राष्ट्रीय शेतकरी दिन विशेष : भूमातेला संजीवनी देणारी 'एसआरटी' पद्धत | Chandrasekhar Bhadsawale | SRT

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лис 2024

КОМЕНТАРІ • 5

  • @dhananjaypatil3340
    @dhananjaypatil3340 6 місяців тому +4

    अतिशय सुंदर पद्धत दिसते आहे, बरेचसे Vdo पाहिले, आ.चंद्रशेखरदादा व संपूर्ण SRT team सहज सोप्या पद्धतीने समजावून सांगतात, आमचे जवळच छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पण बरचसे शेतकरी कापूस,मका इ.पिकात SRT वापरत आहेत....
    या वर्षी पासून आम्हाला अवलंब करायचा विचार आहे.... जळगाव जिल्ह्यात....

  • @AshokDarane
    @AshokDarane Рік тому +3

    खुप सुंदर आहे

  • @rajendrahoshing3454
    @rajendrahoshing3454 8 місяців тому +2

    अतिशय सुंदर पध्दत आहे छानच वाटत होते पहायला मन प्रसन्न झाले 🙏🙏💐💐🌹🌹 मला या वर्षी एस आर टी करायची आहे यासाठी माहिती दिली तर बरे होईल 🙏🙏💐💐🌹🌹

  • @meklesudhir230
    @meklesudhir230 Рік тому +2

    👌🙏🙏

  • @PotuAatram
    @PotuAatram Місяць тому

    Nivval kapusas kordvau srt karta yeil ka?