Ashok Saraf on Sharad Pawar : अशोक सराफांनी सांगितला शरद पवारांसोबतचा 'तो' किस्सा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 чер 2024
  • नाटककार गो. ब. देवल स्मृती दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात अशोक सराफ यांनी बोलत होते.
    .
    .
    #Marathinews #SharadPawar #Favorite #LetsUppMarathi #Leader #AshokSaraf #MarathiNatyaParishadAwards #LetsUppEntertainment #Entertainment #Politics
    .
    बातम्या, मनोरंजन, Job Alerts आणि बरंच काही, फक्त LetsUpp App वर!
    आपल्या भारताचे आपले App - LetsUpp App
    Download now 👇🏻
    letsupapp.page.link/apps
    -
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

КОМЕНТАРІ • 90

  • @narayanpatil1998
    @narayanpatil1998 15 днів тому +162

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार ❤

  • @vilaschopade3138
    @vilaschopade3138 15 днів тому +77

    आधुनिक महाराष्ट्राचा आधारस्तंभ ....श्री शरदचंद्र पवार साहेब.....🙏🌿💐

  • @user-pw7ef9tg8r
    @user-pw7ef9tg8r 15 днів тому +224

    पवार साहेब महाराष्ट्राला कळालेच नाहीत अजून त्यांना लोकांनी बदनाम केलं खूप

    • @avinashambre6830
      @avinashambre6830 15 днів тому +9

      अगदी खरंय

    • @sanketmalve7264
      @sanketmalve7264 15 днів тому +17

      महाराष्ट्राचे दुर्दैव आहे ते.
      जर साहेब महाराष्ट्राला कळाले असते खंबीर पणे साहेबांच्या मागे उभे राहिले असते तर देशाचे नेतृत्व साहेबांनी केले असते तर आज चित्र अजूनही वेगळे असते.

    • @VidzMG
      @VidzMG 15 днів тому

      Fadan20 ani gobarbhakt पिलावळ

    • @prachipawar9211
      @prachipawar9211 15 днів тому +3

      100% खरं आहे

    • @akshaymali6701
      @akshaymali6701 15 днів тому

      आरएसएस आणि ब्राम्हणांना त्यांचं बोलण झोंबत...म्हणून त्यांनी महारष्ट्र मद्ये विलेन करून टाकलं...आणि स्वतःची पोळी भाजून घेतली...हा माणूस सर्वसमावेशक विकास पुरुष आहे...कोणत्याही नेत्याला एवढ्या सगळ्या क्षेत्रात प्रतिनिधित्व आणि ज्ञान असणं सोपी गोष्ट नाही ❤

  • @vaishalibhatkhande3559
    @vaishalibhatkhande3559 15 днів тому +63

    तुमच्या कडून पवार साहेबांचे मराठमोळं कौतुक ऐकताना खूप आनंद होतोय अशोकमामा👍👍दोघेही उत्कृष्ट ...आमचे अत्यंत आवडते ...एक नेते आणि एक अभिनेते...👍👍 तुम्हा दोघांना भरभरून आयुष्य,सुख,समाधान,आरोग्य लाभो हीच इच्छा.. दोघांचे अभिनंदन💐💐 वेगवेगळ्या वाटेवर "उत्तम विचारांची उंची " गाठल्याबद्दल आणि महाराष्ट्र नाव जगभरात अभिमानाने पोहोचवलेत त्यासाठी..महाराष्ट्र आजन्म तुम्हा दोघांचा ऋणी राहील..👍👍

  • @avinashambre6830
    @avinashambre6830 15 днів тому +123

    ज्यांना हा महाराष्ट्र इत्यंभूत माहित आहे अगदी कोणत्याही क्षेत्रातील विषय असो, समस्या असो अथवा विकास असो!!
    पण ह्या माणसाला महाराष्ट्राने मात्र ओळखले नाही हे दुर्दैव आहे असेच म्हणावे लागेल...
    महाराष्ट्राचा जाणता राजा... शरदचंद्र पवार साहेब ❤❤

