प्राजक्ता ताई मी तुमची प्रतिक्रिया बघुनच म्हनाले की नवीन काहीच नाही तर जुनीच रेसिपी म्हणून करून बघुयात जर तुम्हाला वाईट वाटले असेल तर sorry मी माझं मत मांडले
@@shivrajnagoba427 नाही ओ सॉरी कशाला म्हणता तुम्ही इतर लोकांनी खूप मला खूप शहाणपणा शिकवला उदा 1 त्यात रवा आहे 2 तुम्हाला माहिती आहे म्हणून काय झालं इतरांना माहिती नाही तस पाहिला गेलं तर बेसन पोळी लहानपणापासून खात आलो आहोत ह्यात वेगळं असं काय आहे रवा टाकला म्हणून वेगळे पणा आला का ?????
Hii tai,me तुमची नवीन subscriber.me तुमची उकडीचे मोदक ची रेसिपी bgitli खूप छान होती...पण जर तांदुळाची पिठी vafvayla stimar नसेल तर कुठल भांड वापरू शकतो....plz reply me..
Madhura mam aaj tumchyamule mla anek recipe perfectly banavta yetat me tumchya recipes pahun khup inspire zaley tumchya recipe khup soppya ani sundar astat thank u so much guru 🙏🏻❤
खूपच छान 👌👌आमच्याकडे याला बेसन पोळा बोलतात मुलांना भाजी आवडली नाही तर चपतीबरोबर बेसन पोळा खातात. यामद्ये कांदा टोमॅटो कोथींबीर बारीक कट करून घातलं तरी खूप छान लागते 😊
खूप छान रेसिपी आम्ही पण करतो फक्त ठेचा घालत नाही. लाल तिखट फक्त घालतो. 365 पारंपारिक न्याहारीचे पदार्थ.तुमचे हे पुस्तक माझ्या मुलीने मागवले होते ते पोहोचले. थँक यु सो मच. 🙏🙏
मी श्वेता बाविस्कर मला तुमची धिरड्याची रेसिपी खूप आवडली. मी ते घरी करून पाहिले . ते पण खूप छान झाले. थँक्स मॅम असेच छान रेसिपी करत जा म्हणजे आम्हाला पण शिकायला आवडेल.
Wow khupch chhan Mala khupch aavdala nakki banaun baghen hi recipes thank you for the recipe and I love it thank you so much for your recipe tumhi navin navin recipes UA-cam ver dakhavata khupch chhan vatat mi thi karun hi baghate punha ekada thank you for the recipe and I love it thank you so much for your recipe
ह्या मध्ये नवीन काही नाही तर जुनीच रेसिपी म्हणून करून बघुया धन्यवाद मॅम👌👌😊😊
हेच मी पण म्हणाले तर काही जण आले मला शहाणपण शिकवायला
Agdi juni . Khare ch ahe.. Sarv ch karat astat
प्राजक्ता ताई मी तुमची प्रतिक्रिया बघुनच म्हनाले की नवीन काहीच नाही तर जुनीच रेसिपी म्हणून करून बघुयात जर तुम्हाला वाईट वाटले असेल तर sorry मी माझं मत मांडले
@@shivrajnagoba427
नाही ओ सॉरी कशाला म्हणता तुम्ही
इतर लोकांनी खूप मला खूप शहाणपणा शिकवला
उदा 1 त्यात रवा आहे
2 तुम्हाला माहिती आहे म्हणून काय झालं इतरांना माहिती नाही
तस पाहिला गेलं तर बेसन पोळी लहानपणापासून खात आलो आहोत ह्यात वेगळं असं काय आहे
रवा टाकला म्हणून वेगळे पणा आला का ?????
प्राजक्ता ताई नवशिक्या साठी नवीनच रेसिपी नाही का 😊😊
बेसानापासून डोश्या सारखे धिरडे छान रेसिपी दाखविली.मी पण करून पाहीन . 👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Yummy recipe mam. I tried in evening today......So yummy.thanku so much....
Glad you liked it!!
