वा ! वा !! वा!!! काय स्फुल्लिंग चेतवल महाराष्ट्राच्या कट्टर शिवसैनिकांच ! जय भवानी जय शिवाजी जय बाळासाहेबांचे अनन्य भक्त आणि धर्मवीर आदरणीय स्व . श्री आनंद दिघे साहेबांचे मनस्वी चेले आणि शिष्य महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री शिंदें साहेब यांची शिवसेना धनुष्यबाण वाली! जय शिवराय जय जिजाऊ माता जय महाराष्ट्र! अगदी थोडक पण समर्पक बोललात आदरणीय शहाजी बापू जी ! मस्त ! जाणता राजा या संपूर्ण विश्वात एक आणि एकच आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त आमच्या अख्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ! इतर जे काही तकलादू नाटकी जाणता राजा आहेत हजारो ते उपटसुंभ आहेत. शिवाजी महाराजांच्या पायाची धूळ सुध्दा कोणी होऊ शकतं नाही आणि यदाकदाचित ही चूक जाणून बुजून किंवा स्वतःचे महत्व वाढवण्यासाठी जर कोणी करत असेल तर त्याला तिथेच त्याची जागा कुठे आहे हे दाखवा. जय महाराष्ट्र. जय शिंदे साहेबांची शिवसेना ! 🚩🚩🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🕉️🕉️🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💯💯💯💯💯☑️☑️☑️☑️☑️👊🏼👊🏼👊🏼💪🏼💪🏼💪🏼✌🏼✌🏼✌🏼👍🏼👍🏼👍🏼
वाह..... शहाजी बापू.. तुमचे भाषण म्हणजे नवीन पिढी.. नवीन चालना तुमच्या पासून नक्कीच... शिकण्या सारखे आहे... अणि तुम्ही खरच.... परत तुम्ही एकदा..... आमदार होणार.... नक्कीच छान..... बापू.... अणि शेवटचा तुमचा डायलॉग खूप छान बापू.....🎉🎉🎉🎉
वाह शहाजी बापू जबरदस्त एक नंबर.खरोखर तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार स्थापन केले आहे..महाराष्ट्राची जनता नक्कीच तुमच्या सोबत राहील..जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
माननीय शहाजीबापू मी ऐकलेलं हे पहिलं भाषण अत्यंत सुरेख आणि अभ्यासपूर्ण, आणि अतिशय निर्भीड अशा माझ्या मनाला भावला. महाराष्ट्रातील आम जनतेने जागे होऊन एक एक मतदान करून महापुरुषांच्या विरुद्ध बोलणाऱ्या, आम जनतेच्या भावना न समजणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवायलाच पाहिजे ,जागा दाखवलीच पाहिजे. जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
शहाजी बापु जबरदस्त भाषन बापु लोक जागे करा तुमच राज्य शासन येणार आहेत काय वक्ता आहेत पांडुरंगाची कृपा आहेत धन्यवाद जय सेवालाल जय गोर जय महाराष्ट्र चरण जाधव वाशीम 🙏🙏🙏
🌹 जय हिंदुस्थान मानव पक्ष 🌹 माननीय श्री.शहाजी बापू पाटील आपले हिंदुस्थान मानव पक्षातर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹 पक्षप्रमुख 🌹 सातारा 🌈
आश्चर्य आहे!! ज्या नेत्याच्या आधारामुळे हे राज्य सरकार जनतेच्या इच्छानुसार स्थापन झाले व जोमाने काम करीत आहे त्या झटून कार्यरत असणार्या फडणवीस साहेबांना मात्र तुम्ही सहज विसरलात? मा. C M, शिंदे चांगल काम करत आहेत हे खरंय. योग्य दिशेने काम चालू आहे. परंतु त्यात असलेला फडणवीस यांचा महत्त्वाचा वाटा, त्यांचे अथक परिश्रम आपण विसरून चालणार नाही. जय शिंदेजी जय फडणवीसजी 🙏👍👍🙏 ह्या combination मुळे तर सरकार चाललंय.
