Pudhari Dhurala | निवडणूक जवळ, आरक्षणाचा विषय, राज्याच्या राजकारणात काय होणार? | Maratha aarkshan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024

КОМЕНТАРІ • 395

  • @nitinjadhav3074
    @nitinjadhav3074 2 місяці тому +75

    फक्त जरांगे पाटील साहेब आरक्षण भेटन्यासाठी आंदोलन खरच बरोबर आहे

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 2 місяці тому +1

      जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
      म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
      यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
      महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
      हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
      उत्तर आहे नाही .
      म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
      (जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
      स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
      कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
      पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
      विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे.
      बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
      पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
      यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
      तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
      जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
      जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे
      १) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला,
      २) जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,
      ३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......
      हेही तेवढेच खरे !
      😢
      कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. त्यासाठी मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट करून त्यांना एक वेगळा OBC गट करून 2-4% आरक्षण देवून बाजुला टाका. म्हणजे इतर गोरगरीब OBC जाती आहेत त्या बाकी आरक्षणाचा पुरेपुर लाभ घेऊ शकतील .
      कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..

    • @KishGs
      @KishGs 2 місяці тому +4

      नाही

    • @NavnathNimbalkar-qw5nr
      @NavnathNimbalkar-qw5nr 2 місяці тому

      😮😮 ते़😢​@@KishGs

    • @DnyanobaKale-y1g
      @DnyanobaKale-y1g 2 місяці тому

      न् शवगडडंभ
      नं😮आरुदथददैक्ष​@@KishGsशननौँंंं नं ़शं शन🎉

  • @bapumore5533
    @bapumore5533 2 місяці тому +5

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤

  • @rushikeshsonawane5337
    @rushikeshsonawane5337 2 місяці тому +33

    मराठ्यांचे 2 वेगवेगळे गट नाही,समाजाचं उत्कृष्ट नेतृत्व जरांगे पाटील च करू शकतात🚩🚩🚩

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 2 місяці тому

      जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
      म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
      यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
      महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
      हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
      उत्तर आहे नाही .
      म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
      (जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
      स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
      कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
      पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
      विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे.
      बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
      पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
      यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
      तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
      जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
      जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे
      १) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला,
      २) जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,
      ३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......
      हेही तेवढेच खरे !
      😢
      कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. त्यासाठी मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट करून त्यांना एक वेगळा OBC गट करून 2-4% आरक्षण देवून बाजुला टाका. म्हणजे इतर गोरगरीब OBC जाती आहेत त्या बाकी आरक्षणाचा पुरेपुर लाभ घेऊ शकतील .
      कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..

    • @prakashyashwantmutal4580
      @prakashyashwantmutal4580 2 місяці тому +2

      @@rushikeshsonawane5337 बरोबर आहे.

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 2 місяці тому

      फुस, ,,फुस, ,तारीक पाटील याचे आरक्षण आंदोलन केले आहे च

  • @पाटील-ख4ह
    @पाटील-ख4ह 2 місяці тому +11

    प्रवीण दरेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

  • @BhauDada-e3e
    @BhauDada-e3e 2 місяці тому +3

    आम्ही सामन्य मराठा समाज जरांगे पाटील यांच्या सोबत

  • @narayanavhale4514
    @narayanavhale4514 2 місяці тому +86

    ठाकरे काय, शरद पवार काय दोघेही सारखेच. नविन आणि महायु दोघेही एकमेकांकडे बोट दाखवितात. हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. हे लक्षात घ्या आणी त्यांना त्यांची जागा दाखवा

    • @KishGs
      @KishGs 2 місяці тому +5

      288 जागा जरांगेने लढवाव्यात खर्या बापाचा असशील तर उमेदवार उभे करशील.

    • @vasantraokadam7002
      @vasantraokadam7002 2 місяці тому +5

      एकट्या जरांगे पाटला मागे जी जनशक्ती उभी आहे ती महाराष्ट्रात कुठल्याही दोन नेत्यांच्या पाठीमागे एकत्रित सुध्दा नाही.

