Це відео не доступне.
Перепрошуємо.

उजनी धरणाच्या पाण्याखाली दडलेले 1000 वर्षांपूर्वीचे रहस्यमय पळसदेव मंदिर | Palasdev Temple

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 сер 2024

КОМЕНТАРІ • 17

  • @dr.kaustubhgaikwad2270
    @dr.kaustubhgaikwad2270 Місяць тому +1

    हर हर महादेव

  • @ShridharBodake-bs1yv
    @ShridharBodake-bs1yv Місяць тому +1

    Har har Mahadev 🎉

  • @shejouavach
    @shejouavach Місяць тому +1

    पळसदेव मंदिर सफर छान

  • @santoshjoshi4892
    @santoshjoshi4892 Місяць тому +1

    खूप सुंदर आणि मंदिराबद्दल विशेष माहिती दिली तसेच खूप सुंदर तांत्रिक चित्रीकरण केले आपण ❤❤❤👌👌👍👍👍

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Місяць тому

      धन्यवाद संतोष दादा 🙏🏻हर हर महादेव 🙏🏻

  • @santosh.darekar
    @santosh.darekar Місяць тому +1

    छान..👌👍🙏

  • @ShridharBodake-bs1yv
    @ShridharBodake-bs1yv Місяць тому +1

    Ek number information ❤🎉

  • @malini7639
    @malini7639 Місяць тому +1

    अमोल खुपच छान फिरवून आणतो . हेमाडपंथी मंदिर दगडाना खाचे करून दगड बसवले आहे .पाण्यात राहून मंदिर छान आहे .अमोल तुझ्या व अदिती बरोबर खुप बोलावे वाटते .अमोल गाणगापूरला ऐक वेळा पारायण करायची ईच्छा होती वाटत होते दत्त महाराज माझी पुर्ण करतील का वय ६६ अक्कलकोट ला वटसावित्री पुजा केली व गाणगापूरला २२,२३,२४.६.२०२४ला संगमावर पारायण केले . तुझे व्हिडीओ बघीतले होते पण संगमावर अस्वस्थता बघीतली अष्टतिर्थ व संगमावर घरच्यानां जायचे बोलली नाही .

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Місяць тому

      अरे वा मावशी मस्त माझे अजून पारायण झाले नाही माझी पण करायचे खूप इच्छा आहे बघू आता महाराज कधी बोलवतात आणि करून घेतात तुझ्या आशीर्वाद सदन सदा माझे पाठीशी असू दे बाकी तब्येतीची काळजी घे मावशी 🙏🏻

    • @malini7639
      @malini7639 Місяць тому +1

      हो रे माझ्या लेकरा 🙏 ​@@explorewithjaigurudev5463

    • @malini7639
      @malini7639 Місяць тому +1

      🙏🙏

  • @malini7639
    @malini7639 Місяць тому +1

    अशा धरणान मुळे जुनी मंदिर पाण्या खाली गेले आहे नर्मदा परिक्रमेचे व्हिडीओ बघते तेव्हा काही ठिकाणी असे च मंदिर पाण्या खाली गेले आहे . काही ठिकाणी असेच मोबाईल वर बघून समाधान मानावे मला ही आवडते खुप फिरायला आधी वाचून व आता मोबाईल वर समाधान मानावे .तु पाचतोंड असलेला रावण असे का म्हणाला समजले नाही .अदिती पण खुप हुशार आहे .