Ramesh Kere | मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही आमची भूमिका- रमेश केरे पाटील

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024

КОМЕНТАРІ • 86

  • @sambhajiharkar9894
    @sambhajiharkar9894 2 місяці тому +11

    फक्त मनोज जरांगे पाटीला सोबत आम्ही मराठे आहोत 🎉❤

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 2 місяці тому +10

    माहाराष्ट्रत आंदोलन सुरू नाही तुम्ही शांत बसा जनतेला सर्व कळत आहे फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 місяці тому +1

    ❤आमचे नेतृत्व फक्त आणि फक्त मनोज दादा ❤ निस्वार्थ प्रामाणिक माणूस कठोर परिश्रम स्वच्छ प्रतिमा कुणबी नोंदी दाबून होत्या उघड्या करण्यास भाग पाडले ❤ हैद्राबाद गॅझेट लागू करण्यास भाग पाडणारे ❤ओन्ली आदरणीय श्री मनोज दादा ❤❤❤❤❤❤❤

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 2 місяці тому +21

    समजत फूट पडेल असे काही नका करू . कृपा करून

  • @maulibhktrajivkadam160
    @maulibhktrajivkadam160 2 місяці тому +7

    पाठीमागचे कार्यकर्ते फारच भावूक व चिंतातूर दिसत आहेत.

    • @Misktw
      @Misktw 2 місяці тому +1

      पैसे देऊन आणलेत.घाबरेल सारखे बघतात आजू बाजूला कोण येऊन अटॅक करू नाही

    • @sopanraobhokre6334
      @sopanraobhokre6334 2 місяці тому +1

      त्याना वाटत असन पाटलाला माहीत झाले तर कस होईल😅😅

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 2 місяці тому +13

    सरकारी आंदोलक...😂
    किती भी येऊद्यात पाटील एकटा बास ❤

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 місяці тому

      @userbeatz 2012 पासून पाटलांच आंदोलन आहे...

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 2 місяці тому +9

    आचार संहिता लागे पर्यंत चालू ठेवा मग तुमचे काम झाले.एक मराठा कोटी मराठा.

    • @sopanraobhokre6334
      @sopanraobhokre6334 2 місяці тому

      त्यांना तेच करायची सुपारी मिळाली असेल😅😅

  • @amarkapse9988
    @amarkapse9988 2 місяці тому +7

    केरे पाटील किती भेटले.... सर्वांना समजतंय तुम्हाला कोण promote करते ते

    • @sopanraobhokre6334
      @sopanraobhokre6334 2 місяці тому

      केरे पा ईतके दिवस दिसले नाही😅😅

  • @bapusahebshinde5836
    @bapusahebshinde5836 2 місяці тому +4

    केरे पाटील पुढे व्हा
    आम्ही तुमच्यासोबत

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 2 місяці тому +30

    टरबूज कारस्थान आहे हे . मनोज दादा खंभिर आहेत तुम्ही करू नका काही

    • @jaybelhe9362
      @jaybelhe9362 2 місяці тому

      Are tuzya aaicha..कोणीच obc मधून देत नाही.. मग तू फक्त bjp ला शिव्या देतो?

    • @MCCCreator
      @MCCCreator 2 місяці тому

      ​@@jaybelhe9362 सरकार आरक्षण देतय का विरोधक.

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 2 місяці тому +25

    सर्व सत्ताधाऱ्यांनी मिळून हा केरे उभा केला.महाराष्ट्रात कुठेच मराठा आंदोलन चालू नसताना हा एका रात्रीत झोपेतून कसा जागा झाला ? एवढे दिवस कुठे होता टकल्या ?? 😂😂

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 2 місяці тому

      @userbeatz भाजपा आय.टी.सेलचा हाच धंदा आहे.या दरेकर अभियानात निलेश राणे कसा उतरला नाही ..?? या केरे च्या डोक्यावर टोपी बसत नव्हती म्हणून त्याला डोक्यावरचे केस सुध्दा खरडावे लागले.त्याला जाऊन अगोदर विचार आणि पुन्हा बोल.हे धंदे बंद कर आता.