    • @prakashyashwantmutal4580
      @prakashyashwantmutal4580 2 місяці тому

      ​@@KishGstu khotya bapacha vatatos kharya bapacha asashil tr 29/08/2024 la yeshil saratila.

    • @VitthalSukase-o6g
      @VitthalSukase-o6g 2 місяці тому

      छतर जश्रश्र 10:58

    • @VaijinathNaikwade
      @VaijinathNaikwade 2 місяці тому +1

      ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kalyansavale2592
    @kalyansavale2592 2 місяці тому +9

    कोणी कितीही स्पष्टीकरण द्या परंतु आमचा विश्वास फक्त जरांगे पाटील

    • @satishkunde6061
      @satishkunde6061 2 місяці тому

      अरे हा bjp ला विकलेले माणूस आहे 🍉टरबूजच्चा चमचा. आमचे नेते फक्त मनोज दादा पाटील. 🚩👍🏻🙏🏻

  • @dinkaradhane3304
    @dinkaradhane3304 2 місяці тому +1

    यक मराठा लाख मराठा

  • @पाटील-ख4ह
    @पाटील-ख4ह 2 місяці тому +14

    एकच मिशन मराठा आरक्षण obc तून संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 2 місяці тому +25

    मराठा समाज मनोज जरांगे पाटला सोबत ठाम पणे उभा आहे 🔥✊🚩

    • @mtnl259
      @mtnl259 2 місяці тому

      Tya bevdya sobat aamhi nahi...
      yedya bhokacha aahe to jarangya....fakt cancer kaka che karykutre astil tya bevdya barobar

  • @K-y7n
    @K-y7n 2 місяці тому +6

    अनिश दादा अभ्यासू विश्लेषण💯🔥🔥🔥

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 2 місяці тому +27

    कोणताही पक्ष ५०% च्या आत मराठा आरक्षणाच्या बाजुन नाही त्यामुळे लोकसभे सारखं जमणार नाही
    २८८ उमेदवार उभे केले पाहिजेत

  • @sharadjanjal2430
    @sharadjanjal2430 2 місяці тому +1

    'मराठा ठोंक मोर्चा'--मांर्चा भानगड काय आहे...ठोकं मोर्चा नंका नांव ठेंवू नका---यांच् नांव '''बदंला'''...❤❤❤

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 2 місяці тому +7

    हो पाटील करतात तेच सत्यवान मराठ्यांचा आंदोलन आहे तू एका पक्षाचा बांधील आहेस पाटील कोणाची बांधिलकी नाही पाटलाला पाटील हे समाजाचे आहेत पूर्ण मनोज रंगे पाटील जिंदाबाद

  • @पाटील-ख4ह
    @पाटील-ख4ह 2 місяці тому +31

    मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारा प्रामाणिक माणूस , only संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩

    • @KishGs
      @KishGs 2 місяці тому +1

      नाही.

    • @prakashyashwantmutal4580
      @prakashyashwantmutal4580 2 місяці тому +1

      @@पाटील-ख4ह बरोबर आहे

    • @bansidharbabhulagaonkr9437
      @bansidharbabhulagaonkr9437 2 місяці тому

      चंचिॲॲ❤

    • @wasudeopotdar8802
      @wasudeopotdar8802 2 місяці тому

      82 पासुन मागणी आहे तीनशे आकडा कमी

    • @wasudeopotdar8802
      @wasudeopotdar8802 2 місяці тому

      राज्य मोदी ची भुमिका उद्धवला झोडायची आहे

  • @narayanavhale4514
    @narayanavhale4514 2 місяці тому +22

    मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः चे उमेदवार उभे करणे आवश्यक आहे. तोपर्यंत त्यांना त्यांची जागा दाखविणे गरजेचे नाही

  • @avinashkhot9205
    @avinashkhot9205 2 місяці тому +19

    गरजवंत मराठा फक्त जरांगे पाटला न सोबत आहे

  • @balajipaul6312
    @balajipaul6312 2 місяці тому +1

    सदैव पाटलांन सोबत

  • @K-y7n
    @K-y7n 2 місяці тому +3

    Anish Gadwe dada great 💯🔥🔥🔥👍👍

  • @baburaokadam1767
    @baburaokadam1767 2 місяці тому +31

    मा मनोज दादा जरांगे पाटील येनारया विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा गेम करु शकतात मराठा

