अप्रतिम व्हिडिओ ताई. ताई मी पण आज ठाण्याला गेलेले मार्गशीर्ष गुरुवार ची खरेदी करायला. माझी बहुतेक खरेदी तू सुचवलेल्या दुकानातूनच मी केली. खूप छान रेट होते दुकानात प्रत्येकाला परवडतील असे. त्यामुळे तुझे खूप खूप आभार असे चांगले चांगले व्हिडिओ बनवत राहा आमच्यासाठी❤❤❤❤
सदर ठेला(चार चाकी ढकलगाडी)हल्ली बघावा तेव्हा बंद असतो, मी दिवसातील बरेच वेळा, सकाळी,दुपारी,संध्याकाळी रात्री, दिलेल्या पत्त्यावर कोणतीही बाबा मिसळ ची गाडी उभी नसते!
अप्रतिम व्हिडिओ ताई. ताई मी पण आज ठाण्याला गेलेले मार्गशीर्ष गुरुवार ची खरेदी करायला. माझी बहुतेक खरेदी तू सुचवलेल्या दुकानातूनच मी केली. खूप छान रेट होते दुकानात प्रत्येकाला परवडतील असे. त्यामुळे तुझे खूप खूप आभार असे चांगले चांगले व्हिडिओ बनवत राहा आमच्यासाठी❤❤❤❤
हो का छान 👌 खरेदी करुन प्रतिक्रिया केल्याबद्दल धन्यवाद ताई 🙏 नक्कीच नवनवीन विषय येतील.. असंच प्रेम असू द्या 😊💐
Apratim misal ❤
Ty for watching 😊💐
Excellent video message
Excellent answers by the Shop Owner
@@uditjoshi1407 🙏💐
Very good interview
मी जाऊन आलो येवढि खास ऩाहि मिसळ फ क्त वडा छान आहे
@@SantoshAmbolkar-ze3zh बरं.. धन्यवाद 🙏💐
Chal jhutta
Aprateem !
Uttam !
Superb taste.. Best misal in thane...
@@rsthakur211286 ty for watching 😊💐
Very good interview in video message
@@uditjoshi1407 ty for watching 😊💐
Khup chaan navin thikan kalla.jayla pahije😋
@@sebianau73 ho jaun bgha taste punha nkki jal 😀👍
खुपच छान विडीओ वाटले
धन्यवाद 😊💐
Best misal ahe..baba misal
@@AkashKumar-zx7db Thanks for watching 😊💐
Misal che navin thikan samjale khup chaan
धन्यवाद 😊💐
खूप छान व्हिडिओ ताई
@@yogeshmandavkar8383 धन्यवाद 😊🙏💐
खूप छान 👌 ठाणे स्टेशन पासून किती दूर आहे? कसं जायचं.. मी डोंबिवलीहून जाणार आहे.😊
@@सुनिता-ह5प ठाणे स्टेशन पासून १५ मिनिटात.. तुम्ही ऑटो रिक्षा ने पोहोचू शकाल.. धन्यवाद 😊💐
Super video tai
धन्यवाद 😊💐
55.00 rupees Misal pav
👌👌👌👌
😊💐
तुम्ही किती किती छान दिसता , वेडा झालो तुम्हाला पाहून ....मिसळी वर लक्षच नाही गेलं.... वेडा झालो
खरच खूप छान असतं एकदा येऊन वडा मिसळ चा आनंद घ्या❤❤😊
धन्यवाद 😊💐
Majiwada petrol pump chya ithe try kara
Nkkich ..ty for watching 💐
@@yogitasvlogs morning lach aste fakt kurhade misal best aahe and to vlog taka plz
Antique piece ahe
👌👍
Ty 😊💐
Yogita you are looking so beautiful
Tai thank kalicha namar dily badal
Thanks 😊👍💐
याने नाकात काय घातलं कळायला मार्ग नाही किती घान वाटते
45.00 rupees
खरंच खूपच छान मिसळ आहे
तोंडाला पाणी सुटले
Ho chav pn bhari aahe ..ty for watching 😊💐
where
@@neharawool2188 khopat Thane West..video mdhe address dila aahe..ty 😊💐
,😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋👌👌👌👌
@@pravinsodha4346 😊💐
Baykar
कोकणात मटकीची मिसळ कोणीही खात नाही हिरवा वाटण्याची खातात जसे कि मामलेदार मिसळ ठाण्यात बऱ्याच ठिकाणी हिरवा वाटाणा वापरतात
हो.. बरोबर..पण मटकी ची मिसळ पण भारी लागते... धन्यवाद 😊🙏💐
Who cares ! This matki misal is the best mamledar vagere sagle bastil bomblat
सदर ठेला(चार चाकी ढकलगाडी)हल्ली बघावा तेव्हा बंद असतो, मी दिवसातील बरेच वेळा, सकाळी,दुपारी,संध्याकाळी रात्री, दिलेल्या पत्त्यावर कोणतीही बाबा मिसळ ची गाडी उभी नसते!
@@0077025 सकाळपासून ४ वाजेपर्यंत सुरू असते... नंतर बंद असते..तसं व्हिडिओ मध्ये सांगितले आहे...👍👍👍
Sunday la band aste ani baki sarva divshi morning 7.30 to 4.00 in evening... Google var sarva updated ahe check Kara Baba Misal
Mamledar Misal is worst , only Chilly Water .
Ty for watching 😊💐
दोन घास पण नसते. प्रमाण कमी आहे. हल्ली गल्ली बोळात मिसळवाले आहेत. मिसळ फक्त एकच मामलेदार साठ वर्ष सेम चव.
Tumhi avdle mala
लाल पाणी
मी जावून बघते आता मग माझं मत सांगते.
बरं.धन्यवाद 😊💐
कीती रू मिसळ प्लेट
55 rs ..ty for watching 😊💐