खूप खूप एकदम झकास लाजवाब टेष्टी खमंग कुरकुरीत जाळीदार डाळीच्या पीठाचे धिरडे अप्रतिम रेसिपी 👌👌👌👌👌😉👌😉😉
धन्यवाद 😊😊
Khup chan tai 🥰😇
धन्यवाद 😊
खूपच कुरकुरीत , एकदम पेपर डोश्यासारखे झाले आहेत. मस्त
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Khupach jasta tasty disatey 😍😍💕💕
करून बघा 😊😊
खूप छान ताई.... मी तुमच्या सर्व रेसिपीज फाँलो केल्याने घरातील एक छान कुक ठरलो आहे.... खूप खूप आभार.....
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप मस्त रेसिपी ताई...thank you ताई..काल मी तू दाखवल्याप्रमाणे अंडा बिर्याणी बनवली होती...खूप छान झाली..सर्वांना आवडली..खूप खूप thank you ताई 😘😘😘😘😘
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुराजी तुम्ही बेसनाचे घावन छानच दाखवलेत!!भाजी पोळी खायला कंटाळा आला की हे घावन मस्तच!!हे घावन साजुक तुपा बरोबर, लोणच्याबरोबर मस्तच लागते!!
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khupch chan tai, thanks for the super food 👍👍
Pleasure!!
Madhura taai amhi tumchya shivay dusrya kunachya sudha recipe pahat nahee...khup sunder recipe astat...tyach pramane nustya recipe ch nahee ter tumchi bolnyachi padhhat ani goad aawaj ya madhe jadoo ahe...khup chhan ...asech yasho-shikhar chadhat raha...sarvanchya shubh kaamna tumchya sobat kayam ahet...tumchya recipe pahilyashivay diwas ch jaat nahi...😇😇💞💞💓🧡💯💥💫👌👌👌
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
Beast cook nice job 🥰
Awesome crispy recipe.... बनवली आणि खूप छान झाली 🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Best recipes mam you explain it very clear and we understand It very correctly beautiful recipe keep it up 👍👍😊
Thanks a lot 😊
Khup ch chhan tai me आताच बनवले
खूप मस्त झालेत😋😋😋
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
ब्रेड पाॅटीस पण खूप छान झाल होत माझ्या 2नही मुलांना खूप आवडल ते पण बघतात तुमचे विडिओ ताई 😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Hii tai,me तुमची नवीन subscriber.me तुमची उकडीचे मोदक ची रेसिपी bgitli खूप छान होती...पण जर तांदुळाची पिठी vafvayla stimar नसेल तर कुठल भांड वापरू शकतो....plz reply me..
Madhura mam aaj tumchyamule mla anek recipe perfectly banavta yetat me tumchya recipes pahun khup inspire zaley tumchya recipe khup soppya ani sundar astat thank u so much guru 🙏🏻❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Healthy receipe 👌😋
Try it..
Khupch chan besan poli 👌👌👌you are best✨✨🌟🌟
Glad you think so!!
Dhirde chan aahe pan tyat rava ghatlyavar pith kiti vel bhijvaych ki lagech kel tari chalt ka? Plz replay..
दहा मिनीटे तरी ठेवा झाकुन, रवा चांगला फुलतो, छान भिजू द्या.
Khup chan thodya velat bananari recipe 👌👌
धन्यवाद 😊😊
Madam tumch mixer kuthlya company ch ahe pls sangal ka ?
Nahin ,🙆
खूपच छान मी नक्की try करणार 😋😘😘
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
You are an amazing person ✔... and motivation for so many
Glad you think so...
Khup mast zal aahe tai मी pan असंच karte nice 👍👍👍👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
So yummy 😋❤️🤗
It was!!
ही धिरडी मी नेहमी करते.खूपच मस्त लागतात. 👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Tai please upload the recipe of mutton Biryani 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
I have added the recipe to my list. Will try to upload it...
मी पण नेहमीच करत असते पण रवा नाही घालत.आता रवा घालून करून बघेल.
