गुरुदक्षिणा दिल्यानंतर गुरुवर पावशेर ठेवायचं नसतं समरजीत घाटगेचा मुश्रीफांना टोला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 18

  • @rohitparit9615
    @rohitparit9615 22 години тому +2

    परमनंट आमदार मुश्रीफ साहेब⏰⏰⏰⏰

  • @rohitparit9615
    @rohitparit9615 22 години тому +2

    पाच माणसं फॉर्म भरायची जनता कुठे होती

  • @PrakashPatil-nw3tq
    @PrakashPatil-nw3tq 23 години тому +2

    येणार तर हसन मुश्रीफ साहेब

  • @sureshguravgurav8074
    @sureshguravgurav8074 День тому +2

    पर्मनंट आमदार हसन मुश्रीफ साहेब

  • @mohankamble3302
    @mohankamble3302 День тому +3

    6 महीन्याच्या अगोदर शरद पवारला शिवा दिल्या आणि आता गुणगाण स्वाथासाठी काय पण

  • @rushikeshjadhav4307
    @rushikeshjadhav4307 День тому +3

    शरद पवारांनी काय केलेलं त्यांच्या भूत काळात🤣🤣🤣🤣🤣🤣.... पावशेर च ठेवलेले

  • @pravinmagdum6089
    @pravinmagdum6089 12 годин тому

    एक पण जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सदस्य नाही हे मागे आहेत हे पराभूत उमेदवार घेऊन अर्ज भरला आहे😂😂

  • @DILIPSKUMBHAR
    @DILIPSKUMBHAR 22 години тому +1

    😅

  • @nelsonfernandes05
    @nelsonfernandes05 3 години тому

    मुश्रीफ साहेब येणार कारण त्यांनी कामे केली आहेत.... तुम्ही कामे करा जनता तुम्हाला पण निवडूण देतील पण कोणावर टोले मारु नका...

  • @rohitparit9615
    @rohitparit9615 22 години тому +1

    आत्ता मुश्रीफ साहेबांनी परिवर्तन केल्यास 25 वर्षात आता तू काय परिवर्तन करणार हे मला सांग

  • @shridharpatil2047
    @shridharpatil2047 День тому +1

    23 nov gulaal Only Raje

  • @Emptiness132
    @Emptiness132 День тому +1

    जनता मुश्रीफना निवडून देनार 👍🏻

  • @rohitparit9615
    @rohitparit9615 22 години тому +1

    परमनंट आमदार मुश्रीफ साहेब⏰⏰

  • @amittorshe1480
    @amittorshe1480 23 години тому +1

    23 तारखे नंतर देश तेवढा सोडू नका
    निवडून तर मुश्रीफ साहेब येणार

  • @sanjaygavali6467
    @sanjaygavali6467 День тому

    रणजित पाटील अपयश😂😂😂

  • @PrakashPatil-nw3tq
    @PrakashPatil-nw3tq 23 години тому +1

    कोण किती पण बोंबला येणार तर हसन मुश्रीफ साहेब