ताई मला तर रडायलाच आलं मम्मी भारतात येणार म्हटल्यावर मी तर खूप इमोशनल झाली मम्मीची सवय लागली होती व्हिडिओ मध्ये बघायचे मम्मी तुम्ही खूप नशीबवान आहेत मनोज दादा सारखा मुलगा जन्माला यायला भाग्य लागते आणि नशीब लागतं अशी सून मिळायला आणि तुम्ही खूप छान एन्जॉय केला मम्मी तुमच्याकडे भरपूर शिकण्यासारखं काय आहे आता तुम्ही भारतात आले तर ताईंना दादाला परी बेला करमणार नाही मम्मी तुम्ही व्हिडिओ मध्ये रेसिपी दाखवल्या होत्या त्या पण छान केलं होतं मम्मीचा स्वभाव खूप छान आहे मन मिळाऊ आहेत आणि हसरा आहेत आणि आजचा व्हिडिओ खूप छान होता जरा थोडा इमोशनल होता मम्मी भारतात येणारे म्हणून 👌👌👌👌👌
तिकडे कायमस्वरूपी नाही राहु देत का? एकुलता एक मुलगा त्याच्या पासून वेगळं राहनं खूप खूप कठिण. खुप छान समंजस आहे मिळूनमिसूळ राहतात. मनोज ,तू त्यांची खूप काळजी घेतली. परी,बेला सारखे नाती. खूप इमोशनल विडिवो. नविनपीढी बरोबर बदल केले त्यांनी
कोमल आजच्या व्लाॅगमध्ये आईंनी आपल्या 3 महीन्याच्या वास्तव्याच्या भावना व्यक्त केल्या. आई मुलगा, सुन व नातीं मध्ये छान रमल्या. 🥰🥰 कोमल तुम्ही त्यांना पॅरीस, ईटली तसेच बर्याच ठिकाणी फिरवलत. 😊😊आईंनी छान छान रेसिपी शिकवल्या. कोमल आई परदेशात येऊन परीला बसने शाळेत सोडायला, आणायल्या जायच्या. आम्हालाही त्याना रोज बघायची सवय झालीय. खरच त्या भारतात येतील तेव्हा तुमच्या एवढेच आम्हीही ईमोशनल होणार. 😢😢❤❤😊😊😊
खूप छान आई एक व्यक्ती म्हणून खूप छान आहेत आईंनी मनोजना खूप छान घडवलं मनोज मूळं कोमल आहे आणि या दोघांन मूळं या दोन छोट्या चइमूकल्या प्रिन्सेस आहेत.One of the best family ❤❤❤❤
खूप छान विडिओ होता मम्मी ने ठेच्याचे खूप प्रकार दाखवले आहेत त्याना ज्या रेसिपी येतात त्या करून आम्हाला दाखवल्या आहेत हे तीन महिने कसे गेले ते कळलच नाही रोज विडिओ मधे मम्मी दिसतात बोलतात परी बेला सोबत खूप एन्जॉय करतात मी पण खूप मिस करेन मम्मीला 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰ताई मम्मी ला कायमच यरोप ला राहता येत नाही का ग मम्मी ने तीन महिने खूप एन्जॉय केला त्याच्या मना सारखा वाढदिवस सुद्धा साजरा केला मम्मी ला फिरायला खूपच आवडत 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 हे तीन महिने खूप छान गेले परी बेला खूपच रडत आहेत परी तर खूप हळवी आहे लगेच रडते मम्मी जाताना खूप रडेन आजचा विडिओ खूप छान होता 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Kabhi khushi kabhi gam!!! Nakkich emotional moment asto ...but life goes on!!! Esp sr citizens khup divas rahun mag jayla nighale ki ghar ekdum rikama rikama watta...adhar watto kahi days sathi te astat sobat tevha...esp komal la bara navta tevha kaku gharat ahet sagla baghayla he feeling kiti secure watla asel komal la..hai n? !!🙂😊....ani asha sagla hasat mukhani karnarya ai astil tar ka nahi positive watnar!😇😇....ekdum lively ahet kaku...amhi sudha miss karu tumhala kaku🙂🙂🙂!!! Majhe ai baba sudha atta US la gele ahet majha big sis kade...they ll be back in sept...tevha tithe sudha hach scene honar ahe...nighatna ticha kids emotiinal honar...ani ofcourse ai baba sudha!! Anyway...thats life!!! Nice vlog!!! MAY GOD BLESS U ALL!! ❤❤❤😇😇😇
कोमल तुझ्या सासूबाईंची ट्रीप मस्तच झाली. तुम्ही त्यांना खूप फिरविले. तुम्ही सर्वानी खूपच enjoy केलेत हे 3 महिने. आता मम्मी ह्या आठवणीं ची शिदोरी बरोबर घेऊन भारतात तृप्त मनाने, समाधानाने परत येतील ह्याविषयी शंकाच नाही. त्यांचे तुम्हा सर्वाना भरभरून आशीर्वाद मिळाले आहेत हे कायम लक्षात ठेवा.
कोमल, आज चा व्हिडीओ फार ईमोशनल आहे ❤❤असेच आनंदी रहा ,आई नी आपले अनुभव छान व्यक्त केले, काळानुसार बदल झाला पाहिजे व तसा बदल तुम्ही केला पण, जसा देश तसा वेष ,हेही आपण केले पाहिजे, आई च्या रेसीपी पण छान होत्या, आई चा स्वभाव खुप छान आहे ❤❤❤परी पण ईमोशनल झाली, मला पण माझ्या नाती ची आठवण झाली ती दोन वर्षाची आहे, मी सिडनी येथून जस्ट इंडीया ला आले तर ,ती मला मिस करते, ❤❤
घरामध्ये मोठी असली की वातावरण वेगळाच असतं.त्यांची माया,प्रेम आपुलकी सर्वाना आपल्या हातचे वेगवेगळे पदार्थ खाऊ घालण्याने त्यांना वेगळाच आनंद मिळतो.तसेच कोमल व मनोज दोघेचाही स्वभाव चांगला आहे त्यामुळे खूपच छान वाटले.