    • @Ghadge
      @Ghadge 15 днів тому +1

      You are right..👌👌👌👍👍👍

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 15 днів тому +66

    दोन्हीही मराठी माणसांच्या गळ्यातील ताईत❤❤❤

  • @shankargaikwad7059
    @shankargaikwad7059 15 днів тому +44

    आमच्या साहेबांनी कधी जाहिरात केली नाही 🎉की मी हे केल मी ते केल 🎉🎉🎉🎉

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 15 днів тому +45

    शरद पवार कळणं म्हणजे अशक्य आहे

  • @akashdeepsawant618
    @akashdeepsawant618 15 днів тому +46

    फक्त पवार साहेब

  • @shankargaikwad7059
    @shankargaikwad7059 15 днів тому +31

    साहेब हे आदरणीय आहेत आणि आदरणीयच राहणार 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @mahebubshekh6339
    @mahebubshekh6339 15 днів тому +75

    खर् च पवार साहेब म्हाराष्ट्रा ला माहिती नाहीत.

  • @bhikanborase8684
    @bhikanborase8684 15 днів тому +17

    आदरणीय श्री शरद पवार साहेब खरोखरच उत्तुंग व महान व्यक्तिमत्व आहे.

  • @filmykatta4233
    @filmykatta4233 15 днів тому +60

    पवार साहेब यांची तारीफ केली म्हणून फडणवीस तुमचा पुरस्कार वापस घेईन 😂😂

    • @vaibhavwadyalkar160
      @vaibhavwadyalkar160 15 днів тому

      🤣😂🤣😂🤣😂👌👌👌

    • @mayurpawar3523
      @mayurpawar3523 15 днів тому

      नरेंद्र मोदी नावाच्या झाडावर बसलेला बांडगुळ म्हणजे देवेंद्र फडणवीस

    • @mohanyenpure8016
      @mohanyenpure8016 15 днів тому +1

      Nahi ghenar te pan mothe nete bhavishyat honar

    • @shashikantkapure291
      @shashikantkapure291 15 днів тому

      दादा का 😂😂😂😂😂 only देवेंद्र

    • @iamominsir7988
      @iamominsir7988 11 годин тому

      @@filmykatta4233 फडणवीस घाणेरड्या विचारांचा माणूस

  • @dhananjayalate1347
    @dhananjayalate1347 15 днів тому +25

    King of politics 🙏

  • @arunmore3094
    @arunmore3094 15 днів тому +12

    खरोखर महाराष्ट्राला शरद पवार साहेब कळालेच नाहीत, महाराष्ट्राने सदैव त्यांना वादात अडकवले.

  • @arunpadghan8788
    @arunpadghan8788 15 днів тому +14

    माझं दैवत शरदचंद्रजी पवार साहेब.🎉🎉

  • @manojdeshmukh4365
    @manojdeshmukh4365 15 днів тому +12

    पवार साहेब खरंच ग्रेट आहेत❤❤

  • @suryabhansatpute9715
    @suryabhansatpute9715 15 днів тому +11

    खरच आहे , शरद पवारांना महाराष्ट्रातील बरेच लोकांनी आणखी चांगल्या बाजूंनी ओळखलेलच नाही. आहो खरच महाराष्ट्राचा विकास तयांचयामुळेच झालेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे ते कधीच असं म्हणत नाहितकी, मी हे केलं ! मी ते केलं!

  • @makrandsomwanshi4043
    @makrandsomwanshi4043 15 днів тому +8

    उगाच नाव शरद पवार नाय पुन्हा कोणी नाद करायचा नाय सह्याद्री आहे आमचा

  • @iamominsir7988
    @iamominsir7988 12 днів тому +3

    दादा काका भाऊ साहेब भैय्या राव अशी कोणतीही राजकीय उपाधी न लावता राजकारण आणि समाजकारण करणारे महाराष्ट्रातील एकमेवाद्वितीय नेतृत्व म्हणजे शरद पवार!!!