हा काँग्रेस चा आहे आणि शिवसेना च्या धनुष्य बाण चे फक्त ११.०००वोट होते असा म्हणते आणि धनुष्यबाण ७०००००हजार पोहचलो म्हणते मग काँग्रेस कडुन लढायला पाहीजे होता ईकडे कशाला उद्ववजी ला टिकिट मागितली याने
@@रमेशसोनवणे-ब6श या काळात त्यांनी आपल्या समाधीवर शिवाजी महाराजांचा पोवाडा नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे प्रसिद्ध आहे की नाही हे आहेत स्वस्तातले काही फोन कॅमेरा आणिआणि लॅपटॉप आणि लॅपटॉप आणि लॅपटॉप आणि लॅपटॉप आणि लॅपटॉप आणि लॅपटॉप आणि लॅपटॉप बर दे
आजचा भारत सुरक्षित राहण्यासाठी सावरकरांनी हिंदू युवकांना सैन्यात भरती होण्यासाठी केलेलं आ्वाहन महत्वाचे आहे , आजही त्यांचे स्वप्न अपुरे राहिले आहे येणारा काळ ओळखण्याची क्षमता त्या युग पुरूषाची होती 🕉️🙏
@@abhinav2766 इतिहास आहे का त्याला, एखाद्या ग्रंथामध्ये पुराणामध्ये उल्लेख आहे का त्याचा, त्याचा संस्थापक आहे का कोणी, त्या शब्दला काही अर्थ वगैरे आहे का, की बस लोकं म्हणतात म्हणून आपण पण म्हणायचे कि गर्व से कहो हम भोंदू है
वा ! वा !! वा!!! काय स्फुल्लिंग चेतवल महाराष्ट्राच्या कट्टर शिवसैनिकांच ! जय भवानी जय शिवाजी जय बाळासाहेबांचे अनन्य भक्त आणि धर्मवीर आदरणीय स्व . श्री आनंद दिघे साहेबांचे मनस्वी चेले आणि शिष्य महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री शिंदें साहेब यांची शिवसेना धनुष्यबाण वाली! जय शिवराय जय जिजाऊ माता जय महाराष्ट्र! अगदी थोडक पण समर्पक बोललात आदरणीय शहाजी बापू जी ! मस्त ! जाणता राजा या संपूर्ण विश्वात एक आणि एकच आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त आमच्या अख्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज !
इतर जे काही तकलादू नाटकी जाणता राजा आहेत हजारो ते उपटसुंभ आहेत. शिवाजी महाराजांच्या पायाची धूळ सुध्दा कोणी होऊ शकतं नाही आणि यदाकदाचित ही चूक जाणून बुजून किंवा स्वतःचे महत्व वाढवण्यासाठी जर कोणी करत असेल तर त्याला तिथेच त्याची जागा कुठे आहे हे दाखवा. जय महाराष्ट्र. जय शिंदे साहेबांची शिवसेना ! 🚩🚩🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🕉️🕉️🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💯💯💯💯💯☑️☑️☑️☑️☑️👊🏼👊🏼👊🏼💪🏼💪🏼💪🏼✌🏼✌🏼✌🏼👍🏼👍🏼👍🏼
वाह..... शहाजी बापू.. तुमचे भाषण म्हणजे नवीन पिढी.. नवीन चालना तुमच्या पासून नक्कीच... शिकण्या सारखे आहे... अणि तुम्ही खरच.... परत तुम्ही एकदा..... आमदार होणार.... नक्कीच छान..... बापू.... अणि शेवटचा तुमचा डायलॉग खूप छान बापू.....🎉🎉🎉🎉
Great बापू आगदी मनापासून अभिनंदन करतो, जे काही बोलत आहात ते खरं बोलता....