मनोज दादा & कोमल मि रोज तुमचे विडियो न चुकता पाहते पण कमेंट आजच केली खुप रडले मि आज आई जाकर म्हणून, आसो पुढील जुन मधे दोघी आईना बोलवा आम्हाला आवडेल बघायला आपल्या मानसानपासुन दुर राहन खुप कठीन आसत कोमल आजारी पाडली की आईने तिची घेतलेली काळजी आठवनीत राहील
Sasubai khup energetic aahet..... India la gelyavar aamhi tyana miss karnar......so tyanchi inia madhil clip tumhi tumchya video madhe add kara.....tyancha routine......function....spl ocassion...everything.....so tya aaplya family shi connect rahtil......❤❤❤❤❤❤
कोमल सासुबाई जाणार तर तुम्हाला सर्वांना वाईट वाटणारच नाती पण छान रमल्या होत्या.मुलांना मोठी माणसे घरी घरी असलेली आवडतात. कारण ती घरी मुलाची काळजी घेतात खेळतात गप्पा मारतात ते त्याना आवडत .मनोज कोमल तुम्ही दोघांनी आईला जो आनंद दिला त्याला जोड नाही आणी काय पाहिजे असते आई वडिलांना मुलांचे प्रेम ,आदर आणी आनंद हेच पाहिजे असते.तीला जे पाहिजे जसे राहायचे तसे राहु दिले खुप छान तुमचा आदर्श मुली करतील हेच तर मुलांना शिकवायचे असते . मनोज ला पण बायको बध्दल आदर आणी प्रेम जास्त वाटेल हेच सुनांनी करावे .🙏🏻🙏🏻👍🥰🥰
आनंदाने कुटुंबात राहून जीवन जगणे हिच आरोग्याची गुरुकिल्ली आहे.औषधाची गरजच लागत नाही.नाशिक मध्ये एकट्याच असतात मुलाची आठवण म्हणजे काय ते एका आईलाच माहित.Hats of tai & your family..❤😊
कोमल हा व्लोग फारच emotional होता मनोज ने म्हटल्याप्रमाणे इतकं की ताई आपल्या घरी आल्या राहिल्या खूप छान वाटले आणि त्या निघाल्या असं आम्हाला वाईट वाटू लागले ... तुमचे व्हिडिओ छान असतात त्यामुळे आम्हीच तुमच्या घरातील एक सदस्य समजू लागलो ...
निरोप घेणं हे खूप अवघड असतं....आईला आम्ही पण Miss करू....आई खूप नशिबवान आहेत कि ईतकी चांगली सून व मुलगा मिळाला त्यांना ....ईतक्या गोड नाती....पुन्हा लवकरच युरोपला जायची संधी आईना मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना !!!!!
Manoj cha aai jeva india madhe janar pan khup aathavani barobar gheun janar. Aani mulaga sun aani naati barobar ghalavalele divas aathavat rahanar. Khup majja kelit, khupch chan aathavani gheun janar aani ak prakare mulache sansar baghun tyana samadhan pan vatale. Ata ya sarva aathVani india 🇮🇳 madhe gelyavar sarvana mhanaje muli, natavande, miytrini yana sanganar hech khare shuk aahe. Sukh mhanaje dusare kahi nahi. Sasu jar sunela samjun, gheil tarach sun sudha tyancha barobar chan rahanar. Aani kharokhar jeva mami cha vija sampat aala he aikun dole bharun aale. Thode divas tumhala india la gelyavar dole bharun yetilach aani naati na tumaha lalaa lGala. Pari Bela la pan khup aathVan yeil. Ho nakkich mamichi recipe pan aathavanar. Aani pati nasatana sudha kase rahave he manoj cha mami kadun shikayala milale. Karan maze pan Mr nahi mhanun aai cherahane man mala aavadale. Mazya muli pan nehami mhanatat Tu pappa asatana jashi rahat hotis tashich raha. Aani teva pasun lokanchi parva na karata mi, dress ghalayala suruvat keli. Ho magacha video madhe komal mulina mhanali aai geli india madhe teva pari chi kay avasth zali he aamhi pahile. Naati na sudha tumachi savay zali. Ata tumhi gelyavar tya khup miss karNar aani aamhi sudha. Asa purn parivar baghayala khup chan vatate. 👌👌🙏🌹😘😘
कोमल ताई न मनोज दादा तुम्ही खूप आनंद दिला तुमच्या आईला , आपल्याला आजून काय पाहीजे असतं ना ,आई खुश असणं हे महत्त्वाचे आहे , आईंना पुन्हा लवकर बोलवून घ्या
प्लिज मनोज दादा आणि कोमल. प्लिज आई ला युरोप ला कायम राहण्याची सोय करा. Documents चे काम करून घ्या प्लिज. कारण त्या एकट्याच असतात नाशिक ला. एकुलता एक मुलगा आहे त्याना. इथं परी बेला सोबत मन रमतंय त्यांच.
आम्ही पण मिस करणार आहे कोमल त्या तुझ्या सासू वाटतच नाही मोठी बहीण/आईचं वाटतात.असे तुमचे नाते कायम हसतंखेळतं रहावे .त्यांचे आनंदाचे क्षण मनात साठवून त्या भारतात परत येतील.
कोमल तु आईच्या आजुन भरपूर रेसीपीज शुट कर आणि त्या मधे मधे मधे मधे त्या वेगवेगळ्या दिवशी दाखव म्हणजे आई सोबत आसल्यचा फील येईल मला आम्ही सगळे खुप मिस करु आई तुम्हाला 😊❤तुमच्या सारखी सासु प्रत्येक सुनेला मिळायला हवी मगच आपला विकास चांगला होईल 😊😊
Khup mast vatlya athavani pan tumhi sagale changale ahat karan tumhi ekmekana khup samjun gheta aai pan khupach samjutdar ahet tar amhi he miss karu khup aai la punha bolava kahi divsani aai la❤
Mummychi tumachya sobat rahun amalha pan phar bhari watat hota. Ti kup chann ahe kup energetic va enthusiastic ahe. Tumchaya sobat aamhi pan kup enjoy Kela. Tya atta indiala parat janar amhi kup miss karnar.😊
Ha khup miss karu aai la Kharach as vatat❤ ki tynni इथेच राहावं तुम्हा doghanjaval परी बेला ल tynchy आजी ची गरज आहे लहान मुलांना आजी आजोबा ची साथ पाहिजेच आणि त्यांना पण natavandachi Hope so aai every year will be come❤😊
Khupach chhan video hota. How three months have past you also wouldn't must have come to know. Mummy was full of energetic. She was enjoying her stay in full energy. Pari ani bela are also attached to mummy that is more appreciating.otherwise in today 's fast life many grandson and granddaughter are not aware of what true love you get from your grandma and grandpa. Both pari and bela respect mummy and love her. Now komaltai your mummy should come to Luxembourg and spent time with all of you. Lots of luv to pari and bela and Namaste to mummy whom we always see her as most energetic, happy go lucky woman I have ever seen. Very nice and emotional video.