  • @sudhakarshendage9864
    @sudhakarshendage9864 15 днів тому +11

    देणारा नेहमी चांगलाच असतो
    हा निसर्ग नियम सर्व जग हीच अपेक्षा करतंय

  • @ncp1010
    @ncp1010 15 днів тому +10

    दैवत❤

  • @AnjaliVaidya-te1zi
    @AnjaliVaidya-te1zi 15 днів тому +7

    Ashok Saraf saheb barobar boltat
    ONLY SHARAD PAWAR SAHEB

  • @____Never__s__ettle___77
    @____Never__s__ettle___77 14 днів тому +4

    शरद पवार आणखी ही महाराष्ट्राला कळेलच नाही.....

  • @arjungarad7269
    @arjungarad7269 15 днів тому +6

    जाणता राजा शरद पवार साहेब

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 14 днів тому +3

    शरद पवार समजायला अनेक वर्षे जावी लागतात .. तेव्हा कुठे ते थोडेफार समजतात .
    त्यांच्याशी राजकीय मतभेद जरूर असतील , वैचारिक मतभेद जरूर असतील .. त्याचे स्वागतच आहे .. परंतु माणूस फारच ग्रेट आहे ..
    महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय नेतृत्वाची ( सर्वपक्षीय ) कुवत आणि ऊंची बघितली तर शरद रावांचे महत्व आपल्याला समजून येईल ..
    whatsapp यूनिवर्सिटी मधून क्रॅश कोर्स करून ताबडतोब शरद पवारांना शिव्या द्यायला सुरू करणाऱ्या लोकांना हे कधी समजणार नाही

  • @kishorewalke3524
    @kishorewalke3524 15 днів тому +4

    साहेब 👍👍

  • @grpdfcgh
    @grpdfcgh 15 днів тому +3

    Mama tumhachya sarkhya manasani sahebanchi ,stuti karawi he khup mothi gost ahe ❤❤🎉Pawarsaheb ❤❤

  • @akashk8185
    @akashk8185 14 днів тому +4

    हे ऐकून सो कॉल्ड ॲक्टर ग्रुपची चांगली जळेल

  • @BhimraoIngale-kw4ci
    @BhimraoIngale-kw4ci 14 днів тому +2

    काई ची सपेदी झाली राजकारनात एकच साहेब पवार साहेब जय सविधान जय महाराष्ट्र जय भीम

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 15 днів тому +3

    💐💐अभिनंदन 🙏🙏

  • @sadanandsakte2008
    @sadanandsakte2008 15 днів тому +5

    Saheb is king

  • @rajeshtated6273
    @rajeshtated6273 14 днів тому +3

    पैसे वाल्याचा मोठ्याचं काम कोणीही करते
    सामान्य माणसाचे काम नाही होत
    तुम्ही सेलिब्रिटी आहात
    😊😊😊😊😊

  • @sunilbhise2949
    @sunilbhise2949 14 днів тому +2

    I salute sir ji 🎉

  • @chintamanipatil5223
    @chintamanipatil5223 15 днів тому +3

    छान बोलले मस्तच

  • @sandybhoiwar
    @sandybhoiwar 14 днів тому +3

    आधार स्तंभ ❤❤

  • @shashikantkapure291
    @shashikantkapure291 15 днів тому +4

    पण तुमच्या कडून काय घेतले असेल हे तुम्हाला पण कळले नसेल मामा साहेब कारण ते चंद्र आहे त 😂😂😂😂

  • @ankitpatil4788
    @ankitpatil4788 15 днів тому

    ❤❤❤❤❤❤❤

  • @apisachinkandge-patil4181
    @apisachinkandge-patil4181 13 днів тому

    ❤❤❤

  • @omsaisawal2075
    @omsaisawal2075 15 годин тому

    Only Sharad Pawar Saheb

  • @mohammadadankhan8053
    @mohammadadankhan8053 11 днів тому

    Daimond of maharshtra

  • @pandurangpatil5401
    @pandurangpatil5401 2 дні тому

    सर्व विषयांवर अभ्यास असणारा संयमी नेता .