  • @हनुमंतमस्के-म6श
    @हनुमंतमस्के-म6श 2 місяці тому +7

    जो मनोज जरंगे आदेश देतील तोच मराठा समाज उद्याच्या आमदारकीला करून पोच पावतो मनोज दादाला देतील आम्ही मराठा आरशन OBC तुन मिळाले पाहिजे यावर ठाम आहोत

  • @PandurangUbale-qp2xs
    @PandurangUbale-qp2xs 2 місяці тому +2

    फक्त जरांगे पाटलासोबत

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri 2 місяці тому +2

    गरजवंत मराठा जरांगे सोबत बाकी कोणी नाही

  • @joytiramghadge
    @joytiramghadge 2 місяці тому +21

    Jrange यांना सांगणे अवघड होऊन बसले पण राजकीय पक्षांनी टोलवा टोलवी लावले आता बंडखोर सरकार आता मात्र आझाद मैदान हेच मराठा आरक्षणावर ajadi देईल जय जिजाऊ जय शिवराय

  • @NageshPawde-s8z
    @NageshPawde-s8z 2 місяці тому +5

    मराठा आमदार खासदार यायला श्रद्धांजली

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 2 місяці тому +4

    अग ताई उध्दव साहेब हेच बोलत आहेत की तुम्ही नेते सभेला बोलवतात पण विशिष्ठ समाजाचे जे नेते आज आंदोलन करत आहेत त्याना सामावून घेतले पाहिजे मिटींगला तरच प्रश्न समोरासमोर सुटु शकतील नुसते नेते काय कामाचे

  • @__ox_4618
    @__ox_4618 2 місяці тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू एक मराठा कोठी मराठा मु बेलवाडी पो पिंपळनेर ता जि बिड

  • @dnyaneshwarjadhav3178
    @dnyaneshwarjadhav3178 2 місяці тому +1

    एक लाख मराठा कोटी मराठा

  • @sushamakadrekar4308
    @sushamakadrekar4308 2 місяці тому +4

    सगळ्यांचे आरक्षण काढून टाका व फक्त आर्थिक निकषावर आरक्षण ठेवा.याना प्रायव्हेट कंपन्या आरक्षण देत नाहीत.व सरकार आता कायमस्वरूपी नोकरी देत नाही.

  • @dnyaneshwarsirsat5578
    @dnyaneshwarsirsat5578 2 місяці тому +1

    Only jarange patil

  • @पाटील-ख4ह
    @पाटील-ख4ह 2 місяці тому +2

    🚩🚩संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 2 місяці тому +1

    Aamhi marathe...fakta manoja Dada yanchya sobat aahe...aani pudhe hi sobat rahoooo....ek maratha...ek koti maratha....Jay jijauu...Jay shivray...Jay shambhuray....

  • @devraopawar7910
    @devraopawar7910 2 місяці тому +5

    दरेकर साहेब तुम्ही फक्त माणसं बदलली

  • @Shivajiek2jf
    @Shivajiek2jf 2 місяці тому +1

    ही चर्चा सगळी गोलमाल आहे अँकर सकट

  • @dnyaneshwarjadhav4199
    @dnyaneshwarjadhav4199 2 місяці тому +9

    सरकारमध्ये ज्यांची मॅच्युरिटी आहे त्यांना विचारा

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 2 місяці тому +2

    Amhi jarange patilasobat ahot 💯💪

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar 2 місяці тому +10

    आरे आज्या बीजेपीची भुमिका पहीली स्पष्ट कर एका बाजुने आरक्षण द्यायच आणि दुसर्‍या बाजुने स्वताची माणसे कोर्टात पाठवायची

  • @ashoksalunkhe1915
    @ashoksalunkhe1915 2 місяці тому +1

    सत्तेचे गुलाम सेंट्रल govt तुमच आहे.

