चार वर्षापासुन एसआरटीवर भात गहु

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • चार वर्षापासुन एसआरटीवर भात गहु#SRT Paddy n Wheat
    भागु धामनकर हे गेल्या चार वर्षापासुन एसआरटी वर भात (खरिप) व गहु (रब्बी) घेत आहेत
    या तंत्रामूले त्यांचा उत्पादन खर्च कमी, उत्पादकता जास्त मिलत आहे
    आणि महत्वाची बाब अशी की जमिनीचे आरोग्य सुधारले आहे
    अधिक माहितिसाठी शेतकरी सम्पर्क क्र
    भागू धामनकर ९९२३३९८१५४

КОМЕНТАРІ • 3