  • @rajendra9259
    @rajendra9259 2 місяці тому +2

    ऊध्दव ठाकरे ने कोलले ते पण सांग।
    मोदी कडे जा म्हणल।

  • @NeuruttiLokhande-tz1dl
    @NeuruttiLokhande-tz1dl 2 місяці тому +4

    Sarkari manus

  • @JayshivrayjayMaratha
    @JayshivrayjayMaratha 2 місяці тому +2

    अगदी बरोबर केरे पाटील एक मराठा लाख मराठा खरं आहे

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 2 місяці тому +7

    यालाच आता सर्व पक्षीय नेता करावे.दाढी आहे,टक्कल आहे ते टोपी बसत नव्हती म्हणून खरडून घेतले ..😂😂

    • @jaybelhe9362
      @jaybelhe9362 2 місяці тому

      Are tuzya aaicha..कोणीच obc मधून देत नाही.. मग तू फक्त bjp ला शिव्या देतो?

  • @shripatiabdar4406
    @shripatiabdar4406 2 місяці тому +4

    अरे भाउ मराठा समाजामधे फाटाफूट करु नका तुम्ही राजकीय पक्षांकडून ठोस भुमिका घ्या फक्त त्यांना भेटुन फक्त चहा पाणि घेऊन येउ नका नाहीतर याचा उपयोग नाही ते सांगतात पत्रकार परिषद घेऊन सांगतो आणि केंद्र सरकार वर ढकलतात आरक्षण देणे राज्य सरकार चे काम आहे

  • @bharatnagargoje7301
    @bharatnagargoje7301 2 місяці тому +5

    आता एवढाच राहीला होता

  • @dnyaneshwarjadhav4199
    @dnyaneshwarjadhav4199 2 місяці тому +2

    फक्त जंरागे पाटील

  • @uddhavkute4954
    @uddhavkute4954 2 місяці тому +2

    Only Manoj dada

  • @sureshjadhav8256
    @sureshjadhav8256 2 місяці тому

    केले पाटील कसेही असो. पण सर्वपक्षांची भुमिका कळुदे हे महत्वाचे आहे.

  • @vrashiketsakhare67
    @vrashiketsakhare67 2 місяці тому

    तुम्ही आंदोलन करा पण आंदोलन संपल्यानंतर निस्वार्थी नेतृत्व मा.मनोजदादा जरांगेच्या पाठीमागे ठाम रहा.

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 2 місяці тому +2

    मराठा विरोधी अनाजी पंत आणि वरिष्ठ aobcc अधिकारी हे सर्व करत आहेत..

  • @shamkantdeshmukh307
    @shamkantdeshmukh307 2 місяці тому

    एक मराठा लाख मराठा

  • @keshavbelhekar6423
    @keshavbelhekar6423 2 місяці тому

    ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली दादांनी काय सांगितलं ते सांगा दादांचा का म्हणून सांगा ना ठाकरेचे सांगितलं दादा सांगा ना

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 2 місяці тому

    आता सगळे एकच स्टंट करणार विधानसभे पर्यंत

  • @RamKarale-e9q
    @RamKarale-e9q 2 місяці тому

    Only jarange patil🚩🚩

  • @AmolMore-u7p
    @AmolMore-u7p 2 місяці тому

    तुम्ही कुठे जाऊन आंदोलन करा आमचें दैवत जरागे पाटिल

  • @BhagwanAsaramtaur
    @BhagwanAsaramtaur 2 місяці тому

    आज पर्यत झोपला होता का बाबा तुझा पाठीमागे राहिलो असतोत.