आम्हाला आईची इतकी सवय झाली आहे.आम्ही सगळेच खरच खूप miss करू असं वाटतं कि तुम्ही तिथेच राहायला पाहिजे म्हणजे दररोज छान Happy family.बघायला मिळेल तुमच्या सोबत आम्हाला पण नवीन नवीन बघायला आणि अनुभवायला मिळते पण ठीक आहे.. ❤u all.. मनोज दादा कोमल परी बेला परत लवकर. ते दिवस येतीलच..❤❤❤❤
Hi komal very nice video 👌👌👍👍emotional video hota nighata mulana sodun jayala nako vatate mast enjoy zala saglyancha very nice 👌👌bye Bela Pari bye bye 😘😘
खुप छान पुर्ण vlog hota ..❤ संपूर्ण मम्मींचा प्रवास तीन महिन्यात ला ...आणि एक हास्य चेहर्यावर आम्ही सुध्दा तुमच्या सोबत आम्ही हसत होतो....खूप खूप आनंद असंच रहा.....😊💖
आई 3 महिने समोर दिसत होत्या आता त्या परत भारतात येणार आम्ही पण miss करणार खूप छान 3महिन्यचा प्रवास पहिला छान वाटले पण काही हरकत नाही त्या पुन्हा येतील व्हिडीओ मस्त 👌👌👌👌👌
Komal aani Manoj tumhi jase aai sobat चांगल्या प्रकारे वागत आहात एकमेकांना समजून घेता हे सगळे बघून खूप समाधान वाटले असेच मुलगा आणि सून सगळ्यांना मिलुदेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ❤❤
Komal me jevha jevha comment kela tu mala reply kela aahes. He sarva tu Kashi kay jamvtes sava kame karun sarvanna reply karne? Tu ekdum genuine aani good at heart aahes. Tuzyat jara hi fakeness nahi. Tu ek divas no. One you tuber banshil. All the very best to u
मम्मी घरात आहे तर घराला घरपण आले आहे, मम्मी शिवाय नेहमी घर अपूर्ण वाटते. ❤❤❤❤❤❤ आता भारतात जायचा दिवस जवळ आला तर रुखरुख लागत आहे मनाला. ❤❤❤❤❤❤❤❤❤ खूप छान वाटते तुम्हाला सगळ्यांना एकत्र बघून. ❤❤❤❤❤❤❤❤❤
कोमल तुझी सासू आता इंडियात जाणार हे ऐकून खूप वाईट वाटतंय तुझी सासू खूप प्रेमळ आहे मैत्रिणीसारखी रहाते तुझ्याबरोबर आणि बरोबर आहे तुमच्या दोघांचं नवीन पिढीबरोबर आपणही बदलायला पाहिजे तेवढच आपल्याला चेंज वाटतंय आईंनी मुलाबरोबर सूनेबरोबर नातीबरोबर खूप छान एन्जॉय केला मलाही खूप आवडलं 👍👍👍
ताई मी रोज तुमचे विडिओ बघते पण मला कमेंट करायला जमत नाही.पण आई जाणार आहे याचे वाईट पण वाटत आहे तुमच्या बरोबर पाहण्याची खुप सवय झाली होती.पण ठिक आहे तुम्ही त्यांची खुप काळजी घेतली
खरच आम्ही पण मम्मी खूप खूप miss करू. मम्मी आली आणि घरात एक प्रकारची positive energy आली होती. कोमल ला एक सोबतीण , एक मैत्रीण मिळाली होती. किती खुश होती कोमल. भाग्य लागतं असं कौटुंबिक सुख मिळायला. मला एक विचारायचं आहे, मम्मी तुमच्याकडे नाही का राहू शकत? ती dependent parent आहे ना?
Komal mummy la tumhi khup chan,chan aatavani rahetil asech क्षण दिले त्या भारतात या आठवणी सोबत घेऊन येतील आम्ही पण त्यांना खूप मिस करू कधी जमले तर मधुन तुमच्या विडियो मधे त्यांना दाखन त्यांना तिथे आनंद देण्याचा तुम्ही छान प्रयत्न केला आणि मम्मी नी पण साथ दिली त्यांना परतीच्या प्रवासाला शुभेच्छा
कोमल व्हिडिओ खूप छान होता. मम्मी आता जाणार म्हणून आम्हाला पण वाईट वाटले. मम्मी सुद्धा आमचा एक घरातील मेंबर्स झाला होता. प्रत्येक व्हिडिओ त्यांना बघण्याची आम्हाला सवय झाली होती. यापुढे मम्मीला मिस करणार .