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 2 місяці тому +1

    एकच गट मनोज दादा

  • @Shivajiek2jf
    @Shivajiek2jf 2 місяці тому +1

    मनोज जरागे च डोकं आमित शहा पेक्षा तेज आहे एवढ्या आसानी न फसनार नाही,पण पुर्ण मराठा समाज पाठीमागे ताकतीने उभा राहिला पाहिजे #MARATHA

  • @SurprisedCakeSlice-dj4rw
    @SurprisedCakeSlice-dj4rw 2 місяці тому +4

    शरद पवार यानिजी झाक मारली 16% वाटले त्याला विचारा १९९४आदेश दरुस्त करा

  • @dhondirampawar2920
    @dhondirampawar2920 2 місяці тому +2

    हिरा आणि गारगोटी मध्ये फरक असतो भाउ. लोकांना सरकारची तिरकी चाल चांगली कळाली आहे

  • @shindegovinda9363
    @shindegovinda9363 2 місяці тому +1

    आम्ही फक्त जरागे पाटील 👍💪

  • @vishnathjadhav3941
    @vishnathjadhav3941 2 місяці тому +5

    केराची टोपली भटकत चाली आहे दरी दरी ने पुर आलेमुळे ती आता दरेकर कढे गेली आहे

  • @niteshjagtap7951
    @niteshjagtap7951 2 місяці тому +5

    फक्त पाटील

  • @ravindrabobade7990
    @ravindrabobade7990 2 місяці тому

    Uadhay saheb, he Pawar Saheb je bolanar te bolanar, he मराठा virodahk he खरे आहे

  • @BalajiWagh-u7n
    @BalajiWagh-u7n 2 місяці тому +4

    सर्व पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी मराठ्यांना आरक्षण द्यायचे का

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 2 місяці тому +29

    गरजवंत मराठ्यांचा नेता फक्त मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा

    • @ganeshbhand2151
      @ganeshbhand2151 2 місяці тому +1

      नाही 😂

    • @mtnl259
      @mtnl259 2 місяці тому

      Aamcha nahi....😂😂
      Bevdya chya mag fakt bevdi susu tai ani cancer kaka che karykutre aahet😂😂😂😂

    • @KishGs
      @KishGs 2 місяці тому +1

      मुर्ख आहे.

  • @sureshshinde170
    @sureshshinde170 2 місяці тому +2

    केरे पाटील यांनी पहिले जरांगे पाटील यांची भेट घेऊन मगच पुढे बोलावे कारण केरे पाटील हे बीजेपीचा मानुस आहेत जरांगे पाटील हे कोणत्याच पक्षाचे नाहीत म्हणून आम्हाला केरे पाटील यांचे नेतृत्व मान्य नाही फक्त आणि फक्त जरांगे पाटील यांचेच नेत्रुत्व मान्य आहे एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @prashantkadam7330
    @prashantkadam7330 2 місяці тому +2

    इतर लोकाला हा दरेकर बोलाऊन आंदोलन करा म्हणत आहे . अरे तुम्ही विरोधक सत्ताधारी दोघा कडे ही जा आणि जाब विचार तेव्हा खर वाटेल.

  • @NageshPawde-s8z
    @NageshPawde-s8z 2 місяці тому +1

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा
    ❤❤

  • @shivajijadhav7813
    @shivajijadhav7813 2 місяці тому +14

    एकनाथ सिनंदे साहेब तुम्ही राज्याचे मालक आहात आणी तुम्ही शब्द दिलेला आहे त्याच भानठेवा साहेब

  • @tanajishelar5542
    @tanajishelar5542 2 місяці тому +1

    अहो चव्हाण साहेब तुम्ही काय देवेंद्र फडणवीस साहेबांचे गुणगान गातात मग गोंधळात न सदावर्ते कोणाचा समर्थक आहे

  • @prakashyashwantmutal4580
    @prakashyashwantmutal4580 2 місяці тому +1

    आरक्षण dyayla tayar aahe as mhana

  • @SandipanPawar-bi2pn
    @SandipanPawar-bi2pn 2 місяці тому

    #मराठा 🚩🚩सर्व समाज मनोज दादा सोबत कायम 50% आत पूर्ण समाज ठाम 🙏हम सब जरांगे 🚩🙏

  • @ranapatil180
    @ranapatil180 2 місяці тому +1

    आम्ही फक्त मनोज दादा जरांगे पाटलांचा ऐकतो🎉

  • @shivajighugare8627
    @shivajighugare8627 2 місяці тому +2

    मराठयानो सावधान आता नाही तर कधीच नाही याची नोंद घ्यावी...

