खरच ताई आक्काच्या चेहऱ्यावर किती निस्वार्थ प्रेम दिसत आहे . खरच त्या माऊली चे जिवन प्रवास ऐकताना वाटत आहे कि हा विडीयो सपुच नये ईतका मनलाऊन मी ऐकतेना खुप दा मला दाटुन येत ग ताई खुप अस त्या माऊली विषयी एकन्याची ऊचुकता लागली आहे .आणि ताई तुला आनखी किती बहीणी आहे त ते साग
आक्का म्हणजे खूप प्रेमळ, संस्कारी, आध्यात्मीक, सात्विक सर्व गुण संपन्न व्यक्तीमत्व. अशी व्यक्ती बघायला मिळण दुर्मिळ. आक्कांना माणस ओळखता यायची. अशा आक्कांचा तुम्हाला सहवास मिळाला, खरच तुम्ही भाग्यवान. त्यांचे अनुभव आम्हाला ऐकायला मिळण खरच आम्हीही भाग्यवान. खुप सुंदर हे दोन्ही आक्कांचे ब्लॉग.
Second comment...मी गेले काही दिवस तुमचे व्हिडीओ बगतेय,इतकं भरून येतंय ना की शब्दात सांगता येत नाही,तुमचा स्वभाव ,तसे सगळे च खूप छान आहेत,मला वेळेअभावी कंमेंट करायला वेळ नसतो,पण आज करावीशी वाटली,खरच पहिल्या माणसांनी खूप कष्ट केलेले आहेत,आक्का पण खूप छान होत्या👍👌👌
Kup ch chan vayktimattv hoti aaka deva tyanchya aatmyal Shanti milu de 🙏💯👌aashi manas aaplya aaushat y changle karm kelyamule ch dev gathi padto tu kup ch lucki aahes ki aaka sarkhi vaykti tumchya javl hoti mazi pn panji aashi ch hoti pn ti mi Navvit aastanch geli mipn tila kup miss karte 😭
Khup chhan vlog.Varsha tai tumche video mi nehmi pahte .pn comment karan possible hot nahi.Aakka sarakh vyaktimatva tumhala labhal kharach tumhi khup bhagyavan ahat .👍🏼👍🏼
वर्षा तू आक्कांबद्दल खूप भरभरून बोलते ते बोलणे ऐकावेसे वाटते कधी संपूच नये डोळ्यासमोर अक्काची प्रतिमा उभी राहते तेव्हा तू सवड काढून माझी आक्का यावर पुस्तक लिही ते सर्वांना मार्गदर्शनपर होईल आणि ते सर्व लोक पुस्तक संग्रहित ठेवतील
Varsha tai tu tuzi story sangte pn ti story mazya life sarkhi ahe. mla hi magche divas athavle ki khup tras hoto. Pn boltata na je hote te changlyasathi hot aste. Apan tyatun shikat asto. Mla tuze family sobatche vlog khup khup avadtat. Tumha doghanchi bonding baghun khup chan vatate.
खुप छान आक्का बद्दल जितकं ऐकलं तितकं कमीच वाटतं आहे. खरंच खूप ग्रेट आहेत आक्का👌🙏
श्री स्वामी समर्थ! वर्षा तुमची आक्का खुपच प्रेमळ , छान मायाळु होती!
वर्षाताई आक्का सारखी माणसं आता या जगात पाहायला सुद्धा मिळत नाहीत. तुम्ही खूप नशीबवान होतात तुम्हाला आक्काचा सहवास लाभला.
Ho na
ताई खरंच खूप सुंदर असे व्यक्तीमत्व असणार्या आक्का होता..कधी न विसर पडण्यासारखे
खरच ताई आक्काच्या चेहऱ्यावर किती निस्वार्थ प्रेम दिसत आहे . खरच त्या माऊली चे जिवन प्रवास ऐकताना वाटत आहे कि हा विडीयो सपुच नये ईतका मनलाऊन मी ऐकतेना खुप दा मला दाटुन येत ग ताई खुप अस त्या माऊली विषयी एकन्याची ऊचुकता लागली आहे .आणि ताई तुला आनखी किती बहीणी आहे त ते साग
आक्का म्हणजे खूप प्रेमळ, संस्कारी, आध्यात्मीक, सात्विक सर्व गुण संपन्न व्यक्तीमत्व. अशी व्यक्ती बघायला मिळण दुर्मिळ. आक्कांना माणस ओळखता यायची. अशा आक्कांचा तुम्हाला सहवास मिळाला, खरच तुम्ही भाग्यवान. त्यांचे अनुभव आम्हाला ऐकायला मिळण खरच आम्हीही भाग्यवान. खुप सुंदर हे दोन्ही आक्कांचे ब्लॉग.