Mammi la aamhi pn khup miss karnar aamhala pn video madhe bagnyachi khup savy jhali pari bela khup mast vatle mammi hotya tar aajcha video mast hota❤❤❤
Mummy khup chan aahet ...tumhi tyanchi khup haus purvli ...ajun ky pahije tyanna Happy aahet tya khup ..komal tai tula jr Aambtchuka chi bhaji midali na tr bagh ...mummy la banvayla lav ekda ...khup famous ahe ti bhaji (mirchichi bhaji )pn mhntat tila jalgaon kade khup banvtat mummy la mahiti asel...♥️👌🏻
Very very Emotional video aai aata India la janar ter aamhi kup kup miss Karu aai sobtcha aatvni roj aatvt ja bela aani pari kup rednar aata aamhala Pan Mummy che kup savey zali 😊❤❤❤
ताई मला तर रडायलाच आलं मम्मी भारतात येणार म्हटल्यावर मी तर खूप इमोशनल झाली मम्मीची सवय लागली होती व्हिडिओ मध्ये बघायचे मम्मी तुम्ही खूप नशीबवान आहेत मनोज दादा सारखा मुलगा जन्माला यायला भाग्य लागते आणि नशीब लागतं अशी सून मिळायला आणि तुम्ही खूप छान एन्जॉय केला मम्मी तुमच्याकडे भरपूर शिकण्यासारखं काय आहे आता तुम्ही भारतात आले तर ताईंना दादाला परी बेला करमणार नाही मम्मी तुम्ही व्हिडिओ मध्ये रेसिपी दाखवल्या होत्या त्या पण छान केलं होतं मम्मीचा स्वभाव खूप छान आहे मन मिळाऊ आहेत आणि हसरा आहेत आणि आजचा व्हिडिओ खूप छान होता जरा थोडा इमोशनल होता मम्मी भारतात येणारे म्हणून 👌👌👌👌👌
तिकडे कायमस्वरूपी नाही राहु देत का? एकुलता एक मुलगा त्याच्या पासून वेगळं राहनं खूप खूप कठिण. खुप छान समंजस आहे मिळूनमिसूळ राहतात. मनोज ,तू त्यांची खूप काळजी घेतली. परी,बेला सारखे नाती. खूप इमोशनल विडिवो. नविनपीढी बरोबर बदल केले त्यांनी
ताई आई ना रडू देऊ नका जे काही दिवस बाकी आहेत ते आनंदात रहा. सर्वानी मिळून मज्जा करा .आईची आठवण सगळंना येईल. Very nice vlog . Good morning tai
आईला खूप मिस करणार,तीन महिने कसे गेले ते कललेच नाही
RUPALI kadam
आईंना खुप मिस करणार पण आई कायमचया य़ुराेप मधयेच रहावं असं वाटतं
🙏👏👍😊
Mala pan
Hii, Komaltai ❤️❤️, mummy 🙏🙏, Manoj dada 🙏🙏,mummys 3 months in Luxembourg Europe 👍👍👍👍,kharch khup miss karu aamhi mummy la karan hya 3 months chya videos 📷📸 madhye mummsuddha aamhala disat hotya👌👌👍👍,tyancha pratyek recipe, swaypaak, tips, gardening,natinsobat gappa, goshti,firne,khelne, shopping 🛒🛍️ khup chaan vaatl aamhi mummychya savasaat rahilo💯💯💯💯❤️❤️❤️🤗🤗🤗,kharch mummy khup vait vaatte aahe tumhi kase 3 months gele kallech nahi😔😔, mummy Komaltai aani Manoj dadani pan tumhala khup khush thevle aani tumhi pan mast enjoy kela Parris madhil birthday, Italy journey 🧳 nakkich memorable moments aani days aahet 💯💯💯💯❤️❤️🤗🤗🤗, Komaltai aani Pari kharch tumhi khup bhavnik aahat aaj ha emotional video baghun dolyat paani bharle khup radle mi😢😔,Komaltai You Tuber aslyamule aamhi tumche family member aahot Manoj dada khup chaan bolla tumhi💯💯💯💯💯💯💯💯💯❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👍👍,ho aahotach aani kayam asnaar 💯💯💯💯💯,majhi Pari, Bela khup aajichya ladkya nati aahet,ho mummy aamhi tumhala nakki miss karnaar💯💯❤️❤️😔, happy journey, lot's of love all Thosre family ❤️❤️.....,aajcha video 📷📸 khup bhavnik, emotional 😢☹️,kharch Komaltai tumhi aamha parkyana suddha aaplas kele aahe aani majhya Komaltaicha hach swabhaav aaplase karun ghetal aahe love you Komaltai ❤️❤️....kharch khup mi suddha radle😢😢❤️❤️😔😔🙏🙏🙏🙏.....manus ghari aala ki ghar bharun jate aani nighala ki man bharun yete khup vait kshan asto ha ...... mummy happy journey aani khush aananadi raha 👍👍👍🤗🤗🤗,he suddha mummy tumchech shabd aahet aani tumhi lihleli shayri tar khupch sundar🌹🌹🍫🍫❤️❤️👏👏👏👏💯💯💯💯💯👌👌👌👌👌👌👌👌👌👌,kharch khup arthpurn lines aahet💯💯💯💯💯.....
कोमल आजच्या व्लाॅगमध्ये
आईंनी आपल्या 3 महीन्याच्या वास्तव्याच्या भावना व्यक्त केल्या. आई मुलगा, सुन व नातीं मध्ये छान रमल्या. 🥰🥰 कोमल तुम्ही त्यांना पॅरीस, ईटली तसेच बर्याच ठिकाणी फिरवलत. 😊😊आईंनी छान छान रेसिपी शिकवल्या. कोमल आई परदेशात येऊन परीला बसने शाळेत
सोडायला, आणायल्या जायच्या. आम्हालाही त्याना रोज बघायची सवय झालीय. खरच त्या भारतात येतील तेव्हा तुमच्या एवढेच आम्हीही ईमोशनल होणार. 😢😢❤❤😊😊😊
खूप छान आई एक व्यक्ती म्हणून खूप छान आहेत आईंनी मनोजना खूप छान घडवलं मनोज मूळं कोमल आहे आणि या दोघांन मूळं या दोन छोट्या चइमूकल्या प्रिन्सेस आहेत.One of the best family ❤❤❤❤
Khup vait vatat ahe kaku bharatat yet ahet tya Europe madhe khup changlyaa prakare adjust jhaalyat. Pari Bellala school madhun anana, sodavna Kiti Chan tya kart hotya..savay jhali hoti tyanchi... Tyanchya sagalya recipe tar khup chan hotya... Evergreen ani all-rounder ahet kaku...❤ Khup miss karu tyana apan saglech... Komal ani dada tumhi doghe khup changle aahat...❤ Tyanchya icha purna kelyat tumhi khup chhan watle... Tyanch man tumhi janta.. Waa khup chan... Kaku cha Instagram account open karayla sanga..Khup avdel tyanahi follow karayla❤sagalya sasvani kakun sarkha vagla pahije... Tyanchya kadun khup kahi shikala pahije...khup miss karu tyana❤ Komal tu kharach khup lucky ages, ani tujhya mule tyanchya jivant anand ahe luvd uhh dear.. Manoj Dada khup emotional jhale ahet🥺 khup Chan video hota aajcha, khup bharun ala ❤️👌ani mummy yet ahe tar khup Chan vatla aikun, khup bara vatla ❤komal kadhi yeil mummy asa jhala ahe mala tar.. Waiting for her❤️
खूप छान विडिओ होता मम्मी ने ठेच्याचे खूप प्रकार दाखवले आहेत त्याना ज्या रेसिपी येतात त्या करून आम्हाला दाखवल्या आहेत हे तीन महिने कसे गेले ते कळलच नाही रोज विडिओ मधे मम्मी दिसतात बोलतात परी बेला सोबत खूप एन्जॉय करतात मी पण खूप मिस करेन मम्मीला 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰ताई मम्मी ला कायमच यरोप ला राहता येत नाही का ग मम्मी ने तीन महिने खूप एन्जॉय केला त्याच्या मना सारखा वाढदिवस सुद्धा साजरा केला मम्मी ला फिरायला खूपच आवडत 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 हे तीन महिने खूप छान गेले परी बेला खूपच रडत आहेत परी तर खूप हळवी आहे लगेच रडते मम्मी जाताना खूप रडेन आजचा विडिओ खूप छान होता 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
खरंच आईसोबत खूपच छान दिवस गेले. तीन महिने कधी संपले कळलंच नाही. आम्ही पण आईला मिस करणार. सासू सून रिलेशन तुमचं खूपच छान आहे.मस्त एकदम छान एन्जॉय केलं
Kabhi khushi kabhi gam!!! Nakkich emotional moment asto ...but life goes on!!! Esp sr citizens khup divas rahun mag jayla nighale ki ghar ekdum rikama rikama watta...adhar watto kahi days sathi te astat sobat tevha...esp komal la bara navta tevha kaku gharat ahet sagla baghayla he feeling kiti secure watla asel komal la..hai n? !!🙂😊....ani asha sagla hasat mukhani karnarya ai astil tar ka nahi positive watnar!😇😇....ekdum lively ahet kaku...amhi sudha miss karu tumhala kaku🙂🙂🙂!!! Majhe ai baba sudha atta US la gele ahet majha big sis kade...they ll be back in sept...tevha tithe sudha hach scene honar ahe...nighatna ticha kids emotiinal honar...ani ofcourse ai baba sudha!!