मस्तच व छान दिसत आहे.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
ह्या मध्ये नवीन अशी रेसिपी काय
Tyamadhe rava use kela ahe
@@madhuritupe3444
मी पण ह्याच पद्धतीने करते मॅडम
कधी रवा घालून कधी तांदळाचं पीठ घालून
सोई नुसार
नवीन अशी रेसिपी काहीच नाही
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@@prajaktasonone1166Mag sodun dya🙄
दिवस नवीन आहे
@@prasadsawant377
हो तेच केलं
😂😂😂😂
👌👌👌mast aani soppi recipe aahe
Mi nakki try karen
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Bread pattiesखुप छान झाली होती आजची रेसिपी दाखवली होती ती माझी आवडती आहे thanks bhai
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान झाले धिरडे👌. मी रवा घालत नव्हती आता असे बनवून बघते. थँक यू 😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुपच सुंदर मला फार आवडल नक्की करते धन्यवाद
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
आम्ही याला बेसन पोळी manto khup chan hote recipe nice......
🙏🙏🙏👌👌👌👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Niec mam. Khup Chan banvla thirde 🤗👌
धन्यवाद 😊😊
बेसन चा पोळा मी असाच बनवते . खूप छान 👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Very nice recipe di kup sopi Ani kupach yammy ahe 😘😘❤️🙏🙏ashach navin recipe dakhavt raha kip it up 😘😘😘❤️🙏🙏🙏🙏
धन्यवाद 😊😊 नक्की प्रयत्न करेन..😊😊
Ekdam mst sopi khayla hi kurkurit 😋😋😍
धन्यवाद 😊😊
ताई खूपच छान दिसत आहे बेसन धिरडे मी नक्की करून बघेन धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप छान मधुरा मुलांना मधल्या वेळचे जेवण झटपट करून द्यायला मस्त
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खूपच छान 👌👌आमच्याकडे याला बेसन पोळा बोलतात मुलांना भाजी आवडली नाही तर चपतीबरोबर बेसन पोळा खातात. यामद्ये कांदा टोमॅटो कोथींबीर बारीक कट करून घातलं तरी खूप छान लागते 😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Madhlya veli karayla perfect sadhi solu hommade recipe sarv ch sanity ghari astech 😊👌👌
धन्यवाद 😊
होय खुपचं छान होतात मी कालचं करून पाहिले आहे खुप छान झाले होते
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुप छान व कमी साहित्यातले धीरड बेसनच मिसेस दिक्षीत
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी आम्ही पण करतो फक्त ठेचा घालत नाही. लाल तिखट फक्त घालतो. 365 पारंपारिक न्याहारीचे पदार्थ.तुमचे हे पुस्तक माझ्या मुलीने मागवले होते ते पोहोचले. थँक यु सो मच. 🙏🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Wow so nice recipe I😋😋& esay recipe I will try this recipe 😋😋👍🥰
Hope you enjoy!!
नेहमी प्रमाणे मस्त रेसिपी😋😋👌👌
करून बघा 😊😊
मस्तं खुप छान बेसनाचे धीरडे रेसिपी,
धन्यवाद 😊😊
वाँव खुब छान जाडी आली आहे... बघु करून कस वाट्टय👌👌🌹🥀🥀🥀🍀🍁🍁
खूपच झटपट रेसिपी....आणि मस्तच झाले ताई❤
धन्यवाद 😊😊
तुमची रेसीपी खूप धान असते
धन्यवाद 😊😊
व्वा ताई खूपच छान रेसिपी दाखवली👌👌
धन्यवाद 😊😊
chan ahe mi recipe baghun try hi kele mam nashta kupchan ahe 🤩🤩recipe
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मस्त रेसिपी मधुरा ताई 👌🏻👌🏻👍🏻 नक्की करून बघणार
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mazhya mulana Ashi dhirdi khup aavadtat. rava ghatalya mule chan hotat tq. Rava ghalun hi paddhat mala mahit navte,tq . me nakki karun baghanar 👍😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप छान बेसनाचे धीरड👌👌
धन्यवाद 😊😊
Khupach sundar Madhura. Breakfast sathi ek chan recipie.
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Yummy.. 😊😊My favorite Dish..