एक नंबर भाषण. मा.शहाजी पाटील साहेबांना कुणालाही न दुखवता फार सुंदर भाषण.धन्यवाद.
बापू तुमच्या मना सारख होवो हीच आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना
काही नेत्यांचे भाषण ऐकेपर्यंत त्यांची योग्यता जनतेला कळत नाही. त्यापैकी एक शहाजी पाटील आहेत. खूपच छान बोलतात, अगदी मना पासुन. खूप खूप धन्यवाद.
बापू नमस्कार , प्रभावी व अभ्यासू भाषण व वक्ते. 🙏
प्रखर बापू
अगदी पोटातले ओठावर
सच्या माणूस
मी तर फॅन आहे शहाजी बापू चा
रोखठोक सत्य बोलता मा. शहाजी बापू एक दम अप्रतिम भाषण,
शहाजी बापू तुमचं भाषण फारच प्रभावी अंमलबजावणी करणारे वाटले,
बापु भाषण अभ्यासपूर्ण वाटले,
विविध विषयांवर सखोल चर्चा केली,
धन्यवाद राम राम,
लई भारी शहाजी बापूं. आंगे बढो. आम्ही तुम्हा सोबतच आहोत.
शहाजी बापू अतिउत्तम भाषण केलेत बरोबर बोललात धन्यवाद! माननीय शिंदे साहेबांचे हात असचं मजबूत करावे।
Speechless
जबरदस्त साहेब 👌🚩🚩🚩🇮🇳
वाह शहाजी बापू जबरदस्त एक नंबर.खरोखर तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार स्थापन केले आहे..महाराष्ट्राची जनता नक्कीच तुमच्या सोबत राहील..जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
A
⁰
बार संस्कृति
Waa Hiro
Ya Gaddarana balasaheb aste tr bambuche fatke dile aste....
खरोखर बोलताहेत शहाजीबापू पाटील उद्धव ठाकरेंनी माफी मागायला पाहिजे
चपला मारुन माफी मागायला पाहिजे I love NDA ❤❤❤❤❤
शहाजी बापू साहेब खूपच छान सत्यता सांगत आहात खरचं तुम्ही बजिगर खरेच शिवसैनिक आहात
शहाजी बापु मस्त. मनाला भिडणारे प्रामाणिक भाषण.
माननीय शहाजीबापू मी ऐकलेलं हे पहिलं भाषण अत्यंत सुरेख आणि अभ्यासपूर्ण, आणि अतिशय निर्भीड अशा माझ्या मनाला भावला.
महाराष्ट्रातील आम जनतेने जागे होऊन एक एक मतदान करून महापुरुषांच्या विरुद्ध बोलणाऱ्या, आम जनतेच्या भावना न समजणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवायलाच पाहिजे ,जागा दाखवलीच पाहिजे.
जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
शहाजी बापू खरच चांगले भाषण लवकरच मुख्यमंत्री होणार
कडक भाषण शाहाजी बाप्पु
शियजी बापू महाराष्ट्र साठी धन्यवाद हो साहेब
खरा आमदार साहेब मानाचा मुजरा असच पुढे जावा महाराष्ट्राचा विकास करा
शहाजी पाटील! छत्रपति शिवाजी महाराज आज असते तर महाराष्ट्र विरोधी अशा लोकांना हत्तीच्या पायी दिलं असतं!
अप्रतीम साहेब धन्यवाद
सांगोला चे आमदार शहाजी बापू पाटील 2024 विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत प्रचंड मताने विजयी करा 🇮🇳🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏 2500000 मते धनुष्यबाण ❤❤❤❤❤❤
शहजिबापू अप्रतिम भाषण dhanaywad तुमचे ग्रामीण भाषेतील भाषण खूप खूप आयाकावेसे वाटते आपण भाषण करावे आम्ही आयकावे छान अती सुंदर खूप शुभेच्या
Bapu guvahatila parat kadhi janar
स्वर ग्रामीण आहे पण अभ्यासु व्यक्तीमत्व बापु जुने राजकारणी आहे व त्यानचा फायदाच होणार आहे शिंदे साहेबांना
शहाजी बापु जबरदस्त भाषन बापु लोक जागे करा तुमच राज्य शासन येणार आहेत काय वक्ता आहेत पांडुरंगाची कृपा आहेत धन्यवाद जय सेवालाल जय गोर जय महाराष्ट्र चरण जाधव वाशीम 🙏🙏🙏
आलं आलं!!!!!!!