  • @KalidasGhogare
    @KalidasGhogare 2 місяці тому +8

    2014 ते19 या काळात रमेश केरे पाटील यांनी अणाजी पंताकडुन कीतीदा पाकीटं घेतली हे आधी समाजाने विचारावे़

  • @satishpatil7518
    @satishpatil7518 2 місяці тому

    फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात. आम्ही सर्व मराठा जरांगे दादाच्या पाठीशी.

  • @vishalsomavanshi2170
    @vishalsomavanshi2170 2 місяці тому +2

    एक मराठा कोटी मराठा. लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे. जय मनोज जरांगे पाटील. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे. ऊपलब्ध कागदपत्रांच्या आधारे हैदराबाद निजामशाहीचे गॅझेट सातारा गॉझेट मुंबई गॉझेट इत्यादींच्या आधारे सरसकट कुणबी प्रमाणपत्रे द्या वरील आधारे सरकारला कुणबी प्रमाणपत्रे देण्यास काहीच हरकत/अडचण नाही. मराठ्यांनी कुणब्यांनी सरकारला १०% वेगळं असं आरक्षण मागीतलेलंच नाही हे अगोदर रद्द करा आणि मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रे द्या.

  • @sirsatsanjay9451
    @sirsatsanjay9451 2 місяці тому +1

    उ बा टा गटाला आपली ठोस भूमिका घ्यावी या गटाने .
    नाहीतर मराठा समज्यालां ठोस भूमिका घ्यावी लागेल हे विसरू नका

  • @GorobaPhawade
    @GorobaPhawade 2 місяці тому +2

    राजकारण सोडा तुम्ही सत्तेवर आहात तुम्ही मराठा आरक्षण ओबीसी मधुन द्या

  • @nnnj4679
    @nnnj4679 2 місяці тому +4

    निपक्ष पञकारीत काळाची गरज

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 2 місяці тому +4

    दरेकर सरकारला आरक्षण मागणी केली कि यांच्या मागे पवार आहे ठाकरे आहे
    देऊन टाका ना ओबीसीमधुन मराठा आरक्षण भाजपला डोक्यावर घेऊ

  • @feel_the_breeze
    @feel_the_breeze 2 місяці тому +9

    वाह नम्रता मॅडम hats off to you very well questioned

  • @namdevsuryawanshi1450
    @namdevsuryawanshi1450 2 місяці тому

    भावपूर्ण श्रद्धांजली आरक्षण.

  • @KashinathDeshmukh-u5g
    @KashinathDeshmukh-u5g 2 місяці тому

    मराठा समाजामध्ये दोन गटांत वर्गीकरण करून आंदोलन मोडित काढण्याचे काम चालू आहे पणं मराठा समाज यांचें मनसुबे उधळून लावेल येणार्या काळात हे लक्षात येईल ऐक मराठा कोटी मराठा