खरचं आक्का हे तुम्हांला देवाने दिलेली देणगी होती ताई
आक्का खरंच खूप ग्रेट होत्या मिस यु 😭😭
खुपच छान होती अक्का 💐💐💐💐
Second comment...मी गेले काही दिवस तुमचे व्हिडीओ बगतेय,इतकं भरून येतंय ना की शब्दात सांगता येत नाही,तुमचा स्वभाव ,तसे सगळे च खूप छान आहेत,मला वेळेअभावी कंमेंट करायला वेळ नसतो,पण आज करावीशी वाटली,खरच पहिल्या माणसांनी खूप कष्ट केलेले आहेत,आक्का पण खूप छान होत्या👍👌👌
🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️
मन भरून आले ग
अक्का खूपच छान
खरंच बोलाव तेवढं खुप कमी आहे खरंच तुमचा सर्वांचा स्वभाव खुप छान आहे
Kup ch chan vayktimattv hoti aaka deva tyanchya aatmyal Shanti milu de 🙏💯👌aashi manas aaplya aaushat y changle karm kelyamule ch dev gathi padto tu kup ch lucki aahes ki aaka sarkhi vaykti tumchya javl hoti mazi pn panji aashi ch hoti pn ti mi Navvit aastanch geli mipn tila kup miss karte 😭
प्रत्येक व्हिडिओ मधे अक्का बद्दल ऐकतांना डोळ्यात पाणी येते.अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात होती हे तुमचे भाग्य आहे. खुप छान होती अक्का......
🙏🙏🙏❤️
Varsha tai majhi aaji pn khup jast bhaktine kakla aarti kraychi.......khup prasnn vataych teva.......kharch June mans khup kahi shikun gelet aaplyala....ya saglya goshti mage khup kahi shiknyasarkh yacha fayda ..mansik aahar.vihar.vichar...hote
खर मस्त स्वभाव आहे तुझा. मीही एक आई आहे पन खुप चीड चीड होते तुझे विडिओ पहिले की भारी वाटत 👍❤️
आक्का खूप मयाळू होती. आता तुम्ही आनंदी राहा श्री फार छान दिसत होता लहान होता तेव्हा
मरावे परी किर्ती रूपे उरावे यालाच म्हणतात अशी होती अक्का 😭😭😭😭 खूप छान
🙏🙏🙏
Khup chan watat aahe tai aakabadal aikun 😍😘
देव पण ना चांगल्याच माणसांना लवकर घेवुन जातो😥😥
Great Aaka miss you Aaka 😭😭
मी काय कमेंट करु माझ्या कडे शब्दच नाही गं dideआक्का ला तर ऐकचं बोल न love you आक्का ♥️♥️♥️♥️♥️
Kharch khup chan hoti akka miss you. Akka
🙏🙏🙏❤️
आककांबददल ऐकूनच इतक भरून येतय सांगू शकत नाही मिस यू आकका आक्काच्या आत्म्यास चिरंशांती लाभो 💐💐🥺
अक्काचा आठवनी ऐकुन डोळ्यात पाणी आले ताई अक्काचा आठवनी ऐकताना अस वाटत तुम्ही एखाद्या देवाची काहाणी सांगता आणि ऐकत राहावे काहाणी कधी संपुच नाही
🙏🙏🙏🙏❤️
Aakachi story aaykun mla maja panji chi Khup aatvan aali
Kharach great hotya akka 👍👍🙏🙏
Khup chhan vlog.Varsha tai tumche video mi nehmi pahte .pn comment karan possible hot nahi.Aakka sarakh vyaktimatva tumhala labhal kharach tumhi khup bhagyavan ahat .👍🏼👍🏼
ताई मी तुमचे काही दिवसापासून विडिओ pahat आहे खुप छान असतात पण आज खरंच मी खुप भावुक झालो
खुप खुप छान होती आक्का.....डोळे भरून आले खुप.....