घ्या केळं !!!!!!
महाराष्ट्रात तरी शिवसेनेला पर्याय नाही.
तुमची ताठे भरून घेतलेत ,,बापू
आम्हाला काय केळं देता का
@@नागपूरकर-ड8ग I
आता मात्र आम्हा जनतेला पटले की
शेवटी सत्याचा विजय होतो. पूज्यनीय बाळासाहेब व धर्मगुरू
आंनद दिघे साहेबांचे आशीर्वाद
भगवा धारी शिंदे व त्यांचे मावळे
🌹 जय हिंदुस्थान मानव पक्ष 🌹 माननीय श्री.शहाजी बापू पाटील आपले हिंदुस्थान मानव पक्षातर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹 पक्षप्रमुख 🌹 सातारा 🌈
अप्रतिम साहेब धन्यवाद
शहाजी बापू तुम्हाला त्रास खुप होईल पण तुमच्या धाडसाला सहस्रदा प्रणाम..
🙏🏵️🚩🏵️🙏
शहाजी बापु मावळ्याला शोभेल असं भाषण झाले.👌👌👌💪💪💪
बापू साहेब माझे आयुष्य आपणाला मिळो
आपन 100 टक्के खरे बोललात
शहाजी बापु सच्चा शिवसैनिक आहेत.शिदेसाहेब जिदाबाद मोदींजी जिदाबाद मोदींजी को शःत शःत प्रनाम.
Akdam. Mast. Vichar. Wekt. Kele
आश्चर्य आहे!!
ज्या नेत्याच्या आधारामुळे हे राज्य सरकार जनतेच्या इच्छानुसार स्थापन झाले व जोमाने काम करीत आहे त्या झटून कार्यरत असणार्या फडणवीस साहेबांना मात्र तुम्ही सहज विसरलात?
मा. C M, शिंदे चांगल काम करत आहेत हे खरंय. योग्य दिशेने काम चालू आहे. परंतु त्यात असलेला फडणवीस यांचा महत्त्वाचा वाटा, त्यांचे अथक परिश्रम आपण विसरून चालणार नाही.
जय शिंदेजी जय फडणवीसजी 🙏👍👍🙏
ह्या combination मुळे तर सरकार चाललंय.
Khara दिलदार मनापासून महाराष्ट्राची प्रगती व्हावी अस वाटणारा आदरणीय आमदार श्री शहाजी. बापू
हा काँग्रेस चा आहे आणि शिवसेना च्या धनुष्य बाण चे फक्त ११.०००वोट होते असा म्हणते आणि धनुष्यबाण ७०००००हजार पोहचलो म्हणते मग काँग्रेस कडुन लढायला पाहीजे होता ईकडे कशाला उद्ववजी ला टिकिट मागितली याने
साहेब आपण खरं बोलतात मनापासुन हार्दिक अभिनंदन
हार्दिक स्वागत बापुजी
बापू, खूप खूप शुभेच्छा ! विजयी भव !!
👍👏🙏💐🚩🚩
वाह! बापू झक्कास.
शहाजी बापू एकच नंबर
छान भाषण झालं.असेच भीडा....
खुप छान धन्यवाद
शहाजी बापू काय शब्द काय भावना काय भाषण सगळं नंबर एक!
1नंबर शहाजी काका लय भारी लाखा त ऐक बोलात
2024 फिकस आमदार शहाजी बाषू पाटील
Mind Blowing Speach
.. Kay Zadi.. Kay dongar ❤❤🚩🚩
काय स्टाईल काय भाषण, काय म्हमद्दा..... Ok..