  • @sameerhaldankar6830
    @sameerhaldankar6830 2 місяці тому +2

    सगळ्या राजकीय पक्षांच चुराडा करा आणि 288 जागेवर उमेदवार दया

  • @giridharyeole7185
    @giridharyeole7185 2 місяці тому +24

    B j p सुपडा साफ करून टाकु ऐक ही आमदार येणार नाही

    • @PsM-lf9yl
      @PsM-lf9yl 2 місяці тому

      महा युती आणि महाविकास आघाडी सहाही पक्षाचे नेते या पोटावरील थुका त्या बोटावर करत आहेत या सहाही पक्षांची नियत चांगली नाही सहाही पक्षांचे नेते हरामखोर आहेत हे त्यांच्याकडे बोट करतात आणि ते त्यांच्या कडे बोट करतात सर्वानी मराठा समाजालाच वेड्यात काढले आहे आता यावर एकच तोडगा पश्चिम महाराष्ट्राला कुणबी मराठा आरक्षण मिळाले आहे विदर्भाला आणि उत्तरं महाराष्ट्राल कुणबी मराठा आरक्षण मिळाले आहे आता फक्त मराठवाड्यातला कुणबी आरक्षण मिळाले नाही त्यावर एकच पर्याय एकतर मराठवाड्यात कुणबी मराठा आरक्षण द्यावे किंवा आमच्यावर हे सगळेच राजकीय पक्ष अन्याय करत असल्यामुळे आम्हाला स्वतंत्र मराठवाडा राज्य द्यावे आज आम्हीं मराठ्यांनी आठही जिल्ह्यातील लोकसभेचे खासदार निवडुन आणले आहेत आम्हीं आमची विधानसभा स्थापन करुन बहुमताने संगेसोयऱ्या प्रस्ताव मंजुर करुन घेऊत आता यांच्यावर एकच तोडगा एकतर कुणबी मराठा आरक्षण द्यावें नाहीतर स्वतंत्र मराठवाडा राज्यांची मागणी मान्य केली जावी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 2 місяці тому +1

      लाडकी बहिण योजनेत नाव पडले केले आसन 😂😂

    • @shrikrushna9273
      @shrikrushna9273 2 місяці тому +2

      ​@@gajananamande4225 असं विचारतोय जसा की तू तुझ्या घरातून पैसे देतोय 😂😂

    • @nandkishorjoshi-zm7xv
      @nandkishorjoshi-zm7xv 2 місяці тому +1

      काय धमक्या देतात सारख्या सारख्या , हिंमत असेल तर पाडा.

    • @sagarshinde3665
      @sagarshinde3665 2 місяці тому

      Itka rishicha ahe tar nako ghewu mag te paise​@@shrikrushna9273

  • @shivajipatil6127
    @shivajipatil6127 2 місяці тому +4

    मग शिंदे व फडवनिसच्या घरावर आंदोलन कर की रमेश पाटील

  • @dnyanobamagar1228
    @dnyanobamagar1228 2 місяці тому +7

    ओबीसी तून आरक्षण बदल बोलत नाहीत विरोधी

  • @samadhangudade6863
    @samadhangudade6863 2 місяці тому +7

    निर्णय सत्ताधारी लोकांनी घयायचा असतो

  • @keshavbelhekar6423
    @keshavbelhekar6423 2 місяці тому +3

    हे बीजेपी वाले मागचा मागचा मागचा हे सगळं सांग कशाला सांगते ते यांचा गेम होणार आहे आता विधानसभेला विधानसभेला

  • @RajRajkumar-f9u
    @RajRajkumar-f9u 2 місяці тому

    गेम सोप्पा आहे कुणी कुणाच नसत
    अण्णा हजारे जसे त्यांचे तसेच
    पाटील ह्यांचे
    काम तेच गेम तोच माणूस बदलाला
    मूर्ख कोण तर जनता
    राजकारण आजकाल 😢

  • @rohidaslanghe3529
    @rohidaslanghe3529 2 місяці тому +1

    मला वाटतं यांवर पक्का विलाज एकाच आहे तो म्हणजे.उत्पन्न आधारित आरक्षण कोणत्याही जातीचा असनेका पणं लाभ हा त्यांचा अर्थिक निकष वरून दिलं पाहिजे बाकीचे सर्व ढोंग आहे

  • @narayanavhale4514
    @narayanavhale4514 2 місяці тому +4

    कोणताही पक्ष भुमिका स्पष्ट करीत नाही. त्यांना एकमेकांकडे बोट दाखवितात. समाजाला मूर्ख बनवू पाहातात.