Anyway...thats life!!! Nice vlog!!! MAY GOD BLESS U ALL!! ❤❤❤😇😇😇
कोमल तुझ्या सासूबाईंची ट्रीप मस्तच झाली. तुम्ही त्यांना खूप फिरविले. तुम्ही सर्वानी खूपच enjoy केलेत हे 3 महिने. आता मम्मी ह्या आठवणीं ची शिदोरी बरोबर घेऊन भारतात तृप्त मनाने, समाधानाने परत येतील ह्याविषयी शंकाच नाही. त्यांचे तुम्हा सर्वाना भरभरून आशीर्वाद मिळाले आहेत हे कायम लक्षात ठेवा.
कोमल, आज चा व्हिडीओ फार ईमोशनल आहे ❤❤असेच आनंदी रहा ,आई नी आपले अनुभव छान व्यक्त केले, काळानुसार बदल झाला पाहिजे व तसा बदल तुम्ही केला पण, जसा देश तसा वेष ,हेही आपण केले पाहिजे, आई च्या रेसीपी पण छान होत्या, आई चा स्वभाव खुप छान आहे ❤❤❤परी पण ईमोशनल झाली, मला पण माझ्या नाती ची आठवण झाली ती दोन वर्षाची आहे, मी सिडनी येथून जस्ट इंडीया ला आले तर ,ती मला मिस करते, ❤❤
Mummy नाशिक ते युरोप प्रवास . एकटीने कसा केला..काय काय अनुभव आलेत त्यांना प्रवासात... त्यावर एक vlog banv na koml. Please for requested video..
घरामध्ये मोठी असली की वातावरण वेगळाच असतं.त्यांची माया,प्रेम आपुलकी सर्वाना आपल्या हातचे वेगवेगळे पदार्थ खाऊ घालण्याने त्यांना वेगळाच आनंद मिळतो.तसेच कोमल व मनोज दोघेचाही स्वभाव चांगला आहे त्यामुळे खूपच छान वाटले.
आई खरच खूप छान आहेत...आईला आणि आईच्या रेसिपी ला आम्ही खूप मिस करू ..आणि आईच बोलण खूप मिस करू .....पुन्हा लवकर आईंचा व्हिडिओ ची वाट पाहू.....👍🙏🌹💃
मनोज दादा & कोमल मि रोज तुमचे विडियो न चुकता पाहते पण कमेंट आजच केली खुप रडले मि आज आई जाकर म्हणून, आसो पुढील जुन मधे दोघी आईना बोलवा आम्हाला आवडेल बघायला आपल्या मानसानपासुन दुर राहन खुप कठीन आसत कोमल आजारी पाडली की आईने तिची घेतलेली काळजी आठवनीत राहील
Sasubai khup energetic aahet..... India la gelyavar aamhi tyana miss karnar......so tyanchi inia madhil clip tumhi tumchya video madhe add kara.....tyancha routine......function....spl ocassion...everything.....so tya aaplya family shi connect rahtil......❤❤❤❤❤❤
खुप छान व्हिडिओ.आईंनी खुप रेसिपी सांगितल्या.लोणच गवारीच्या ठेचा आमच्याकडे सर्वांना खुप च आवडला.त्यांच्याप्रमाणे आळुच्या वड्या,आणि कोमल तुझ्या पध्दतीने बिर्याणी करुन बघणार आहे.
कोमल दीदी खुप नशीबवान आहेस तुला आईच्या स्वरुपात सासु मिळाली . आई खुप आनंदी राहा.
कोमल सासुबाई जाणार तर तुम्हाला सर्वांना वाईट वाटणारच नाती पण छान रमल्या होत्या.मुलांना मोठी माणसे घरी घरी असलेली आवडतात. कारण ती घरी मुलाची काळजी घेतात खेळतात गप्पा मारतात ते त्याना आवडत .मनोज कोमल तुम्ही दोघांनी आईला जो आनंद दिला त्याला जोड नाही आणी काय पाहिजे असते आई वडिलांना मुलांचे प्रेम ,आदर आणी आनंद हेच पाहिजे असते.तीला जे पाहिजे जसे राहायचे तसे राहु दिले खुप छान तुमचा आदर्श मुली करतील हेच तर मुलांना शिकवायचे असते . मनोज ला पण बायको बध्दल आदर आणी प्रेम जास्त वाटेल हेच सुनांनी करावे .🙏🏻🙏🏻👍🥰🥰
तुमच्या दोघींचे व्हीडिओ खुपच छान वाटले.तुम्ही दोघी छानच रहाता नेहमी हसतमुख असता.फारच छान.ताई कीती तारखेला ईंडीयात येणार आहेत.त्यांना हॅपी जर्नी
आनंदाने कुटुंबात राहून जीवन जगणे हिच आरोग्याची गुरुकिल्ली आहे.औषधाची गरजच लागत नाही.नाशिक मध्ये एकट्याच असतात मुलाची आठवण म्हणजे काय ते एका आईलाच माहित.Hats of tai & your family..❤😊
कोमल हा व्लोग फारच emotional होता मनोज ने म्हटल्याप्रमाणे इतकं की ताई आपल्या घरी आल्या राहिल्या खूप छान वाटले आणि त्या निघाल्या असं आम्हाला वाईट वाटू लागले ... तुमचे व्हिडिओ छान असतात त्यामुळे आम्हीच तुमच्या घरातील एक सदस्य समजू लागलो ...
