नाही
    त्यांचा फोटो क्रमांक 18 मध्ये आहे
    बहुतेक फोटो बदलले गेले आहेत

  • @royaljindagi994
    @royaljindagi994 Рік тому

    2023- shivraj rakshe pace - pune

  • @aj582
    @aj582 Рік тому

    Video upload करण्याच्या आधी एकदा verify krt ja

  • @rajugaikwad4011
    @rajugaikwad4011 8 місяців тому

    १९८६ साली पैलवानाचा क्रमांक चुकला आहे तेव्हढा सुधारण घ्यावा

  • @suniltambe7296
    @suniltambe7296 Рік тому

    संजय पाटील आमच्या गावचे आहेत आटके कराड

  • @swapnil807
    @swapnil807 Рік тому

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकही नाही का?

  • @bhilashete7569
    @bhilashete7569 2 роки тому +3

    Vijay chaudhri chalisgon che ahe

  • @vishnusuryawanshi4818
    @vishnusuryawanshi4818 Рік тому +1

    हरीचंद्र बिराजदार मामा

  • @AngryResidenceOfficial13
    @AngryResidenceOfficial13 Рік тому

    समाधान घोडके 2010 आपला भाऊ

  • @jevel6179
    @jevel6179 9 місяців тому

    2023 - sikhandar shaikh🥳🥳🥳

  • @laxmansande2436
    @laxmansande2436 Рік тому

    नाव आणि फोटो मॅच होत नाहीत

  • @sachusherekar9497
    @sachusherekar9497 Рік тому

    शिवराज राक्षे २०२३

  • @user-pc3rw4mg6s
    @user-pc3rw4mg6s 8 місяців тому

    १९७८ सालचेमहाराष्ट्र केसरी आप्पा कदम यांचा फोटो चुकीचा आहे बदल करा त्यांचा फोटो नाही

  • @yogeshparit3685
    @yogeshparit3685 Рік тому

    कुस्ती सम्राट अस्लम काझी पाहिजे होते

  • @amolmankar9493
    @amolmankar9493 Рік тому +1

    Ya list madhe sanjay patlanche nav nahi

  • @aj582
    @aj582 Рік тому

    Bhava photo chuklet

  • @user-rh8oj1ud4c
    @user-rh8oj1ud4c 2 роки тому +2

    Hind kesari pn taka

    • @MahaSportsOfficial
      @MahaSportsOfficial  2 роки тому

      नक्की सर. धन्यवाद चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.

  • @kirtimagar2493
    @kirtimagar2493 2 роки тому

    रावसाहेब मगर निमगाव मगराचे सोलापूर

  • @Rushikesh_vlogs292
    @Rushikesh_vlogs292 Рік тому +1

    Only kolhapur

  • @aj582
    @aj582 Рік тому

    Vishnu Joshilkar 1985. Photo ha 1984 la laglay

  • @n.hgemar7728
    @n.hgemar7728 2 роки тому

    Yaachyat sikandar shekh nahi dakhawala?

  • @user-sm2oe9oh9i
    @user-sm2oe9oh9i 5 місяців тому

    महाराष्ट्र केसरी मुंनालाल्ल शेख यांचा फोटो नसून त्यांचा चुलता चा फोटो आहे

  • @karnpatil7968
    @karnpatil7968 2 роки тому +2

    पै. युवराज पाटील . कोल्हापूर (कोपार्डे)

  • @sagarshindesatarakar6314
    @sagarshindesatarakar6314 Рік тому

    Photo chuklet 1980 1981

  • @swapnilhajare4584
    @swapnilhajare4584 Рік тому

    2023 शिवराज राक्षे राजगुरुनगर खेड महाराष्ट्र

  • @akkinikki8793
    @akkinikki8793 Рік тому

    2023 #sikandarshaikh

  • @shivajipatil3294
    @shivajipatil3294 2 роки тому

    स्पर्धेचे क्रमवारीत पैलवान चुकलेली आहे

  • @anandraoghule9947
    @anandraoghule9947 Рік тому

    Gaovachey.name

  • @AkshayKumar-fz7nw
    @AkshayKumar-fz7nw Рік тому

    Chandrahar patil pahila double Maharashtra kesari

  • @sagarjadhav8664
    @sagarjadhav8664 Рік тому

    बापुदादा लोखंडे यांचा फोटो नाही त्याचा फोटो पाठीमागचा आहे

  • @imranmaniyar3414
    @imranmaniyar3414 Рік тому

    2023 सिकंदर शैख

  • @toshifshaikh7192
    @toshifshaikh7192 Рік тому

    Shikandar Shaikh 20 second madhy win 20/01/2023
    👉👉👉ua-cam.com/users/shortsKrvQ7BLI8hs?feature=share

  • @niranjan3423
    @niranjan3423 2 роки тому

    ठिकाण म्हणजे स्पर्धा झालेले ठिकाण का? मग त्यांचे मुलं गाव पण माहित असेल तर नमूद करा. आणि स्पर्धा ला रद्द झाली त्याचे पण कारण सांगा.

  • @vipdevidasyt3950
    @vipdevidasyt3950 Рік тому

    1977 sali yuvraj wagh rajangaon chalisgaon jhale hote

  • @janardhankashid8083
    @janardhankashid8083 2 роки тому +2

    अभिजीत कटके वाघोली चे आहेत....... भूगाव चे नाही

  • @RahulYadav-ye2lx
    @RahulYadav-ye2lx 11 місяців тому

    UdayRaj Yadav naam h Udayraj Jadhav nahi h

  • @vishwaskarande7298
    @vishwaskarande7298 Рік тому

    नामदेव मोळे आणि विष्णु जोशीलकर यांचा फोटो बद्ल झाला आहे

  • @vishalmankar6802
    @vishalmankar6802 2 роки тому +1

    Mandhan betat nay upyog kay Maharashtra kesari houn

  • @mayur6997
    @mayur6997 Рік тому

    Chainu lokhandela visarle tumhi

  • @mmp9020
    @mmp9020 Рік тому +1

    2002.. Munnalal shaikh yancha fhoto chukicha..aahe. Tyaa jagi tyanche chulte..1992.Appalal shaikh yanchach. Fhoto lavlela aahe.,..

  • @Sabirshaikh99
    @Sabirshaikh99 8 місяців тому +1

    Bhi aapko information nhi hai to video mat banao

  • @prvin1505
    @prvin1505 Рік тому

    🙏अर्धवट माहिती देऊ नका 🙏 मारुती माने माहित नाही का तुम्हाला 😏😏 अखंड भारत गाजवला त्यांनी 🙏

  • @businessswot1003
    @businessswot1003 Рік тому +1

    Muslims gangs attacks Umpires

  • @KalyanSattaMatkaSinglejodising
    @KalyanSattaMatkaSinglejodising 4 місяці тому

    Saglyat noora aani nakli Vicky Bankar