श्री ला पाहिले ना धन्य झाली अक्का
श्री स्वामी समर्थ 🌸🙏🌸
वर्षा तू आक्कांबद्दल खूप भरभरून बोलते ते बोलणे ऐकावेसे वाटते कधी संपूच नये डोळ्यासमोर अक्काची प्रतिमा उभी राहते तेव्हा तू सवड काढून माझी आक्का यावर पुस्तक लिही ते सर्वांना मार्गदर्शनपर होईल आणि ते सर्व लोक पुस्तक संग्रहित ठेवतील
Thanks... नक्की प्रयत्न करेन
Ho na ata chya pidhi la garj ahe itkya chan vicharanchk
Miss u अक्का 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Akkachi kahani countinue Kara tai
Chan Chan 👍 👍 👍
khup chan akka hotya😘😘😘😘
Varshatai akka vishyai 4 part ahet ka... Next part bhetat nahi
मन भरून आलं गं दिदू 😔....
Miss you aaka kupp rdu yety g sagta na dolyat really 😢
Kkharach khup garaj aste afharachi nahitr kontya tokala manus jau shakte same condition for me 😂😂
😢😢khup vait vatay radle mi
Nice👌
खूप छान
वर्षा तुमचा प्रवास अक्कासोबतचा आम्ही जगत आहोत..
खुप च चांगली अक्का होती ग
खुप छान होती अक्का.
Miss you aaka 😭😭
Latur la Katherine rahayacha MI pan laturchi ahe
व्हिडिओ पाहुण मला खूप खूप भरुन आले कारण मला सुद्धा तुमच्या अक्का सारखी माझी मावशी होती ती आज या जगात नाही😭😭
Mazya aaji pan asach hotya aamhi natvanda tyana Aakach mhanaycho 😊aaj tyanchi khup aathavan zali 🥺ashi Maya aaj kal baghayla milat nahi 😭tumhi nashibvan aahat Varsha 👍
खर आहे वर्षा आका च श्री चे पपा मनाने खूप चांगले आहेत
Tai changle mansach devala pan avadtat manun akka pan lavkar gelya as samja
तुम्ही मायलेकींनी अक्काचं अचूकपणे वर्णन शब्दबद्ध केलंय, हूबेहूब मूर्तीमंत उभी केलीय, आत्म्यास सदगती लाभो!!!
Akka khup chan hotya
Varsha tai tu tuzi story sangte pn ti story mazya life sarkhi ahe. mla hi magche divas athavle ki khup tras hoto. Pn boltata na je hote te changlyasathi hot aste. Apan tyatun shikat asto. Mla tuze family sobatche vlog khup khup avadtat. Tumha doghanchi bonding baghun khup chan vatate.
Mi tumchi lagnachi story pahayli hoti. Mla ajun avadel tumchya baddal pahayla.
Tai tumi kiti Jan ahe bhavand..
👌👌👌👌👌
Miss u aakka😂😂😂
Great akka
Tumhala aakkane kiti maya lavali asel he hya varunch samajate ki aakkabddal sangatana kitivela tumch man bharun aal
सेम सेम स्टोरी आहे माझी पन फरक एवढाच आहे ती माझी अत्या होती तूमची मावशी खुप रडले आत्याची आठवण करून
,👌👌👌🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Aakka pavitra aatma hoti.
माझी आजी पन असचं होती ताई
ताई मी तुमचे जुने व्हिडिओ पाहिले वहिनी उजनीच्या आहेत ना त्याच अडनाव काय आहे मी उजनीची आहे आमच्याकडे बासुंदीचे हाॅटेल आहे म्हणून विचारले
सिरसाठ
Maji aaji pn Khup premal Chan hoti.. Shabdat vaykt nhi kru shkt ashya vaykti astat..... I miss u aaji
First comment ❤️
🙏🙏🙏❤️❤️
Hi
रोज एक नवीन प्रकारे अक्कांशी ओळख होते....
वर्ष तू pregnant आहे का
होते....😊😊2016 चा फोटो आहे