बापू तुमची भाषा आणि गावाकडचं बोलनं एकच नंबर ❤❤ 👑👑 ❤️❤️ 🔥🔥
शहाजी बापु ऊदंड आयुष्य लाभो
शहाजी बापू पाटीलसाहेब धन्य आहात आपण खूप छान वाटलं आपलं भाषणं ऐकुन.
सलाम बापू
Excellent speech Shahaji Bapu Patil saheb 🙏🙏 👌👌
एकच नंबर बापू u r great
लय भारी बोलता शहाजी बापू साहेब आयकतच राहावे वाटते आपले भाषण सरकार तर आपलंच प्रचंड बहु मतानी येणार
बाळासाहेब त्याना बारामतीचा म्हमद्या, त्याचप्रमाणे त्या म्हमद्याला मैद्याचे पोतेभी म्हणायचे.
अप्रतिम भाषण मा.शहाजीबापू 😊😊😊
व्वा वाह शहाजी बापू साहेब शिव्यांची नाही तर खरं खोटं लक्षात आणून द्या जनतेला जागरूक करा जनता तुमचीच असेल आहे आणि होती
लयभारी
P ek
yes
Mast
@@रमेशसोनवणे-ब6श या काळात त्यांनी आपल्या समाधीवर शिवाजी महाराजांचा पोवाडा नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे प्रसिद्ध आहे की नाही हे आहेत स्वस्तातले काही फोन कॅमेरा आणिआणि लॅपटॉप आणि लॅपटॉप आणि लॅपटॉप आणि लॅपटॉप आणि लॅपटॉप आणि लॅपटॉप आणि लॅपटॉप
बर दे
खूपच विचार करावा अस भाषणं महायुतीचय यावी हिच ईश्वर चरणी प्रार्थना रामकृष्णहरि
बापू ,चांगले भाषण ! मनापासून बोललात ,साधेपणा ,शिंदे सरकार जिंदाबाद !
एकदम कडक.शाहाजी बापू दमदार भाषण.
खर बोलतात बापू जय महाराष्ट्र
शहाजी बापू आपले अभिनंदन आपण खूप चांगले भाषण केले.
हे भाषण ऐकून शहाजी बापूंना मत द्यायची आणि त्यांच्या पाया पडायची इच्छा झाली
लय भारी, !👌
विनाशकाले सुषमा अंधारे!!!!
चाटुगिरी मध्ये तु पीएचडी केली आहे.
अरे हिचा नवरा काय करतो ते तरी एकदा सांगा की कोणीतरी
एकदम कडक भाषण, बापूं विद्यमान सरकारला हार्दिक शुभेच्छा.
यालाच म्हणतात शेर असेच बाकीचे आमदार सुध्दा शेरच आहे म्हणून यानी एवढा मोठा निरनय
उत्तम सत्य मांडले आहे
आजचा भारत सुरक्षित राहण्यासाठी सावरकरांनी हिंदू युवकांना सैन्यात भरती होण्यासाठी केलेलं आ्वाहन महत्वाचे आहे , आजही त्यांचे स्वप्न अपुरे राहिले आहे येणारा काळ ओळखण्याची क्षमता त्या युग पुरूषाची होती 🕉️🙏
धन्यवाद बापू चं भाषण एकवल बापू फार आवडतात मला
बापु मस्त भाषण केले जगाच्या पाठीवर फक्त एकच जाणता राजे झाले छत्रपती शिवाजी महाराज यांना माणाचा मुजरा
Excellent speech Shahaji Bapu Sahen
Great 👍 shahaji bapu patil saheb
बापू साहेब खूप सुंदर भाषण 👌👍
एकच नेता शहाजी बापू
शहाजीबापू खरं बोलले आहेत शिंदे यांनी खरी बाळासाहेबाची शिवसेना टिकवली उद्धव साहेबांनी तर मतदार जनतेला फसवलेची माफी मागायला पाहिजे
तुम्ही खरे आहात जय महाराष्ट्र
जय जिजाऊ जय शिवराय
शाहजीबापु साहेब
👏यालाच म्हणतात अस्सल मराठी.