निरोप घेणं हे खूप अवघड असतं....आईला आम्ही पण Miss करू....आई खूप नशिबवान आहेत कि ईतकी चांगली सून व मुलगा मिळाला त्यांना ....ईतक्या गोड नाती....पुन्हा लवकरच युरोपला जायची संधी आईना मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना !!!!!
❤ खूप खूप सुंदर अशी सुन,.. मुलगा... आणि आनंदी...आई... सासुबाई सगळ्यांना मिळो आणि जीवनाचा आनंद गेलो....ह्याच... शुभेच्छा...
Manoj cha aai jeva india madhe janar pan khup aathavani barobar gheun janar. Aani mulaga sun aani naati barobar ghalavalele divas aathavat rahanar. Khup majja kelit, khupch chan aathavani gheun janar aani ak prakare mulache sansar baghun tyana samadhan pan vatale. Ata ya sarva aathVani india 🇮🇳 madhe gelyavar sarvana mhanaje muli, natavande, miytrini yana sanganar hech khare shuk aahe. Sukh mhanaje dusare kahi nahi. Sasu jar sunela samjun, gheil tarach sun sudha tyancha barobar chan rahanar. Aani kharokhar jeva mami cha vija sampat aala he aikun dole bharun aale. Thode divas tumhala india la gelyavar dole bharun yetilach aani naati na tumaha lalaa lGala. Pari Bela la pan khup aathVan yeil. Ho nakkich mamichi recipe pan aathavanar. Aani pati nasatana sudha kase rahave he manoj cha mami kadun shikayala milale. Karan maze pan Mr nahi mhanun aai cherahane man mala aavadale. Mazya muli pan nehami mhanatat Tu pappa asatana jashi rahat hotis tashich raha. Aani teva pasun lokanchi parva na karata mi, dress ghalayala suruvat keli. Ho magacha video madhe komal mulina mhanali aai geli india madhe teva pari chi kay avasth zali he aamhi pahile. Naati na sudha tumachi savay zali. Ata tumhi gelyavar tya khup miss karNar aani aamhi sudha. Asa purn parivar baghayala khup chan vatate. 👌👌🙏🌹😘😘
कोमल ताई न मनोज दादा तुम्ही खूप आनंद दिला तुमच्या आईला , आपल्याला आजून काय पाहीजे असतं ना ,आई खुश असणं हे महत्त्वाचे आहे , आईंना पुन्हा लवकर बोलवून घ्या
Mummy सोबत तीन महिने कसे गेले ते कळलंच नाही mummy ला खूप Miss करणार ❤
आईंना खुप मिस करणार आम्ही.खुप छान विडिओ 👌👌❤❤😊🙏
Mammy hotya tr tumala aadhar hota..kalji nvti...khar tr gharat moth koni asl ki khup aadhar asto...❤mammy la kdhi kdhi video banwayla sanga dada 😊😊 miss you mammy...majha sasubai pn same mammy sarkhyach aahe swabhawane...tyanni pn khup mehntine sagl sambalun ghetl atta praynt..ani maze sasare pn majhe mister 9 varshanche asta na gele..tewa pasun aamcha aainni khup kel😊😊mammy aalya pasunche video me majha aainna pn dakhvle ..tyanna pn bhari watal khup😊
मनोज दादा आम्ही पण व्हिडीओ मधे आईला खूप मिस करू आणि आम्हाला खूप आठवण येईल आईची ❤मिस यू आई
प्लिज मनोज दादा आणि कोमल. प्लिज आई ला युरोप ला कायम राहण्याची सोय करा. Documents चे काम करून घ्या प्लिज. कारण त्या एकट्याच असतात नाशिक ला. एकुलता एक मुलगा आहे त्याना. इथं परी बेला सोबत मन रमतंय त्यांच.
कोमल आता तूझ्यापण आई ला बोलव नाशिक ची कन्या युरोप मध्ये नाव मिळवते ग्रेट आई ची ग्रेट कन्या !!तूझ्या सासूबाई खूप ग्रेट आहेतच ❤
तीन महिन्याच्या सहवासात राहून खूप छान वाटत होतं 🎉😊
आई सारखी सासुबाई सगळ्याना मिळो खूप छान
आम्ही पण मिस करणार आहे कोमल त्या तुझ्या सासू वाटतच नाही मोठी बहीण/आईचं वाटतात.असे तुमचे नाते कायम हसतंखेळतं रहावे .त्यांचे आनंदाचे क्षण मनात साठवून त्या भारतात परत येतील.
कोमल ताई ईडियाला येणार खुप वाईट वाटणार त्या राहिल्या होत्या बर वाटत होतं विडीओ छान होता थोडे दिवस ताई आहेत मजा करा 👍👍👍👍
कोमल तुमच्या जवळच म्हणजे युरोप मध्ये कायमच राहू शकत नाहीत काय , मम्मी
Tynch government allow nhi kart
@@gaurishinde778 asel tas pan kahi....
@@ashwinikhandagale3811asnar ch na
कोमल तु आईच्या आजुन भरपूर रेसीपीज शुट कर आणि त्या मधे मधे मधे मधे त्या वेगवेगळ्या दिवशी दाखव म्हणजे आई सोबत आसल्यचा फील येईल मला आम्ही सगळे खुप मिस करु आई तुम्हाला 😊❤तुमच्या सारखी सासु प्रत्येक सुनेला मिळायला हवी मगच आपला विकास चांगला होईल 😊😊
आई ही आईच असते तीच्यासारख प्रेम कोणी करू शकत नाही I miss you 😢❤
Khup mast vatlya athavani pan tumhi sagale changale ahat karan tumhi ekmekana khup samjun gheta aai pan khupach samjutdar ahet tar amhi he miss karu khup aai la punha bolava kahi divsani aai la❤
Sun itki jiv lavnari ani sasu itki Maya lavnari ahe komal tai tumchya gharche khup lucky ahe ki itki premal sun miilali nahitr aajkal khup kathin ahe
Nice video
तीन कसे गेले कळालच नाही सवय झाली होती तुझ्या सासुला video मधे बघण्याची वाईट वाटत आहे तुझी सासु फार प्रेमळ आहे भरभरुन कौतुक करत आहे तुमच
हे खरंच आहे सासुबाई strong आहेत. तुम्ही सगळे थोडे थोडे आजारी पडलात पण त्या जराही आजारी नाही पडल्या नजर ना लागो त्यांना नजर काढच ग कोमल सासुबाई ची
Emotional video . आम्ही तर मिस करु पण तुम्हीही करणार.विषेशतः परी बेला तर खूप मिस करतील.खरच खूप वाईट वाटत. बाकी व्हिडिओ एकदम मस्त.....