  • @bhimraogawande-s9m
    @bhimraogawande-s9m 2 місяці тому

    मराठा आरक्षणावर काम करणारे खरे इमानदार फक्त जरांगे पाटील ❤एक मराठा कोटी मराठा ❤

  • @BhushanWable-u9i
    @BhushanWable-u9i 2 місяці тому +3

    ताईंनी चांगले धुतले

  • @SiddheshPhadtare-lm6gk
    @SiddheshPhadtare-lm6gk 2 місяці тому +4

    Only Manoj jarange patil saheb

  • @sanjaykadam6142
    @sanjaykadam6142 2 місяці тому +8

    भाजप पक्षांने भूमिका स्पष्ट करावी

  • @Tanvideshmukh-t3w
    @Tanvideshmukh-t3w 2 місяці тому

    पुढारी चॅनल ने विषय हाताळला ह्या बद्द्ल धन्यवाद. 🙏🙏

  • @nareshdhumal8063
    @nareshdhumal8063 2 місяці тому

    🙏

  • @Tanvideshmukh-t3w
    @Tanvideshmukh-t3w 2 місяці тому

    उद्धव आरक्षण विरोधी

  • @snehalgupte8280
    @snehalgupte8280 2 місяці тому +3

    Udhav Thakare saheb zindabad 🙏

  • @vittal9723
    @vittal9723 2 місяці тому

    ओके दादा एक मराठा लाख मराठा

  • @BajiraoPatil-h6w
    @BajiraoPatil-h6w 2 місяці тому +6

    ये पुढच बोल फडवणीस ला वीचार ना

  • @dhondirampawar2920
    @dhondirampawar2920 2 місяці тому +1

    मराठा तरूणांना सरकारचं शडयंत्र कळालय.

  • @Sunilchavan-qd4jn
    @Sunilchavan-qd4jn 2 місяці тому +1

    कजरे.पाटलानी.सर्व.नेत्यांच्या.घरी.जाव.त्यांच.मत.कळेल.ठाकरेच.कळाल

  • @KashinathDeshmukh-u5g
    @KashinathDeshmukh-u5g 2 місяці тому

    सगळे नेते मंडळी सारखेच आहेत की काय अशी परिस्थिती आहे हागु चा भाऊ पादु अशी अपेक्षा नव्हती पण ज्या च्या हातात सत्ता आहे त्याणि निर्णय घ्यावा असे समाजाला वाटतंय

  • @satishbhauraochavan9234
    @satishbhauraochavan9234 2 місяці тому +1

    पाटील म्हणतील तेच.बाकी पाठिमागे ऊभे राहा.

  • @skadam124
    @skadam124 2 місяці тому

    नम्रता ताई द ग्रेट

  • @sandipkapasa2617
    @sandipkapasa2617 2 місяці тому +9

    बीजेपी प्रवक्ता विना अभ्यास करता येतो

  • @narayanavhale4514
    @narayanavhale4514 2 місяці тому +3

    उपयोग काय? कोणीही स्वतः ची स्पष्ट करीत नाही.

  • @KakaAusekar
    @KakaAusekar 2 місяці тому

    छान ताई निष्पक्ष पत्रकार

  • @shamwable367
    @shamwable367 2 місяці тому

    खुप छान बोलता.

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 2 місяці тому

    जय फडणवीस बुवा

  • @devraopawar7910
    @devraopawar7910 2 місяці тому +6

    ज्यांच्याकडे सत्ता नाही त्यांच्या घरी जाऊन काय फायदा

    • @vijaysawant3124
      @vijaysawant3124 2 місяці тому

      का या अगोदर त्याचेही सरकार होते की!

  • @dilipKawade-ys8kc
    @dilipKawade-ys8kc 2 місяці тому +3

    जे सत्तेमध्ये आहे त्यांच्या पण दारासमोर जा मग कळेल कोण आरक्षण देत नाही

  • @vishnusarje1978
    @vishnusarje1978 2 місяці тому +1

    कायदेत बदल करन गर्जे च आहे मरठा समजला अरकशन मिळल पायजे

  • @babutalekar6437
    @babutalekar6437 2 місяці тому +2

    केरे पाटील यांची भुमिका जरांगे पाटील यांच्याशी मिळती जुळती.