जय महाराष्ट्र जय
अति सुंदर परत देखील निवडून येणार वादच नाही
वा बापु खुप छान भाषण केलात 👌👌👌💪💪💪💪
Nice speech shahaji Patil 👍👍🎉🎉🎉🎉
जय श्री राम हर हर महादेव हिंदु धर्माचा विजय असो,🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
I appreciate for Ur proper thinking,very nice,Thanks.
बापू आयुष्यात तुम्हाला भेटण्याची संधी भेटली तर तो माझा सुवर्ण दिवस असेल.
शहाजी बापू साहेब तुम्ही चांगले करा आणि उध्दव टोमणे मास्तरला त्याची जागा दाखवाच
बापू एकदम कडकं
पुन्हा आमदार होण्यासाठी शहाजीबापू १ नंबर पात्र देव माणूस आहे.
शहाजी बापू पाटील लवकरच सांगोला मध्ये येऊन भेटणार आहे तुम्हाला......संदेश पाटील युवक काँग्रेस अध्यक्ष.......आयुष्भर माजी आमदार राहणार तुम्ही लिहून ठेवा
मग तू ज काय
बिन बोलावता😅
Ek Number bhashan yela Bashan manhantat,great 🎉💐👌👍👏
Wahhhh Bapu Wahhhh...aage badho.
शहाजी बापू लय भारी. आपण एकाच काॅलजचे आहोत.मुंबईत भेटू.
साहेब छान बोलता खरच
बापू साहेब तुम्ही ग्रेट आहे साहेब 👏👏🙏🙏💐💐👌👌
अतिशय रोखठोक बोलणे
मर्द मराठा, सह्याद्रीचा ढहाण्या वाध , शहाजी पाटील... शतशः प्रणाम
शेतकऱ्याचा कर्ज मापं नाही झाले साहेब बरका. कारण साहेब आमच्या जुन्नर तालुक्यात मध्ये कर्ज घेतलं म्हणून खुप जिव गेले आहे ओ 🙏🏻
नियमित कर्जमाफी आता झाली, राष्ट्रवादी ने अडीच वर्षेपर्यंत कर्जमाफी केली नाही फक्त भ्रष्टाचार केला.
Karaj mukti Bharat abhiyan madhe form bhara,jiv deu Naka
हिंदू धर्म आता तरी जागा हो नाही तर वेळ निघून जाईल
हा धर्म झोपत पण असतो का , मस्त आहे या धर्माचं, आणि जर झोपत असेल तर जागा होईल याची काही शाश्वती नाही आणि वेळ काही कोणाकरिता थांबत नाही
Jagach aahe Hindu mhanunch bjp ch srkar aahe.
@@ankushgawai8179 Madam Lavdyaa Tuu Hindu Ch Ahe Nahh 😳🤔☝☝💯💔🖕🏿🖕🏿🖕🏿🏴🏴🏴🏴🏴
@@ankushgawai8179 great dharma ahe amcha hindu dharma
@@abhinav2766 इतिहास आहे का त्याला, एखाद्या ग्रंथामध्ये पुराणामध्ये उल्लेख आहे का त्याचा, त्याचा संस्थापक आहे का कोणी, त्या शब्दला काही अर्थ वगैरे आहे का, की बस लोकं म्हणतात म्हणून आपण पण म्हणायचे कि गर्व से कहो हम भोंदू है
🚩🚩अप्रतिम भाषण बापूसाहेब जय महाराष्ट्र 🚩💯👌
🚩जय जय रघुवीर समर्थ 🚩
Khup Sundar bapu saheb 👍👍👍🚩🚩