  • @ChandrakantKatkar-kq4ym
    @ChandrakantKatkar-kq4ym 14 днів тому +2

    सामान्य माणसालाही नावानं ओळखतात.याचा मला अनुभव आहे.

  • @chintansuryawanshi5636
    @chintansuryawanshi5636 14 днів тому

    फार मोठा माणूस हे वाक्य आवडले अशोक मामा....

  • @prashantg.7160
    @prashantg.7160 15 днів тому

    Great SP

  • @gajananghuge884
    @gajananghuge884 15 днів тому +11

    बाप बाप रहता है

  • @ravindrapansambal6326
    @ravindrapansambal6326 13 днів тому

    तुम्ही अम्हाला लहान पना पासून हसवता,म्हतोरो झालो तरी पन हसवता,बिचारा लक्शा गेला 😢❤

  • @PratapPawar-ei5zy
    @PratapPawar-ei5zy 12 днів тому +1

    साहेबांनी मराठ्यांच वाटुळ पण तसंच केलंय

  • @shivajimahadik8471
    @shivajimahadik8471 13 днів тому +1

    Saheb he saheb ch ahet

  • @prashantg.7160
    @prashantg.7160 15 днів тому

    Only saheb SP

  • @arunstephan302
    @arunstephan302 12 днів тому

    हे असच काहीसं राज ठाकरेंबाबतही कोणत्यातरी समारंभात हे महाशय बोलले होते जे आता पवारांच्या बद्दल बोलले ते.

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 15 днів тому

    Shree Sharadji Pawarsaaheb dayawaan aahet lokanchya samasya Tye jewadya shakyatene sodawita yetil tewadya Tye sodawatat lokabhimukhaneta asa asatoh yacha Ashokji Sarafji yaana tasa anubhav aalela aahe ashya kitekana yacha anubhav aalela aahe jay Maharastra

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 12 днів тому

    ONLY PAWAR SAHEB

  • @umeshkamble9094
    @umeshkamble9094 15 днів тому +1

    अशोक सराफांचा घसा बसलाय का ?

  • @vinayakbhatawdekar1751
    @vinayakbhatawdekar1751 13 днів тому +1

    तू एक अभिनेता आहेस म्हणून प्रसिद्धी मिळेल म्हणून तीन मिनिटात काम केले. सर्वसामान्य जनतेचे करतात काय हा प्रश्न आहे.

  • @sudhakarwasnik2010
    @sudhakarwasnik2010 15 днів тому +1

    Can aanybody explain his wealth and his known sources of legal/ethical and moral income ? people generally behave like slaves most of the time...

    • @vishalgaikwad5056
      @vishalgaikwad5056 15 днів тому

      Vidya pratishthan, SP public school, investment in Panchshil etc

    • @sudhakarwasnik2010
      @sudhakarwasnik2010 15 днів тому

      @@vishalgaikwad5056 so, was it all his legal/moral and ethical money from his known sources of income , how does school fetches revenue and he make profit from it

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 15 днів тому +4

    पवार साहेब महाराष्ट्राला जातियवाद्यांमुळे कळाले नाहीत

  • @agpatwardhan
    @agpatwardhan 14 днів тому +1

    Tumcha zala...janatechya kamacha Kay? Varshanuvarsha rakhadli ahet

  • @VictimHood-qv1hx
    @VictimHood-qv1hx 14 днів тому

    Dawood che kam 3 secondat kele

  • @milindbansode7825
    @milindbansode7825 14 днів тому

    पण तुझ मत भाजप ला. फायदा घ्या ईकड मत घाला तिकड.

  • @Spartanash
    @Spartanash 14 днів тому

    Modi sarkh publicity jamli nai Sharad pawar yanna...

  • @sagargarud9167
    @sagargarud9167 15 днів тому +2

    पण शेजारच्या तालुक्याला 50 वर्ष पाणी नाही दिले

  • @manojpagare9854
    @manojpagare9854 14 днів тому

    फक्त पवार साहेब