Thank you 😊
मस्त रेसिपी आहे आणि माझ्या मुलीची आवडीती आहे
धन्यवाद 😊😊
Uffff mam apki bate hyyyyusi se dil khush ho jata h all recipes nice and mashaallah😍😍😍😋😋
शुक्रिया...😊😊
@@MadhurasRecipeMarathi मधूरक्ष
पी सिंह
आवडली recipe, सोप्पी म्हणून सोप्प पडत करायला.
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खूप चविष्ट दितायेत धिरडे😋😋😋मस्त रेसिपी 👌👌👌
करून बघा 😊😊
Solapuri bhaji keleli khup mastt zaleleli... Tammmm fugleli😘
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
First coment mast khup sundar tasty fabulous looking yummy khup chhan
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Madhura Tai, khup khup chhan, mast, apratim. ........
. 🙏
धन्यवाद 😊😊
Khup chan yummy recipe tai mi aajch banwanar thank you so much tai 👍😋👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup mst. Tai tuja recipes pahun mi purn swaypak shikle thanks for recipes
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chhan di... Mi atach banvle mala Kahi yet nahi...pn he khup chhan zal...thank uuu🙏🙏❤️
अरे वा छानच.. धन्यवाद..
@@MadhurasRecipeMarathi 😊
मी श्वेता बाविस्कर मला तुमची धिरड्याची रेसिपी खूप आवडली. मी ते घरी करून पाहिले . ते पण खूप छान झाले. थँक्स मॅम असेच छान रेसिपी करत जा म्हणजे आम्हाला पण शिकायला आवडेल.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mast aahe dirdi chi recipe.....👍🏻
धन्यवाद 😊😊
Wow....nice mam 👍 👌 😀 😊
Thanks...
Tai aapn besan che bhajji kiva Pola banavto tevha beking soda cha aivji beking powder vaparli tar chalte ka
Madhura tai,tuza recipes,tuza sarkhyach saral,sadhya v sopya asatat
धन्यवाद 😊😊
Khup chan.tai m tumchya recepi pahun swypak shikle.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup mast zale hote dhirde 😘😍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
आम्ही करुन बघितले धिरडी खुप छान झाली होती धिरडी 😘😋😋😇
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mi banvle. khup chan jhale thank you madhuratai...
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Tai tumhi khup samajavun sangata 🙏
मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे डाळीच्या पिठाचे धिरडे केले होते , खूपच छान झाले होते .
अरे वा छानच.. धन्यवाद..
खुप छान बनवलाय मधूरा
धन्यवाद 😊😊
Mast recipe......mazya lahan mulala khup aavadtat.......
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Sagalya recipe mastach👍
धन्यवाद 😊😊
Wow khupch chhan Mala khupch aavdala nakki banaun baghen hi recipes thank you for the recipe and I love it thank you so much for your recipe tumhi navin navin recipes UA-cam ver dakhavata khupch chhan vatat mi thi karun hi baghate punha ekada thank you for the recipe and I love it thank you so much for your recipe
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup Chan madura tai😋😋👌👌
धन्यवाद 😊😊
Wa मस्तच 😋
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी आहे❤️
धन्यवाद 😊😊
Ho amhi he banvato,bhaji Kelli nahi tar. pan tumchi thecha ghalun Keleli therade khup chan distayt . THANK FOR VIDEO
धन्यवाद 😊😊
खूपच छान मी केलं आताच👍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
First view first like and first comment 👍🏻👍🏻👍🏻
😊😊
Chhan ekdum ghavanya sarkh👌👌
करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathi ho nkkich...aajch try krnar
Khoop mast recipe tomorrow's nashta
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मधुरा ताई खूप छान
Lovely recipe 😋😋😋
It is!!
👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻✨️✨️✨️💯💯💯💯💯 मधुरा छान ❤❤❤️❤️✨️✨️✨️✨️
धन्यवाद 😊😊
Mast astet madam tumche recipe 🎉
मनापासून आभार..
Khup sunder recipes Madhura आम्ही पण नेहमी धिरडी करतो आम्ही याला धिरडे म्हणतो
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Ekdum mast madhura tai 😍😍😍😋😋😋😋
धन्यवाद 😊😊
खुप छान मी पण अशेच धिरडे बनवते ताई खुप छान
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