Mummychi tumachya sobat rahun amalha pan phar bhari watat hota. Ti kup chann ahe kup energetic va enthusiastic ahe. Tumchaya sobat aamhi pan kup enjoy Kela. Tya atta indiala parat janar amhi kup miss karnar.😊
Ha khup miss karu aai la
Kharach as vatat❤ ki tynni इथेच राहावं तुम्हा doghanjaval परी बेला ल tynchy आजी ची गरज आहे
लहान मुलांना आजी आजोबा ची साथ पाहिजेच आणि त्यांना पण natavandachi
Hope so aai every year will be come❤😊
किती छान. नेहमी आनंदात हसत राहा. खुप खुप प्रगती होवो ताई दादा
Aai la khup miss karu... please dada aai la tumchya sobat rahudya...tya pn ektyach rahata nashik la
Khupach chhan video hota. How three months have past you also wouldn't must have come to know. Mummy was full of energetic. She was enjoying her stay in full energy. Pari ani bela are also attached to mummy that is more appreciating.otherwise in today 's fast life many grandson and granddaughter are not aware of what true love you get from your grandma and grandpa. Both pari and bela respect mummy and love her. Now komaltai your mummy should come to Luxembourg and spent time with all of you. Lots of luv to pari and bela and Namaste to mummy whom we always see her as most energetic, happy go lucky woman I have ever seen. Very nice and emotional video.
खरच मम्मी ची इडीयाला जाण्याची वेळ आली आहेत तर खरच खुप वाईट वाटत.आहे आईला विडीओ मध्ये पाहताना खुप छान वाटायच .
Khup Chan vatal mavashi cha bolan ,tyanch rahani Maan ,tyanchya recipe.khup Chan .tumi ethe ramalat tumi ethe kayam ka Rahat nahi tumchi savay zali .aata kharach vait vatel .khup aathavan yeil tumchi .❤.parat lavkar ya tumi thoda emotional video aahe ha .pan tumala khup Prem ❤😊
🥺🥺 खूप छान डोळे भरून आले ममी इंडिया ला गेल्या वर ही छोटे छोटे विडीओ बनवा तुमचे आम्हाला पहायला खुप अवडेन❤❤❤❤❤
कोमल सासूबाईंना कायमचे ठेव ना तुझ्याकडे खरंच खुप हौशी आहेत त्या आणि खूप चांगल्या मनाच्या आहेत त्या आहे पण खूप मिस करू त्यांना
Right
Tyanch nashik la pan khup moth Ghar aahe
आम्हाला आईची इतकी सवय झाली आहे.आम्ही सगळेच खरच खूप miss करू असं वाटतं कि तुम्ही तिथेच राहायला पाहिजे म्हणजे दररोज छान Happy family.बघायला मिळेल तुमच्या सोबत आम्हाला पण नवीन नवीन बघायला आणि अनुभवायला मिळते पण ठीक आहे.. ❤u all.. मनोज दादा कोमल परी बेला परत लवकर. ते दिवस येतीलच..❤❤❤❤
Hi komal very nice video 👌👌👍👍emotional video hota nighata mulana sodun jayala nako vatate mast enjoy zala saglyancha very nice 👌👌bye Bela Pari bye bye 😘😘
खुप छान पुर्ण vlog hota ..❤
संपूर्ण मम्मींचा प्रवास तीन महिन्यात ला ...आणि एक हास्य चेहर्यावर
आम्ही सुध्दा तुमच्या सोबत आम्ही हसत होतो....खूप खूप आनंद असंच रहा.....😊💖
आईच्या असल्या मुळे घरात
पण छान वाटलेबाकी विडीओ छान 😊
खरचं आईंची इतकी सवय झाली होती आता त्यांना खूप मिस करणार❤❤
आई 3 महिने समोर दिसत होत्या आता त्या परत भारतात येणार आम्ही पण miss करणार खूप छान 3महिन्यचा प्रवास पहिला छान वाटले पण काही हरकत नाही त्या पुन्हा येतील व्हिडीओ मस्त 👌👌👌👌👌
Komal aani Manoj tumhi jase aai sobat चांगल्या प्रकारे वागत आहात एकमेकांना समजून घेता हे सगळे बघून खूप समाधान वाटले असेच मुलगा आणि सून सगळ्यांना मिलुदेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ❤❤
Komal me jevha jevha comment kela tu mala reply kela aahes. He sarva tu Kashi kay jamvtes sava kame karun sarvanna reply karne? Tu ekdum genuine aani good at heart aahes. Tuzyat jara hi fakeness nahi. Tu ek divas no. One you tuber banshil. All the very best to u
Komal Manoj tumhi doghani Aaicha stay khoop chhan memorable kelat. Pan tyana Indiat pan yawe watat asanar .parat yetilach. Tumha doghanche kautuk Aaila sukh dilyabaddal.
मम्मी घरात आहे तर घराला घरपण आले आहे, मम्मी शिवाय नेहमी घर अपूर्ण वाटते.
❤❤❤❤❤❤
आता भारतात जायचा दिवस जवळ आला तर रुखरुख लागत आहे मनाला.
❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान वाटते तुम्हाला सगळ्यांना एकत्र बघून.