  • @NeuruttiLokhande-tz1dl
    @NeuruttiLokhande-tz1dl 2 місяці тому +2

    Milibhagat

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 2 місяці тому +1

    केरे साहेब अजीत दादाची भूमिका काय हे नाही सांगीतले

    • @sopanraobhokre6334
      @sopanraobhokre6334 2 місяці тому

      केरे पाटील उदया दैरा बंद करनार😅😅

  • @ashishjagadale8114
    @ashishjagadale8114 2 місяці тому

    Only jarange patil

  • @rajendrapatil2107
    @rajendrapatil2107 2 місяці тому +1

    Kere saheb sard pavarla bheta to marata virodi ahet areksan koni dile hote he samajala sanga koni galvale he pan sanga

  • @प्रदीपपांडुरंगवाखारे

    एक मराठा कोटी मराठा ।

  • @sanjaygaykwad1914
    @sanjaygaykwad1914 2 місяці тому +1

    Kere amdar zala 😂

  • @balasahebmunde229
    @balasahebmunde229 2 місяці тому

    Jarange Jatiywad wadwat ahe

  • @pgshejul5466
    @pgshejul5466 2 місяці тому

    फक्तं जरांगे पाटील

  • @Surya.3250
    @Surya.3250 2 місяці тому +2

    Brobr ahe

  • @98221137
    @98221137 2 місяці тому

    Bro u r part of PR TEAM ONLY

  • @ChhatrapatiShivaji1630
    @ChhatrapatiShivaji1630 2 місяці тому

    केरे पाटिल पहिले एकनाथ शिंदेना विचारा. एकनाथ शिंदेच्या घरावर मोर्चा काढा.

  • @vilaskharat4214
    @vilaskharat4214 2 місяці тому +2

    Devendra purskrut aandolan

  • @dinkarwadhekar1610
    @dinkarwadhekar1610 2 місяці тому

    मस्त नाटक कंपनी सापडली

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 2 місяці тому

    स्पष्ट भूमिका सागा गोल गोल फिरत नको. सतेत एक विरोधात एक बोलायचे दोगला पण नको

  • @dnyaneshwarjadhav4199
    @dnyaneshwarjadhav4199 2 місяці тому

    निवेदन देऊन फायदा नसतो उपोषण करावे लागते

  • @AR-co4sq
    @AR-co4sq 2 місяці тому

    काहीही करू नका मनगट शाहीच्या जोरावर 😂

  • @keshavbelhekar6423
    @keshavbelhekar6423 2 місяці тому

    साहेब तुम्ही ना मराठा समाजात फूट पडण असं काही करू नका तुम्हाला हात जोडून विनंती आहे लय मराठा विद्यार्थी आरक्षण अविनाश शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते परत एकदा 10 वेळा हात जोडून सांगतो

  • @kailashjamge9941
    @kailashjamge9941 2 місяці тому

    Saheb midiawalyanche ayku naka apli yekil rahudya thok morcha muk morcha chava Manoj dada v ase anek matbhed hovu devu naka

  • @dinkarwadhekar1610
    @dinkarwadhekar1610 2 місяці тому

    दोन पाच दिवस करील वळवळ

  • @pradeepshinde9836
    @pradeepshinde9836 2 місяці тому

    जाब विचारणारे होते कोठे

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 2 місяці тому +1

    Obc मधून आरक्षण तुम्हाला देऊन घरला जातील का अजित पवार एकही आमदार येणार नाही अजित पवार चा

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 2 місяці тому

      तो संपलेला राजकीय दृष्ट्या 😂😂😂😂😂 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sunilghodkebeed
    @sunilghodkebeed 2 місяці тому +1

    काही पण करू नका

  • @samadhanbhosale-zt7ij
    @samadhanbhosale-zt7ij 2 місяці тому

    फक्त ऊघडे पडु नका

  • @pallavisuryawanshi8879
    @pallavisuryawanshi8879 2 місяці тому

    😂😂😮

  • @ashishjagadale8114
    @ashishjagadale8114 2 місяці тому

    Ughada padla ha😂😂

  • @aktambe277
    @aktambe277 2 місяці тому

    पत्रकार भांडन लावत आहे,,,,, पाटील यांचे काहि बोलू नका

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 2 місяці тому

    बुडबुडे कितीही करा फक्त उघडे पडू नका.

  • @sopanraobhokre6334
    @sopanraobhokre6334 2 місяці тому

    आरे खेडे गावात फीरून पहा गरीब घरातील मुल शिकुन आत्महात्या करीत आहे अस करू नका भावानो पाटला सोबत रहा