❤❤❤❤❤❤❤❤❤
कोमल तुझी सासू आता इंडियात जाणार हे ऐकून खूप वाईट वाटतंय तुझी सासू खूप प्रेमळ आहे मैत्रिणीसारखी रहाते तुझ्याबरोबर आणि बरोबर आहे तुमच्या दोघांचं नवीन पिढीबरोबर आपणही बदलायला पाहिजे तेवढच आपल्याला चेंज वाटतंय आईंनी मुलाबरोबर सूनेबरोबर नातीबरोबर खूप छान एन्जॉय केला मलाही खूप आवडलं 👍👍👍
ताई मी रोज तुमचे विडिओ बघते पण मला कमेंट करायला जमत नाही.पण आई जाणार आहे याचे वाईट पण वाटत आहे तुमच्या बरोबर पाहण्याची खुप सवय झाली होती.पण ठिक आहे तुम्ही त्यांची खुप काळजी घेतली
खरच आम्ही पण मम्मी खूप खूप miss करू. मम्मी आली आणि घरात एक प्रकारची positive energy आली होती. कोमल ला एक सोबतीण , एक मैत्रीण मिळाली होती. किती खुश होती कोमल.
भाग्य लागतं असं कौटुंबिक सुख मिळायला.
मला एक विचारायचं आहे, मम्मी तुमच्याकडे नाही का राहू शकत? ती dependent parent आहे ना?
Komal mummy la tumhi khup chan,chan aatavani rahetil asech क्षण दिले त्या भारतात या आठवणी सोबत घेऊन येतील आम्ही पण त्यांना खूप मिस करू कधी जमले तर मधुन तुमच्या विडियो मधे त्यांना दाखन त्यांना तिथे आनंद देण्याचा तुम्ही छान प्रयत्न केला आणि मम्मी नी पण साथ दिली त्यांना परतीच्या प्रवासाला शुभेच्छा
आईला खूप मिस करणार. . आईच्या सर्व रेसिपी खूप छान.....Nice family
कोमल आजचा व्हिडिओ खूप इमोशनल होता आता आई जाणार आहे पण जावा तर लागेलच असो होत्या तोपर्यंत तुम्ही सर्वांनी खूप खूप एन्जॉय केला लवली फॅमिली ❤❤❤
Tai tumhi aai ch pn ek UA-cam vr recipe ch channel open karun dya
कोमल व्हिडिओ खूप छान होता. मम्मी आता जाणार म्हणून आम्हाला पण वाईट वाटले. मम्मी सुद्धा आमचा एक घरातील मेंबर्स झाला होता. प्रत्येक व्हिडिओ त्यांना बघण्याची आम्हाला सवय झाली होती. यापुढे मम्मीला मिस करणार .
Aaj cha video khup emotional aahe.kaku chi khup aathvan yeil😢
As vatata ki amchhi Mummy ch jat ahe.... Mn bharun al.. Khup chan rhta tum mi sgle.. Khup Energetic ahe... 🎉
Tumhi madhe camping la gelya hota nantr camping vrun aalyavrti volg takla hota tya volg madhe aai cha khi ch caption tumhi takla nvta mhun mi tr to vlog ch nhi bgtil aai nvtya mhun ❤😄
Mummy la kiti chan vatl khup chan bolya
आम्ही पण आईला खूप मिस करणार आजबेला व्हिडिओमध्ये नव्हती तिला पण खूप मिस केलं खूप छान व्हिडिओ होता
Hiiii...
Manoj,Komal jmt asel tr Aai na hi tumchya sobt ch rha mnav....
Komal & Aai ch bonding pn khup chan aahe....
Tai aai la theva na ethecha Chan vata tumala pan Chan vatel
आई तेथे होते तर तुमची फॅमिली पुन वाटतं हाेती मस्त विडियो वाटत होते आई बरोबर चे 😊😊😊😊😊❤❤❤❤❤
Kharch aai la khup miss krnar aani bela pri ch tr kay hoel etke divsache savy jali hoti we'll came🇮🇳 💐💐💐💐💐💐
Aai mi kup radli,tumhi dhoghe kup chaan aai barobar enjoy kelat,aai la nashik la ghelyavar kup atvan yeil.
मम्मी तुम्ही खूपच नशीबवान आहात मनोज सारख्या मुलाला जन्म दिला. Mnoj you are great bro...God bless you ❤
Mammi la aamhi pn khup miss karnar aamhala pn video madhe bagnyachi khup savy jhali pari bela khup mast vatle mammi hotya tar aajcha video mast hota❤❤❤
Visa extend karun ajun kahi divas aaina thevun ghya..Miss Karu aaina..
आईची आठवण सतत येत राहील.
Kharch khup Miss Karu amhi aai la khup changl vatl tya hotya tr vaps indiala ali ki khup vait vatnar mala kahtch
Adarsh aai ,Adarsh Sasu ,Adarsh Maulaga, sun Adarsh family yache Chan example tumhi ahe
Kunachi najar nako lagayala hich swami kade magani
Mummy khup chan aahet ...tumhi tyanchi khup haus purvli ...ajun ky pahije tyanna Happy aahet tya khup ..komal tai tula jr Aambtchuka chi bhaji midali na tr bagh ...mummy la banvayla lav ekda ...khup famous ahe ti bhaji (mirchichi bhaji )pn mhntat tila jalgaon kade khup banvtat mummy la mahiti asel...♥️👌🏻
Happy family bagun kup cha vatte..komal tu sasubaina aaich prem dils..tula kadich kahi kami padnar nahi..swami tumchi family asich happy thevtil..
Me ratnagiri warun roz tumcha UA-cam chanal bgte khup chan wate tumla bgun ❤
Khup Chan tai... Aai ni dar वर्षी यायला पाहिजे छान वाटेल
Tuza sasubai na pahile ani mala maza aai che athvan aali aata te hya jagat nhi 😭😭 khup chan bonding aahe tumche❤❤
खुप छान मुलगा आणि सून आहे तुम्ही दोघेही पण कोमल तुम्ही दोघीही माय लेक वाटता आणि मनोज दादा पण खूपच छान मुलगा आहे
Sasu baeenche vichar kiti changle ahet.kiti lvkr adapt kele tyani navin dressing style,lifestyle, travelling saglach.❤❤❤soon baee khup changli ahe tumchi mavshi.nashibvan ahe tumi ani tumcha mulga pn.❤❤❤baryach thikani changlya lokana changlya suna milat nahi .tya babtit lucky ahat tumi.
कोमल छान होता विडीयो खूप वाईट वाटले तुझ्या सासुबाई तूम्हाला सोडून इंडिया ला येणार
ताई खरच आजचा व्हिडिओ बगून खरच डोळ्यात पाणी आले.
Very very Emotional video aai aata India la janar ter aamhi kup kup miss Karu aai sobtcha aatvni roj aatvt ja bela aani pari kup rednar aata aamhala Pan Mummy che kup savey zali 😊❤❤❤